No need to worry if you practise this- Satguru Shri Wamanrao Pai | चिंता काळजी करण्याची गरज नाही...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- हे केल्यास चिंता काळजी करण्याची गरज नाही- Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-1074
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Pray to God for this (देवाजवळ काय मागावं)- • Pray to God for this.....
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive
विचार ही एक शक्ती आहे. जसा आपण विचार करतो तसा जीवनाला आकार मिळत असतो. म्हणून आपण नेहमीच चांगले विचार करीत राहिले पाहिजे. सर्वांचे भलं व्हावे असे म्हणत रहा. विश्वप्रार्थना म्हणून बघा आणि जीवनात काय चमत्कार घडतात याचा अनुभव घेऊन बघा.
👍🙏
मी आज पासून विश्वप्रार्थना चालू केला आहे
Prarthana aiklypasun jibhevar prarthanach satat aste. Don divsatach path zali. Maharaj mi tumchi manapasun abhari ahe
सदगुरू प्रल्हाद दादा सांगतात की विश्व प्रार्थना रिकाम्या पणी व रात्री झोपताना अर्धा तास म्हणायची माऊली खुप खुप थॅक्यू जय सदगुरू जय जीवन विद्या 🎉🎉
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
सदुगुरू सांगतात की ही विश्व प्रार्थना रिकामपणी म्हणायची आणि रात्री झोपतना अर्धा तास म्हणायची.माऊली थँक्यू.माऊली,थँक्यू.माऊली,थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
🙏
We are all blessed with grt philisophy of satguru shree wamanrao pai❤ thanku Dada thanku pai family'❤
चिंता काळजी करू नका तर चांगले विचार करण्याचा संकल्प करा आपल्या विश्व प्रार्थनेमध्ये सुंदर विचार आहेत विचार ही एक शक्ती आपण जे विचार करतो प्रसाद आपल्या जीवनाला आकार येतो म्हणून चांगले विचार करा असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
👍🙏
हे ईक्ष्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे ,सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
ज्ञान हेच देव .ज्ञाना शिवाय पर्याय नाही
🙏🏻
जय सद्गुरु, जय पै माऊली. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
जय जीवन विद्या.
Glory to you God 🎉! Om Shanti 🎉 Om Shanti Om namah shivaya 🎉! Ek tu hi Nirankar Ji 🎉. Om namah Shivay 🎉!
We experience d God grace always through this grt philosophy ❤
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
Thank you mauli .... Vithal vithal 😊🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏
आपण जे विचार करतो ते जीवनात आकाराला येतात. कारण विचारात. शक्ती असते . शक्यतो आपण वाईटचविचार सहज करत असतो. तेच जीवनातमागतो ते येत. म्हणून चांगले विचारमहणजे काय ते नेमक दिव्य ज्ञान सद्गुरूंनी दिल आहे.👏🏻👏🏻👏🏻
🙏🏻
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
हे देवा सर्वाची भरभराट होऊ दे
Vithal vithal 💙💙❤❤
बुद्धी चे महत्त्व खुप छान सांगितले धन्यवाद सदगुरु नाथ
🙏🏻
शुभ चिंतावे,शुभ इच्छावे,वचनी शुभ बोलावे,शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे🙏
🙏
छान
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
Satguru nath maharaj ki jay ❤🎉
Khup khup krutdnyta purvak koti koti namskar Mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏♥️
तुम्ही दुसर्या चे भले व्हावे असी इच्छा करा, मग तुमचे भले होते की नाही ते पहा.
जय सद्गुरु
🙏🏻
Thank you sadguru vitthal vitthal
Vithal vithal deva
🙏विठ्ठल, विठ्ठल सद्गुरुराया🙏
विश्वप्रार्थनेमध्ये सर्वांना चांगली बुद्धी दे! बुद्धीचे वैभव अन नाही दुजे! सुंदर विचार आहे, विचार शक्ती आहे! सद्बुद्धीने सुख मिळतं तर दूरबुद्धीने दुःख मिळतं! परमेश्वराने सृष्टीचं साम्राज्य आपल्यासमोर निर्माण केलं! तर प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ, बुद्धी फक्त मानवालाच दिली आहे! मानवाने ते केल आहे, मानव करू शकतो, करतो, करत आहे! you invite watewhere that lives that universal prayer. Science of thoughts. Jivanvidhya is Science of life and art of beautiful living life. धन्यवाद सद्गुरुराया....
