Apartment and Cooperative Housing Society CHS Comparison अपार्टमेंट आणि सोसीयटी फरक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2022
  • Apartment and Cooperative Housing Society CHS Comparison अपार्टमेंट आणि सोसीयटी फरक
    👉🏻 👍 • Apartment and Cooperat...
    Difference between conveyance and Deemed Conveyance of Cooperative Housing Society
    👉🏻 👍 • Difference between con...
    Why is Deemed Conveyance Important for Cooperative Housing Society?
    👉🏻 👍 • Deemed Conveyance - YU...
    Housing Society NOC in 7 days..
    👉🏻 👍 सोसायटी NOC ७ दिवसात.
    १) NOC फॉरमॅट?
    २) NOC देण्याचे नियम?
    ३) समितीने कायदेशीर सल्ला घेऊनच काम का करावे?
    • Housing Society NOC in...
    👉🏻 👍 बिल्डरवर गुन्हा दाखल दाखण्याबाबत इत्यंभूत माहिती
    एक्सरबिया बिल्डरवर गुन्हा का दाखल झाला?
    बिल्डरवर गुन्हा कधी दाखल करता येतो ?
    बिल्डरवर कोण कोणत्या कारणांनी गुन्हा दाखल करता येतो?
    कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल होऊ शकतो.
    बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसानी टाळटाळ केल्यास काय करावे?
    • FIR against builder Xr...
    हाऊसिंग सोसायटी भाग दाखल्याबाबत सर्व काही..
    १. भाग दाखला देण्याची जबाबदारी कोणाची?
    २. भाग दाखल्यावर सही कोणी करावी?
    ३. भाग दाखला हरवल्यास काय करावे?
    ४. भाग दाखला खराब झाला, जळला तर काय?
    ५. भाग दाखल्या संबधित नोंद वह्या कोणत्या?
    👉🏻 👍 • Housing Societies Shar...
    हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
    नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    👉🏻 👍 • निवडणूक अधिकारी मानधन ...
    १) हाउसिंग सोसायटी नोंदणीचे सर्व फायदे २) नोंदणी नसल्यास होणारे तोटे आणि नुकसान ३) नोंदणीची प्रक्रिया काय? ४) नोंदणीचे निकष काय? ५) आवश्यक कागदपत्र कोणते? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    👉🏻 👍 • Why is Housing Society...

    1. सोसायटीला आमदार निधीतून अनुदान मिळवण्याचे निकष? 2. केली जाऊ शकणारी कामे कोणती? 3. सोसायटीने काय करावे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    👉🏻 👍 • हौसिंग सोसायटीला आमदार...

    हाऊसिंग सोसायटी AGM नियम गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत इत्यंभूत माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.
    • Annual General Body Me...

    गृहनिर्माण संस्थेत बेकायदेशीररित्या पदावर काम करणाऱ्या समितीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो ऐका कसं!
    👉🏻 👍 • cooperative housing El...
    सोसायटी कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रत्येक सोसायटीत तंटामुक्ती समिती कशी नेमावी? त्याचे फायदे काय? या विडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे।
    👉🏻 👍 • तंटामुक्त हाऊसिंग सोसा...

    सोसायटीची जमीन सोसायटीच्या नावावर केली की नाही? कन्व्हेन्स झालंय का? फ्लॅट खरेदीनंतर, गृहनिर्माण संस्था नोंद करून तात्काळ कन्व्हेअन्स (अभिहस्तांतरण) करून सातबारा वर संस्थेचं नाव का लावावं याची उदाहरणासह महतोपयोगी माहिती दिली गेली आहे।
    👉🏻 👍 • Deemed Conveyance - YU...
    Cooperative housing society election expenses
    Latest Government Resolution cooperative housing society shares certificate issues
    तुमच्या समिती सदस्यांना पाठवा.
    सोसायटी संबंधित सर्व सेवांसाठी संपर्क करा. 9175733957
    १) डीम्ड कन्व्हेयन्स
    २) थकबाकी वसुली
    ३) अतिक्रमण कारवाई
    ४) निवडणूक
    ५) सोसायटी नोंदणी
    लोकहितवादी
    श्री युवराज उत्तमराव पवार
    अध्यक्ष, डियर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
    Email : contact@dearsociety.in
    Website : dearsociety.in
    Contact : 9175733957
    #conveyance #legal #pune #deemedconveyance #legalconsultants #societyhandover #housingsociety #committeeresponsibility #chsbyelaws #cooperativeact
    #mlafundforchs #chselections #housingsocietyelection #housingsocietyaudit #apartementcondominium #apartmenttochsconversion

