एकदम राजकारणात आज काल जे घडत आहे ते जसेच्या तसं नाटक रुपात सादर करून सामान्य माणसाचं मत देखील मांडून हुबेहूब पणा सादर केल्या बद्दल धन्यवाद. खूपच आवडलं हे नाटक वास्तववादी.
वस्तुस्थितीचा सर्व पक्षांनी विचार करायला हवा स्वतः घेतलेली जबाबदारी टालता येत नाही. आपण कोण आहोत हे आपल्या पेक्षा लोकांना जास्त समजते. एवढ मात्र खरे निवडुन आलेला पक्ष सोडतांना मतदाराची जाजपाणी ( त्यांच्याशी चर्चा व त्यावर प्रतिक्रिया ) करणं महत्वाचं आहे. त्यांच्या मतावर खासदार आमदार झाला आहात किंवा तुम्ही राजीनामा देवून. निवडणूक लढविली पाहिजे. परंतु लक्षात ठेवा मतदार राजा आहे. हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावे. पक्ष
चॅनल ला धन्यवाद दादा तुम्ही हे पवारसाहेब, जयंत पाटील उद्धव जी नाना पटोले यांना महाराष्ट्रात कला पथक पाठवून मनोरंजनातून लवकर प्रचार करायला सुरुवात करायला सांगा
😂😂😂खरं बोलणारे पत्रकार पोलीस सरकारी अधिकारी यांनी देश चालवावा राजकारणी लोक पुन्हा एकत्र येऊन नवीन सरकार बणून आपल्या बोकांडी बसेल त्यापेक्षा प्रामाणिक सुशिक्षित उमेदवारांना मतदान करून निवडून द्या
सत्य परिस्थिती जगासमोर दाखवून दिले या नाटकांतून. तेल लावलेल्या पेहलवान की जय. !! जय महाविकास आघाडी!! जय महाराष्ट्र !! जय शरद पवार राष्ट्रवादी !!जय उबाटा शिवसेना
आता या पटनायक करणारे यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात येणार नाही या ची काळजी घ्यावी.
एकदम राजकारणात आज काल जे घडत आहे ते जसेच्या तसं नाटक रुपात सादर करून सामान्य माणसाचं मत देखील मांडून हुबेहूब पणा सादर केल्या बद्दल धन्यवाद. खूपच आवडलं हे नाटक वास्तववादी.
अति सुंदर आणि खरे अभिनंदन
एकदम मस्त
आज कलेची ताकद समजली ❤❤❤ असच जर प्रबोधन झाल तर नक्कीच महाराष्ट्र 1 नंबर वर राहील...
महाराष्ट्र लुटासाठी 😆
खूपच सुंदर मिंदे अजित फसनवीस ची केली ऐसी तेंसी 👌👌जबरदस्त
❤खरी गोष्ट आहे 🎉
जबरदस्त😅😅😅
फार छान. 👌👌👌
जबरदस्त,,,,,,एकदम वास्तव मांडलं राव,,,सर्व कलाकारांना मनापासून सलाम,,,,
खूपच छान
राजकारण सोडा परंतु अतिशय छान स्क्रिप्ट आणि सादरीकरण...
लय भारी. जनतेच्या तोंडातील शब्दालाच हात घातलेला आहे. खरोखर महाराष्ट्राची सत्य व्यथा मांडली आहे.
जबरदस्त सर्व राज्यात दाखवा हे नाटक
accha tula bangali language yete ka
Gabbrdast aahe
@@helpingbhushan😅😅😅😅
😅
खुप छान
फार भारी असेच काही तरी वेगळे करू शकत असाल. तर बरे होईल भन्नाट कल्पना होती
सर्व कलाकारांचे अभिनंदन खूपच सुंदर सादरीकरन महायुतीचे सरकार जाणार म्हणजे जाणार व म वि आ चे येणार म्हणजे येणार
चालू इतिहासातल्या सर्व घडामोडी अगदी व्यवस्थित मांडल्या कलाकारांचे आभार
1नंबर 👌👌👌😄😄😄
लई भारी सर्व कलाकार सह कलाकार . दिग्दर्शक . आणि असंख्य पडद्यामागील आणि पडद्यावरील कलाकारांना मानाचा मुजरा करतो
खुप छान व्हिडीओ कान टोचले 😂 मस्तं ,आवडलं
सत्य परिस्थिती महायुतीची जनते समोर या नाटकातून मांडली आहे
या प्रकारची नाटकं विधान सभेच्या आधी सर्व महाराष्ट्रभर प्रसारित करावीत फारच सुंदर आणि सत्य
जबरदस्त 🎉🎉
उपस्थित सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉
अगदी बरोबर आहे. सर्व सत्य परस्थीती जनतेसमोर मांडली आहे. खुपच छान आहे
वा शाबास एकदम खर आहे आता वाट पाहतोय यांना सपवायची निवडणूक लागु दया फक्त अ. पवार. शिदें. फडणवीस. यांना लोक सभेत जोड मारतील हा शब्द आहे
😊
1 number
😂😂😂
वा खूप छान असाच व्हिडिओ करण्याची खूप गरज होती
सर्वच जुन्या नेत्यांना सुट्टी देण्याची गरज आहे.त्यांचा खूप अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे.
