मस्त आहे भाजी ,,,किती बारीक सारीक गोष्टी पण छान समजावून सांगता ,,,,नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या ला काही सुद्धा अडचण येणार नाही अशा पद्धतीने सांगता ,,,खूप छान 🙏🏻🙏🏻🌹🌹
ताई, मी तुमचे सर्वच व्हिडीओ नेहमीच पहात असते, तुम्हीं दाखवत असता त्यातले बरेंच पदार्थ मी पण सुंदरच बनवते,पण तरीही तुम्हीं सांगता ती पदार्थांची कृती अतिशय उत्तम, व्यवस्थित आणि सविस्तर वर्णनिय असते;खूप छान मार्गदर्शन करता. धन्यवाद ताई👍👌
Recently found ur channel..u r amazing.. Mazhi aai karaychi tya recipe s aahet..aai aata nahi..tyach recipe s baghun khup cchaan watla..nakki try karin
खरंच, अगदी साधा आणि सोपा मेनू, सहज करता येण्यासारखा 👌👌👌👍आम्हीं नॉन वेजीटेरिअन कधी कधी करंदी म्हणजेच छोट्या कोळंबीची भाजी कांदयाची पात घालून करतो, चपाती किंव्हा भाकरीबरोबर खायला..
मुगाची किंवा हरभऱ्याची डाळ घातली तर चवदार होते पण डाळीचे पीठ घातल्यासारखी मिळून येत नाही अशा वेळेस ज्वारीचे पीठ घातलं तरी सुद्धा चालू चालू शकते धन्यवाद
Khub swadishth,khup paushtik.
खूप धन्यवाद
सुख सुख म्हणतात ते काय वेगळे? मस्त मेनू.काकू काळजात गलबललं हो,तुमच्या हाताला सहस्त्र हत्तींचे बळ लाभो! 🙏👌👌
Ek dam मस्त👌👌👌
खुप धन्यवाद
मस्त मेनू आहे
किति छान समजाउन सांगता आईचि माया आठवते
मस्त आहे भाजी ,,,किती बारीक सारीक गोष्टी पण छान समजावून सांगता ,,,,नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या ला काही सुद्धा अडचण येणार नाही अशा पद्धतीने सांगता ,,,खूप छान 🙏🏻🙏🏻🌹🌹
. khup chhan quick recipe 👍👍👍👍👍
सुंदर साधा पण चविष्ट बेत . 👌👌
तुह्मी खूप छान सांगता मस्त वाटले मी लगेच तशी भाजी केली
मस्तच मेनू
खुप धन्यवाद
ऊतंम खूप छान
खुपच चविष्ट आणि पौष्टिकता नी भरलेल ताट हिवाळ्यातील संपुर्ण जेवणाचा मस्तं बेत👌👍🙏🙂🙂
Khup Chan sangta aai pramane 😊
Ek number... Khupach chaan
Wah wah. So tempting. 👌🏻👌🏻👌🏻
Khupach chavist mast
🙏🙏 काकू मला तुम्ही सांगता ते सर्व पदार्थ खूप खूप आवडतात.
मस्त रेसिपी
ताई, मी तुमचे सर्वच व्हिडीओ नेहमीच पहात असते, तुम्हीं दाखवत असता त्यातले बरेंच पदार्थ मी पण सुंदरच बनवते,पण तरीही तुम्हीं सांगता ती पदार्थांची कृती अतिशय उत्तम, व्यवस्थित आणि सविस्तर वर्णनिय असते;खूप छान मार्गदर्शन करता. धन्यवाद ताई👍👌
खूप धन्यवाद
ताई नमस्कार. खूप छान मेनू.
