खुपच सकारात्मक ऊर्जा देते ही प्रार्थना, ही प्रार्थना मी नानावटी हॉस्पिटल मध्ये i .c. u वॉर्ड मध्ये सकाळी ऐकली डॉ, नर्स, सगळे स्टाफ ही प्रार्थना ऐकतात व बोलतात. सकाळी सकाळी खुप छान वाटले, मला ऊर्जा मिळाली.मी लवकरच चांगली झाली
तीर्थयात्रेला जाऊन गढुळ व रोगट पाण्यात स्नान केल्यापेक्षा "शाब्दे परेचि निष्णात अशा सद्गुरूंच्या ज्ञानगंगेत डुंबत राहुन तीर्थस्वरूप होऊन राहणे अनंत पटीने श्रेष्ठ होय. 🌹 सद्गुरू श्री वामनराव पै 🌹तीर्थयात्रेला जाऊन गढुळ व रोगट पाण्यात स्नान केल्यापेक्षा "शाब्दे परेचि निष्णात अशा सद्गुरूंच्या ज्ञानगंगेत डुंबत राहुन तीर्थस्वरूप होऊन राहणे अनंत पटीने श्रेष्ठ होय. 🌹 सद्गुरू श्री वामनराव पै 🌹
सद्गुरु वामनराव पै यांची प्रार्थना ऐकून खूप आनंद वाटतो समाधान वाटते आणि ह्या समाधानाचं लोकांनाही सांगत असतो आणि सर्वांनी ही प्रार्थना ऐकली पाहिजे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे सद्गुरूंची कृपा
जो ही विश्वप्रार्थना म्हणेल 100% जग सुखी होणार. सद्गुरूंनी आपल्या स्वसाधनेतून ही प्रार्थना निर्माण केली आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला याची प्रचिती आल्या शिवाय राहणार नाही. ही सद्गुरूंची ग्यारंटी आहे. 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👌👌👌👌
श्री सदगुरु माऊली यांची ही विश्व प्रार्थना ऐकली की मन कसं शांत होते 🙏🙏🙏 मी जीवनात खूप उदास होते पण माझ्या ऐका भल्या व्यक्तीने मला हा सद्गुरुंचा मार्ग दाखवला .त्यांचे पण सद्गुरूंची भेट घडवून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
🙏🌻 *!! विठ्ठल विठ्ठल !!* 🌹 *सद्गुरु सुविचार मला पाठवा !!अतिशय सुंदर असा सत्संग विचार सुंदर सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार!!*🌹🌹🙏🙏 *🙏🌻सद्गुरु देवा सर्वांच भल कर!!* *🌹देवा सर्वांच कल्याण कर!!* *🌸 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर!!* *🌼 देवा सर्वांची भरभराट होऊ दे!!*🌹🙏
🙏Aabhar .....nehmi mi eikayache ha mantra.....mazi aai neet rahude ...mhanun.....as watcha aata aai cha kahi serious nahi honar Ad tasch zal ..hospital.madje pan 3 diwasch hoti ..ad Monday la shanti ni geli.......pan Alive hoti tewa ha mantra ne khup aadhar dila ....ad bed ridden pan nahi thewali tila .... Thanku Guruji🙏🙏🙏
हे ईश्वरा माझ्या मनातील निगेटिव्ह विचार जावून सकारात्मक विचार सतत येवूदे. माझ्या दोन्ही मुलांना उदंड आयुष्य लाभो त्यांची छान भरभराटी होऊ दे. हीच प्रार्थना🙏🙏
जीवन विद्याचे जनक कै वामनराव पै यांनी , हे ईश्वररा सर्वांनच भल कर, कल्याण कर रक्षण कर इ. सुंदर प्रार्थना असून सर्वानचे ती हिताची आहे अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे श्री वाघ
खूप छान वाटत एकताना खूप मस्त वाटते.आत्मा तृप्त होतो.मन हृदय मेंदू पवित्र होतो. खूप आनंद खूप मोठा बदल जीवनात घडतात सर्व उत्तम कार्ये जीवनात घडून येतात. 🙏🙏💐💐🌹🌹हे ईश्वरा...... नाम मुखात अखंड राहू दे.. 💐💐🌹🌹🙏🙏
खुपच सकारात्मक ऊर्जा देते ही प्रार्थना, ही प्रार्थना मी नानावटी हॉस्पिटल मध्ये i .c. u वॉर्ड मध्ये सकाळी ऐकली डॉ, नर्स, सगळे स्टाफ ही प्रार्थना ऐकतात व बोलतात. सकाळी सकाळी खुप छान वाटले, मला ऊर्जा मिळाली.मी लवकरच चांगली झाली
हो नानावटी मधेय रोज ऐकली जाते ....आरोग्य एकदम निरामयी करायचे असेल तर हा विश्वप्रार्थना मोठा उपचार आहे सर्व काही चांगलं चांगलं होणारं ❤
@@santoshigaonkar8749l
अत्यंत सकारात्मक प्रार्थना
❤
@@santoshigaonkar8749A
सदगुरू तुमचा चरनी कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद
गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम धन्य सद्गुरु
0
देवा सर्वांना विश्व प्रार्थनेची गोडी लागू दे
Dhanyawad dhanyawad dhanyawad dhanyawad dhanyawad very very very very very nice sir ji bhaiji ji
Parampita parmeshwar Bhagwan Vishnu ki Jay
Om namo bhagvate vasudevay
खरं आहे. सर्व काही मनासारखं होत. मला काही दिवसांतच हा अनुभव आला. लाख लाख धन्यवाद, सद्गुरुजी.
