खरच साहेब तुमचे खुप आभारी आहोत तुम्हीं माझे आंबा कलम गुरु आहात ज्या मुले मी कलम बांधायला निकलो Thank You SHANKAR S. GANGAD At .Ubhade vadi po. Ghoti Ta.Igatpuri Di.NASHIK.
मस्तच तुम्ही दिलेल्या माहीती फारच छान व माहीती पण अगदी माय बोली मध्ये सगळ्यांना समजेल अशी तुमच्यामुळे ज्यांना शेतीची आवड आहे. त्यांना खुपच मार्गदर्शन मिळेलच ही खात्री 👌👌👍
साहेब, मी Don varsha purvi aamrapali mhanun rop rastyawar viknarya aanolkhi mansapasun rop एक nag aanun Lawle hote pahilya varshi 2023 Lach phal lagle hote पण kahi lokani mhatle 5 warsha phal toda mhanun मी todle he खर आहे का? Tashes ha aamrapali aamba आहे khatri kashi करू ते सांगा साहेब.
khuup chaan mahiti dilit tumhi ! Mi Florida, USA madhe rahato. Ata Covid19 mule Bharatat yene shakya nahi. Pan jevha flights suru hotil tevha mala tumchi ambavadi baghanyachi eecha ahe. pls let me know if you are okay with sharing your address and letting us view ur farm. Thank you !
नमस्कार भाऊ मला आंब्याचे झाड लावण्याची इच्छा खूप पण जागेचा अभाव आणि खडकाळ जमीन तर मला आंब्यांचे असे झाड सांगा की जास्त वाढणार नाही आणि त्याच्या मुळांपासून घराला पण धोका होणार नाही
नमस्कार अण्णा !!!!!! मागच्या आठवड्यात आंब्याची काडी लावली होती, माझा प्रश्न आहे कि या आंब्याला आता कलम ची गरज आहे कि नाही? आणि गरज नसेल तर आंबे येण्या साठी किती कालावधी लागेल कृपया माहिती दया.
अण्णासाहेब माहिती खुप सुंदर सांगितले.
धन्यवाद
आण्णा साहेब आपली माहिती खूप उपयुक्त असते जर सर्व शेतकऱ्यांनी आपले अनुकरण केले तर सावकाराची पायरीच चढावी लागणार नाही सर्व घरातील व रानातील वस्तू असतां
अगदी बरोबर सर🙏🙏
मो नं द्या
Chan mahiti detay rao tumi, ekdum best👌👍☺️💐
खरच साहेब तुमचे खुप आभारी आहोत तुम्हीं माझे आंबा कलम गुरु आहात ज्या मुले मी कलम बांधायला निकलो Thank You SHANKAR S. GANGAD At .Ubhade vadi po. Ghoti Ta.Igatpuri Di.NASHIK.
सोप्या भाषेत छान माहिती छान पद्धतीने सांगितली.
Aanasaheb तुमचं निरीक्षण मस्त आहे
धन्यवाद
Khup chan mahiti dilit, tumachya bolnyat aslela sadhepana ani aaplepana manala bhavun gela, khup shubhechya
धन्यवाद
खुप सरल शब्दात सांगता,
मस्त विडियो,
धन्यवाद
Annasaheb thankyou for nice information
Mi keshar v langada aambyachi koyi pasun zade tayar keli tyavar Kalam karta yeil ka kiva tyachi kiti varshat fale lagtil PL comment karun sanga
खूप छान माहिती!! खूप खूप धन्यवाद दादा!! 🙏🙏🙏
खुप छान माहीती दिलीत तुम्ही धन्यवाद
खूपच सुंदर अप्रतिम माहिती दादासाहेब
अतिशय सुंदर माहिती आपण दिली आभारी आहोत
खुप छान
भारी माहिती
मस्तच तुम्ही दिलेल्या माहीती फारच छान व माहीती पण अगदी माय बोली मध्ये सगळ्यांना समजेल अशी तुमच्यामुळे ज्यांना शेतीची आवड आहे. त्यांना खुपच मार्गदर्शन मिळेलच ही खात्री 👌👌👍
धन्यवाद
छान माहिती दिलीत नाना धन्यवाद 🙏
🙏🙏
Thanku very much 👌🏼👌🏼👍🏼👍🏼
Khup chan..