जय सद्गुरू, जय जीवनविद्या
Jay sadguru Jay jivanvidya
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
विश्र्व प्रार्थना म्हणुन बघा काय बदल होतात अप्रतिम मार्गदर्शन केले माऊली खूप खूप धन्यवाद
🙏
देव सर्वांना चांगली बुध्दी दे, चांगली म्हणजे सद्बुद्धी जी देवाच्या जवळ दुर्बुद्धी म्हणजे देवा पासून दूर आणि दुसरे म्हणजे हे सोडा ते सोडा, हे करू नका ते करू नका हे सर्वच सांगतात पण मग काय करा हे फक्त सद्गुरू वामराव पैच सागतात. धन्य धन्य सद्गुरू.🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
बुध्दी चे दोन प्रकार आहेत एक सद्बुद्धी आणि दुसरी दुर्बुद्धी जी बुद्धि देवा पाऊस दुर ती दुर्बुद्धी आणि जी देवाच्या जवळ ती सद्बुद्धी मानसा जवळ एवढी बुद्धी आहे तो चंद्रावर गेला एवढे सामर्थ्य आहे 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹
🙏🏻
असो परीपाटी ౹ मनाच्या कपाटी ౹
बहु जळमटी ౹ काढण्याची ॥ १ ॥
मनावरी असता ౹ सदा नियंत्रण ౹
दुःखा निमंत्रण ౹ नच मिळे ॥ २ ॥
सत्य हे त्रिवार ౹ सोडी दुष्कर्मासी ౹
दुःख ना दाराशी ౹ येऊ शके ॥ ३ ॥
साईपदरज म्हणे ౹ घेई रामनाम ౹
होऊन निष्काम ౹ सर्वकाळ ॥ ४ ॥
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏
Jai Sadguru Jai Jeevan Vidya ❤🎉
देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वाँना सुखात आनंदातठेवा माऊली खुप खुप धन्यवाद 🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you very much
जय श्री कृष्ण जय श्री राम कृष्ण हरी श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल रखुमाई श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री वामनराव पै महाराज 🌺🏵️💮🙏🥀🌷🌺
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
Thank you satguru koti koti pranam ❤
Sadhguru Nath Maharaj ki Jai vitthal vitthal vitthal sarvanna mana Pasun dhanyawad aayojakana vitthal vitthal
*GOD BLESS YOU ALL*
*A very good morning to all of you*
-------------------------------------
*हे ईश्वरा सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वाँना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव,सर्वाँच भलं कर,कल्याण कर, रक्ष कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.*
-------------------------------------
*"हे ईश्वर,सबको सन्मति दे,आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे, सबका भला कर,कल्याण कर, रक्षण कर,और तेरा मीठा नाम,मुख में निरंतर रहने दे।"*
-------------------------------------
*O God! Bless all with Health and Wealth, Bless all with Money and Harmony, Bless all with Peace and Bliss, Bless all with Wisdom and your Devotion*
*सद्गुरू- श्री वामनराव पै.**GOD BLESS YOU ALL*
*A very good morning to all of you*
-------------------------------------
*हे ईश्वरा सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वाँना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव,सर्वाँच भलं कर,कल्याण कर, रक्ष कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.*
-------------------------------------
*"हे ईश्वर,सबको सन्मति दे,आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे, सबका भला कर,कल्याण कर, रक्षण कर,और तेरा मीठा नाम,मुख में निरंतर रहने दे।"*
-------------------------------------
*O God! Bless all with Health and Wealth, Bless all with Money and Harmony, Bless all with Peace and Bliss, Bless all with Wisdom and your Devotion*हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*सद्गुरू- श्री वामनराव पै.*
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय वामनराव आप्पे
Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Annat Annat Annat Kadaci Garaj Jeevanavidy Satguru Sri Wamanrava Pai Pranit Jeevanavidy DADA Sri Pralahad Pai Pranit Jeevanavidy 🙏🙏🇮🇳🇮🇳❤️
Vithal vithal❤❤
Sadguru ke charno me koti koti vandan
Vitthal Vitthal 😊🙏
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
जय सदगुरू जय जिवन विद्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
Intelligence
Abhar abhar abhar abhar
Hearty Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vithal, vithal, vithal.❤❤❤❤❤
माझ्या मनात येणारा विचार हा चांगलाच असला अहिजे असा ठाम विश्वास हवा.Thank you सतगुरू श्री वामनराव
👍🙏
माई माउली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
Thank you Satguru
वामनराव पे जय जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
Very interesting
🙏🏻
Jivan vidhya mishan join karun maza ayushya purn change zale
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
Thank you. Sadguru❤
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️❤️♥️
सर्वांना कृतज्ञता पुर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल जर सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
आमच्या जीवनात असे किती तरी घटना विश्वप्रार्थना म्हटल्याने चांगले चांगले घटना घडलेले आहे आणि घडत आहे हे सत्य आहे. सद्गुरूंना करतज्ज्ञपूर्वक कोटी कोटी वंदन. विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🙏
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
आपल्याला जे जे मिळते ते आपणच पेरलेलं उगवत असते.
👍🙏
Sadguru Wamanrao pai che खुप सुंदर विचार, Mauli che pasaydaan
Vitthal vitthal.
Thank you sadguru
विठ्ठल विठ्ठल
Khup chan mahiti sagitali garuji ani mi hi heca prarthana sakal bolte ahe 👍👍👌👌🙏🙏
खूप सुंदर विश्व प्रार्थना
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
विठ्ठल विठ्ठल देवा
Satguru Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar Deva sarvache bhale kar kalyan kar raksan kar
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
Shubh vichar kiti mahatvacha ahe khup sunder margadarshan kele thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
Vitthal vitthal Deva 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान विचार आहे
🙏
जीवनविद्येत आल्यावर वाईट गोष्टी आपोआप सुटतात .. हे सोड ते सोड सांगायची गरज लागत नाही.
👍🙏
❤🙏🙏
Kalaji chinta kru nka. Prathna mhana... Thank you Sadguru...🙏🙏🙏
"Chinta kalaji karnyachi garaz nahi" .... " No need to Worry if you practice this " ....Satguru Shree Wamanrao Pai. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🏼🙏🏼🌷🌷
काय अप्रतिम बोलतात
Sadguru mazhi आई Thank you so much आई
चिंता काळजी का करू नये...... फायदा काय नक्कीच ऐका सुंदर विचार, सुंदर कार्य अप्रतिम सद्गुरू धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👍🙏
Shudha parmatma Mhanje Jeevanavidy Satguru Sri Wamanrava Pai Pranit Jeevanavidy 🙏🙏🇮🇳🇮🇳❤️
सुंदर विचारांची जोपासना,हीच देवाची उपासना🙏
🙏
Gratitude is my Attitude ❤
आपल्याला जे जे मिळते ते आपणच पेरलेले असते.
👍🙏
खुप खुप सुंदर आहे आभीनंदन आपणास शतशहा प्रणाम
Dhanyawad
Prarthana rupi namsmarn che effect adbhut ahet..one ,must try by heart
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
😮
धन्यवाद माऊली.खुप छान प्रबोधन.
खूप सुंदर विश्व प्रार्थना आहे धन्यवाद🙏🙏🌹🌹
🙏
Vithal vithal vithal..
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
Wahhhhh 🎉vitthal vitthal 🎉🎉
🙏🙏
Shri Gurudev datta Shri vithal vithal Jai Hari.