आपण कलम करण्याची पद्धत खूप छान पद्धतीने समजावून सांगता साध्या सरळ व सोप्या सुटसुटीत भाषेत शुद्ध मराठी मधून कोणालाही सहजासहजी समजेल अशा भाषेमध्ये आपण समजून सांगत आहात धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University Watch all Buddhist Ancient Caves Read Palee Bhasha Dhamma Lepee Inscription Naneghat Junnar Collect Seed When U Eat Fruits and AnyTime Throw Them Near Water Sources U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩ Say Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas may Prem karo Desh Premiyoo 🇮🇳😎💦📢🌹
श्री स्वामी समर्थ सर मी तुमचे सगळे व्हिडीओ पाहतो मी गेले 3 वर्षे झाली शेंद्रिय शेती करतो मला एवढे यश येत नव्हते पण तुमच्या मुळे ते भरपूर प्रमाणात यश आले तुम्ही सांगितले प्रमाणे बरेच प्रयोग केले यश पण आले खरच मी तुम्हाला सलाम करतो मी तुम्हाला गाव चे नाव विचारले होते ते तुम्ही सांगितले पण ते उत्तर मी पाहिले नाही मी परत तुसऱ्या व्हिडीओ मध्ये गावचे नाव विचारले त्यामुळे तुम्हाला माझ्या मुळे त्रास झाला त्यासाठी मी माफी मागतो माझी एक ईच्या आहे की 8 दिवस तुमच्या शेतात काम करून ट्रेनिंग घायचे आहे
सर मी तुमचे विडीयो सगळे पाहतो आणि मी पण कलम करण्याच्या पध्दती करून पाहत आहे . मला पण कलम कराव अस वाटत होत . पण कलम करण्याची पद्धती माहिती नव्हती .आता मी पण कलम करू शकतो . तुमचा वडीयो बघितल्या पासुन तुमचे विडीयो कुप आवडतात
ऐक विडीओ कनटुले रान भाजी रानमेवा., यांच्यावर करता का पहा हो त असलं तर कराच दुर्मिळ होत चाललेल्या रान भाज्या निसर्ग राजा ऐक सांगतो.ओ,,कुणी माझ्या मनात ब.. धन्यवाद सर.
कृपया ही मोहीम कुठल्याही स्थितीत थांबता कामा नये...... अप्रतिम.....तुम्हाला मुजरा....व्हिडिओ च्या वेळेवर लक्ष देऊ नका महिती घेणारा वेलेकडे बघत नाही...परिपूर्ण ज्ञान महत्त्वाचे.🙏
हातचं न राखता खुल्या मनानं तुम्ही वेगवेगळी कलमं कशी बांधायची ते अत्यन्त सोप्या सरळ सर्व सामान्यांना समजेल,उमजेल अश्या भाषेत तळमळीनं सांगता,,तुम्हाला दंडवत व अभिनंदन,,जय गजानन
सर तुमचे व्हिडिओ एक नंबर आहेत मस्त आहेत छान आहेत चांगल्या पद्धतीने सांगता तुम्ही thank you❤🎉😊,🙏🙌👍👌👌👌👌👌
सर, तुमची माहिती सांगण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे,पण माहितीने परिपूर्ण असते. खूप छान.
khupkhupsundar👍👍👍👍God blessyou
मी मागच्या वर्षी तुम्ही सांगिलेल्या पाचर पद्धतीने जांभळाची बांधलेली कलम यशस्वी झाली व शेताच्या बांधावर लावली आहे.धन्यावाद !
आपण साध्या सोप्या भाषेत खूप छान माहिती दिली आहे.धन्यवाद!