नमस्कार, खूप धन्यवाद
छानच मेनू
काकू अप्रतिम मेनु आहे आजचा। हिवाळ्यात भाज्यांची मज्जा वेगळीच असते। कांद्या च्या पाती चे बरेच पदार्थ आहेत। नागपुर ला ज्वारी च्या भाकरी जास्त खातात।
Khupch chhan Recipe
Thank you so much
God bless you always
फारच छान
Khup chan kaku bhaji bhakari kelit
अप्रतिम व्हिडिओ 👌🏼 थंडीत बाजरीची
भाकरी म्हणजे खरंच मेजवानीच. आपल्या सर्वच व्हिडिओमधून आम्हाला खूप खूप माहीती मिळते. खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Healthy receipe hot bhajari bhakari n spring onion vegetables in winter season simple n tasty thanks
खुप धन्यवाद
Jhakass. ..
खरंच आजी आईच्या हातची बाजरी ची भाकरी आणि साजुक तूप😋😋 ह्याला म्हणतात सुख😊😊
Khup khup khupach chan👌👌
Nice Prepared.......... SOMWAR..................01//05//2023............
काकू you are just ग्रेट
खरच अन्नपूर्णा देवी 🙏🌹💕
धन्यवाद
khup chan❤🧡💛💚💙💜🤎
खुपच सुंदर, व सोपी पद्धत😋😋 👌🏻👌🏻...
👍👍🍫🍫🍧🍧🤗....
Khup sundar kaku
सुंदर बेत..👌👌
Wow!! Khup mast
Mastch mavashi
Namskar khup chan thank you very much much trying
खूप छान सांगता
Samjavun khup chan sangta,kaku. Thank you 🥰
Khup chan kandyachi bhaji. Khar visarle होते कर्ते udhya. 😊patiche कांदे आहे mazyakde🙏🙏🙏
Khup chan recipe😋😋👌👌
Recently found ur channel..u r amazing..
Mazhi aai karaychi tya recipe s aahet..aai aata nahi..tyach recipe s baghun khup cchaan watla..nakki try karin
खूप खूप धन्यवाद
Great cooking with simple ingredients.
आई कांद्याच्या पातीची पिठ पेरुन केलेली भाजी खूप छान आहे मी नक्कीच बनवणार ही भाजी धन्यवाद आई पालेभाज्या मला खूप आवडतात
खूप च छान मेनू काकू 🙏🙏
Khup chaan 👌👌
ताई खूप छान मेनू. 👌👌
Khup chan bet aji😋😋chan jhali bhaji mla khup avdte
मस्त 👌👌
रेसिपी खूपच छान असतात ,भेटण्याची खूप इच्छा आहे 💐
A pratim kaku. Chan chan padartha dakhawa. 🙏🏻🙏🏻💐💐
Mala kandapat khup aavadte jevan ek number aahe tai
Aajji khup chhan menu.. Me nakki Karen
Mi recently tumcha video baghayala lagle. I'm a maharashtrian living in Hyderabad. Khup chaan ahet tumchya recipes. Agadi gharguti 👌👌
❤
खरंच, अगदी साधा आणि सोपा मेनू, सहज करता येण्यासारखा 👌👌👌👍आम्हीं नॉन वेजीटेरिअन कधी कधी करंदी म्हणजेच छोट्या कोळंबीची भाजी कांदयाची पात घालून करतो, चपाती किंव्हा भाकरीबरोबर खायला..
Wow.. तुमच्या रेसिपीज खूप च छान आहेत। अस्सल महाराष्ट्र ची चव ।। please पालक भाजी रेसिपी share करा।
Ausm
As mhanu naka kaku hatat jor nahi.nehmi nirodi asal tumhi.ani thnx for menu🙏
Mast testi
Kitty surekh kelay sagal kaki !! Faar chan. Jadoo ahe tumachya hata madhye!! 🥰🥰
Mast👌
काकू आवळा च्या लोणचं रेसिपी शेअर करा
Nice Recipe .
आमच्या कडे याला कांदापातीचं पिठलं किंवा कांदापातीची पीठ पेरुन भाजी म्हणतात .
शेवटी नावात काय आहे ?