Khup chhan
धन्यवाद
विठोबाचा खरा भक्त
सच्चा मानुस
सादा मानुस
🙏🏼🙏🏼
नमस्कार खुप छान माहितीं .
धन्यवाद
खुप छान माहिती 🙏🙏
आपल्या ला कृषी रत्न पुरस्कार
द्यायला हवा
मी शेतकरी नाही
पण आपल्या माहिती मुळे
शेतकरी व्हावेसे वाटते
आपले विडिओ पाहून मी
5 कलम आंब्यांचा केल्या
धन्यवाद
Chan video
khup chan mahiti...👍👍👍👍
धन्यवाद अण्णासाहेब.
👍👍👌
आण्णा नेहमी प्रमाणे खुपच छान, *शेतकर्यासाठीचा जिव्हाळा तुमच्या बोलण्यातुन स्पस्ट जानवतो* अभिनंदन🌹🌹🥦
धन्यवाद
सोप्या भाषा वापरून सर्वाना समजेल अशी माहिती. धन्यवाद
छान
अण्णासाहेब एकच नंबर....
चांगली माहिती !
After grafting howmany years take for starting to fruits
दादा तुम्ही खूप गोड आंबा सांगितला पण चवदार कोणता ते सांगा ना तुमच्या कडून आंब्याचे पाच कलम तयार करुन मिळतील का
Good information 👍
तुमचे मार्गदर्शन महत्वाचे वाटते
Mi पण बुलढाण्यात राहतो
Appu - Mumbai
एक नंबर दादा....
भाऊ हा आंबा माझ्या कडे आहे पन त्याची जात माहीत नव्हती आज तुमच्या मुळे माहीती पडली आभारी आहे
Plz send mob no
आभारी भाऊ
Very nice Amrapali chi ropa Awadali
Tumcha no. Ani address takne
Annasaheb harali gavat khup tras karate, upay sanga.
🧡🙏🧡👍
Nice ❤️👍
Mala hay ambayche kalam Karun hundi denar Ka Dada please
Nice
खूप छान आण्णा भाऊ
भाऊ
झाड मोठ झाल्यालर कलमाचा भाग मातीत मुजवला तर चालतो का
Plz replay
नूरजहाँ कलम आंबे रोप मिळेल का
साहेब, मी Don varsha purvi aamrapali mhanun rop rastyawar viknarya aanolkhi mansapasun rop एक nag aanun Lawle hote pahilya varshi 2023 Lach phal lagle hote पण kahi lokani mhatle 5 warsha phal toda mhanun मी todle he खर आहे का? Tashes ha aamrapali aamba आहे khatri kashi करू ते सांगा साहेब.
राम राम अन्नासाहेब
Mala moravlyache kalam kase karayache te sanga
क्या बात है सर माझ्याकडे आहे हे झाड पण आधी माहित नव्हते आंब्याचा प्रकार. धन्यवाद सर
👏👏👍
तुमचा तो नंबर द्या 9011521161
Anna saheb mala amrapali chi rope miltil ka please sanga
खूप छान माहिती दिली मला कलम रोपे मिळतील का माझी narsury आहे नाशिक जवळ
शिल्लक नाहीत सर
अण्णा प्लास्टिकच्या पिशव्यांची साईज किती किती असते हे सांगा
Nim oil kase tayar karayache
नमस्कार अण्णासाहेब याची लागवड किती अंतरावर करावी
भाऊ मला गावरान आंबा संवर्धनासाठी तुमच्याकडे असलेल्या गावरान आंब्याच्या कलम पाहिजे होते मी बुलढाणा जिल्ह्यात राहतो माझं मराठी मित्र हे चॅनेल आहे.
रोप लावा कलम नका लावू
Kontya jati lavkar piktat va darvarshi aambe yenarya jati
khuup chaan mahiti dilit tumhi ! Mi Florida, USA madhe rahato. Ata Covid19 mule Bharatat yene shakya nahi. Pan jevha flights suru hotil tevha mala tumchi ambavadi baghanyachi eecha ahe. pls let me know if you are okay with sharing your address and letting us view ur farm. Thank you !
