Shivrajsingh Chauhan : शरद पवारांनंतर पहिल्यांदाच मिळाला एक वजनदार कृषिमंत्री! | ॲग्रोवन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #Agrowon #shivrajsinghchouhan #sharadpawar
    शिवराजसिंह चौहान यांनी केंद्रीय कृषिमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. शरद पवारांनंतर पहिल्यांदाच एक वजनदार कृषिमंत्री मिळाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शेती क्षेत्रासमोरील आव्हाने नेमकी काय आहेत? चौहान आणि मोदी यांचे संबंध कसे आहेत? चौहान यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली? मध्यप्रदेशच्या शेती क्षेत्रात चौहान यांचं काय योगदान राहिलं? याच प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत अॅग्रोवनच्या 'झाडाझडती With रमेश जाधव' या नव्या करकरीत सिरिजमधून.
    Shivraj Singh Chauhan has taken charge of the post of Union Agriculture Minister. After Sharad Pawar, there is talk of getting a weighty agriculture minister for the first time. So what exactly are the challenges facing the agriculture sector? How is the relationship between Chauhan and Modi? How was Chauhan's political career? What was Chauhan's contribution to the agricultural sector of Madhya Pradesh? We are going to know the answer to these questions from Agrovan's new Karkari series 'Zadazadti With Ramesh Jadhav'.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 62

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट 3 หลายเดือนก่อน +26

    सर सरकारच्या केंद्र स्थानी उद्योजक नोकरदार वर्ग आहे कष्टकरी शेतकरी नाहित हे फार मोठ कुषि प्रधान देशात शेतकऱ्यांचं दुर्भाग्य

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 3 หลายเดือนก่อน

      सबका साथ ,सबका विश्वास ,सबका विकास
      और किसान भकास।

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 3 หลายเดือนก่อน +11

    आता आणखिण विधानसभा निवडणुकीत भाजपला समजेल शेतकरी यांना भुलथापा दिलेवर कस काय होते ते महाराष्ट्रात

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 3 หลายเดือนก่อน +19

    कृषी मंत्री फार काही भरीव काम करू शकणार नाहीत. कारण वाणिज्य मंत्रालय पियुष गोयल कडे आहे ,वित्त मंत्रालय निर्मला सीतारामन कडे आहे.
    त्यांचा अजेंडा वेगळाच आहे.
    आणि सर्वात मोठी शक्ती मोदी आहेत.
    फुकट अन्नधान्य पुरवठादार.
    मग काय सगळा आनंदी आनंद आहे.

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 3 หลายเดือนก่อน

      येस या दुष्टालच मोदीने परत आपल्या डोक्यावर बसवले,यांना सात जन्मानंतर पण मत नाही दिले पाहिजे.

  • @manikhake1132
    @manikhake1132 3 หลายเดือนก่อน +5

    अग्रोवन शेतकऱ्याचे नुकसान करीत आहे.

  • @शिवछत्रपती-घ3ङ
    @शिवछत्रपती-घ3ङ 3 หลายเดือนก่อน +5

    अग्रोवन ने कर्जमाफीचा मुद्दा लावुन धरावा.... पुढील ८ दिवस

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 3 หลายเดือนก่อน +7

    शेती क्षेत्रातील प्रगती म्हणजे देशाची प्रगती

  • @sanjayshinde6878
    @sanjayshinde6878 3 หลายเดือนก่อน +2

    शरद पवार यांनी सुद्धा कांदा निर्यात बंदी करून अन्याय केला होतख

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 3 หลายเดือนก่อน

      संतुलन ठेवले व शेतकरयांना झुकतं माप दिले, किमान आधारभूत किंमत दुप्पट वाठवली, तसेच बाजार समितीत तसाच भाव पण मिळाला,आता आधारभूत किंमत इच्या निम्म्या भावापासुन लिलाव चालू होतो व्यापार्यांना इन्कम टॅक्स ची भीती दाखवून भाव पाडतात.

  • @eknathnaiknawre2528
    @eknathnaiknawre2528 3 หลายเดือนก่อน +12

    शरद पवार याची बरोबरी कुणीच करू शकत नाही. ग्रामीण भाग ऊकळून पेलेला माणूस शरद आहे. व्यवहारीक ज्ञान आणि पुस्तकी ज्ञान याच्यात जमीन आसमानचा फरक आहे.

