छान वाटलं त्या लहान मुलाला मांगर आणि निसर्गाचा अनुभव घेताना पाहून.पालकत्व असावं तर असं..लहान मुलाला घेऊन अश्या दर्जाचं पर्यटन केलं पाहिजे..संवेदनशीलतेची बीजं अशीच रुजतात😊😊
mi mukata tai tujeya chanel la pan contect ahe ani ranmanus la pan khup chan dada tumhi gret kam karata asech आमच्या NASHIK madhye koni pahije hote तुमचे सारखे निसर्ग वाचविणारे
मी कुडाळ सिंधुदुर्गातलि आहे..लहानपणी दर एप्रिल मे महिन्याला पुर्ण उन्हाळा सुट्टी मी गावाला रहायचे माझ्या आजी आजोबांकडे...मी स्वतःला खूप नशिबवान समजते की हे सगळे मी जवळून पाहिले आणि जगले सुद्धा...आता आजी आजोबा नाहीत...आम्ही भावंड मोठे झालो, आता गावाला 2-3 महिने सलग जाऊन राहण शक्य होत नाही...पण लहानपणी च्या गावच्या आठवणी कधीही विसरता नाही येऊ शकत...those were the best days of my life ...माझ गाव माझ कोकण ❤
All the best, प्रसाद आणि बाळू दादा आणि कुटुंब आणि हो Mr kamat who visited this place and showed his 6 year old child manan what is our culture so when he grows up he will never forget the Root... Appreciate
खूप छान उपक्रम आहे . मोठ्या हाॅटेलात राहून ,भरमसाट खर्च करण्यापेक्षा इथल्या निसर्गात रहाण्याची मजा काही औरच असते . शिवाय इथल्या स्थानिकांना रोजगारही मिळू शकतो . प्रसाद ,तू ज्या निःस्वार्थ बुद्धीने काम करत आहेस त्याला माझा सलाम .GOD BLESS YOU .
कोकण नकाशावरून पण कधी समजावा की तळ कोकण म्हणजे कोणता भाग आणि अजून वेगवेगळे जे भाग दाखवता ते नकाशावरून कधी समजावा कारण बाहेरील लोकांना येण्यास समजेल आणि कोकण पण समजेल आणि बरेच काही समजावा जे नकाशावरून सोपे जाईल समजायला , आम्ही नाशिककर 👍
खूप छान प्रसाद दादा......👌👍👍 निसर्गात फिरता फिरता जर त्याची अनुभूती घेता आली कि त्याबद्दलची उस्तुकता वाढते, त्याबद्दलच प्रेम वाढतं आणि ते तू खूप चांगल्या पद्धतीने करत आहेस... Keep it up Prasad Dada👌👍👍🙂 असच मी लहानपणी आजोबांसोबत गावाजवळच्या जंगलातून फिरायचो, खूप गोष्टी समजून यायच्या 🙂.. " साकव " 🙏 👌👍👍
बाळू दादा कडे निसर्ग संपदेविषयी येवढी छान अभ्यास पूर्ण माहिती व अनुभव घेयला. निसर्गाच्या सानिध्यात राहला नक्की येणार व प्रसाद मनापासून धन्यवाद तुझ्या मुळे हे सर्व कळल,माहिती मिळाली. असाच काम करत रहा ,मनापासून तुझ्या कामाला सलाम व शुभेच्छा. 👍👌💐💐💐😊😊☺️☺️☺️☺️😊
Congratulations Prasad , Balu dada and his family. Mangar farm stay is really beautiful.Your videos are really inspiring. Mr.Kamat family fully enjoyed our Konkani hospitality.Very happy to watch this.
Hi! Mr. Prasad really You doing very great job, feel something that someone is there to think about our natural nature. Great Bro God Bless You and to your Team, stay blessed.