नम्र विनंती आहे . हे नाटक संपूर्ण महाराष्ट्र च नव्हे संपूर्ण भारतात दिसले पाहिजे . सोशल मिडिया प्रमुख तिन्ही पक्षाने याची दखल घ्यावी
संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुप उपयोगी सादरीकरण
Super
महाराष्ट्रातील एकदम सत्य परिस्थिती दाखवून दिली आहे,या कलाकारांचे खूप खूप धन्यवाद
सध्याच्या राजकारणाचं वस्तूनिष्ट मार्मिक शब्दात विश्लेषण या व्हिडीओतून मांडले आहे 👍
जबरदस्त सत्य परिस्थिती मांडली
Ley bhari👎
❤❤ jabardast
1111111@@DamodarGurav-wq7yu
मविआ ❤❤❤फार सुंदर
Nice video.
Khup chan
Sarvanni khup chan acting keli
सत्य परिस्थिती सुरेख सादरीकरण
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब
एकच जाणता राजा
👍👍
अरेरे
काय स्तुति करता आज पवार साहेब केंद्रात मोठया पदावर हवे हो ते,संपूर्ण आयु राज्यातच गेले मी म्हणजे संर्वा अ यशस्वी राजकारणी
%t @@sandipanjadhavar7122
शिंदे साहेब मुख्यमंत्री खरच संधी च सोनं करून दाखवलं
झाली मु.....री
वाजवतो .......री
गावा गावात याचे स्क्रिनीन्ग झाले पहिजेत एकदम छान
खुपच सत्य परिस्थितीवर आधारीत आहेच. ह्याच्या तुन सर्वानी बोध घ्यावा. व महाराष्ट्र वाचवा. सर्वच आपले मग महाराष्ट्रात नक्की काय चाललय.
खूप छान मनोरंजक मनोबोधक सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद लाभलेलं कॉमेडी नाटक
एकदम उत्तम सादरीकरण,खुपच छान,शरद पवार जिंदाबाद
1 nobrar
लय भारी नाटक, आणि जो आण्णाजी पंत दाखवला आहे तो तंतोतंत जुळते आहे,व आवाज पण् 😅😅😂😂
खूप सुंदर,
लय भारी
तालुका स्तरावर हा कार्यक्रम जास्तीत जास्त प्रसारीत करा... चौका चौकात व्हिडीयो द्वारे मोठ्या पडद्यावर सुध्दा.
१ नंबर 😂
आता या बिचार्या कलाकारांना छळू नका, खोटे आरोप करून तुरुंगात टाकू नका. यांची नोकरी घालवू नका.
Ajit, se, shinde, fadsavisane, savidhan, rhe,
Agdi barobar
जबरदस्त कार्यक्रम असेच केले तर महाविकास आघाडी सरकार येणारच आणि आणखी असे व्हिडिओ बनवा लयभारी
अप्रतिम... कमलाकर 1 न कॉमेडी.... जनतेचा आवडीचा व मनातला विषय... मनाला भिडला 😊😅😂❤... मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन व सलाम .
खूप खूप छान गायलेला आहे❤❤❤
👌👌जबरदस्त धुतलं, अजितदादा, फडणवीस व एकनाथ शिंदेना 💐💐🙏🙏
ऐकच नंबर आहे हे नाटकं संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करावा लागेल हीच विनंती आहे
ऐकदम बरोबर आहे भाऊ साहेब
सलाम पुणेकर नेते यांना
खरोखर छान नाटक दाखवले प्रचारात असेच चांगले चांगले दाखवा
बरोबर
मार्गदर्शन मनोरंजनातून खुपचं छान 🎉❤🎉
❤😅👌
आपण महाविकास आघाडीची सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडलेली आहे.विजय महाविकास आघाडीचच होणार आहे.हात मशाल व तुतारी.
😂 खरच छान सत्य परिस्थिती वर साजरी करण 1 नबर
खूपच छान, फड 20,मिंधे व कधी नजित यांची सुंदर कॉमेडी
खरंच असेल होईल महाविकास आघाडी निवडून येणार फक्त जनता जनार्दन ठरवेल पाहिजे
😅😅😅 11:51
धन्यवाद👌👌👌👍👍👍😂😂😂😂😂
जय भाजपा
😂😂🍌🍌
@mukundrbhaktullya distoy.ajesurwase1602
जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे पुणे महाराष्ट्र
हि व्हिडिओ एकदम बरोबर आहे.सर्व महाराष्ट्रात हि व्हिडिओ दाखविली पाहिजे.
