शाळा यशस्वी व्हावी म्हणून संस्थाचालकानंच दिला नरबळी ? Hathras Narbali Case नक्की आहे काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 149

  • @bharatjagtap8766
    @bharatjagtap8766 หลายเดือนก่อน +98

    संस्थापक व्यक्तीचा एन्काऊंटर करा

  • @rahulpawar1022
    @rahulpawar1022 หลายเดือนก่อน +135

    Car vr BJP cha logo dist ahe

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 หลายเดือนก่อน +17

      बरोबर ✅दाबली ही घटना

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +17

      आता नवीन शोध लागेल, "RSS च्या बांमणांनी हे कृत्य केलं आहे. "

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +13

      ​@@yogeshvideo1187दाबली तर मग भिडू ला कशीकाय कळली?
      थोडं तरी डोकं वापर की रे.

    • @sandeepgade5530
      @sandeepgade5530 หลายเดือนก่อน

      ​@@DESIBOY-fe7nm4:02

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +16

      ​​​@@sandeepgade5530बघितलय मी.
      त्या मुलाबद्दल तुम्हाला काळजी नाही आहे, सगळं लक्ष भाजप च्या चिन्हवर आहे. 🙃
      उद्या गुन्हेगाराच्या घरावर बुलदोजर चालला की "तो विशिष्ट caste मधला असल्याने भाजप ने बुलदोजर चालवला" असं म्हणायला पण तूम्ही लोक मागपुढं बघणार नाहीत.

  • @sandeepgade5530
    @sandeepgade5530 หลายเดือนก่อน +58

    4:02 that logo is the main problem of india

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +1

      If the culprit's house get bulldozed, im 100% sure that you will say "BJP is doing this only because of the culprit's caste."

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน

      If thats so, why all of India's rivals hate it?
      Logically they should be supportive of it no?

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 หลายเดือนก่อน

      आरे गाड्या शऱ्याच्या पक्षाची लोक पण काही कमी नव्हती सगळी घानच पण तुम्हाला फक्त bjp च दिसणार.

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 หลายเดือนก่อน +21

    देशात जादूटोणा विरोधी कायद्याची किती गरज आहे.

  • @reenatandel940
    @reenatandel940 หลายเดือนก่อน +24

    Sorry to say.शाळेतल्या बाईना किंवा सिराची तरी बळी दयची होती शाळा चा नाव अजून प्रसिदा झाली असती.

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha หลายเดือนก่อน +5

    खूपच भयानक सुरु आहे सगळं.

  • @govindnemane4224
    @govindnemane4224 หลายเดือนก่อน +33

    Bjp धोरण गरीब को हटाव देश बचावो.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +7

      आज्जीच्या काळापासून काही "गरिबी हटाव" च्या घोषणा देतं आहेत. आठवत का?

    • @govindnemane4224
      @govindnemane4224 หลายเดือนก่อน

      @@DESIBOY-fe7nm काय समजले नाही?

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน

      ​@@govindnemane4224गरिबी हटाओ च धोरण ओ. इंदिरा गांधी पण तेच म्हणतं होती, राजीव गांधी पण आपल्या संपूर्ण करियर मध्ये तेच म्हणतं होते, आणि आतां राहुल गांधी पण तोच "गरिबी हटाओ " च्छा पाढा वाचत आहे.
      बाकी तुम्ही , गेल्या 10 वर्षात दारिद्र्य रेषेतून किती लोक वर आले ह्याचा UN ने दिलेला अहवाल वाचा. गरिबाबाबतीत कोणाचं काय धोरण आहे हे तुम्हाला लक्षात येईल.

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 หลายเดือนก่อน +9

    दोन लाख चा आयपीएस व्हिडिओ येऊ दे चिन्मय भाऊ

  • @Dharmik459
    @Dharmik459 หลายเดือนก่อน +50

    पण उत्तर प्रदेश मध्ये तर रामराज्य होता ना. अमृतकाळाच काय झालं? आधी त्या बाबाने 120 लोकांचा बळी घेतला आणि आता हे अंधश्रध्दा. भारत प्रगती पथावर आहे असं एक परमात्मा म्हणत होते. 😂😂😂

    • @puredesi6278
      @puredesi6278 หลายเดือนก่อน

      ​@Mpsc_1434
      बाबा दलित नसता तर काय उपटला अस्त 😢😢😢😢

    • @Dharmik459
      @Dharmik459 หลายเดือนก่อน +3

      ​@Mpsc_1434 भाऊ या वाटाघाटी मुळे पहिलेच देशाची वाट लागली आहे. पण तू अजुनही सुदरला नाही. 🙏

