Sakshana Salgar on Ajit pawar : लाडकी बहीण योजनेवरुन सक्षणा सलगर यांची दादांवर टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • Sakshana Salgar on Ajit pawar : लाडकी बहीण योजनेवरुन सक्षणा सलगर यांची दादांवर टीका
    #ajitpawar #sakshnasalgarnaSalgar
    तुळजापूर येथील शिव स्वराज्य यात्रे दरम्यान सक्षणा सलगर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. सक्षण सलगर म्हणाल्या की, 'बहिणी लाडकी होती, तर बारामतीत बायकोला का उभं केलं?' असा सवाल अजित पवार यांना केला आहे.
    ajit pawar today speech,
    ajit pawar latest speech,
    ajit pawar live,
    ajit pawar comedy speech,
    ajit pawar live news today,
    ajit pawar and rohit pawar,
    ajit pawar ata kas vatatay,
    ajit pawar and supriya sule,
    ajit pawar dialogue,
    ajit pawar devendra fadnavis
    EPK92|AA
    My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | viral video | breaking news | eknath shide | Ajit pawar | Devendra Fadnavis | sharad pawar | Supriya sule | Narendra Modi | Amit shah | uddhav thackray| Raj Thakckeray | Prakash ambedkar | Manoj jarange patil | Maratha reservation | OBC Reservation | Maharashtra vidhansabha election 2024 | BJP | Shivsena |
    #mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

ความคิดเห็น • 61

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 หลายเดือนก่อน +28

    🎉🎉🎉 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी(व, पवार) पक्षाचे राज्याच्या महिला युवती अध्यक्षा सक्षनाताई सलगर जिंदाबाद 🎉🎉🎉

  • @arjungavhane5456
    @arjungavhane5456 หลายเดือนก่อน +8

    बाई थोड सांभाळून बोला दादा आणी ताई एक होते एक आहेत आणी एक होणार आणी तुझाच गेम होणार,हे राजकारण असच असत बाई. उग करत बसू नको ताई ताई.

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 หลายเดือนก่อน +18

    शरद पवार गटाची सुषमा अंधारे

    • @radhesatpute8554
      @radhesatpute8554 หลายเดือนก่อน

      Sakasene jay Malabar tu puneshok ahilya Devi bola Karachi upama deto

  • @DnyaneshwarPawar-nn2cr
    @DnyaneshwarPawar-nn2cr หลายเดือนก่อน +4

    दम असेल तर विरोधी पक्षतील कार्यकर्त्यांनी ३००० परत कराअसं सांग na 😅😅😅😅😅😅

  • @yogeshnichit7737
    @yogeshnichit7737 หลายเดือนก่อน +12

    एक नंबर भाषन❤❤

  • @PURUSHOTTAMSONAR-s4t
    @PURUSHOTTAMSONAR-s4t หลายเดือนก่อน +4

    बहिण. लाडकी तर स्वताच कमावलेले पैसेच द्याकी?जनतेचा सरकारी तिजोरीतील का वाटतात?

  • @AlkaMhsaveekar
    @AlkaMhsaveekar หลายเดือนก่อน +7

    काय घसा खरवडून बोलत आहेत त्यापेक्षा आरक्षण मिळवून द्या

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on หลายเดือนก่อน +5

    अजित पवार साहेब तुम्हाला येवढी बहिणी ची काळजी होती तर बायको ला कशाला उभी केली

  • @sujatadarade-mo9ey
    @sujatadarade-mo9ey หลายเดือนก่อน +1

    अगबाईनको. बोलून दादा तआईऐकच आहेत

  • @vinayakjayabhaye300
    @vinayakjayabhaye300 3 วันที่ผ่านมา

    सूनापण बाया आहेत त्यांना स्वातंत्र्य न देता लेकीला थाटामाटात हा तुमचा विचार समाजाला
    पटत नाही

  • @BabaMusale-b6i
    @BabaMusale-b6i หลายเดือนก่อน

    आग धनगर समाजाचे वाटोळे शरद पवार ने केलंय व ई बोबलू नको

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 หลายเดือนก่อน +3

    आवाज आणि भाषा नेत्यांना शोभणारी नाही. हिला फिरवु नका. साहेबांच्या पक्षातील सुषमा (अंधारे). हिच्या आवाजाने पक्षाचे नुकसान होईल.

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 หลายเดือนก่อน

      यावरून पक्षाची लायकी कळते
      कोणत्या लायकीचे लोक पक्षात आहेत

  • @VishnuARaut
    @VishnuARaut หลายเดือนก่อน +8

    पवार साहेबांनी गरीब घरच्या निष्ठावंत मुलीला येणाऱ्या विधानसभेमध्ये तुळजापूर मध्ये तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी घेतली पाहिजे ही आमची बहुजन समाजाची इच्छा आहे

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685 หลายเดือนก่อน +4

    ताई पण पडणार आहे अन दादा पण पडणार आहे उगीच कल कल करू नये मराठे जागे झाले आहेत सकसना काही तरी काम शोध नाही मिळाले तर रोजगार हमी आहे