Khupach Sunder tuje kokan,🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴hirave Gar athang Sagar nele bhor Akash pahun video dole sukhun jatat khupach Sunder video 👌👌keep it up prasad 😊👌👌👍👍🌴🌴🌳🌳
hi prasad khup khup subhecha tula. khup chan kam karto ahes tu. mi prasad chindarkar ( kankavali, karanje ), mi graphic designer ahe, majhya kadun kahi madat lagali tar nakki sang bhawa.
खूप सुंदर vlog 🤗कामत सरांप्रमाणे इतर पालकांनीही आपल्या मुलांसोबत निसर्गाचा असा आस्वाद एकदातरी घ्यायला हवा. झाडावर चढताना , आईसोबत विहिरीतून पाणीकाढताना, मुक्तपणे बागेतून फिरताना मननला पाहून बालपणात हरवून गेले,कागदी बेडूक खऱ्या अर्थाने जिवंत वाटला.हा मांगर नेहमीप्रमाणे आनंद आणि सुंदर अनुभव देऊन गेला 🤗😊
खूपच छान👌,तुमचे videos नेहेमीच छान असतात पण एक suggestion द्यायचं होत.please don’t mind it.नाष्ट्याला भाकरी नका ठेऊ मेन्यू मध्ये, जेवताना ठेवा ,नाष्ट्यामध्ये घावने ठेवले तरी छान होईल .चहा घावने सुद्धा मस्त लागतात.नाहीतर सातकापे घावन,गूळपोहे इ.
छान वाटलं त्या लहान मुलाला मांगर आणि निसर्गाचा अनुभव घेताना पाहून.पालकत्व असावं तर असं..लहान मुलाला घेऊन अश्या दर्जाचं पर्यटन केलं पाहिजे..संवेदनशीलतेची बीजं अशीच रुजतात😊😊
❣️❣️Ho mukta...khup chhan family hoti... connected to roots
mi mukata tai tujeya chanel la pan contect ahe ani ranmanus la pan khup chan dada tumhi gret kam karata asech आमच्या NASHIK madhye koni pahije hote तुमचे सारखे निसर्ग वाचविणारे
Amhala यायचं आहे तुमच्याकडे
@@KonkaniRanmanus khup chan vedios astat tujhe🤗
प्रत्येकाच्या आयुष्यातील जणु प्रसादच🎉
असे अभ्यासू पर्यटक असतील तर त्यांना अशी माहिती द्यायला अजून प्रोत्साहन येते. अशीच सुजाण आणि जागरूक पर्यटक असणे खूप गरजेचे आहे.
perfectly said
शहरातल्या जीवनापासुन एक वेळ विश्रांती घेऊन एकदा तरी गावाकडचे जिवन जगुन बघावं..खरच खरोखरचं जगल्यासारखं वाटतं. शाश्वत जिवन अनुभवल्यावरचं कळत.
👌
मी कुडाळ सिंधुदुर्गातलि आहे..लहानपणी दर एप्रिल मे महिन्याला पुर्ण उन्हाळा सुट्टी मी गावाला रहायचे माझ्या आजी आजोबांकडे...मी स्वतःला खूप नशिबवान समजते की हे सगळे मी जवळून पाहिले आणि जगले सुद्धा...आता आजी आजोबा नाहीत...आम्ही भावंड मोठे झालो, आता गावाला 2-3 महिने सलग जाऊन राहण शक्य होत नाही...पण लहानपणी च्या गावच्या आठवणी कधीही विसरता नाही येऊ शकत...those were the best days of my life ...माझ गाव माझ कोकण ❤
All the best, प्रसाद आणि बाळू दादा आणि कुटुंब आणि हो Mr kamat who visited this place and showed his 6 year old child manan what is our culture so when he grows up he will never forget the Root... Appreciate
मस्त प्रसाद.कोकणातली ही निसर्गरम्य जीवनशैली दाखवण्याचं फार मोठं काम करतोयस तू. मला पहायला यायला आवडेल.माझं गाव गुहागर आहे.
प्रसाद खूप छान व्हिडीओ.
