डाॅक्टर मॅडम , मला तुमचे videos आवडतात . अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता . साधे, सोपे, बनवायला सुटसुटीत आणि रोजच्या वापरातले घरगुती पदार्थ वापरून तुम्ही रेसिपीज सांगता . Thank you 😊
डॉ.अमृता🙏 आज तुम्ही खूप छान माहिती दिलीत.वेट लाॅस करताना रात्री काय खावं हा मोठा प्रश्न पडायचा तो आता सुटला.मी रात्री आठवड्यातून तीन दिवस ओट्स खाते.ते योग्य आहे का? तेही प्लिज प्लिज सांगा.🙏 सुप्रभात
ताई , आजचा विडिओ नेहमीप्रमाणेच खूप उपयुक्त ठरला आहे. आणि ताई गोड खाल्यानंतर वजन हे वाढतच मग, ह्या गोड पदार्थांवर नियंत्रण कसं ठेवायचे आणि रोजच्या आहारात ह्या गोड पदार्थांचा किती प्रमाणात समावेश करायचा. की मग, आठवड्यातून एकदाच गोड पदार्थ खायचे.. गोड पदार्थांच्या बाबतीत खूप प्रश्न आहेत.. जर ह्या अगोदर ह्या विषयावर विडिओ तयार केला असेल तर, मला त्या विडिओची लिंक शेअर करा..कारण मी खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थांच सेवन करतो..जर ह्या विषयावर विडिओ नसेल तर , पुढील विडिओ हा..ह्या विषयावर तयार करा..
Khup sundar mahiti mam Madam maze age 35 aahe mi tumcha diaet plan krun 5-6kg weight loss zalay walk he krte daily 45 Minuit morning and evening 45minut pan mazi laft hill khup dard chalu zalay pl help me Kay khav Kay nahi te sanga pl
डाॅक्टर मॅडम , मला तुमचे videos आवडतात . अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता . साधे, सोपे, बनवायला सुटसुटीत आणि रोजच्या वापरातले घरगुती पदार्थ वापरून तुम्ही रेसिपीज सांगता . Thank you 😊
छान 👌👌 10:45
Very nice presentation
मॅडम खूपच छान माहिती सांगितली
मी पहिल्यांदच एकल अतीशय छान माहिती आहे उद्या सकाळी पासून सुरुवात करनार thank you madam खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगता
Madam खुफ छान अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिली 🌹🙏🌹
अमृता ताई आज तुम्ही खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ❤️❤️
खूपचं छान माहिती दिली ❤ धन्यवाद
खूपच सुंदर आणि सोपे करून समजावले आहे मॅडम
हॅलो मॅडम मला खूप खूप लागते भूक कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा
Chaan mahiti dilit
खुपच छान माहिती Thank u मॅडम ❤
Khup Chan mahiti Dili Mam thanku so much 🙏🙏🙏🙏🙏
डॉ.अमृता🙏 आज तुम्ही खूप छान माहिती दिलीत.वेट लाॅस करताना रात्री काय खावं हा मोठा प्रश्न पडायचा तो आता सुटला.मी रात्री आठवड्यातून तीन दिवस ओट्स खाते.ते योग्य आहे का? तेही प्लिज प्लिज सांगा.🙏 सुप्रभात
खूप छान टिप सांगितले बेली फॅट कमी होण्यास मदत होईल धन्यवाद
खुपचं छान समजाऊन सांगितले.
मँडम छान पद्धतीने सांगितले 🙏
खूपच सुंदर माहिती देण्यात आली.
याचा परिणाम Happy आणि healthy life साठी नक्कीच होईल
आजचा आजचा व्हिडिओ खूप छान झाला
खूप छान वाटलं महती
खूप छान माहिती सांगितलीत आपण मॅम , thanks
खूप छान सॅलडस्. पण त्यातील घटक discription box मधे सांगा प्लीज
तुमची माहिती खूपच छान असते... खूप छान समजावून सांगता... मी तुमचे व्हीडिओ बघते 🙏🙏🙏🙏🙏Thanks madam
खूप छान डाॅ. खूप
छान मार्ग दर्शन केले.🙏
खुपच छान माहिती👌🏼👌🏼
Mam bhuk kami lagnyasathi kay karave
धन्यवाद डॉक्टर❤❤❤❤❤
आता च सॅलड व्हिडिओ बघीतला खुप छान माहिती सांगितली आहे अनेक आभार
👌🙏🇮🇷🙏👏👍
Khup sunder mahiti dilit maydm tumhi thanks
खुपच छान माहिती दिली वजन कमी करायला उपयोगी आहे प्रयत्न करत आहे आभारी आहे धन्यवाद
खूप छान माहीती दिलीत पण कोबी कोणता वापरायचा पत्ता, की फूल कोबी (फ्लॉवर) प्लीज
Kobi means patta Kobi
खूप छान माहीती प्रयोगआजपासून सूरू करत आहे.आता वजन ६०किलो.
Zal ka vajan kami...
