Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good guidance on action reaction Vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
आपण आपली विश्वप्रार्थना मनात घट्ट धरुन ठेवा त्यातच देव दैव सर्वकाही आहे आपण आपली विश्वप्रार्थना आवडीने गोडीने मनात राहायची आणि आपल्याला जे हवंय त्याच्यासाठी प्रयत्न करत राहायचे म्हणजे आपल्या जीवनात सुख शांती समाधान आनंद ऐश्वर्य नांदेल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
या प्रवचनातून सद्गुरु विचारांचे आपल्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे हे छान छान उदाहरण देऊन समजावून सांगत आहेत. आपण सतत चांगलेच विचार केले पाहिजेत आणि चांगले विचार म्हणजेच आपली ही चांगल्या व positive विचारांची खाण असलेली विश्वप्रार्थना. ही विश्वप्रार्थना कधीही, कशीही, कुठेही सतत म्हणत रहा. Thank you Satguru . कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏.
He ishwara saravana changli buddhi de aarogya de saravana sukhat anandat aishwaryat thev sarvanch bhal kar kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat akhand rahu de
शुभ चिंतन हेच ध्यान, शुभ इच्छा हिच प्रार्थना, शुभ बोलणं हेच भजन आणि शुभ करणं हेच पूजन! विश्वप्रार्थनेत हे सर्व काही आहे!! त्यामुळे फक्त ही विश्वप्रार्थना मुखात धरून ठेवा आणि पहा तुमची सर्व काळजी ही विश्वप्रार्थना स्वतः घेईल! विश्व प्रार्थना ही होण्याची खान आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया ❤️💐🙏🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्र्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे अमृत नाम मुखात अखंड राहू दे!!🙏🕉️🚩☘️🔱🌼🌼🌼🌼
जीवनविद्या जीवन सुख-समृद्धीने-शांतीपूर्ण जगण्याची दिशा देते, त्याची पूर्तता होण्यासाठी " विश्वप्रार्थना रुपी दिव्य विचार" मनात घोळवत ठेवल्यास तोच विचार निसर्ग नियमाप्रमाणे साकार होईल हे 100/-.Thanks to jeevanvidya ❤
विश्व प्रार्थना🙌👏🙏🙇 हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे🙏 सर्वाना सुखांत आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वाचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखांत अखंड राहू दे
Action तशी Reaction युगान युगे हेच चाललेलं आहे. रामायण असो वा महाभारत अखंड विश्वात सुध्दा हेच चाललेलं आहे. तेव्हा Action च्या ठिकाणी सदा सावध. मग कोणती Action 👇 शुभ चिंतन हेच ध्यान, शुभ ईच्छा हिच प्रार्थना, शुभ बोलणं हेच भजन आणि शुभ करणं हेच पूजन! कोटी कोटी प्रणाम सद्गुरुराया...
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्वसंत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
❤ विश्व प्रार्थना हि खरच एक सोन्याची खाण आहे विश्व प्रार्थना केली तर खरंच आपल्या जिवणाचे सोनं होतं खुप फायदे आपल्याला मिळत असतात सद्गुरू कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
माऊली सांगतात तुम्ही प्रार्थना मनामध्ये एकदा घट्ट धरली की ती प्रार्थना तुमची काळजी घेते.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
शुभ चिंतन हेच ध्यान, शुभ इच्छा हिच प्रार्थना, शुभ बोलणं हेच भजन आणि शुभ करणं हेच पूजन! विश्वप्रार्थनेत हे सर्व काही आहे!! त्यामुळे फक्त ही विश्वप्रार्थना मुखात धरून ठेवा आणि पहा तुमची सर्व काळजी ही विश्वप्रार्थना स्वतः घेईल!*जीवनविद्या गुह्य सांगते*.
विश्व प्रार्थना मनापासून तल्लीन होऊन म्हणा.आवडीने म्हणा तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल.विचारांचे सामर्थ्य ओळखायला शिका.विश्व प्रार्थना रिकाम पणी म्हणा छंद लागला पाहिजे.khupch Sundar apratim margdarshan Satguru Thank you so much God bless all 🙏🙏🙏🌹
कानात काय पडत तेच तोंडातून बाहेर पडते,सतत प्रार्थनेत हेच साधले जाते.सहा महिन्यांत ह्या प्रार्थनेचे फळ मि 15:44 ळणारच पण तुम्ही ती कशी म्हणता?मनापासुन म्हटली तर. Great सद्गुरमार्गदर्शन.❤❤ Thank You Sadguru.🎉🎉
जीवन विद्या मिशनचे कोर्सेस हे ज्ञानपीठ कर्जत येथे होतात आणि हे कोर्सेस केल्याने माणसाचे जीवन बदलून जाते म्हणजेच अधिक सुखमय होते. नक्की अनुभव घ्यावा अशी माहिती कोर्सेस मध्ये मिळते.