    • @atulpatil3273
      @atulpatil3273 3 หลายเดือนก่อน

      त्या वाकड्या तोंडया ने दहा वर्ष कृषिमंत्री राहून काय कामे केळी सांगा

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 3 หลายเดือนก่อน +2

    दोन खाते शिवराज सिंह चौहान 3 ते4 दिले तरीही मलिदा भाजपा ला मंत्री पद नामधारी मोदी शाहा सर्वाधिक

  • @sanjayrathod1065
    @sanjayrathod1065 3 หลายเดือนก่อน +4

    गडकरी साहेब ला कूषी मंत्री करा नाहीतर पंतप्रधान करा नाहीतर Bjp चा पंतप्रधान 25 होणार नाही.शेतकरी 1947 पासुन हुशार होता Bjp ला सत्ता पासुन दुर ठेवले 2014 पासून शेतकरी ला लुटमार करनार सरकार ठरलं आहे

  • @ajinathshekde4373
    @ajinathshekde4373 3 หลายเดือนก่อน +5

    ॲग्रोवन फक्त भाजप मध्ये प्रचार करण्यासाठी शरद पवारांचा वृत्तपत्र आहे

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 3 หลายเดือนก่อน +2

      हो ,हे खरेच आहे. यातील तथाकथित पत्रकार हे पत्रकार नसून पगारी कामगार आहेत. त्यांची मजबुरी आहे ,मोठय्या मालकाने जो अजेंडा सांगितला आहे त्यानुसार काम करतात.

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 3 หลายเดือนก่อน

      मुर्खा तुला उपचाराची गरज आहे.

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 3 หลายเดือนก่อน +1

    मोदी आणी bjp चे दुश्मनों
    खूपच अप प्रचार केला मोदीचा
    काय झाल आला तर मोदीच
    अब आगे आगे देखो

    • @rohitpawar1648
      @rohitpawar1648 3 หลายเดือนก่อน

      गप्प रे अंधश्रद्धा

  • @ajinathshekde4373
    @ajinathshekde4373 3 หลายเดือนก่อน +3

    ॲग्रोवन यावर्षी पण शेतकऱ्यांची नुकसान केले कापूस शेतकऱ्यांचे

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 3 หลายเดือนก่อน

      Agrowon shetkari yanchyi dishabhul karto

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 3 หลายเดือนก่อน +5

    हे दोघे पत्रकार कोंग्रेस चे आहे त्यामुळे मोदींच्या कामाला नाव ठेवण्यात हे लोक थन्यता मानतात

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 3 หลายเดือนก่อน

      मोदिने फक्त शेतकरी कंगाल केला,सगळा माल आयात करतात पण निर्यात होऊ देत नाहीत,महानालायक भाजपा.

  • @pramodambure4610
    @pramodambure4610 3 หลายเดือนก่อน +3

    छत्रपती असाल तर शेतकरयाचा विचार करा

  • @gajananghate5419
    @gajananghate5419 3 หลายเดือนก่อน +2

    Mitra dr. Panjabrao deshmukh 1 st krushi mantri hote

  • @rajeshtated6273
    @rajeshtated6273 3 หลายเดือนก่อน +4

    शरद पवार नी शेतकऱ्यांसाठी केलेलं एक काम दाखवा
    😊😊😊😊

    • @bhausahebjadhav6806
      @bhausahebjadhav6806 3 หลายเดือนก่อน +2

      तुझा जन्म कधीचा आहे

    • @parthshinde1381
      @parthshinde1381 3 หลายเดือนก่อน +1

      अभ्यास कर बाला आज़ ज़ी फल खातो आपण मुबलकपृमाणात ती फलबाग लागवड अनुदान, भुकंपातील पृचंड काम, राष्ट्रिय रोज़गार हमी कायदा,हिंज़वडी पार्क सह लाखो उद्दोग महाराष्ट्रत ऊभे करुन पृगती केली,तसेच सहकार क्षेत्राचा विकास पवार साहेबांनी केला

