उत्कृष्ट सूत्रसंचालन कसे करावे ...ऐका सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांना...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 10

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 ปีที่แล้ว +2

    सर तुमची स्मरण शक्ती खुप छान आहे सुत्रसंचलन तुमच्या शब्दाचा सदैव आदर राहील आमच्या सामान्य निवेदिका साठी प्रेरणादाई आहेत ,आपले मनापासुन आभार आपणांस उदंड आयुष्य लाभो ❤❤🎉🎉🎉🎉

  • @ravibudhar5197
    @ravibudhar5197 10 วันที่ผ่านมา

    सर खूपच अप्रितम मार्गदर्शन...🌹🙏

  • @vijetakondvilkar5699
    @vijetakondvilkar5699 8 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर आपण फार ग्रेट आहात. आपणाकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. अगदी मनापासून बोलता आणि मनातलं बोलता

  • @nishikantkamble6548
    @nishikantkamble6548 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर आभारी आहे 🙏

  • @rekhachougule9824
    @rekhachougule9824 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर,
    तुम्ही अप्रतिम बोललात!खरंच शब्द सम्राट!!
    मी शिक्षिका आहे.
    सर्वजण म्हणतात छान आहे.
    पण,शाळा व शाळेचे कार्यक्रम सोडून इतर ठिकाणी मी बोललेली नाही.
    मला असंच तुमच्या सारखं बोलायचं आहे.
    तर मी काय करू शकते?

  • @sandipkharat6047
    @sandipkharat6047 ปีที่แล้ว +3

    पु ल देशपांडे, बाळासाहेब ठाकरे , शरद पवार, लता मंगेशकर आशा भोंसले, शंतनु किर्लोस्कर, राज ठाकरे , सचिन तेंडुलकर आणि सुधीर गाडगीळ अशी सगळी नावं एका रेषेत किती बरी वाटतात❤

  • @mantrisanjay
    @mantrisanjay 6 หลายเดือนก่อน

    सुंदर श्रवणीय

  • @shivdhanenterprises
    @shivdhanenterprises 7 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार,
    खुप छान माहिती दिली आहे.

  • @sushamamalunjkar1230
    @sushamamalunjkar1230 4 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @rkediting5946
    @rkediting5946 ปีที่แล้ว

    ❤❤