१.५ वर्षाचा सोन्या मेंढा ५५ लाख किंमत,लाखात एक मेंढा,मेंढी पालन माहिती|sheep farming|vision varta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta #सोलापूर #उजनी
    #sheep_farming #sheep #मेंढी_पालन
    #माडयाळ_मेंढी_पालन #आटपाडी_मेंढी_बाजार
    #आधुनिक_शेती #sheep_farm #sheep_shed
    #madgyal_sheep #sheep_palan
    #शेळ्या_मेंढ्यांच्या_बाजार
    #aatpadi_sheep_market
    #शेळी_पालन #बिटल_शेळी पालन #सोलापूर_न्यूज #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #शेळी_बाजार #उस्मानाबादी शेळी#शिरोही_शेळी पालन #sirohi_goats
    #bital_goat #goat_fram #goat_framing in mahatastra
    #bokad_palan#पंढरपूर #पंढरपूर_शेळी_पालन #तरुण_शेतकरी_यशोगाथा
    #शेतकरी_यशोगाथा #बोकड_पालन_यशोगाथा #Goat_farming_feeding_management #शेळी_पालन_माहिती #bokad_palan_profit #शेळी_पालन_तंत्ज्ञान
    #बंदिस्त_शेळी पालन #सोलापूर_शेळी_पालन #उस्मानाबादी_शेळ्यांचा फॉर्म
    facebook - / visionvarta
    सांगोल तालुक्यातील मेटकरीवाडी येथे बाबू मेटकरी यांच्याकडे पूर्वी मोदी नावाचा मोठा मेंढा होता. या मेंढ्यांची राज्यभरात प्रसिद्ध झाली परंतु हा मेंढ्या कालांतराने मृत्यू पावला. त्यानंतर आता या मेंढ्यापासून त्यांच्याकडे दीड वर्षाचा सोन्या नावाचा एक मेंढा आहे. शंभर टक्के गुण असणारे या मेंढ्याची किंमत 55 लाख रुपये आहे. एवढी किंमत असूनही बाबू मिटकरी आपला मेंढा विकत नाही कारण ते मेंढ्यांना मुलाबाळाप्रमाणे जीवापाड जपतात त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.

ความคิดเห็น • 30

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 ปีที่แล้ว +4

    मेटकरी दादांनी मांडयाळ मेंढी / मेंढा याची किंमत गाय, बैल,घोडा, म्हैस यापेक्षा जास्त सांगीतली पण त्या मेंढयाचे वैशिष्ट,फायदा, उत्पादन नाही सांगीतले , तरी ते सांगणे अवश्यक वाटते .

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुम्हाला शत् शत् नमन 🙏 माणूसकी ला सलाम

  • @shridattaagro8757
    @shridattaagro8757 11 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक जनावराची किंमत आणि खासियत असते... ती खासियत ओळखायला त्यातली माहिती हवी असते...लोक लाखो रुपये चे घोडे घेतात . आताच्या काळात घोड्यांचा वापर तर होत नाही. तरी हौस म्हणुन घेतात. वाईट कॉमेंट करण्या पेक्षा जगात लोक काय काय करतात पहा आणि त्यांना प्रोत्साहन द्या.

  • @chandrashekharbirajdar9322
    @chandrashekharbirajdar9322 ปีที่แล้ว +2

    एक नंबर

  • @anandasargar1225
    @anandasargar1225 ปีที่แล้ว +1

    दादा खुप छान माहिती दिली

  • @bhushanraghatate2450
    @bhushanraghatate2450 ปีที่แล้ว +1

    छान

  • @kashilingsargar1190
    @kashilingsargar1190 ปีที่แล้ว +2

    👌

  • @sohebpatel5355
    @sohebpatel5355 ปีที่แล้ว +1

    Khup motha anubhaw sangitlyabaddal dhanyawaad

  • @shubham..6999
    @shubham..6999 ปีที่แล้ว +2

    Ya jaticha pillu kitila basel

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 ปีที่แล้ว +4

    सामान्य माणुस खरीदे करु शकत नाही....

  • @Optionchallenge99
    @Optionchallenge99 ปีที่แล้ว

    याला म्हणतात मोठ्या मनाचा माणूस

  • @balasopawar7089
    @balasopawar7089 ปีที่แล้ว +2

    Nakat son tayr hot ka

  • @prashantjadhav6563
    @prashantjadhav6563 ปีที่แล้ว +1

    11 लाखाला कचरे ने मागितल होत ना💯☀️

  • @vlogijit
    @vlogijit 2 หลายเดือนก่อน

    Evda paisa hai tar income-tax bhara

  • @rohitpisal6988
    @rohitpisal6988 ปีที่แล้ว

    याचा मेंढ्यांच्या विडियो बनवा

  • @bhaveshtamboli494
    @bhaveshtamboli494 ปีที่แล้ว +1

    Fekkoo kahi pan sagto ka

    • @shridattaagro8757
      @shridattaagro8757 11 หลายเดือนก่อน

      प्रत्येक जनावराची किंमत आणि खासियत असते... ती खासियत ओळखायला त्यातली माहिती हवी असते...लोक लाखो रुपये चे घोडे घेतात . आताच्या काळात घोड्यांचा वापर तर होत नाही. तरी हौस म्हणुन घेतात. वाईट कॉमेंट करण्या पेक्षा जगात लोक काय काय करतात पहा आणि त्यांना प्रोत्साहन द्या.

  • @bhimavyavahare213
    @bhimavyavahare213 ปีที่แล้ว +2

    रोज नविन उद्योग उत्तेजन

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv ปีที่แล้ว +2

    दादा ते आपल्या तिकडे जगत नाही ना राव

  • @lhujijadhav
    @lhujijadhav ปีที่แล้ว

    💕 😍🙏🕶️♥️♥️♥️💕

  • @hanumntthavare1754
    @hanumntthavare1754 ปีที่แล้ว +3

    नाकाला जाड हायरं

  • @ganeshreddy3245
    @ganeshreddy3245 ปีที่แล้ว

    🙏

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv ปีที่แล้ว +3

    त्याला काय कराव लागू त्याला तिकड एक दोन एकर जमीन घेऊन मग मेंढी पालन कराव लागन

  • @marutikolekar1705
    @marutikolekar1705 ปีที่แล้ว +2

    मेंढी ची किंमत 10 लाख सांगतात मग त्यांचा खत 1लाख रूपय विका

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv ปีที่แล้ว +1

    मोदी पेक्षा जास्त किंमतीला मागितलाय राव

  • @ganeshlokhande67
    @ganeshlokhande67 ปีที่แล้ว

    छान