👇 या लिंकद्वारे तुम्ही तुमच्या जवळची जीवनविद्या मिशनची शाखा शोधू शकता. तिथे तुम्हाला ही मशीन मिळेल.👇 jeevanvidya.org/jeevanvidya-mission#dnyansadhana-kendra
परमपूज्य सद्गुरु Paimauli मातृ तुल्य माई दादा वहिनी यांना कोटी कोटी कृज्ञतापूर्वक नमस्कार सर्वांना विठ्ठल विठ्ठल 62 रो हाऊस म्हाडा कॉलनी बदलापूर E सद्गुरु देवा सर्वांना भरपुर सूख शांती समाधान दे च
Action and reaction is life. If you see the history of India, world, is nothing but action and reaction. We must be careful while actions. Always wish, think, speak, do good. Jeevanvidya universal prayer how honestly, lovingly you do, accordingly you will get results. Our actions must always be good for others. Prayer must be our habit. Because habit is a function of the subconscious mind. Love work honestly bless all sincerely and chant universal prayer all the time, there will be revolution in your life and then in society, country, World. Stick to this Universal prayer. It's very easy. Jeevanvidya is not asking you to do tirtha yatra vrat vaikalye upas tapas yadvnya yaag,. These things are not bad. But most important are thoughts. Well wishing thinking, speaking and doing is the real worship of God. Thinking good is real meditation of God, wishing good is a real prayer to God, speaking good is the real Bhajan of God and doing good is the real Puja of god. All these things are there in the universal prayer. Real Parmartha is there only. Now Whether to do it or not you have to decide and that's why you only are the architect of your life. A more easy way is there is a prayer machine, listen to it all the time. Mauli says tell me what you speak and I will tell you what you are. That's why you always listen to universal prayer and automatically good things come out of you. Also there is a counting machine by which you will count the prayer daily at least 1000 times in a day. Mauli tells us about one Muslim person from Pune chants jeevanvidya universal prayer 5000 times daily. Also there are wonderful courses people can do and take advantage of. These are life changing practices, everyone must do. Thank you so much Mauli
संपूर्ण मानवजातीचा उद्धार व कल्याण करणारी जीवनविद्या ... जीवनविद्येचं सार म्हणजे विश्वप्रार्थना !! जीवनविद्येच्या शिल्पकाराला विश्वप्रार्थनेच्या निर्मात्याला अनंत कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक वंदन Thank you Satguru for everything
विचार बदला नशीब बदलेल. विचार बदलण्यासाठी सोपा उपाय म्हणजे येता-जाता, उठता-बसता, रिकामपणी विश्वप्रार्थना म्हणा..अप्रतिम मार्गदर्शन
🙏
जय सद्गुरु पै माऊली. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good guidance on action reaction Vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏
🙏
Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️🌹
Thanks, God bless you... 🙏
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
🙏
JAI SATGURU VITTHAL VITTTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏
🙏
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
God bless you...🙏
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏♥️🙏 Great satguru mauli 🙏♥️🙏 nice 👌👌🙏🙏
God bless you...🙏
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
God bless you too🙏
आदरनीय ,वंदनीय, पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली , मातृतुल्य शारदामाई ,आदरणीय प्रल्हाद दादा, आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल🙏🙏
God bless you...🙏
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
God bless you too🙏
Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️❤️❤️
Thanks, God bless you... 🙏
विश्वप्रार्थना म्हणा व तुमच्या जीवनात काय चमत्कार होतात ते अनुभव घ्या... उत्कृष्ट मार्गदर्शन
आपण आपली विश्वप्रार्थना मनात घट्ट धरुन ठेवा त्यातच देव दैव सर्वकाही आहे आपण आपली विश्वप्रार्थना आवडीने गोडीने मनात राहायची आणि आपल्याला जे हवंय त्याच्यासाठी प्रयत्न करत राहायचे म्हणजे आपल्या जीवनात सुख शांती समाधान आनंद ऐश्वर्य नांदेल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
🙏
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
God bless you too🙏
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Annat Annat Annat...... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯✔️💯✔️🇮🇳🇮🇳🙏🙏
🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
God bless you...🙏
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
Thanku sadguru deva ❤🙏🏻
God bless you...🙏
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
God bless you...🙏
या प्रवचनातून सद्गुरु विचारांचे आपल्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे हे छान छान उदाहरण देऊन समजावून सांगत आहेत. आपण सतत चांगलेच विचार केले पाहिजेत आणि चांगले विचार म्हणजेच आपली ही चांगल्या व positive विचारांची खाण असलेली विश्वप्रार्थना. ही विश्वप्रार्थना कधीही, कशीही, कुठेही सतत म्हणत रहा. Thank you Satguru . कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏.