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน

      ​​@@Dharmik459जात काढल्यावर तुला देश आठवला? 😊

    • @Dharmik459
      @Dharmik459 หลายเดือนก่อน

      ​@Mpsc_1434 आपल्याला आवाज उचलायचा अधिकार आहे, मताचा अधिकार आहे, आपण आपले व्यक्ती पण उभे करू शकतो तरी पण लोकं काही लोकांवर अवलंबून आहे. विनाकारण आंदोलनं करून आणि दबाव टाकून एकतर्फी आणि निराधार कायदे उभे केले आता बोंबलत आहे आपण. 🙏

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +1

      ​@@Dharmik459पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष केरळ मध्ये 100% शिक्षण आहे, शाहू फुले आंबेडकर च. तिथं पण असाच एक परकार घडलाय. त्यावेळी तर तोंडात केल घेऊन गप्प बसला होता तुम्ही लोक.

  • @Dr.Ajayshinde09
    @Dr.Ajayshinde09 หลายเดือนก่อน +5

    Chinmay bhau vshy hard anchor ahe🎉

  • @makarandrikibe3136
    @makarandrikibe3136 หลายเดือนก่อน +1

    चांगले शिक्षण शाळेने दिल्यास मुले शोधण्याची वेळ येत नाही
    उदा...महाराष्ट्र मधील वारे गुरुजी याची शाळा
    संबंधितांना कडक शिक्षा द्यावी .....किती ही अंधश्रद्धा .....मन सुन्न होते

  • @Anitapunek
    @Anitapunek หลายเดือนก่อน +14

    चांगलं सरकारी हॉस्टेल बघून टाकायचं

    • @sarthakk_yt414
      @sarthakk_yt414 หลายเดือนก่อน +4

      परिस्थीती ओ बाकी नाही.

  • @narendrakadamkadam9
    @narendrakadamkadam9 หลายเดือนก่อน +37

    Bjp चा लोगो दिसत आहेत गाडीवर

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +3

      शिवसेना च चिन्ह असलेली ऍम्ब्युलेन्स गोमान्स तस्करी करताना सापडली होती. त्याचा अर्थ काय लावायचा?

    • @sam-jt4ss
      @sam-jt4ss หลายเดือนก่อน +1

      ​@@DESIBOY-fe7nmarth kanhi nahi sagle zendu ahet...😂

    • @sam-jt4ss
      @sam-jt4ss หลายเดือนก่อน

      Hya adhi pan hyach zendyachya lokani kay kay kelay batmya bagh..

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +1

      ​@@sam-jt4ssइथे महाराष्ट्रात मौका बघून रंग बदलणारे पण खूप सगळे आहेत. 😁

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 หลายเดือนก่อน

      हे सगळं कशामुळे घडतंय तर जागोजागी अंधश्रद्धा बुवाबाजी आणि रोज टिव्ही वरचे राशीभविष्य ,
      म्हणजे जे मानेवर येवढे मोठे डोकें दिलंय ते वापरायचे च नाही, डोळे बंद करून झटपट प्रौब्लैम सुटायला पाहिजे,
      ही भारतीय मेंदू ला सवय लागलीय.

  • @dexteradventure7438
    @dexteradventure7438 หลายเดือนก่อน +7

    At 1:02..... The car is having a flag on it. Whose is that.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +1

      If a culprit does that, puts this 🎷 symbol on his car. What meaning should we understand from it?

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 หลายเดือนก่อน +1

      Bjp flag

  • @saurabhkorde8803
    @saurabhkorde8803 หลายเดือนก่อน +1

    पिंपळगाव डोळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील नरबळी स्टोरी टाका

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p หลายเดือนก่อน +26

    भाजपा हटावं देश बचाव

  • @the...devil..
    @the...devil.. หลายเดือนก่อน +7

    Mhanun scientific temperament garje cha astay....nusta dharma dharma karun chalat nastay

  • @Nik50619
    @Nik50619 หลายเดือนก่อน +1

    hair transpant baddal mahiti dya

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 หลายเดือนก่อน +7

    काय जालय लोकांना 😞

  • @YashKadam-k5q
    @YashKadam-k5q หลายเดือนก่อน +3

    इथे पण भाजपचे संस्थापक आहेत आणि बदलापूरप्रकरणी पण भाजपचे संस्थापक आहेत?