ज्यांना नाही आवडला त्यांनी कारणही सांगा म्हणजे प्रसाद त्यावर लक्ष देईल.
आपल्या माणसांना हात द्या, साथ द्या.
प्रसाद खुप खुप खुप छान
तुज्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Ha ranmanus aamcha aahe ,aamchyasathi ladhnara ,aapla kokan vachavnara aani nisargachi kimaya jananara aani asha asankhya ranmansanchya jodine koknacha uddhar karnara❤️
कोंकण म्हणजे स्वर्ग. प्रसाद जी आपण कोंकण असेच ठेवा . आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत. जी शक्य असेल ती मदत करु.
खूप छान उपक्रम आहे . मोठ्या हाॅटेलात राहून ,भरमसाट खर्च करण्यापेक्षा इथल्या निसर्गात रहाण्याची मजा काही औरच असते . शिवाय इथल्या स्थानिकांना रोजगारही मिळू शकतो . प्रसाद ,तू ज्या निःस्वार्थ बुद्धीने काम करत आहेस त्याला माझा सलाम .GOD BLESS YOU .
मस्तच सीन आहे
कोकण नकाशावरून पण कधी समजावा की तळ कोकण म्हणजे कोणता भाग आणि अजून वेगवेगळे जे भाग दाखवता ते नकाशावरून कधी समजावा कारण बाहेरील लोकांना येण्यास समजेल आणि कोकण पण समजेल आणि बरेच काही समजावा जे नकाशावरून सोपे जाईल समजायला , आम्ही नाशिककर 👍
verry nice ranmanus team
बाळु दादा सारखा निसर्गाची माहिती असणारा आणि त्याचे संवर्धन करणारा हाडाचा शेतकरी खुपच छान
बाळु दादाचा बेडुक आवडला बरं का ?
येवा कोकण आपलाच आसा 🌴तो आपणांकंच वाचवचो आसा 🌴🥭
खूप खूप छान वाटले.
खुपचं छान अनुभव आहे. पाहून खुप छान वाटले. आमची खुप इच्छा आहे तुझ्या सोबत हा अनुभव घेण्याची. प्रसाद तु खुप छान काम करीत आहे.
चांदिवड्याच्या खोल्यातली काळ्या वाटाण्याची उसळ आणि नाचण्याची भाकरी म्हणजे स्वर्गसुख!
प्रसाद तु आम्हाला कोकण बघायला शिकवत आहेस great job
Mast awaj ani mast video
शहरी जीवन ते गावची संस्कृती जोपासण्यासाठी आपण जी काही मेहनत घेत आहात ती खरच कौतुकास्पद आहे . .
Hi kuap chhan ahe tuze video beta mely perprtiyana wikunaka re jaga amhala school cha mulana gheun yayche ahe 😍😍😍😍😘😘😘😘😘👌👌👌👍👍🙏❤❤love my konkan
Prasaad Godambe thanks. Very inspiring😄😆 feel like coming as soon as possible.
कोकणाला अशाच पर्यटनाची जोड देऊन मूळच्या जीवनशैलीचे जपणूक करण्यासाठी खूप छान काम करत आहे प्रसाद तू , आम्हीही येऊ या पर्यटनाला 👌👌👍
खूप छान प्रसाद दादा......👌👍👍
निसर्गात फिरता फिरता जर त्याची अनुभूती घेता आली कि त्याबद्दलची उस्तुकता वाढते, त्याबद्दलच प्रेम वाढतं आणि ते तू खूप चांगल्या पद्धतीने करत आहेस...
Keep it up Prasad Dada👌👍👍🙂
असच मी लहानपणी आजोबांसोबत गावाजवळच्या जंगलातून फिरायचो, खूप गोष्टी समजून यायच्या 🙂..