भाजी महत्त्वाची
खूप छान आणि सुंदर मेनू काकू तुम्ही खूप छान सांगता 🙏🙏👍👍
👌👌👌👌👌
खूप धन्यवाद
😋😋
😋
Kaki me pan Shrirampur che Belapur chi ahain
बा माझे आजोळ मोकाशी दत्तमंदिर
Kaku, bajrichi khichdi karun dakhwal ka.aajcha menu mastch hota.
Tai kandyachya Pati che je tumhi recepies sangitlya tya paan dya na .soup mugachya dalitil thali pith pachdi vagaries vagaire
नक्की खूप धन्यवाद
❤ मावशी आवळ्याच लोणच दाखवाल?
thanks kaki 👍
👍
Chhan menu. Madam aamhi kandyachi paat kachhi pan karto. Danyacha kut, mirchi che tukade, varun fodani aani limbu pilale ki zale!
Kandyachi ashich bhaaji mala priya aahe.good vlog.Mi aajach keli but pith shijayla thode paani ghatale.mhanun mokali naahi zali.Ata lakshat thevin paani nako na?
पूर्ण कृतीमध्ये शिजवताना झाकण ठेवायचे नाही का वाफ येण्यासाठी?
रंग बदलतो
👌
तोंडाला पाणी सुटले खूप छान बेत आहे
मुगाची किंवा हरभऱ्याची डाळ घातली तर बेसन नाही लावलं तरी भाजी मिळून येते का?
मुगाची किंवा हरभऱ्याची डाळ घातली तर चवदार होते पण डाळीचे पीठ घातल्यासारखी मिळून येत नाही अशा वेळेस ज्वारीचे पीठ घातलं तरी सुद्धा चालू चालू शकते धन्यवाद
@@AnuradhasChannel थँक्स!
Kaku kulith pith kasa banvaycha yacha video Pan taka na
आईची आठवण आली. कितीही पैसे मोजले हे जेवण बाहेर मिळत नाही.
🙏🙏🌹🌹👌
अनुताई , तोंडाला पाणी सुटले आहे! कधी येऊ खायला?
ताई आवळ्याच लोणचं दाखवा
Tumhala pahilyawar aiechi aathwan yete mazi ashich najuk wa sugran hoti aaie 😔🙏
Nice recipe can't understand language
Aai kitti god....kitti smjaun sangtes g.mla Maza Aai Chi Khup athvan yete g.🙏 Khup chhan..god bhasha
kaku tumhi kiti sahaj chaan samjavta hats off to you🙏
Mhatare Navin sunanna thade adali var chiraayala saang
😂
Tumchya recipe Khup chatakdar ..testy astat ..tumhikiti chhan samjaun sangta 👌👌💐
Chan aaechi earthen aali
तुमचे आठवण आली तुम्ही मला बहीण वाटता मी काकू आहे
खुप धन्यवाद
Aaj third time zale ki ji mi bhaji banavae ti recipe tumhi dakhavta aie... Ni nakki ashich banven
आता आपण नक्की भेतूयाच 😄😄
@@AnuradhasChannel ho.. Mala tar khupach awdel... Tumhi same mazya mothi aie sarkhya dista.. Mahnun mi tumhala aie bolte
मस्त झालाय आजचा बेत. आज मी ही पीठ पेरून ची भाजीच केली होती. फक्त कांद्याच्या पाती ऐवजी मेथी होती.
Ekadam fakkad bet aahe tai
नकी करुन मला अभिप्राय कळवा हॅपी कुकींग
काकू काल तुम्ही हॉटेल श्रेयस जवळ होता का? मी रिक्षात होते आणि तुम्हाला पाहिल्यासारखे वाटत आहे. स्वप्नशिल्प हॉल जवळ साधारण.
अगदीं बरोबर श्रुती मध्ये आले होते 🙏🙏
@@AnuradhasChannel तुम्हाला भेटता आले असते पण नेमकी मी रिक्षात होते. खूप छान योग होता.
Mi aj hech jevalo aai