  • @hariomtalkute
    @hariomtalkute หลายเดือนก่อน +1

    Welcome to new india

  • @NilimaPrabhu
    @NilimaPrabhu หลายเดือนก่อน

    सगळ्या शाळा संस्था चालकान कडून अधिकार काढून घेऊन सरकारी कराव्या नाहीतर अन्याय आणि अत्याचार शाळेमध्ये होतच राहणार

  • @akshaygaikwad447
    @akshaygaikwad447 หลายเดือนก่อน

    सेम story लातुर जिल्हा मधे झाली आहे २ महिने अगोदर

  • @ishwarhemane4252
    @ishwarhemane4252 หลายเดือนก่อน

    Ata prayant zople hotye ka ata gunha dakhal zala

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 หลายเดือนก่อน +1

    कॉन्वेंट स्कुल झिंदाबाद 👍

  • @Ravan2473
    @Ravan2473 หลายเดือนก่อน +11

    गुन्हेगाराला शिक्षा होणार नाही BJP चा कार्यकर्ता आहे ना

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน

      कोर्टाच खापर भाजपच्या डोक्यात फोडण्याची पद्धत थोडी casual आहे.

  • @NatureLifeEarth
    @NatureLifeEarth หลายเดือนก่อน

    आवाज जोरात येतोय volume increased

  • @satishmanne4616
    @satishmanne4616 หลายเดือนก่อน +1

    8-10 varsha chi shiksha hoil aani sutel sagale ..... Haach kanun aahe aapla 😢😢😢

  • @pranaygawand4884
    @pranaygawand4884 หลายเดือนก่อน +3

    आज डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची आठवण आली.

  • @CrazyGirl-xk7ev
    @CrazyGirl-xk7ev หลายเดือนก่อน

    मुलाची आई कुठे होती पण हॉस्टेलवर का ठेवला होता ?

  • @sachinjadhav317
    @sachinjadhav317 หลายเดือนก่อน +5

    Chinmay bhau

  • @shaileshwagh7437
    @shaileshwagh7437 หลายเดือนก่อน +2

    तुमचे विषय नेमके काय असतात हे जरा आम्हाला समजून सांगा तुंबड चित्रपटाची मोठी जाहिरात केली मग thanglaan ह्या चित्रपट ची जाहिरात का नाही केली मग आम्ही हे समजू का की तुम्ही जातीवादी आहात 2 दिवसपूर्वी नाशिक येथे महात्मा जोतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले यांचे स्मारकाचे लोकार्पण मोट्या जलोशत झमी तेव्हा बोल भिडू काय झोपा काडत होता का ????

    • @Bhaivlogs0714
      @Bhaivlogs0714 หลายเดือนก่อน

      🙏🏾 खुप छान

  • @adu.s2310
    @adu.s2310 หลายเดือนก่อน +5

    He hatras crime capital zalay

  • @dr.bharatipatil3074
    @dr.bharatipatil3074 หลายเดือนก่อน

    tyanchi thobad bagha...tyavar langik aatyachar kelet ka te hi pahayla pahije hote....

  • @gooooooooooooo482
    @gooooooooooooo482 หลายเดือนก่อน +2

    Ye new India haiiiii

  • @suniljondhale1449
    @suniljondhale1449 หลายเดือนก่อน

    Ata ache shikshan vavashtha sanatan shikshan sanstha

  • @anandkamble1104
    @anandkamble1104 หลายเดือนก่อน +1

    Haluhalu maanvta sampat challi aahe

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 หลายเดือนก่อน +3

    तकल्या योगी अब बुलडोजर चलायेगा क्या इस स्कूल पर!

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 หลายเดือนก่อน

      Tuza Address de
      Gaaa. . t Dum Aseltr
      Tuxyavarch Buldozar FirvaychaeAahe 😮😮😮

  • @shubhamjatti3150
    @shubhamjatti3150 หลายเดือนก่อน +1

    Aata bola gururbhama gurur wishnu faltu pna chalya aaji baat Guru chagle nhi tucha aahet aai ghale 😡

  • @Hidden-bull
    @Hidden-bull หลายเดือนก่อน

    😔

  • @oldbott
    @oldbott หลายเดือนก่อน

    कोणाच्या पोराचा जीव घेतला त्याने

  • @harishdeshmukh5677
    @harishdeshmukh5677 หลายเดือนก่อน

    आरोपी शिक्षा क्षेत्र से हद्दपार करें

  • @powerofpawaracademy6806
    @powerofpawaracademy6806 หลายเดือนก่อน

    Maja tatlela bulla yekda tondat Deva lagato ki ky😢😂

  • @Indianindian-xj2on
    @Indianindian-xj2on หลายเดือนก่อน

    Bhartacha Hindus dharam mdhe bali prthha cha concept nhi yahudi dharam aarya cha ahe