Khupch chan 👌
🙏🙏@@srushtiwadkar6256
🙏
अनंत कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल 🙏
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
🙏
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
God bless you...🙏
सर्वांना कृतज्ञता पुर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल,🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल 🙏
He ishwara saravana changli buddhi de aarogya de saravana sukhat anandat aishwaryat thev sarvanch bhal kar kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat akhand rahu de
🙏
शुभ चिंतन हेच ध्यान, शुभ इच्छा हिच प्रार्थना, शुभ बोलणं हेच भजन आणि शुभ करणं हेच पूजन! विश्वप्रार्थनेत हे सर्व काही आहे!! त्यामुळे फक्त ही विश्वप्रार्थना मुखात धरून ठेवा आणि पहा तुमची सर्व काळजी ही विश्वप्रार्थना स्वतः घेईल!
विश्व प्रार्थना ही होण्याची खान आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया ❤️💐🙏🙏
🙏
Vitthal Vitthal Stguru Bless All 🎉🎉🎉🎉🎉
विठ्ठल विठ्ठल 🙏
"Ha Ek Vichar Manat dharlat tar Tumchi Pragati honarach"-- Satguru Shree Wamanrao Pai.... Azvha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🙏🌺🌺
🙏
विश्व प्रार्थनेचे महत्त्व किती छान उदाहरणासहित सांगितले.१००० वेळा प्रार्थना म्हणायला सांगितले सद्गुरूंनी.🙏
🙏
Sadhgurunath Maharaj Ki Jai
God bless you...🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्र्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे अमृत नाम मुखात अखंड राहू दे!!🙏🕉️🚩☘️🔱🌼🌼🌼🌼
🙏
विठ्ठल विठ्ठलपै माऊली जय सद्गुरू माऊली🙏🙏💐💐🌹🌹
विठ्ठल विठ्ठल 🙏
Vithal vithal ❤❤
Prayer
😍God bless all of you always 🤲🙌🙏
God bless you too🙏
विश्व प्रार्थना सतत म्हणा आणि जीवनात काय चमत्कार होतात ते बघा.
Very Useful Gaidencs 👍👌🙏
Thank you Satguru mauli 🙏🙏
🙏
देवा सर्वांना आनंदात ठेव 🙏🌹
God bless you...🙏
🙏 *आपला दिवस सुखात,आनंदात ऐश्वर्यात व सुदृढ निरोगी, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो*🙏🌹
God bless you...🙏
सद्गुरू जीवन, जीवन सद्गुरु, सद्गुरु सब हैं मेरा, सद्गुरू सब हैं हमारा....
God bless you...🙏
असा धरी छंद असा धरी छंद जाईल तुटोनिया भवबंद.........
खूप सुंदर प्रवचन!🙏🙏🙏🙏🙏
Thanks, God bless you... 🙏
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार🙏🙏🙏🌹🌹🌹💫💫💫
🙏
Thank you so much dear Mauli❤
God bless you...🙏
ग्रेट साक्षात खरे सद्गुरू🌺🌺🙏🙏
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माई दादा वहिनी पै कुटुंबियांना कोटी कोटी वंदन
God bless you...🙏
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
God bless you...🙏
जीवनविद्या जीवन सुख-समृद्धीने-शांतीपूर्ण जगण्याची दिशा देते, त्याची पूर्तता होण्यासाठी " विश्वप्रार्थना रुपी दिव्य विचार" मनात घोळवत ठेवल्यास तोच विचार निसर्ग नियमाप्रमाणे साकार होईल हे 100/-.Thanks to jeevanvidya ❤
🙏
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
विठ्ठल विठ्ठल 🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण देवा सर्वांची भरभराट होवू दे
God bless you too🙏
विचार बदला नशीब बदलेल , सुखी होणे खूप सोपं सांगितले आहे ,खूप कृतज्ञता ❤
🙏
Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏 All
God bless you too🙏
❤❤Thanks gurudev ❤❤🎉🎉
God bless you...🙏
Khup ch mast ch sadguru vitthal vitthal 🙏🙏
Thank you, God bless you 🙏
विश्व प्रार्थना🙌👏🙏🙇 हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे🙏 सर्वाना सुखांत आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वाचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखांत अखंड राहू दे
God bless you...🙏
जीवन म्हणजे Action and Reaction हे या प्रवचनातून समजले खूप छान विचार Thank you so much 🙏 Satguru Thank you जीवन विद्या मिशन
🙏
Action तशी Reaction युगान युगे हेच चाललेलं आहे. रामायण असो वा महाभारत अखंड विश्वात सुध्दा हेच चाललेलं आहे. तेव्हा Action च्या ठिकाणी सदा सावध. मग कोणती Action 👇
शुभ चिंतन हेच ध्यान, शुभ ईच्छा हिच प्रार्थना, शुभ बोलणं हेच भजन आणि शुभ करणं हेच पूजन!