ความคิดเห็น • 59

  • @rajeshdeshmane9848
    @rajeshdeshmane9848 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @RaghunathShinde-py8nh
    @RaghunathShinde-py8nh หลายเดือนก่อน +1

    Chhan mahiyon👍👏

  • @darshanjagtap9091
    @darshanjagtap9091 ปีที่แล้ว +1

    Very informative. Pointwise explained. Thanks YuvrajSir

  • @anilshinde1799
    @anilshinde1799 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती आहे सर

  • @ganesh9585
    @ganesh9585 ปีที่แล้ว +1

    Thanks sir for the information

  • @AltafKhan-he1yp
    @AltafKhan-he1yp 9 หลายเดือนก่อน

    Sir,very good information,Thanks

  • @ranemanna
    @ranemanna ปีที่แล้ว +1

    Thanks, Yuvraj Sir

  • @sandeepnagarkar5119
    @sandeepnagarkar5119 ปีที่แล้ว

    lovely information.

  • @aniketmehta8090
    @aniketmehta8090 ปีที่แล้ว +3

    आमचे कंडोमिनियम अपार्टमेंट घोषित केलेलं आहे, आम्हाला आता सहकारी गृहनिर्माण संस्थे मध्ये कन्व्हर्ट करायचे आहे, तर त्यासाठी काय व कसे करता येईल? किती खर्च येईल?

  • @vitthalsabale8705
    @vitthalsabale8705 ปีที่แล้ว +1

    Good information sir

  • @vitthalkengar239
    @vitthalkengar239 7 หลายเดือนก่อน +1

    Nice information

  • @mukundshirsale4104
    @mukundshirsale4104 ปีที่แล้ว

    Excellent

  • @bysnehalsarang8819
    @bysnehalsarang8819 10 หลายเดือนก่อน +1

    आमची चारचं फ्लैटची बिल्डींग आहे . एकजण त्रासदायक आहे . काय कराव त्याच ?

  • @rajendrapathrikar3594
    @rajendrapathrikar3594 ปีที่แล้ว +1

    Quite informative & well explained. Thank you..

  • @vasantmhaisdhune8590
    @vasantmhaisdhune8590 3 หลายเดือนก่อน

    Very Nice Analysis. I Thank U so much.

    • @DearSociety
      @DearSociety  3 หลายเดือนก่อน

      Thank you for watching our video, for more information or legal querries contact us at 9175733957.

    • @DearSociety
      @DearSociety  3 หลายเดือนก่อน

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @sandipyadav7831
    @sandipyadav7831 ปีที่แล้ว

    Apartment madhe Ghar ghawa ka? Faydeshir hoil ka?

  • @rikhabjain836
    @rikhabjain836 หลายเดือนก่อน

    आमचे अपार्टमेंट चे घोषणा पत्र नोंदलेले आहे. आमच्या कमीटी ची मुदत संपली आहे. अशी मुदतबाह्य कमीटी वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ शकते कां?

  • @mukeshnugurwar6607
    @mukeshnugurwar6607 ปีที่แล้ว

    सर 13 No चा मुद्दा आहे तो कोणत्या कलम नुसार आपण शेअर सर्टिफिकेट ला दोन नंबर नाव असणाऱ्या आपण सोसायटी चे पद देताना संमती देता येते

  • @deepakagharkar921
    @deepakagharkar921 6 หลายเดือนก่อน

    Can Association Of Apartment TRANSFER fee charge when the flat is being sold ? How much can it charge? Can the amount be charged to both the seller and the new buyer ? Are Transfer Fees on sale of flat , non occupancy charges etc. applicable to Flats in an Association of Apartments ?

  • @surendrakanade3952
    @surendrakanade3952 หลายเดือนก่อน

    आमचे अपार्टमेंट आहे थकबाकी वसुलीसाठी दिवाणी न्यायालयात गेली 7 वर्षे खटला चालू आहे परंतु न्यायालय साधे altercation ला येत नाही केस लढविण्यासाठी खर्च वाढत आहे थकबाकीदार आणखी मुजोरपणे थकबाकी वाढवत आहेत काही मार्गच नाही उरला आहे

    • @DearSociety
      @DearSociety  หลายเดือนก่อน

      तुमच्या केस संबंधित माहिती देऊ शकाल का? व्हाट्सऍप करा. ९१७५७३३९५८ वर

  • @adigaikwad4562
    @adigaikwad4562 ปีที่แล้ว

    सर जर एखाद्या सोसायटीच्या निवड नुक घ्या यची असेल तर त्या सोसायटीत राहणाऱ्या एखाद्या मागासवर्गीय मेंबर असेल तर त्याला राखीव जागा Sc असते का

  • @shubhangibhogaonkar8408
    @shubhangibhogaonkar8408 9 หลายเดือนก่อน

    सहकारी गृहनिर्माण संस्था 1962 च्या कायद्यानुसार चालतात.सहकारी संस्था कायदा लागु असताना अपार्टमेंट कायदा 1972 आणण्याची आवश्यकता का भासली ? आधीचा कायदा बर्याच प्रमाणात परिपुर्ण असताना त्याला पर्यायी अपुर्ण आणि अस्पष्ट कायदा किंवा पर्याय आणण्याचे कारण काय ?