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 หลายเดือนก่อน +9

    छान भाषण, MVA झिंदाबाद, जय महाराष्ट्र

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत หลายเดือนก่อน +11

    शरद पवार जिंदाबाद

  • @govindpandit837
    @govindpandit837 หลายเดือนก่อน +3

    बहीण लाडकी म्हणून उभी केली बायको पडकी,ती निवडणुकीत पडली की,आता पडली बायको,आणि कंबरडे मोडलं दादांच,म्हणून आता उभाच रहायला मागत नाही,

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 หลายเดือนก่อน +1

    Aamchya ladkya maharashtrachi vat lavli modi shahne ani he mahilana bhik dyayla nighet

  • @vijaygholve
    @vijaygholve หลายเดือนก่อน +1

    अंगणवाडी सेविका बदल बोला ही योजना 42 वष्राची आहे ती आज बी माधनावर कशि ठेवता सेविका बोलते

  • @psarjune94
    @psarjune94 หลายเดือนก่อน +2

    बाई दादा आणि पवार साहेब एकच आहे तु जरा आपल्या आवकातीत बोला ते कधी पण एक होतात पण तुमचा गेम होईल

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 หลายเดือนก่อน +1

    सत्तेत येण्याची लय घाई कोणाच्या हि घरात घुसून राहिले

  • @udayghogare1673
    @udayghogare1673 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला पण आमदार होण्यासाठी प्रयत्न करत आहे अशी चर्चा सुरू आहे

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत หลายเดือนก่อน +4

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @SunilDhamal-k9y
    @SunilDhamal-k9y หลายเดือนก่อน +1

    गप

  • @nileshwayase8974
    @nileshwayase8974 หลายเดือนก่อน +1

    Eka भाषणाचे किती पैसे घेते ही ताई.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 หลายเดือนก่อน

    बोलणं सोपं करत अवघड....जरा दमाने...अति तिथे माती.

  • @dattashejul9056
    @dattashejul9056 หลายเดือนก่อน +5

    ताई धन्यवाद ताई तु आसाच समाचार घेत रहा शेतकरी तुझ्या सोबत आहेत म्हणून घाबरायच नाही

  • @paddygaming9715
    @paddygaming9715 29 วันที่ผ่านมา

    खरच सामान्य माणूस विकत घेता येत नाही ✌✌✌he सिद् 💪💪💪💪💪🙏🙏y

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 หลายเดือนก่อน +1

    शरद पवार साहेबांना विचारा ही अशी भाषणे असतात का स्टेजवर
    आणि ज्या खासदार यशवंतरावांच्या संस्काराचा दाखला देता त्यांनी सांगावे अशी भाषणं होती का यशवंतरावांच्या वेळेस.
    हेच स्ंस्कार घेतले का.
    आता स्ंस्कार कुठे गेली,की गुंडाळून ठेवले

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 หลายเดือนก่อน +1

    तीन हजार जमा केले शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे महाराष्ट्राच्या वतीने आभार मानतो जय जय श्री राम 🙏 जय जय श्री राम 🙏

  • @ArchanaTarange
    @ArchanaTarange หลายเดือนก่อน

    बही मी का भावाच्या विरोधात उभा राहिले

  • @MangeshBhoir-hi9ve
    @MangeshBhoir-hi9ve หลายเดือนก่อน

    पवार साहेबा सत्तेत आणने म्हन्जे सापाला दुध पाजणे

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 หลายเดือนก่อน

    Best speech by Sulakshana Sargar
    Bhavi Aamdar.

  • @BhausahebShelke-vp2mb
    @BhausahebShelke-vp2mb หลายเดือนก่อน

    Ramkrushn Hari vajava tutari

  • @rutikanaik2559
    @rutikanaik2559 หลายเดือนก่อน

    Gap re kiti bolate tujhi uanchi kiti aahe

  • @SatTyyy..._.
    @SatTyyy..._. หลายเดือนก่อน

    गुढग्यात मेंदू असलेली ..

  • @nitinbhosale4784
    @nitinbhosale4784 หลายเดือนก่อน

    कर्जमाफी विषयी बोला जरा.

  • @amitdahule1450
    @amitdahule1450 หลายเดือนก่อน

    Very, good

  • @vijaygholve
    @vijaygholve หลายเดือนก่อน

    अगदी बरोब आहे

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 หลายเดือนก่อน

    Stop it your falatu bakwas ...
    Salgar Woman.....
    Ajit Pawar is always great person....😅😅
    Understand 😮😮

  • @atishk6773
    @atishk6773 หลายเดือนก่อน

    हे तण निवडणूक आल्यावरच उगवत..

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 หลายเดือนก่อน

    मग बायको काय दुश्मन असते का
    बहिण एक दिवस निघून जाणारी असते,बायको जीवन साथी असते जीवन भर साथ देत असते.
    ती जीवन रथाची साथी असते.
    हे तुझ्या सारखे फालतुगिरी करणाऱ्या काय कळणार.
    तुला भुंकण्यासाठी पगारावर ठेवले आहे..
    नुसते छू म्हटले की भुंकायला सुरूवात.
    एका टुकडा फेकला की खूष.

  • @vijaykasar7801
    @vijaykasar7801 หลายเดือนก่อน

    अमोल कोल्हे साहेबांच्या हाताला काय झालं

  • @prakashpatole9783
    @prakashpatole9783 หลายเดือนก่อน

    Natak band kara brastachar rajkaran kadi band hoil kam kara bhashan nako