कोटी कोटी प्रणाम सद्गुरुराया...
🙏
प्रामाणिकपणे काम करणे आणि आवडीने विश्व प्रार्थना म्हटली की तुमच्या जीवनातील सर्व प्रश्न सुटणारच. तुमच्या घरी सुखाचा वर्षाव होईल.
👍🙏
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्वसंत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
जय सदगुरू पै माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल मनापासून कृतज्ञता🙏🙏💐💐🌹🌹👌👌
Vitthal Vitthal Satguru tum he bhale karor
विठ्ठल विठ्ठल 🙏
❤ विश्व प्रार्थना हि खरच एक सोन्याची खाण आहे विश्व प्रार्थना केली तर खरंच आपल्या जिवणाचे सोनं होतं खुप फायदे आपल्याला मिळत असतात सद्गुरू कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
🙏
Vishwaprarthana satat mhanat raha.
Tumhi vishwaprarthana mhananyachi kalji ghya bakichi sarva kalji vishwaprarthana gheil.
Thank you so much mauli.nice guidance
👍🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏
माऊली सांगतात तुम्ही प्रार्थना मनामध्ये एकदा घट्ट धरली की ती प्रार्थना तुमची काळजी घेते.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
❤❤❤
*Grateful
🙏
Thanks guruji❤❤
God bless you...🙏
अनेक धन्यवाद सद्गुरु ❤❤
तुझे स्मरण, तुझेच चिंतन, सत्कर्मांच्या पुण्य राशी, सद्गुरु तव मी कृपाभिलाषि, सद्गुरु तव आम्हीं कृपाभिलाषि..... दिव्य मार्गदर्शना बद्धल धन्यवाद......
🙏
Great guidance Thank you sadguru ❤
Thanks, God bless you... 🙏
जय सदगुरू आपले अनंत उपकार..!
आपले मार्गदर्शन अत्यंत मौलीक आणि समाजपयोगी...!
Thank you, God bless you 🙏
चांगले विचार घट्ट धरून ठेवावेत.🙏
👍🙏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा कर जय सद्गुरू जय जीवनवाद्या 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😊😊😊😊😊😊😊
❤😮त.😊😅अंअंध@@pranjalsrasmallewar4002
God bless you...🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर
Vishwshanti karnyache samarthya fakt jivanvidya mission madhyech
God bless you...🙏
हे
ईश्वरा
सर्वाना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे
सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
शुभ चिंतन हेच ध्यान, शुभ इच्छा हिच प्रार्थना, शुभ बोलणं हेच भजन आणि शुभ करणं हेच पूजन! विश्वप्रार्थनेत हे सर्व काही आहे!! त्यामुळे फक्त ही विश्वप्रार्थना मुखात धरून ठेवा आणि पहा तुमची सर्व काळजी ही विश्वप्रार्थना स्वतः घेईल!*जीवनविद्या गुह्य सांगते*.
👍🙏
देवा सर्वाच भल कर
God bless you too🙏
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल 🙏
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
विठ्ठल विठ्ठल 🙏
Vitthal Vitthal Mauli 💐🌺🌺💐🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
विश्व प्रार्थना मनापासून तल्लीन होऊन म्हणा.आवडीने म्हणा तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल.विचारांचे सामर्थ्य ओळखायला शिका.विश्व प्रार्थना रिकाम पणी म्हणा छंद लागला पाहिजे.khupch Sundar apratim margdarshan Satguru Thank you so much God bless all 🙏🙏🙏🌹
कानात काय पडत तेच तोंडातून बाहेर पडते,सतत प्रार्थनेत हेच साधले जाते.सहा महिन्यांत ह्या प्रार्थनेचे फळ मि 15:44 ळणारच पण तुम्ही ती कशी म्हणता?मनापासुन म्हटली तर.
