MSP : शंभू सीमेवरील शेतकरी आंदोलक आणि व्यावसायिक भिडले; हमीभाव कायद्यावर शेतकरी संघटना ठाम | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #bjp #shambhuborder #kisanandolan
    लोकसभा निवडणुकीत हरियाणामध्ये भाजपला १० पैकी ५ जागा मिळाल्या तर पंजाबमध्ये खातंही उघडता आलं नाही. भाजपला हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन नडल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यात आता पुन्हा एकदा शेतकरी नेत्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. हरियाणातील विधानसभा निदडणुक अवघ्या काही महिन्यांवर आल्यात. त्यामुळं शेतकरी संघटनांनी पंजाबसोबतच हरियाणातही आंदोलन उभं करण्याचं नियोजन सुरू केलंय.
    In the Lok Sabha elections, BJP won 5 out of 10 seats in Haryana, but could not even open an account in Punjab. Political analysts say that the BJP has no farmers' movement in Haryana and Punjab. Now once again the farmer leaders have warned to intensify the agitation. Assembly elections in Haryana are just a few months away. Due to this, the farmers' organizations have started planning to raise agitation in Haryana along with Punjab.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 36

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 3 หลายเดือนก่อน +21

    चूकिच्या कमेंट करु नका खरे वाघ आहेत ते या आंदोलनाचा फायदा सर्व देशातिल शेतकऱ्यांना होनार आहे आपन सर्व शेतकरी बंधू नि या आंदोलनाला समर्थन करावे प्रतेक सरकार शेतकऱ्यांना मुर्खात काढतय गावा गावात शेतकऱ्यांचि संघटना तयार झालि तरच हे सरकार झुकेल😊😊😊😊

    • @ravindraraut3643
      @ravindraraut3643 3 หลายเดือนก่อน +1

      अगदी योग्य

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 หลายเดือนก่อน +3

    हे मोदी सरकार हुमशाही सारखे❤ बलाडे उदोकाचे कर्जे माफ केले करोडो❤ मग शेतकऱ्या न काय केल

  • @vijaymadhawai2721
    @vijaymadhawai2721 3 หลายเดือนก่อน +4

    Bjp सरकार टाळ्यावर नाही आल वाटत आझुन

  • @sharadbhor9468
    @sharadbhor9468 3 หลายเดือนก่อน +4

    ते शेतकरीच आहे.

  • @RahulPawar-kr6ue
    @RahulPawar-kr6ue 3 หลายเดือนก่อน +11

    कर्जमुक्ती कर्जमाफी हवी

  • @doremonstory2718
    @doremonstory2718 3 หลายเดือนก่อน +2

    Bau Tumi pivar kangres ahesh

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 3 หลายเดือนก่อน +4

    Maharastra madhe pan aandolan kara.

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 3 หลายเดือนก่อน

    Andhbhakt cummunity hech karnar..

  • @machindrawagh7698
    @machindrawagh7698 3 หลายเดือนก่อน

    Tumhi chalva shard pawar cha rajkiy ajenda

  • @angadthore4091
    @angadthore4091 3 หลายเดือนก่อน +2

    शरद पवारांचा बोलवता पोपट, राममंदिर च नाव घेतलं नाही अजून......

  • @ajaykute855
    @ajaykute855 3 หลายเดือนก่อน +4

    आधी तपासून पहा ते शेतकरी आहेत का

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 3 หลายเดือนก่อน

      बीजेपी गुंड आहेत ते 👍🏻

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 หลายเดือนก่อน +5

    फापूस ५५०० शे दुध २२ रु सोया ४०००❤ सोन ७५०००❤ पेटोल ११० रु डिझेल १०० गॅस १२००❤ विकास १० टके❤ जो सटी १८ टके❤ जुमले बाज सरकार

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 หลายเดือนก่อน +9

    त्यांना काही काम राहत आंड भक्त असतील ते 😄😄

  • @dnyaneshwarthite930
    @dnyaneshwarthite930 3 หลายเดือนก่อน +9

    मागणे खरे च❤

  • @sanjaynarode7023
    @sanjaynarode7023 3 หลายเดือนก่อน +12

    सरसकट कर्ज माफ तर शेतकरीवर्गात आनंदाच वातावरण निर्माण होईल

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 หลายเดือนก่อน +2

    खरे शेतकरी पजान हारियाना १ नंबर❤ दोन नबर महाराष्ट शेतकरी दुध❤ कादा❤ ४५ खासदार❤ आले फत्त १७❤ तीन मुळे❤ आजीद फडथीस शीदे सुपडा साफ

  • @mas55555
    @mas55555 3 หลายเดือนก่อน

    शेट्टी साहेब याचा मागे लागू नका

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 3 หลายเดือนก่อน +2

    Vij bill maff kara

  • @SachinSawant-oo3rt
    @SachinSawant-oo3rt 3 หลายเดือนก่อน +4

    Milk rate. Focus kara

  • @vilas418
    @vilas418 3 หลายเดือนก่อน +8

    शरद पवार चे धंदे बंद झाले नाहीत आंदोलन करते या शेतकऱ्यांना पेटवून देतो आणि आपलं राजकारण करून मोकळा होतो😂😂

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 3 หลายเดือนก่อน +2

    कश्यावरुन ते bjp चे होते??

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 3 หลายเดือนก่อน +3

    हे शेतकरी नसून कारण हा खरा शेतकरी आज शेतात राबत आहे आणि पेरणी करत आहेत हे पैसे देऊन तयार केलेले शेतकरी आहे विरोधी पक्षाने कारण खरा शेतकरी एक एक वर्ष आंदोलन करत नाही

    • @ravindraraut3643
      @ravindraraut3643 3 หลายเดือนก่อน +1

      ते कुणीही असो परंतू ते लढतात तर शेतकऱ्यांसाठीच ना?
      शेतकऱ्यांचा होणारा फायदा आपल्याला पहावत नाही का ?

    • @sandipkisanmore7427
      @sandipkisanmore7427 3 หลายเดือนก่อน +1

      @@ravindraraut3643 ते लोक हमीभावाची मागणी करत महाराष्ट्रातल्या एकही शेतकऱ्याला हमीभावाची मागणी करण्याची गरज नाही कारण जेवढे महाराष्ट्रात विकणारे शेतीमाल आहेत तेवढे हमीभावाच्या पुढे आहे ज्याला हमीभावाची काळजी आहे त्यांनी मला हमीभाव प्रमाणे हरभरा व तूर द्यावी मी सरकार तर्फे खरेदी करायला तयार आहे

    • @ramprasadkharat3390
      @ramprasadkharat3390 3 หลายเดือนก่อน

      अरे हा याला फुकट खायची सवय लागली आहे