४५०० हून अधिक मुलाखती घेणाऱ्या माणसाची मुलाखत | Sudhir Gadgil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 34

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम मुलाखतकाराची मुलाखत उत्तम झाली.सुधीर गाडगीळ यांना ऐकणे एक सुवर्ण पर्वणी आहे.खुप छान गप्पा मारत मुलाखत झाली ती संपूच नये असे वाटले.खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @anjalikelkar5716
    @anjalikelkar5716 หลายเดือนก่อน +4

    सुरेखच मुलाखत,संपूच नये असं वाटणं हेच यश आहे,अनेकोत्तम शुभेच्छा❤❤🎉🎉❤❤

  • @suchitramokashi4052
    @suchitramokashi4052 หลายเดือนก่อน +4

    एवढ्या मोठ्या लोकांच्या सहवासात येऊन सुध्या फारच विनम्र पणा जाणवला !फारच सुंदर

  • @salluinmumbai
    @salluinmumbai หลายเดือนก่อน +1

    कौस्तुभ छान नवीन सुरवात! मुलाखत आवडली 😘😘❤

  • @avdhootkatdare8826
    @avdhootkatdare8826 26 วันที่ผ่านมา

    उपक्रम खूपच छान आहे, पुढच्या मुलाखतीची आता आतुरतेने वाट पाहत आहोत

  • @neetashiralkar5228
    @neetashiralkar5228 หลายเดือนก่อน +2

    सुंदर गप्पांतून अभ्यासपूर्ण महिति व कितीतरी उच्च मार्गदर्शन पावले...मिळाले...दोन्ही विद्वान व्यक्तींना आदर नमस्कार .

  • @anitajoshi5239
    @anitajoshi5239 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम. मस्त मेजवानी मिळाली.❤

  • @varshagadgil8981
    @varshagadgil8981 หลายเดือนก่อน +4

    सुधीर गाडगीळ यांना ऐकण म्हणजे एक पर्वणीच आहे.

  • @pallaviphadke2208
    @pallaviphadke2208 หลายเดือนก่อน +1

    खूप कौतुकास्पद उपक्रम 👏🏻 धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा, स्मृतीगंध टीम 🙏👍👌

  • @sonaticcreations930
    @sonaticcreations930 หลายเดือนก่อน +1

    एका अद्वितीय मुळखतकाराची अप्रतिम मुलाखत

  • @mangalakokane6758
    @mangalakokane6758 หลายเดือนก่อน

    माझे अतिशय आवडते मुलाखतकार.दूरदर्शनवर खूप मुलाखती ऐकल्या.स्मृतिगंधला धन्यवाद. अशा जुन्या मुलाखती युट्युबवर दाखवा. 🎉खूपच छान मुलाखत 😊

  • @viveksalvi2596
    @viveksalvi2596 หลายเดือนก่อน +1

    खरच अतिसुंदर!,,🙏

  • @mukundjoshi585
    @mukundjoshi585 หลายเดือนก่อน +1

    एक मस्त मुलाखत ऐकली उत्कृष्ट फारच छान

  • @DipikaKadam-dl4gw
    @DipikaKadam-dl4gw หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर अभ्यास पूर्ण मुलाखत अश्याच मुलाखती ऐकण्यास आनंद होतो

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 หลายเดือนก่อน

    आभारी आहे. खुपच छान मुलाखत. संपुच नये हि इच्छा होती. सुधिर सर ❤

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 หลายเดือนก่อน +2

    सुंदर मुलाखत,सुधीर गाडगीळ यांची मुलाखत ऐकताना ती संपूच नये असं वाटत होतं.खूप शुभेच्छा.

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 หลายเดือนก่อน +3

    Thanks for the interview

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम 🙏👏

  • @AnjanaJadhav-h6i
    @AnjanaJadhav-h6i หลายเดือนก่อน

    अप्रतिम🎉❤❤

  • @ganeshhirve6257
    @ganeshhirve6257 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @mukundphadke9263
    @mukundphadke9263 หลายเดือนก่อน +11

    तुह्मी खरंच यू ट्युबवर तुमच्या मुलाखती दाखवा .म्हणजे टी.व्ही.वर तुम्हाला शोधत रहायला नको . अमृतमहोत्सवी वर्षासाठी शुभेच्छा ! 😊

  • @sudhirsahasrabudhe3657
    @sudhirsahasrabudhe3657 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर झाली मुलाखत

  • @subhashphadke6093
    @subhashphadke6093 หลายเดือนก่อน

    मुलाखत खासच.

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 24 วันที่ผ่านมา

    Sudhir ji aapn Narendra Modi ji n chi mulakht ghayla milavi hi eshwar chrni prarthna🙏🪷🚩💐🚩

  • @maheyshpatil5809
    @maheyshpatil5809 หลายเดือนก่อน

    सुंदर.....

  • @makarandpanse693
    @makarandpanse693 หลายเดือนก่อน +2

    पं भिमसेन जाेशी व वसंतराव देशपांडे याचा
    सांगितलेला फार उत्तम हाेता

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 หลายเดือนก่อน +2

    Udand podcast aahetach pan Sudhir gadgilan sarakhe nahi Sir udand aayushya aahe 😍☺🙏

  • @jayendragore732
    @jayendragore732 27 วันที่ผ่านมา

    सुधीर भाऊ माझी विनंती आहे कि आपण याही वयात आपण मुलाखती घेण्याचे नवीन पर्व सुरू करावे.आणी सुरुवात देवाभाऊ पासून करावी.

  • @poonamborwankar8261
    @poonamborwankar8261 หลายเดือนก่อน +1

    अभ्यासु व्यक्तिमत्त्व

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 หลายเดือนก่อน +2

    छान मुलाखत घेतली आवडली मा नरेन्द्र मोदी यांची गाडगीळांनी मुलाखत घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा त्यासाठी देवेन्द्र फडणवीस यांना विचारावे रानडे पुणे

  • @darkknight4313
    @darkknight4313 หลายเดือนก่อน

    आणखिन एक प्रश्न मोदी साहेबांनी आजतागायत एकपण Press Conference का घेतली नाही?

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 หลายเดือนก่อน

    Sudhirjina उदंड aushya लाभो

  • @AnantSawant-s3o
    @AnantSawant-s3o หลายเดือนก่อน +2

    गाडगीळ साहेब तुम्ही घेतलेल्या अनेक मुलाखती आम्ही पाहिल्या आहेत एकच महत्त्वाची सूचना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत तुम्ही घ्यावी अशी आमची इच्छा आहे तो योग लवकरच यावा