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 หลายเดือนก่อน

    Uchhar barobar Naahe Totra sarkha Bolto 😅😅

  • @NativeIndian1310
    @NativeIndian1310 หลายเดือนก่อน +1

    Ramte aani tyancha andhwishwaasi drum😂
    Neech maansa neech dharmaachi.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน

      @@NativeIndian1310 एक चपाती आणि एक पुस्तक वाटून बघ तिथे, काय होतंय ते. 😆

  • @rasikhadkar
    @rasikhadkar หลายเดือนก่อน

    Hyacha encounter kara ha sutnar pan nahi honar

  • @Prathmaxii18
    @Prathmaxii18 หลายเดือนก่อน

    😮😮😮

  • @user-rr9nh1ji9i
    @user-rr9nh1ji9i หลายเดือนก่อน +2

    😂😂😂😂 Andh bhakti..... Naukri nahi milali tar interviewer cha game fix😂

  • @quicklearn3929
    @quicklearn3929 หลายเดือนก่อน +1

    Shala band kra ti

  • @abdulpathan8533
    @abdulpathan8533 หลายเดือนก่อน

    Bjp la nivdun dile ki asach honar
    Desh 1800 vya shatkat janar

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 หลายเดือนก่อน +3

    या मुलाला बहिणी आहेत का? त्या बहिणींना शिक्षण मिळावे म्हणून आईबापाने काय कष्ट घेतले? की फक्त मुलग्याच्या शिक्षणासाठीच सगळा आटापिटा सुरु होता?

    • @sayaliraut8017
      @sayaliraut8017 หลายเดือนก่อน +2

      हे सगळ बघण्यापेक्षा त्या मुलाचा विनाकारण जीव गेला आहे ही बातमी जास्त महत्वाची नाही का वाटत शाळे मध्ये अंधश्रध्दा सारख्या गोष्टी होतात ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे

    • @nikhilbabhulkar1637
      @nikhilbabhulkar1637 หลายเดือนก่อน +1

      @@sayaliraut8017 बरोबर आहे.. अनावश्यक विचार करणारी ती बाई कदाचित शेण खात असावी 😂

    • @vivekkhabade5894
      @vivekkhabade5894 หลายเดือนก่อน

      नाही नाही...ही बाई 100% गुच खात असणार....

    • @smitapatwardhan7
      @smitapatwardhan7 หลายเดือนก่อน +1

      @@sayaliraut8017 पण gender bias हा विषय का दुर्लक्षित करायचा? त्याला बहिणी आहेत का आणि त्यांना शिक्षण मिळण्यासाठी आईबाप किती कष्ट घेतात हे बघितले जात नाही म्हणुनच मुलींचे बालविवाह रोखले जात नाहीत आणि लोकसंख्यावाढीला आणि पर्यायाने अंधश्रध्दा फोफावायला मदत मिळते.

    • @sayaliraut8017
      @sayaliraut8017 หลายเดือนก่อน

      @@smitapatwardhan7 पण मॅडम मला इथे जीव महत्वाचा वाटतोय कारण बातमीच तशी आहे

  • @gksachin4418
    @gksachin4418 หลายเดือนก่อน +6

    विरोधकांनी किती ही bjp ला बदनाम केले तरी BJP येणार

  • @the...devil..
    @the...devil.. หลายเดือนก่อน +23

    Mhanun scientific temperament garje cha astay....nusta dharma dharma karun chalat nastay

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +2

      ह्याला श्लोक म्हणायला लावून नोकरीवर घेतलं होतं का? 🤔
      जास्त नाही, "किमान" लॉजिक पण असावं लागत,एकाच धर्माकडे सोयीस्कर बोट दाखवून चालत नाही.

    • @vinaypawar6559
      @vinaypawar6559 หลายเดือนก่อน +5

      ​@@DESIBOY-fe7nm माझ काही खास म्हणणे नाही पण बघा बाबा नावातच डेविल(राक्षस/पिशाच्य/शौतांन)आहे😅😅😅😅😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน

      @@vinaypawar6559 चतकोर हळकुंडने पिवळा असं पण लिहायला पाहिजे होतं. 😁

    • @the...devil..
      @the...devil.. หลายเดือนก่อน

      @@DESIBOY-fe7nm naka sudharu kara hech cha...le ...

    • @the...devil..
      @the...devil.. หลายเดือนก่อน

      @@vinaypawar6559 .....kai hastos nirlajjya sarkha .....

  • @dinkarjadhav787
    @dinkarjadhav787 หลายเดือนก่อน

    😢

  • @the...devil..
    @the...devil.. หลายเดือนก่อน +2

    Mhanun scientific temperament garje cha astay....nusta dharma dharma karun chalat nastay