खुप छानच आहे
छान सॅलड रेसिपी आहेत, नक्की करेन
Thank you 😊
Ekdam chhan sangitlay.. dhanyawad
Thank you 😊🤗😀
Khup chan samajaun sagital ma'am mast😊😊 thank you...
Hi mam after c sec delivery nater maze pot ajun diste te kami karyala kay karu pl suggest....
Mam khup khup Thanks tumhi aamchya manatil ghosti var video banvlat❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊
अशीच माहीती पाठवत जा ताई
Khup chan mahiti dhanyawad madam.
Tumhi chan mahiti सांगतात
खूप सुंदर माहित आहे
जय श्रीकृष्ण
Thank you so much 👍👍
Thank you modalely?r koti kaddhauy asavit🏵️🌹💐🌺🌼
Thanks ma'am very nice tips❤ I will try it😊
खूपच छान माहिती मिळाली ताई ,God bless you❤
Ghonse
छान माहिती दिलात
अति सुदंर मॅम
खूपच उपयुक्त माहिती.🙏🙏
खूप उपयुक्त माहिती आहे. सॅलड मध्ये भोपळा पालक मुळा चालतो का
Nice information for salad🥗 thank you so much🙏🙏🙏
Chan mahiti mam
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Dhanyawad Dr
Thank you Ma'am 🙏🏻 मी भाजी ची रेसिपी केली .. मस्त👌
खुप छान मॅडम महिती दिली
Maze weight barobar aahe...phakt potache fat Kami karayche aahe...pls suggest diet plan
Same problem
खूप छान माहिती दिली मॅडम,धन्यवाद
खुप छान मॅडम
Khup avadla
Thank you
Khupch chhan mahiti dili aahe saled baddal 🙏🙏🙏🙏
खुप छान आहे
Good 👌 👌 🌹
Mahiti Chan ahe
Very nice information.
Mala tumche pudhil session madhe join vyahaya nakki avden.
Maze belly fat khup aahe
Mam❤❤❤khup.Chan mahiti dilit tuhmi👌🙏
Tumche video khup aavdtat madam mla
Tumcha video baghun dait plan kart aahe 3 mahinyat 7kg vajan kami zal thank you mam
Great !!
Great
Thanku so much mem
ताई , आजचा विडिओ नेहमीप्रमाणेच खूप उपयुक्त ठरला आहे. आणि ताई गोड खाल्यानंतर वजन हे वाढतच मग, ह्या गोड पदार्थांवर नियंत्रण कसं ठेवायचे आणि रोजच्या आहारात ह्या गोड पदार्थांचा किती प्रमाणात समावेश करायचा. की मग, आठवड्यातून एकदाच गोड पदार्थ खायचे.. गोड पदार्थांच्या बाबतीत खूप प्रश्न आहेत.. जर ह्या अगोदर ह्या विषयावर विडिओ तयार केला असेल तर, मला त्या विडिओची लिंक शेअर करा..कारण मी खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थांच सेवन करतो..जर ह्या विषयावर विडिओ नसेल तर , पुढील विडिओ हा..ह्या विषयावर तयार करा..
Khupch chhan mahiti dili mi Nikki try karin
Nice mam
मला हा VDO पाहायचा आहे
Thank you so much very nice
खरंच भूख कमी करण्यासाठी काही उपाय सांगा
आजच ऐकलं खूप छान वाटलं मला भाग घेता आला नाही
Nice information.Thanks mam
मनापासून आवडला अनेक आभार
Yes mam.mla weight loss kraycha ahe
तेलाऐवजी घरगुती देशिगायचे तूप चालेल का?
Mam khup chan video 👌👌
khup chan thank u
छान माहिती दिली . धन्यवाद
Bhuk khup lagte tyacha sathi kahi upay sanga madam khup motha muda ahe ha
Padma pawar very nice important information.
For this very much tanks 🙏God
bless U always.
Beautifully explained...pan kobi thyroid asla tar khalla tar chalta ka?
No
Khup Sundar mahiti
Khup sundar mahiti mam
Madam maze age 35 aahe mi tumcha diaet plan krun 5-6kg weight loss zalay walk he krte daily 45 Minuit morning and evening 45minut pan mazi laft hill khup dard chalu zalay pl help me Kay khav Kay nahi te sanga pl
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
छान आहे माहिती
मॅडम तुमची माहिती खूप चांगली पण मला थायरॉ इड आहे व शुगर पण आहे त्यात पोटाची चरबी खूप वाढले त्यासाठी काय krave
Very nice tipsmam
Thanku
खूप छान माहिती दिली madam.
Mam plz diet table show kara na.....plz
हे तिन्ही सँलड दररोज तीन दिवस खायचे की आठवड्यातून तीन दिवस खायचे सांगाल का?
खूपच छान
Very nice information .
Thank you Dr.🙏🙏
छान माहिती दिलीत ताई
खुप छान 🙏
Summer season madhe chalel ka
आवडला व्हिडिओ
दिवसभर चा डाएट सांगा जसे सकाळ, मधे ,सायंकाळी तीनही वेळा हेच खायचे का , धन्यवाद
Very nice information mam
Khupch chan, Thank you so much 🙏
Khup Chan diet plan. Nakki karnar.