खूप छान 👌🙏🌹अप्रतिम सुंदर
आपण कलम करण्याची पद्धत खूप छान पद्धतीने समजावून सांगता साध्या सरळ व सोप्या सुटसुटीत भाषेत शुद्ध मराठी मधून कोणालाही सहजासहजी समजेल अशा भाषेमध्ये आपण समजून सांगत आहात धन्यवाद
🙏🙏
@@दिशासेंद्रियशेती Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University Watch all Buddhist Ancient Caves Read Palee Bhasha Dhamma Lepee Inscription Naneghat Junnar Collect Seed When U Eat Fruits and AnyTime Throw Them Near Water Sources U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩ Say Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas may Prem karo Desh Premiyoo 🇮🇳😎💦📢🌹
दिशा सेंद्रिय कलम पद्धत एकदम चांगली व्यवस्थित मांडणी केली धन्यवाद
खूप छान व सोप्या पद्धतीने माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती भेटली मी करून bagital sacces झाली
खूप छान माहिती दिली , धान्य वाद
मला आपले विडोओ खरच फार आवडला धन्यवाद
धन्यवाद आण्णासाहेब. शेतकरी बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी आपली मनापासून तळमळ व मार्गदर्शन खुप प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. 🙏🙏
🙏🙏
फार चांगला वीडियो बनवता दादा तुम्हीं धन्यवाद # बॉस
अखंड भूमाता सेवा व शेतकरी बंधूंना मोफत मार्गदर्शन करत आहात.तुमचे धन्यवाद
🙏🙏
खूप छान माहिती दिली धान्यवाद साहेब
शेतकर्यासआठी खूप महत्त्वाचं माहिती दिली आहे मनापासून धन्यवाद
Chaan paddati ahe 👍🌺🇮🇳
खुप छान माहिती सांगता आपण
Please jambhul kalam dola bharun kara very nice information
खुप छान माहिती
झाडे तयार करण्यासाठी आपण खुप मेहनत घेता
धन्यवाद
Congratulations very very nice 👌👌🌹🌹🌹
आपली कलम करण्याची पद्धत फारच सोपी आहे धन्यवाद
खुप छान माहिती दिली.
श्री स्वामी समर्थ
सर मी तुमचे सगळे व्हिडीओ पाहतो
मी गेले 3 वर्षे झाली शेंद्रिय शेती करतो मला एवढे यश येत नव्हते
पण तुमच्या मुळे ते भरपूर प्रमाणात यश आले
तुम्ही सांगितले प्रमाणे बरेच प्रयोग केले
यश पण आले
खरच मी तुम्हाला सलाम करतो
मी तुम्हाला गाव चे नाव विचारले होते
ते तुम्ही सांगितले पण ते उत्तर मी पाहिले नाही मी परत तुसऱ्या व्हिडीओ मध्ये गावचे नाव विचारले त्यामुळे तुम्हाला माझ्या मुळे त्रास झाला त्यासाठी मी माफी मागतो
माझी एक ईच्या आहे की 8 दिवस तुमच्या शेतात काम करून ट्रेनिंग घायचे आहे
लॉक डाऊन समपल्यावर या भाऊ,धन्यवाद
Kunte Gaon aahe mobile number de la me 9763 422 754
@@दिशासेंद्रियशेती 😀😀😀😀😀
Khup details madhe mhiti sangitlya baddal Dhannyawad...
नंबर वन काका
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान समजवता तुम्ही सर. धन्यवाद
Shaan video bhau
खूप छान माहिती दिली साहेब
chan mahiti dili sir asech video banvat ja ....i like it
भाऊ आपण फार छान माहिती सांगितली. त्याबद्दल धन्यवाद. आपला अड्रेस सांगितलं तर फार बर होईल. 🙏🙏
खुपच छान पद्घतीने समजुन सागितले.
धन्यवाद
Chan mahiti filit.dhanyavad
खुप छान 👍👍🙏👍
उत्तम माहिती सांगितली.
अण्णा vdo मोठा झाला तरी आमचा फायदा पण मोठा आहे काळजि घ्या बर आपली
Khup chan mahity deta dada tumhi
खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद
सर मी तुमचे विडीयो सगळे पाहतो आणि मी पण कलम करण्याच्या पध्दती करून पाहत आहे . मला पण कलम कराव अस वाटत होत . पण कलम करण्याची पद्धती माहिती नव्हती .आता मी पण कलम करू शकतो . तुमचा वडीयो बघितल्या पासुन तुमचे विडीयो कुप आवडतात
अण्णाभाऊ लय भारी माहिती दिली तुम्ही, धन्यवाद
माहिती छान आहे.