🙏
🙏 श्री स्वमी सर्मथ 🙏
तीर्थयात्रेला जाऊन गढुळ व रोगट पाण्यात स्नान केल्यापेक्षा "शाब्दे परेचि निष्णात अशा सद्गुरूंच्या ज्ञानगंगेत डुंबत राहुन तीर्थस्वरूप होऊन राहणे अनंत पटीने श्रेष्ठ होय.
🌹 सद्गुरू श्री वामनराव पै 🌹तीर्थयात्रेला जाऊन गढुळ व रोगट पाण्यात स्नान केल्यापेक्षा "शाब्दे परेचि निष्णात अशा सद्गुरूंच्या ज्ञानगंगेत डुंबत राहुन तीर्थस्वरूप होऊन राहणे अनंत पटीने श्रेष्ठ होय.
🌹 सद्गुरू श्री वामनराव पै 🌹
God bless you...🙏
Ho kharch mala pn aavdle❤
¹
सद्गुरु वंदन
सद्गुरु वामनराव पै यांची प्रार्थना ऐकून खूप आनंद वाटतो समाधान वाटते आणि ह्या समाधानाचं लोकांनाही सांगत असतो आणि सर्वांनी ही प्रार्थना ऐकली पाहिजे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे सद्गुरूंची कृपा
स्वताला आनंदी ठेवण्याचा मार्ग.......... विश प्रार्थना
Khoopch powerful ahe hi prarthana
या प्रार्थनेने सर्वांना चांगली बुद्धी प्राप्त झाली आहे 🌹🙏🏻🌹
अगदीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते...
🙏
हि विश्वव्यापी विश्वप्रार्थना गरीबांना वरदान श्रीमंतांना आधार आणि विश्वाला उपयोगी आहे ही म्हणुन पहा कृतज्ञता पुर्वक वंदन माऊलींना
संपूर्ण विश्वाचे कल्याण करणारी विश्वात्मक देवा कडे मागितलेले हे सद्गुरु श्री वामनराव पै.यांचे हे पसाय दान आहे.
धन्यवाद सद्गुरू.एवढी सुंदर प्रार्थना आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद.
विश्वप्रार्थना जगातील सर्वश्रेष्ठ प्रार्थना सर्वांसाठी फलदायी,पुण्यादायी, सर्व मनोकामना पूर्ण करणारा महामंत्र ,,🙏
खरंच ही प्रार्थना खुप छान आहे 🙏
Sarvat Sundar PrathanaThanu Mauli Dada Shardamai MilanVahini 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌🧡🧡🧡👍👍👍
जो ही विश्वप्रार्थना म्हणेल 100% जग सुखी होणार. सद्गुरूंनी आपल्या स्वसाधनेतून ही प्रार्थना निर्माण केली आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला याची प्रचिती आल्या शिवाय राहणार नाही. ही सद्गुरूंची ग्यारंटी आहे. 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👌👌👌👌
True
मनपूर्वक धन्यवाद! माझी दिवसाची सुरुवात प्रार्थना ऐकूनच होते
मला खुप विश्व प्रार्थना आवडते मन खुप प्रसन्न होत लावल्या वर विठ्ठल विठ्ठल
सद्गुरू माऊली तुम्हाला कोटी कोटी प्रणाम। मी सदैव तुमची ऋणी आहे।
तुमची कृपा सगळ्यांवर अशीच राहू द्या .
कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹🌹🌹
सतगुरू / दादा
खूप खूप धन्यवाद
आमची कामे पूर्ण होतील याची खात्री आहे विश्व प्रार्थना पुणं करेल
माझ्या भावाचे व आईचे चांगले कर
Jay. Sadguru. Jay. Jeevan. Vidhya. Sadguru. Koti. Koti. Pranam
श्री सदगुरु माऊली यांची ही विश्व प्रार्थना ऐकली की मन कसं शांत होते 🙏🙏🙏 मी जीवनात खूप उदास होते पण माझ्या ऐका भल्या व्यक्तीने मला हा सद्गुरुंचा मार्ग दाखवला .त्यांचे पण सद्गुरूंची भेट घडवून दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
God bless you...🙏
विश्वाचे भले करणारी अशी प्रार्थना जगाचा पाठीवर कुठही नाही. धन्य ते सद्गुरु आणी जीवनविद्या मिशन.