" साकव " 🙏 👌👍👍
Thank Sumit dada❣️🙏
Nakki yenar. Tumcha Kam vakhaanyajogach ahe. 👏👏
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा उत्तरोत्तर अशीच भरभराट होत राहु दे.
prasad.....prachand icchashakticha sakav aahes tu.....chhan
Amazing will definitely do visit there 👏👏😍😍in the coming time
Khup khup bari ranmaus
khupech Chan Bhaudya
Stress Free hoto Tujhe video Pahiley Ki
खरोखरच एक समृद्ध अनुभव आहे.शहरी मुलांना हा द्यायला हवा.
तुमचे व्हिडीओ पाहून खूप प्रसन्न वाटतं.... तुमच्या सोबत ह्या सर्वं निसर्गाचा सहवास लवकर लाभो☺️
बाळू दादा कडे निसर्ग संपदेविषयी येवढी
छान अभ्यास पूर्ण माहिती व अनुभव घेयला.
निसर्गाच्या सानिध्यात राहला नक्की येणार
व प्रसाद मनापासून धन्यवाद तुझ्या मुळे हे सर्व कळल,माहिती मिळाली.
असाच काम करत रहा ,मनापासून तुझ्या कामाला सलाम व शुभेच्छा.
👍👌💐💐💐😊😊☺️☺️☺️☺️😊
Dhanyavad madam
Masta Mangar Stay
Pan Prasad khup diwsani bhetlas
Beduk mast banavala 👍👍😍kasa banavayacah tyacha Video banava no Ek mast
Congratulations Prasad , Balu dada and his family. Mangar farm stay is really beautiful.Your videos are really inspiring. Mr.Kamat family fully enjoyed our Konkani hospitality.Very happy to watch this.
खुप सुन्दर वर्णन केले आहे 👌👌👌☝
मित्रा तुझ्या कामाला मनापासून सलाम
खूप छान प्रसाद.. कोकणातील छोट्या मोठ्या गोष्टींना प्रोमोट करून खूप छान काम करत आहेस..शुभेच्छा
Hi! Mr. Prasad really You doing very great job, feel something that someone is there to think about our natural nature.
Great Bro God Bless You and to your Team, stay blessed.
Thank u so much sir❣️🙏
Khup chhaan 🙏👌
बाळू दादाकडे माहितीचा खजिना असा...😀😀😀
He is perfect guide.
खूप छान Vlog.
फार उत्तम आहे !!!!!!!!
Khupach Sunder tuje kokan,🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴🌳🌴hirave Gar athang Sagar nele bhor Akash pahun video dole sukhun jatat khupach Sunder video 👌👌keep it up prasad 😊👌👌👍👍🌴🌴🌳🌳
Paradise👌👌♥️
व्हिडीओ आवडला,एक सूचना,पर्यटकांनी कुठे संपर्क करावा व जवळचा मार्ग ही माहिती दिली तर सोईस्कर होईल पुढील वाटचाली करता शुभेच्छा 💐💐
खुप छान...
🌺🌲🌿🪴🌾🌻🌱🌹🏵️🌸🌳☘️🍍🌷🍀💐🗻🥀💮🐟🐟🐟🐟🐟🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩
व्हिडीओ भाषा ट्रान्सलेट करत चला त्यामुळे बाहेरील पर्यटक येत राहतील आणि रोजगार अजून वाढेल.
Bhava sakav ...tuzya avajacha vajandar panacha fan zalo aahe mi
Kubh saras Prasad......balu dada family la all the best....thank for sharing....
very nice prasad & balu dada 👍👍👍
Nice prasad and the whole family
Very nice place, aamhala dakhwa jaga hi rhayla yewu 👌👌 picnic 🎉🎉rs saanga rent
Great job prasaad God bless you my Dear I am also from konkani Manus Kankavli
Indian giant squirrel is the sign of rich flaura and fauna
पर्यटकां बरोबर आमची पण घर बसल्या सफर होते 👍
सुखद..निवांत..शाश्वत अणि जिवंत...👌☺
Thank you Prasad
hi prasad khup khup subhecha tula. khup chan kam karto ahes tu. mi prasad chindarkar ( kankavali, karanje ), mi graphic designer ahe, majhya kadun kahi madat lagali tar nakki sang bhawa.