धन्यवाद
Very good video grafting
Sir jambalchi chunti kalam kasi karaychi
आण्णा, नमस्कार!
आपल्याकडून कलम करायला शिकलो; पण कलम पट्टी मिळत नाही. इतर प्लॅस्टिक वापरून कलम केलं आहे. छानच झालं आहे.
छान माहिती दिली आहे आपण
खूप छान 👍👍👍
खुप सुंदर साहेब
Very nice Bhau
Sir you are giving good information uttam pansare hadapsar pune
खूप छान माहिती दिली काकाढ
ekdam best sir
खूप छान 🚩 भावा दादा
खुप सुंदर.
एकदम सोपं आहे
तुमची पध्दत चांगली आहे.बी उगवली आहे पण दुसरी फांदी कुठुन आणायची.
Mast very nice
🙏🙏
अंजीर कलम व्हीडीयो टाका दादा
लय भारी दादा
Nice ❤❤❤❤
गुलाब कलम वर विडीयो बनवा सर
Nice information bro.
खुप छान माहिती आहे
एकच नंबर राव
Nice information thanks
1 No. Video
Khup sundar Dada !
खास मित्रा
खुप छान दादा
ऐक विडीओ कनटुले रान भाजी रानमेवा., यांच्यावर करता का पहा हो त असलं तर कराच दुर्मिळ होत चाललेल्या रान भाज्या निसर्ग राजा ऐक सांगतो.ओ,,कुणी माझ्या मनात ब..
धन्यवाद सर.
Chhan video
Khup chan mahiti deta tumhi
कलमाचे पाचर दाखवताना काळा किंवा पांढरा पेपर माघे धरून दाखवा जेणेकरून निट दिसेल... उत्तम काम...
Good information sir
Planting tree isgood
Planting tree. Treegives. Fresh air frutes
धन्यवाद खूप छान माहिती दिली
Good information 👍
सर टेरेस गार्डन मधे कुंडीतील माहिती द्या व फळ झाडांची माहिती व फुलझाडांची महती द्यावी....
छान माहिती दिली....
लय भारी दादाराव🙏🙏
U r great farmer is at top ur grafting is really ossum
शेंद्रीय राम राम आन्नासाहेब
कलम वाला पौधा. Kiti divsat फल देता है
सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली.
Very very informative , nicely explained , thanks a lot
See
खुपच छान भाऊ
धन्यवाद सर
kalam cha rope ahe ka
Chiku kalamcha video banaw
Ram ram
कृपया ही मोहीम कुठल्याही स्थितीत थांबता कामा नये...... अप्रतिम.....तुम्हाला मुजरा....व्हिडिओ च्या वेळेवर लक्ष देऊ नका महिती घेणारा वेलेकडे बघत नाही...परिपूर्ण ज्ञान महत्त्वाचे.🙏
कलम विकत मिळेल का असेल तर कॉन्टॅक्ट नंबर
@@vitthalshinde2405 9860111178
भाऊ धन्यवाद जे जून ज्ञान आहे ते टिकून ठेवता त्या बद्दल धन्यवाद,
हातचं न राखता खुल्या मनानं तुम्ही वेगवेगळी कलमं कशी बांधायची ते अत्यन्त सोप्या सरळ सर्व सामान्यांना समजेल,उमजेल अश्या भाषेत तळमळीनं सांगता,,तुम्हाला दंडवत व अभिनंदन,,जय गजानन
Sir gulabachi Kali kashi kalam karayachi te sangana
You are a doing a wander full job sir
धन्यवाद
Very nice sir
Bhari aahe Aannasaheb
Sir thank you for your information, Tumhi swatah Kalam karta ka, jar koni bolawale tar? Aapla jilha konta aahe
सर जांभूळ रोप तयार करण्यासाठी जांभूळ बिया ओल्या घेव्यात की वाळवले ल्या ?
जुन्या खोडावर व फांदीवर कलम करता येईल का?आंबा कलमा सारखे
सुंदर आहेत
मला चिचं झाड चि माहिती दिया