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
जय सद् गुरु जय जिवनविदया
सर्वात आवडती प्रार्थना 🙏🏻
मनशांती साठी खुप छान प्रारथना🙏🏼🙏🏼
हे ईश्वरा मला आजपासून छान झोप येऊ दे.... आणि माझे सर्व विचार पॉसिटीव्ह करा.... 🙏🙏🌹🌹🙏🙏😊
All time Best prarthana
या प्रार्थनाने मध्ये जे आहे ते सर्व विश्व् ला दे. 🙏🏻🙏🏻
देव आपले भले करो... 🙏
खूप छान प्रार्थनाआहे मला अनुभव आला मा झे सर्व चांगले झाले
👍
🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏
सुंदर विचाराची जोपासना हिच परमेश्वराची उपासना..... कृतज्ञता पूर्वक धन्यवाद सद्गुरू
खुपंफारसुंदर
आहे
हे ईश्वरा सगळ्या मुलांना निर्व्यसनी ठेवा सर्वांचं कल्याण करा सर्वांना चांगली नोकरी दे
चांगली बुध्दी दे, आनंदात सुखात ठेव यात तुमचा मुद्दा cover होतो.
Nice 🙏
Ap विठ्ठल विठ्ठल
खुप आवडली खुप खुप धन्यवाद
Jay. Sadguru. Jay. Jeevan. Vidhya. Sadguru. Deva. Koti. Koti. Pranam
❤maza bhavache lagaen lavakar hou de hich 🙏🙏🙏🙏
Dhanyawaad🙏🙏
कामं करताना प्रार्थना मोजता येत नाहीत त्यावेळी खूप उपयोग होतो खूप खूप आभार
Sadguru koti koti tumhala 20:50 20:52 20:53 20:54 dhanyavad
हे ईश्वरा माझ्या अर्थव आर्यन च खूप खूप चांगलं कर हिच ईश्वर चरणी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रार्थना करते है
खूप खूप खूप छान
खूप सुंदर प्रार्थना. ऐकून मन प्रसन्न होते
Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad
Pranam labh ahe mala ya prarthnenene viswa jinkle vishwa vijeta ahe dhanyawad pranam guru
Thanks sadguru
आदरणीय वामनराव पै यांचे जीवन विद्या मधील पार्थ ना सर्वांचं कल्याणा साठी ऐश्वर्या साठी असून अमुल आहे, आभारी आहोत, कापडणे धुळे जिल्हा
❤विठ्ठल विठ्ठल ❤❤❤
Very very beautiful preyar
Thanks MaeeMauli DadaVahini 🙏
ऐकल्यावर सुदर वाटते मन प्रसन्न होतै
जे आपल्याला हवे ते 100% मिळणारच हे सामर्थ्य या विश्व प्रार्थनेत आहे.
🎉Thank you Vishavaprathana
@@BapusahebLawate😊😊😊😊
Thank you sadguru paper madhe mala Chan liieeeeee marks milo
❤❤❤
मन प्रसन्न होते....
KHUP CHAAN, SUNDER PRARTHANA....
Mind controller prayer
This is need in kaloyuga
जीवान बदलून टाकनारी प्रार्थना
खरंच जीवन बदलुन गेलंय 🙏😊 इतका बदल झाला आहे की अखंड नामस्मरणात दिवस सहज घालवता येतो सद्गुरु खूप खूप धन्यवाद 🙏आणि कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
🙏
Atishay sarvanchya Kalyanachi Prabhavi Prarthana. Jai Shree Sadguru Vamanrav Pai.
You tube चे पण आभारी.तुमच्यामुळे प्रार्थना दररोज लावता येते.
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
Vithal vithal deva sadguru pai mauli 20:44 20:47
🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे 🙏
Prarthna kelayvr manshanti Milte
सत्कर्माचे फळ म्हणजे विश्वास विश्वासाने निर्मित विश्वप्रार्थना समस्त विश्वाचे कल्याण करेल
5:51
Majhya bahinila sukhath anandat thev arogy chnghl thev tichi tabet changhli thev
Sarwach bhal kar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khub sundar😊😊😊😊😊
विश्व प्रार्थना तर उत्तम आहे, साधना सरगम यांच्या आवाज़ामधे अजून पावन झाले.🙏
@उज्वला जैन : साधना सरगम की देवकी पंडीत ❓
@@girishpande8255 "देवकी पंडित" यांचा आवाज आहे हा
देवकी पंडित
🙏जय सद्गुरू🙏
🙏🌻 *!! विठ्ठल विठ्ठल !!* 🌹
*सद्गुरु सुविचार मला पाठवा !!अतिशय सुंदर असा सत्संग विचार सुंदर सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार!!*🌹🌹🙏🙏
*🙏🌻सद्गुरु देवा सर्वांच भल कर!!*
*🌹देवा सर्वांच कल्याण कर!!*
*🌸 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर!!*
*🌼 देवा सर्वांची भरभराट होऊ दे!!*🌹🙏
koti koti pranam.shukriya guruvary.