सध्याची सत्य परिस्थिती दाखवलीत महाराष्ट्राची खूप गरज होती याची
अतिशय सुंदर
वा फार मोठा गंभीर विषय मांडला आहे धन्य धन्य आभारी आहोत धन्यवाद
जुमलेबाज गफलेबाज आणी लूच्चेबाज शासनाची ह्या नाटकाद्वारे चांगलीच जिरली
मविआ जिंदाबाद
वस्तुस्थितीचा सर्व पक्षांनी विचार करायला हवा स्वतः घेतलेली जबाबदारी टालता येत नाही. आपण कोण आहोत हे आपल्या पेक्षा लोकांना जास्त समजते. एवढ मात्र खरे निवडुन आलेला पक्ष सोडतांना मतदाराची जाजपाणी ( त्यांच्याशी चर्चा व त्यावर प्रतिक्रिया ) करणं महत्वाचं आहे. त्यांच्या मतावर खासदार आमदार झाला आहात किंवा तुम्ही राजीनामा देवून. निवडणूक लढविली पाहिजे. परंतु लक्षात ठेवा मतदार राजा आहे. हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावे.
पक्ष
🎉याला म्हणतात कला प्रबोधन धन्यवाद सर आभीनंदन हीच कलेची थोरवी आहे,
खुपच छान अगदी सद्या परिस्थीती वर चाललेलं विश्लेशन आहे नाटक निर्मात्याला खुप खुप धन्यवाद 🎉
खूपच छान माहिती आहे, वस्तुस्थिती मांडली आहे .
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
आता कसं पाटील म्हणतील तसं
🔥🔥🔥नाटीकेतून अप्रतिम प्रबोधन. सत्य बाबींवर प्रकाश टाकणारं! युती सरकरच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार प्रहसन. खुपच छान वाटलं. मनाला भावल.😂😂😂👌👌👌👍👍👍👍
लाडक्या बहिणीला देण्यासाठी लाडक्या भावाचे 2000 दिले नाही.
चॅनल ला धन्यवाद दादा तुम्ही हे पवारसाहेब, जयंत पाटील उद्धव जी नाना पटोले यांना महाराष्ट्रात कला पथक पाठवून मनोरंजनातून लवकर प्रचार करायला सुरुवात करायला सांगा
😂😂😂खरं बोलणारे पत्रकार पोलीस सरकारी अधिकारी यांनी देश चालवावा राजकारणी लोक पुन्हा एकत्र येऊन नवीन सरकार बणून आपल्या बोकांडी बसेल त्यापेक्षा प्रामाणिक सुशिक्षित उमेदवारांना मतदान करून निवडून द्या
एकदम भारी 😂
सुंदर सादरीकरण.
एकदम झकास योके
सत्य घटनेवर आधारित नाटक सलाम कलाकारांना व त्यांच्या सर्व टीमला..👌👌
Right 👍
Verry best I like it love you.and salut may dear.
Very very nice जबरदस्त समाज प्रबोधन करण्यासाठी अत्यंत चांगला मार्ग गद्दारांना या निवडणुकीत हरवायचे च
अप्रतिम, 😂😂😂 जोड़े छान मार्ले राव 😂😂😂😂😂😂😂😂
रेल कंडीशन दाखवलं हे सर्व जनतेला समजलं आहे, या मुळे ई,डि, ची,किंमत या सरकारंने बिडी पेक्षा ही ई,डि, ची, किंमत कमी केलीय हे सर्व जनतेला समजलं आहे,
अप्रतिम नाटक 100/. काका येणारच
Very good
प्रत्यक्ष दर्शन 🏆🏆🏆🏆🏆🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लै भारी मवीया सरकार
लय मारली😂😂
सत्य परिस्थिती जगासमोर दाखवून दिले या नाटकांतून.
तेल लावलेल्या पेहलवान की जय.
!! जय महाविकास आघाडी!!
जय महाराष्ट्र !! जय शरद पवार राष्ट्रवादी
!!जय उबाटा शिवसेना
Very nice. reality comedy show. 🙏💐🌹💐🙏🌹💐
भारतात माहीत आहे कि शरद पवार साहेब कोण आहे आणि पुतण्या सारया देशात माहीत आहे किती चौल आहे
जबरदस्त... वास्तव... राजकारण...कपटी फसनविस....
एकदम मस्त सत्य परिस्थिती वर आहे याची चर्चा तर होणारच
Vary good Marathi Chainal❤❤❤
सत्य परिस्थिती आहे ❤
Maja aaya natak hai pr, saty pe adharit hai. Satymve jayte.
ल य भारी
😂1 no.
नाटक अगदी खर्या वसुतुस्थी वर आहे आणि नाटकात जे बोल आहे ना ते च जनता करणारं तीनिही गद्दार पराभूत होणारच हे 100% खर आहे
Great
अप्रतिम सादरीकरण, सत्य परिस्थिती जनतेसमोर नाटक स्वरूपात आणली ते फारच इफेकटिव्ह झालं