आरे कापायला विकत नाही ते पैदाससाठी विकतात सुलतान रेड्याची किंमत 9 कोटी आहे तु पण माहीती घे आणी विक तुझी म्हैस 3 कोटीला आणी माहीती साठी भावा कुत्री पण कोटीच्या भावत विकतात महीती घ्या आपल्या सारख्या गरीब लोकांच काम नाही ते
मला एक प्रश्न पडला आहे एक सांगा मटण आणायला दुकानात गेल्यावर ग्राहक असं विचारतात का की मटण कोणत्या जातीच्या मेंढ्या च आहे माडग्याळ च आहे का व असं विचारतात का कोणत्या जातीच्या बोकडाचे आहे बोर, कोटा, शिरोही, उस्मानाबादी च आहे आज पर्यंत कोणाला असं केव्हा दिसला का ग्राहक दुकानात विचारताना का तुम्ही आम्ही चर्चा करतो का की आज आमच्या घरी माडग्याळ मेंढया च मटण आहे बोर, कोटा, शिरोही, उस्मानाबादी व इतर कोणत्या बोकडाचे मटण आहे म्हणून नाही ना मग हे बंधू मेंढया ची एवढी 1.50 कोटी किंमत का सांगत आहेत
हौसेला मोल नाही
भावपूर्ण श्रद्धांजली सर्जा
ओन्ली धनगर
All the best 👍🇮🇳🤗
Only dhanger have❤️
जय मल्हार🌹🙏
भाऊपूर्ण श्रधांजलि सरजा😢😢😢😢😢
जर मेंढया ची किंमत 1.50 कोटी एवढी सांगत असाल तर आम्ही डेअरी वाले आमच्या जातवान म्हशींची किंमत 3 कोटी च बोललो पाहिजे राग नका मानू
बरोबर
Mahiti kadha ,redyachi Sudha kimat 9 cr ahet,
आरे कापायला विकत नाही ते पैदाससाठी विकतात सुलतान रेड्याची किंमत 9 कोटी आहे तु पण माहीती घे आणी विक तुझी म्हैस 3 कोटीला आणी माहीती साठी भावा कुत्री पण कोटीच्या भावत विकतात महीती घ्या आपल्या सारख्या गरीब लोकांच काम नाही ते
आमच्याकडे आहे असा मेंढा मेंढ्या पण आहेत किंमत पंधरा हजार रुपये पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट
Baila chi 5 cr aasu shakte tr bakrya chi 1.5 cr asu shakate
Same mendha 80 lakapeksha Kami nahi
Photo patava
😂😂
नंबर पाठ वा
Jay malhar
ओन्ली धनगर 🙏🙏🙏😎
Khatarnak
💪धनगर 💪
सर आपल्याला करायचे पण ती जात जगतात का नगर जिल्ह्यात
सगळ्या शेतकर्यांनी 1/1मेंढा असा पाळावा म्हणजे सगळे करोडपती होतील
Aamhi solapurat ahe parantu majhi mahana ahe mendhi sathi y sreni category surkshadhya
👌
मला एक प्रश्न पडला आहे
एक सांगा मटण आणायला दुकानात गेल्यावर ग्राहक असं विचारतात का की मटण कोणत्या जातीच्या मेंढ्या च आहे माडग्याळ च आहे का व असं विचारतात का कोणत्या जातीच्या बोकडाचे आहे बोर, कोटा, शिरोही, उस्मानाबादी च आहे आज पर्यंत कोणाला असं केव्हा दिसला का ग्राहक दुकानात विचारताना का तुम्ही आम्ही चर्चा करतो का की आज आमच्या घरी माडग्याळ मेंढया च मटण आहे बोर, कोटा, शिरोही, उस्मानाबादी व इतर कोणत्या बोकडाचे मटण आहे म्हणून नाही ना मग हे बंधू मेंढया ची एवढी 1.50 कोटी किंमत का सांगत आहेत
1.50 koticha bokadala kapun matan vikaletari 1 lack sudha honar nahi....tyachi kimat hot asel breading sati kiva disaysaglyay mota aslyane
👌👌👌👌
मेंढा मेला आजाराने असं समजले ..
हो
🔥🔥🔥🔥
भाऊ तोतापुरी बकरी ला क्रोस कडुन जे पीलु नीगाले असेल तो हा मेडा आहे भाऊ
Tumache agadi barobar ahe saheb
Totopari cross
kay bolta🎉🎉
Aamchyakad pan aahe sir same to same 👏👏👏Dist.Ahemednagar
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌
Yachyat avhdi kay khasiyat aahe
♥️♥️🤝🤝
कोकरे बारीक आहेत का पेत आहे का
Katting karun kity kilo bharel v matan kase kilo bhetel
वा रे पट्टे
😂😂😂
Jast age cha mendyache matan testi naste te junat zalele astete yacha use fakt breading sati divsala 5/10 hajar kamvun denar fix
Canada
अरे या किमतीला देऊन टाका
Mela
HY MENDYACHA NAAV SHARAD PAWAR THEVAICHA NAA DUM ASEL TAR
Lok ghenar nahit... rogat aahe mhantil...
👍👍😅😅
Modi thevlay aata change karta yenar nahi...femus zalayto
@@pravingholap1627 MANJE DUM NAHI GANDIT 😂 BHARI AAHE NETA SHARAD PAWAR
Bakra kay son hagto kay
Kannada janapada
याचयावर ईनकम डिपारमेंट वालयांनी चौकशी लावावी
70 pn गेले ani 1.50 pn gele
Mendi falwyala kiti rupaye ghetat
😳
70 lakh zale aste fukat...
Ka avdha khas hota ka ha mendh
Tushar
Naka.pekure
Manmodhi la kont aaushad dya lagte
Hu
Mela ata to
Ha mendha thodya divsapurvi pneumonia houn varla
Ho
Rip kal Mela mendha
Ho
Kay ashe ase tya mendhyat
Kay aahe ase tya mendhyat sanga pls
Kay asnar Gadava sarkhe mote hatyar paher kadat asel...bakikay asnar
नाव काय आहे
Modi
Marathi
😂😂
देवनार ला घेऊन जा
नका फेकू रे
Kahi samjt ka mendyan madl
Rip
गप अय म्हतारा काही पण नको सांगू एवढ्या महाग असतो काय