छान
खूप छान. कोकणात आल्यावर नक्की भेट देऊ.
अप्रतिम माहितीपुर्ण व्हिडीओ.
Sakav ya shabdacha arth aaj mala samajla, Mitra,Bhava, Mula Prasad. Hats off. Great
Dhanyawad sir ❣️❣️
नैसर्गिक सौंदर्य आणि विविधतेने नटलेलं कोकण, फारच सुंदर. हे ठिकाण नक्की कुठे आहे आणि तिथे पोहोचायचं कसं याबद्दल माहिती दिली तर त्याचा फार उपयोग होईल.
मस्त...
गावच गावपण ,निसर्ग पर्यटन
दोन्ही टिकण्या साठी तुझी आस नक्कीच तारीफ करण्याजोगा आहे
Very very nice ❤️
Mast vlog..mi pan anubhavalele she he jivan .purvi ikade Govyat khedyatale jivan asat hote.
Congratulations and all the best parsad great 👍👍👍👍👍👏👏👏👏👏
Very nice Prasad.Keep it up.👌👌
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. प्रसाद दादा नमस्कार.
Dhanyawad ❤️
All the best for your future ventures 👍
खूप छान
Great work 👍
Super 👌
Khupach chan Prasad bhau 😍🙏
Very nice and. Enjoyable for tourists
Dada mahit aahe ka tya lahan mulala baghun as vatal ki tyache aai vadil tyala evdha nisargachya sanidhyat rahayala detat tyala future khup fayda hoil😍😍😍😍 man trupta zal bghun🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Best of Best of Wishes 👏🏻👏🏻👍🏻👍🏻
खूप सुंदर vlog 🤗कामत सरांप्रमाणे इतर पालकांनीही आपल्या मुलांसोबत निसर्गाचा असा आस्वाद एकदातरी घ्यायला हवा. झाडावर चढताना , आईसोबत विहिरीतून पाणीकाढताना, मुक्तपणे बागेतून फिरताना मननला पाहून बालपणात हरवून गेले,कागदी बेडूक खऱ्या अर्थाने जिवंत वाटला.हा मांगर नेहमीप्रमाणे आनंद आणि सुंदर अनुभव देऊन गेला 🤗😊
❣️❣️Thanks madam
Mazza re samja Thai ravan rucha aahot tar kai karu cha lagta ani khai rucha lagtal
Wow 😍 This is truly amaaaazing.
Khup chhan
SUPERB...! Wish to see more more visitors would enjoy this kind of tourism. Thanks to Praaad and Balu dada...!! 😊👍
Prasad u r doing very well And u promote the lokal life and nature it's amazing keep it up
❤️ super
All the best Prasad dada 🤟🙌👌
Khup Chan 👌👌👍👍🙏
खूप छान दादा❤️❤️
Congratulations and all the best 💐🥳🥳
खूप छान👌☺️
Hair , jewellery, copper and brass vessels ,clothes can be washed with Reethe. Ambadi pickle can be prepared. Sunder beduk papercha chaan.
मी सुधा चांदिवड्याच्या पानात नाश्ता खाल्ले ल आहे
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा ❤️🌸
धन्यवाद प्रणिता❣️🙏
जबरदस्त
खूपच छान👌,तुमचे videos नेहेमीच छान असतात पण एक suggestion द्यायचं होत.please don’t mind it.नाष्ट्याला भाकरी नका ठेऊ मेन्यू मध्ये, जेवताना ठेवा ,नाष्ट्यामध्ये घावने ठेवले तरी छान होईल .चहा घावने सुद्धा मस्त लागतात.नाहीतर सातकापे घावन,गूळपोहे इ.
great going prasad
Hello prasad today I seen near yeyur Jungle Thane Black Crown night heron bird.
Great sir
वा छान 💐💐🌹🌹