शेळी- मेंढ्या पालन वाटतय तस सोपं नाही . व्हिडीओ वेगळा असतो आणि प्रत्यक्षात करणे वेगळ असत.इतर व्यवसायापेक्षा कठीण आणि मेहनतीची तयारी ठेवावी लागते.मुलाखात चांगली आहे ताई.
भाऊ लबाड बोलू नको माझ्याकडे 100 मेंढ्या आहेत वर्षातून दोन वेळा येती मेंढी तुमच्याकडे एकही आमच्यासारखे नाही फुल क्वालिटी नाही पिवर माडग्याळ नाही दादा लबाड बोलू नका
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खूप छान किमती पटत नाही ताई खूप माहिती देता असेच v d o बनवत रहा
छान छान
Good
भाऊ खूप छान
खूप छान व्हिडिओ बनवला माहिती मिळाली
Nice video
👌👌
Nice 👍
खूप छान
Good video, aajun mendhi palan var video banva
Tx madam
ताई खूप छान व्हिडिओ ,अतिशय छान माहिती,माझ्या कमेंट ची दखल घेऊन व्हिडिओ बनविलात त्याबद्दल धन्यवाद🙏
🙏
किमत मेंढ्यांची खरी सांगा की .
शेळी- मेंढ्या पालन वाटतय तस सोपं नाही . व्हिडीओ वेगळा असतो आणि प्रत्यक्षात करणे वेगळ असत.इतर व्यवसायापेक्षा कठीण आणि मेहनतीची तयारी ठेवावी लागते.मुलाखात चांगली आहे ताई.
👍💯
कुठलाही व्यवसाय मेहनती शिवाय होऊच शकत नाही
कोणते गावातील आहे हे मेंढी पालन
10 medhi ahet 1.5 varshyatun 2 vela veti tr 2 lakh utpaan kase milel karan 70 hajar rs ek vikta mg 10 kokrach 2 lakh kas 😊
ताई तुम्ही मेंढी च पिल्लू घ्या
Promo`SM 🙏
मी चार महिन्याचा देशी मेंढीचा बोकड परभणीच्या बाजारामध्ये 10,500 रुपयाला विकला
वजन किती होत
मेंढ्या बाजारात वजनावर विकल्या पायजत
नबर दया
2 महिन्याचे. कोकरू 140000 ला घेतले व बाजारात 1 चाळीस हजार रु. विकतो मुलाखत खोटी वाटते,
Madgyal जातीचा महाग जातो
कितीही असो नक्की च महाग कारण नसताना
छान हो
फोन नंबर पाठवता येईल का
Hi jhat kating wale gheta ka
hiii😅
भाऊ लबाड बोलू नको माझ्याकडे 100 मेंढ्या आहेत वर्षातून दोन वेळा येती मेंढी तुमच्याकडे एकही आमच्यासारखे नाही फुल क्वालिटी नाही पिवर माडग्याळ नाही दादा लबाड बोलू नका
Saheb tumcha number deta ka ? Kinva mala ta number war tumcha mendyacha video pathawa please
Hay dada cha mobile no daya
किमत मेंढ्यांची खरी सांगा की .
किमत मेंढ्यांची खरी सांगा की .