सर्व नामधारक सुखात राहा. ❤️
विठ्ठल विठ्ठल 🌸🙏🙏
Maze sadguru mazi praathana ..,.sarvana sukhi kar deva❤❤
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे!
सर्वांना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव!
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर!
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे!!!
सद्गुरू म्हणतो तथास्तु, तथास्तु, तथास्तु...
ॐ शांती,शांती, शांती... 🌹🙏
सद्गुरू नाथ महाराज की जय!!! 🙏🙏🙏
❤
❤
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
Khuppp sunder 🙏
विश्व प्रार्थना 🙏🏾 सर्वांप्रती कृतज्ञता, विठ्ठल विठ्ठल सद्गुरू पै नाथ महाराज की जय
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे , आरोग्य दे ,,
🙏Aabhar .....nehmi mi eikayache ha mantra.....mazi aai neet rahude ...mhanun.....as watcha aata aai cha kahi serious nahi honar
Ad tasch zal ..hospital.madje pan 3 diwasch hoti ..ad Monday la shanti ni geli.......pan Alive hoti tewa ha mantra ne khup aadhar dila ....ad bed ridden pan nahi thewali tila ....
Thanku Guruji🙏🙏🙏
Vitthal vitthal deva
आयुष्यात मला काही नको... ईश्वर माझ्या संपुर्ण कुंटुबाला जे जे पाहिजे ते ते मिळु दे.. ही एक ईच्छा स्विकारली जाईल. अशी अपेक्षा आहे. 🙏🙏🙏🙏
God bless you...🙏
Thanks Ram Krishna Hari
देवा सर्वांचे भल कर
देवा सर्वांचे कल्याण कर
देवा सर्वांचे संसार सुखाचा कर
देवा सर्वांची मुले top ला जाऊ दे
Vm
D.fd
Sundar 👌
खूप छान आहे माझ्या सद्गुरूंनी दिलेली विष्वप्रार्थना रोज म्हणा आणि काय चमत्कार होतो तो पहा.! 🙏🙏,
मनापासून खुप खुप धन्यवाद, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khoop chhan
Khupch chaan this prayer is peace of mind
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
हे ईश्वरा सर्वाना चागली बुद्धी दे 11:20
हे ईश्वरा माझ्या मनातील निगेटिव्ह विचार जावून सकारात्मक विचार सतत येवूदे. माझ्या दोन्ही मुलांना उदंड आयुष्य लाभो त्यांची छान भरभराटी होऊ दे. हीच प्रार्थना🙏🙏
😊😊
शंकर म्हणतो तथास्तु तथास्तु 🌹🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🌹
😊@@dipakvanikar6254
देव आपले भले करो... 🙏
हे ईश्वरा माझ्या मनातील निगेटिव्ह विचार जाऊदे सकारात्मक विचार येऊ दे
सर्वांचे भले करणारी प्रार्थना मनाला भावली. 🙏
प्रार्थनेंचा सरळ आणी साधा सोप्पा मार्ग या सद्गुरु महाराज यांनी सांगितल्या बद्दल आम्ही आपले ऋणी आहोंत . 🪐🙏🙏🙏☘️☘️☘️
जीवन विद्याचे जनक कै वामनराव पै यांनी , हे ईश्वररा सर्वांनच भल कर, कल्याण कर रक्षण कर इ. सुंदर प्रार्थना असून सर्वानचे ती हिताची आहे अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा आभारी आहोत कापडणे जिल्हा धुळे श्री वाघ
खूप छान वाटत एकताना खूप मस्त वाटते.आत्मा तृप्त होतो.मन हृदय मेंदू पवित्र होतो. खूप आनंद खूप मोठा बदल जीवनात घडतात सर्व उत्तम कार्ये जीवनात घडून येतात. 🙏🙏💐💐🌹🌹हे ईश्वरा...... नाम मुखात अखंड राहू दे.. 💐💐🌹🌹🙏🙏
आपले संपूर्ण जीवन सकारात्मक होते,एव्हढे या प्रार्थनेत शक्ती आहे.
🙏
Khup chan prarthana ahe manala samadhan vatate