  • @vijo2402
    @vijo2402 11 หลายเดือนก่อน

    Flat विकल्यानंतर नवीन व्यक्तीस सभासदत्व कसे मिळते?

  • @dilipmoon702
    @dilipmoon702 ปีที่แล้ว

    Builder did DOD and formed society without registration and we started maintenance from 2018 June. Then 51% members came together and registered the society under 1960. But a Flat owner didn't become the member and giving maintenance from registration date and denying old balance maintenance. How can we recover it....

    • @DearSociety
      @DearSociety  ปีที่แล้ว

      details discussion needed.. contact for an online appointment 9175733957

  • @rakeshparghi66
    @rakeshparghi66 ปีที่แล้ว

    Fai Kai aahe

  • @mithunkhanvilkar7555
    @mithunkhanvilkar7555 ปีที่แล้ว +1

    If “agreement to sale” is signed stating apartment to be formed, can members still form society without builder?

    • @DearSociety
      @DearSociety  ปีที่แล้ว

      Please call 9890712217

  • @sandeepadsul274
    @sandeepadsul274 ปีที่แล้ว

    Hello Sir, Can Society Member take Tution Classes at his residencial flat in CHSL ?

    • @DearSociety
      @DearSociety  ปีที่แล้ว

      घेऊ शकतो. मात्र त्याबाबत नियम बनवा.

  • @rohitindalkar9778
    @rohitindalkar9778 ปีที่แล้ว +1

    Hello Sir,
    The builder did a deed of declaration and some of the society members signed Apartment Deed. In this case is it possible to register a cooperative housing society?
    Most flat owners don't want apartments they want a housing society. please suggest the ways .
    thanks in advance

    • @DearSociety
      @DearSociety  ปีที่แล้ว

      Yes.
      Contact 9890712217

    • @virendramane9671
      @virendramane9671 ปีที่แล้ว

      @@DearSociety aaparment registration sati kiti karcha yeto

  • @sachinkhaire2791
    @sachinkhaire2791 11 หลายเดือนก่อน

    4 flat astil socity formation hoil ka? Asel tr konta act under

    • @DearSociety
      @DearSociety  11 หลายเดือนก่อน

      नाही. इतर मार्ग आहे. अधिक माहिती साठी अपॉइंटमेंट घ्या. ९१७५७३३९५७. ऑनलाईन मिटिंग घेतली जाईल.

  • @mushtaqueshaikh415
    @mushtaqueshaikh415 16 วันที่ผ่านมา

    sir kity fhalt rahile tar sosaity hoty apartment madhe kity fhat pahije sir mala sanga

    • @DearSociety
      @DearSociety  9 วันที่ผ่านมา

      ५१ टक्के अपार्टमेंटधारक एकत्र येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था करू शकतात.

  • @ana12481
    @ana12481 25 วันที่ผ่านมา

    Amchi apartment ahe total 9 flats ahet, apartment deed zalele ahe.Amhi PAN sathi apply kele tar te reject zale with reason society registration number required. Kay karawe lagel?

    • @DearSociety
      @DearSociety  24 วันที่ผ่านมา

      असं नाही. आम्ही पॅन काढून देऊ.. संपर्क करा. ९१७५७३३९५७

  • @Queen-lm8ip
    @Queen-lm8ip ปีที่แล้ว

    सर माझा एक प्रश्न आहे की माझ्या वडिलाच एक घर गृह निर्माण सोसायटी मध्ये आहे ते आता ह्यात नाहि तर माझ्या मोठ्या बहिणीच अस म्हणण आहे की सोसायटी ची मिटिग अंटेट करण्याकरिता आमच्या सगळ्या ची ना हरकत पत्र तिला देणे हे कितपत योग्य आहे आणि अजून एक माझ्या वडिलानी गेल्या १५ वर्षा चा मेंटेनस भरला नाहि आहे तर ते घर गृह | निर्माण सोसायटी जप्त करू शकते का sir reply very argent

    • @DearSociety
      @DearSociety  ปีที่แล้ว

      जर इतके वर्ष वर्गणी दिली नसेल तर कारवाई होऊ शकते. अधिक माहितीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी. संपर्क ९१७५७३३९५७

  • @Queen-lm8ip
    @Queen-lm8ip ปีที่แล้ว

    सर गृह निर्माण सोसायटी प्रत्येक घर धारका स किती मेंटेनेट स आकारू शकते

    • @DearSociety
      @DearSociety  ปีที่แล้ว

      उपविधीतील तरतुदींचे पालन करून गरजेनुसार कितीही आकारू शकते.