Great सद्गुरमार्गदर्शन.❤❤
Thank You Sadguru.🎉🎉
🙏
जीवन विद्या मिशनचे कोर्सेस हे ज्ञानपीठ कर्जत येथे होतात आणि हे कोर्सेस केल्याने माणसाचे जीवन बदलून जाते म्हणजेच अधिक सुखमय होते. नक्की अनुभव घ्यावा अशी माहिती कोर्सेस मध्ये मिळते.
🙏
जीवन हे ॲक्शन आणि रीयाक्षण आहे.
रीकामपण प्रार्थना केली पाहिजे.छंद धरला पाहिजे.
खूप खूप थॅंकयू सद्गुरू 🙌
🙏
Sadguru Tumcha Pratek Shabda Amruttullta aahe. 🙏🙏
🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🏻🙏🏻💐💐
माला विश पर्थणा म्हणायचे कंटीग मशिन पाहीजे
👇 या लिंकद्वारे तुम्ही तुमच्या जवळची जीवनविद्या मिशनची शाखा शोधू शकता. तिथे तुम्हाला ही मशीन मिळेल.👇
jeevanvidya.org/jeevanvidya-mission#dnyansadhana-kendra
परमपूज्य सद्गुरु Paimauli मातृ तुल्य माई दादा वहिनी यांना कोटी कोटी कृज्ञतापूर्वक नमस्कार सर्वांना विठ्ठल विठ्ठल 62 रो हाऊस म्हाडा कॉलनी बदलापूर E सद्गुरु देवा सर्वांना भरपुर सूख शांती समाधान दे च
Action and reaction is life. If you see the history of India, world, is nothing but action and reaction. We must be careful while actions. Always wish, think, speak, do good. Jeevanvidya universal prayer how honestly, lovingly you do, accordingly you will get results. Our actions must always be good for others. Prayer must be our habit. Because habit is a function of the subconscious mind. Love work honestly bless all sincerely and chant universal prayer all the time, there will be revolution in your life and then in society, country, World. Stick to this Universal prayer. It's very easy. Jeevanvidya is not asking you to do tirtha yatra vrat vaikalye upas tapas yadvnya yaag,. These things are not bad. But most important are thoughts. Well wishing thinking, speaking and doing is the real worship of God. Thinking good is real meditation of God, wishing good is a real prayer to God, speaking good is the real Bhajan of God and doing good is the real Puja of god. All these things are there in the universal prayer. Real Parmartha is there only. Now Whether to do it or not you have to decide and that's why you only are the architect of your life. A more easy way is there is a prayer machine, listen to it all the time. Mauli says tell me what you speak and I will tell you what you are. That's why you always listen to universal prayer and automatically good things come out of you. Also there is a counting machine by which you will count the prayer daily at least 1000 times in a day. Mauli tells us about one Muslim person from Pune chants jeevanvidya universal prayer 5000 times daily. Also there are wonderful courses people can do and take advantage of. These are life changing practices, everyone must do. Thank you so much Mauli
🙏
Vithal vithal
विठ्ठल विठ्ठल 🙏
Vithal vithal sadguru 🙏🙏🙏🎉🎉
विठ्ठल विठ्ठल 🙏
पाहिजे
संपूर्ण मानवजातीचा उद्धार व कल्याण करणारी जीवनविद्या ... जीवनविद्येचं सार म्हणजे विश्वप्रार्थना !! जीवनविद्येच्या शिल्पकाराला विश्वप्रार्थनेच्या निर्मात्याला अनंत कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक वंदन Thank you Satguru for everything
Very nice
🙏
विचार बदलायचा सोपा उपाय येता जाता उठता बसता विश्वप्रार्थना म्हणा.
👍🙏
मनाला खूप छान वाटलं 🙏🙏🙏
🙏
जेवढी ॲक्शन चांगली तेवढी रिएक्शन चांगली
👍🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 अमृताचे बोल हे विचार ऐकायला मिळत आहे हे विचार वामन राव यांनी सांगितले आहे एकनाथ आप्पा पाटील करजई
उत्तम प्रगतीसाठी आवश्यक आहे एकनाथ आप्पा पाटील करजई
देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏
Very nice guidance sir ✌✌✌✌🤩🤩
Thank you, God bless you 🙏