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 3 หลายเดือนก่อน

      तु शेतकरी असता तर बोलला नसता

  • @जयजवानजयकिसान-र8घ
    @जयजवानजयकिसान-र8घ 3 หลายเดือนก่อน

    विश्लेषण चांगला आहे पण मोठ्या नेत्यांना एकमेकांवर का घालता याचा उद्देश काय

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 3 หลายเดือนก่อน +3

    Ha kubde manus la kahi mahite ahe ka😂😂

  • @riteshnawale4840
    @riteshnawale4840 3 หลายเดือนก่อน

    कोणी. काही. Mhna. पण. शेतकरी. नेते. पवार. साहेब. Uddvsahebc h

  • @RameshSurnar-em5od
    @RameshSurnar-em5od 3 หลายเดือนก่อน +2

    विधान सभेलासुध शेतकरी भाजेपाल माहीत पडल

  • @uttamgovindwar8199
    @uttamgovindwar8199 3 หลายเดือนก่อน

    खूप अभ्यास पूर्ण व मोलाचे मार्गदर्शन
    सर धन्यवाद

  • @gangthadi
    @gangthadi 3 หลายเดือนก่อน +2

    मुळामध्ये कृषी विकास हा राज्याचा विषय आहे.त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्री हा मर्यादित भुमिकेत असतो.

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 3 หลายเดือนก่อน +1

    सर आपण खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 3 หลายเดือนก่อน

    शरद पवार नास्तिक व्यक्तीमत्व

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 3 หลายเดือนก่อน

    Kahi nahi kart mama mama la side kel😂

  • @babanborude7377
    @babanborude7377 3 หลายเดือนก่อน

    Koni hi BJP la matdaan karu nakaa

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 3 หลายเดือนก่อน

    बिजू पटनायक है देश के मोदी बाकी लोग सहकार्य करेंगे पर वार नही 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @babanbarhate6968
    @babanbarhate6968 3 หลายเดือนก่อน

    😂❤❤❤. ❤ ❤. ❤❤❤❤❤‍‍

  • @vikramkadam483
    @vikramkadam483 3 หลายเดือนก่อน +1

    Thoda s spasth bola black shirt wala

  • @dnyaneshwarthite930
    @dnyaneshwarthite930 3 หลายเดือนก่อน

    केले घे मामाच ❤

  • @vikramkadam483
    @vikramkadam483 3 หลายเดือนก่อน +1

    Jaldi bolo bhai panvel nikalna hai

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr 3 หลายเดือนก่อน

    Shetkaryana jagrut hone aavshyak aahe shevti Congress aami bjp ekach malech many aahe

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 3 หลายเดือนก่อน +1

    29 पैकी 29 आणले पवार कधी होते वजनदार 8 आणले म्हणे वजनदार काह राजा भोज काह गंगू तेली

  • @BhausahebRanbaware-nq1my
    @BhausahebRanbaware-nq1my 3 หลายเดือนก่อน +1

    Sanap sir ❤namaste

  • @dr.shivanandshingade3472
    @dr.shivanandshingade3472 3 หลายเดือนก่อน

    Very nice information, Analysis

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr 3 หลายเดือนก่อน

    Only telangana model faydeshir aahe

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर धन्यवाद

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 3 หลายเดือนก่อน

    शेती विषयक सगळ्या समस्या मांडण्यासाठी आणि त्याच निष्कारण करण्यासाठी शेतकरी बांधव हेच प्रतिनिधी पाहिजे कारण.....
    जने तिची ताने .... वांझोटी काय जाणे
    ज्याला शेतीच्या समस्या काय आहेत आणि कश्या आहेत हे समजलंच पाहिजे
    नाही तर मग चालुच आहे मन की बात

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 3 หลายเดือนก่อน +1

    Vakdya kasla ek nambar krushi mantri desh lutun kalya

    • @swarajbhisevlog1887
      @swarajbhisevlog1887 3 หลายเดือนก่อน

      वाकड्या नी देशाला लुटला पण मोदी दिवसातून अनेकवेळा खोटा बोलणारा याने direk शेतकऱ्यांना लुटले मोदीला आमचा तळतळाट राहणार .मोदी ला शिव्या द्यावा वाटतात पण pm आहे म्हणून सोडून दिला