  • @irajesh1971
    @irajesh1971 ปีที่แล้ว

    Apartment Deed आणि DOD ची नोंदणी झाल्यावर, अपार्टमेंट चे बँक अकाऊंट कसे काढायचे?

    • @DearSociety
      @DearSociety  ปีที่แล้ว

      Pan कार्ड काढा, बँकेत जाऊन खाते उघडण्याचा अर्ज करा.
      अपार्टमेंट सुरळीत चालवण्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन काम करा. काम सोप आणि नियमना धरून होईल. संपर्क करा. Adv चिन्मय कल्याण 9809080902

  • @jeevanpatil3175
    @jeevanpatil3175 หลายเดือนก่อน

    बिल्डर ने अपारटमेनट नोंद केलेली असेल तर त्यात कोण कोणते अधिकार स्वतः कडे ठेवले आहेत कसे जाणून घेऊ शकतो.
    12 सदस्यांची अपारटमेनट असेल तर ती गृहनिर्माण संस्थेत कशी बदलता येईल?
    अपारटमेनट मध्ये सटील अधिक चार मजले आहेत प्रत्येक मजल्यावर तीन सदनीका आहेत .
    परंतु महानगर पालिका टॅक्स पावती वर चौथ्या मजल्यावरील सदनीका 10नंबर 11 नंबर, 12 नंबर यांसाठी टॅक्स पावती वर चौथ्या मजल्यावरील सदनीक ना तिसरा मजला लिहीत असती तर याचा अर्थ काय?
    सटील पार्किंग, पहिला मजला त्याला टॅक्स पावतीत तळमजला लिहिलते, दुसर्या मजल्याला पहिला मजला लिहीते, तिसरा मजला दुसरा मजला लिहीते, चौथ्या मजल्याला तिसरा मजला लिहीत असेल तर बिल्डरने अपारटमेनट नोंद करताना जाणून बुजून असे केले असेल का?
    बिल्डर काय उद्देश असावा पुणे येथे
    माझा मोबाईल नंबर 9867572802

    • @DearSociety
      @DearSociety  หลายเดือนก่อน

      ऑफिसला किंवा ऑनलाईन मिटिंग घेऊन सविस्तर चर्चा केली जाऊ शकते. सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. ९१७५७९९३५७
      किंवा तुम्हाला फोन येईल आमच्या ऑफिस मधून

  • @Ghumakkad.samruddhi
    @Ghumakkad.samruddhi 11 หลายเดือนก่อน

    CHS registration साठी कीती खर्च लागतो?

    • @DearSociety
      @DearSociety  11 หลายเดือนก่อน

      अनेक प्रश्नाची उत्तर मिळणे आवश्यक आहे. त्यानंतरच खर्च किंवा सेवा शुल्क सांगता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७

  • @user-fu8qn9kk4i
    @user-fu8qn9kk4i ปีที่แล้ว +1

    पुस्तके कोठे मिळेल

    • @vivekkhavnekar
      @vivekkhavnekar ปีที่แล้ว

      बुक डेपो???स्टेशनवरिल अेअेच व्हीलर आणि कं.????

  • @sandeepborkar9167
    @sandeepborkar9167 3 หลายเดือนก่อน

    श्री युवराज सर आपला मोबाईल नंबर व पता हया बददल माहिती दया

    • @DearSociety
      @DearSociety  3 หลายเดือนก่อน

      contact for an appointment 9175733957

    • @DearSociety
      @DearSociety  3 หลายเดือนก่อน

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @ranemanna
    @ranemanna ปีที่แล้ว

    आमची अपार्टमेंट आहे आणि त्यामध्ये 128 सदनिका आहेत. ह्या सदनिका ह्या सिडको अंतर्गत येतात. पण आम्हांस आमची सोसायटी करायची असल्यास काय करावे लागेल.

    • @DearSociety
      @DearSociety  ปีที่แล้ว

      सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे. मिटिंगसाठी संपर्क करा. 9175733957