आपला नंबर द्या सर🙏🙏
Chan video. Mi ha video baghun amrapalich kalam laval ahe.
🙏🙏
आंबा लागवड अगदी सूरवाती पासून क्रूपया सांग्
Hapus amba marathwadyat yeto ka, faldharana hote ka zadala?
अण्णासाहेब मी शेताचा मेड वर 7/8 आंबा रोप लावली आहेत त्याची वाड होण्या साठी उपाय सांगा धन्यवाद
Ok
Ram ram
राम राम
कृपया आपला मोबाईल फोन नंबर पाठवा 🙏🙏,आपण फारच छान मार्गदर्शन करता शेतकऱ्यांना God bless you
कोया मिळतील का...
Full Kali mati aahe aamba Lau shakto ka 5*6 fut Aahe
याचे रोप मिळेल का.कुठे मिळेल . उत्तर देणे
I want address,and want grafted plant
Sir तोतापुरी ची माहिती द्या ना please kasa wolkyawa तोतापुरी आंबा.
नमस्कार गुड इव्हिनिंग
आमृपाली कोई पासून झाड होऊ शकते का? की कलम करावे लागते
सेंद्रिय नमस्कार
वंदे गो मातरम गो माता की जय हो जय जवान जय किसान
कोई पासून नाही होत भाऊ,कलमच करा, वंदे गोमातरम
Sir aaple gaon konte
सर, तुमचा पत्ता सांगाल का?
खूप गोड असतो..मी खूप खाल्लेत..याचे कलम करायचे आहेत मला...गोव्याचा मानकुराद सगळीकडे येईल का... कोल्हापूर ला
हो तुमच्या आणि गोव्याच्या वातावरणात फारसा फरक नाही जाणवत ,चालते धन्यवाद
आण्णासाहेब तुम्ही दिलेली सगळी माहिती चांगली असते.
पण आम्हाला तुमचा पत्ता द्या.
मो.नं.पण सांगा
नमस्कार भाऊ मला आंब्याचे झाड लावण्याची इच्छा खूप पण जागेचा अभाव आणि खडकाळ जमीन तर मला आंब्यांचे असे झाड सांगा की जास्त वाढणार नाही आणि त्याच्या मुळांपासून घराला पण धोका होणार नाही
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Ley bhare bhau👍👍👍👍👍
Sanjay More
Anna Rop kude milel
chiku chya zada sarkhya lamb lamb fandya aahet,
हो पण जास्त लांब नाहीत ,पाने जास्त लांब असतात, धन्यवाद
Dada Zadeche pane kide kht ahet kay upay
Annasaheb baramaasi amba varti video banva
Amrapali ambyavar ya varshi pan ek video banava.
काका असच नविन नविन अजुन प्रकारचे आंबे किवा आंब्याच्या जातिन वर वीडियो बनवा
दादा आपण सांगितलेली खूपच छान आहे. पण आपण कुठून बोलत होता, आपला पत्ता काय, काॅन्टेकट नंबर दिला तर बरे. संपर्क करू इच्छितो.
👌👌👌👌👌👍👍
Anna saheb no.1
धन्यवाद
नमस्कार अण्णा !!!!!! मागच्या आठवड्यात आंब्याची काडी लावली होती, माझा प्रश्न आहे कि या आंब्याला आता कलम ची गरज आहे कि नाही? आणि गरज नसेल तर आंबे येण्या साठी किती कालावधी लागेल कृपया माहिती दया.
अण्णासाहेब खूप छान माहिती दिली,
तुमच्या शेत बघायची इच्छा आहे, तुमचे शेत कुठे आहे,तुमचा मोबाईल मिळेल का .....?
भेट कलम विडीवो टाका भाऊ भेट कलम कोणत्या महिन्यात करावा
आणासाहेब नमस्कार
मला कलम करणे साठी आर्मपाली चे कांड मिळेल का
bhau aapan aaplya shetit kelele kalam vikata ka vikat asal tar adres sanga u tube var
अम्रपाली झाडाचं आयुष्य किती असतं???
खोडकिड करता उपाय सांगा गावरान आंबा आपोआप वाळत आहे
Chatni kashi karavi he pan video taka