प्रशांत पाटील सर आणि तुमच्या सोबतीचे बुलंद व धाडसी मित्र तुम्ही सर्वांनी राजधेर किल्यांच्या प्रत्येक भागाची माहिती मनात लाख-मोलाचा आनंद व उत्साह ठेवून दिली तसेच महाराष्ट्र राज्य आणि भारत देशात म्हणजेच मायभुमीत अशा असंख्य ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांचा ऐतिहासिक वारसा सर्वांनी जपला पाहिजे. तसेच भारत देशातील महान राजे-महाराजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप, झाशीची महाराणी लक्ष्मीबाई, यांच्या कार्याने पावन झालेली ही मायभूमी आहे. धन्यवाद प्रशांत पाटील सर तुमच्या व्हिडिओ मधुन असंख्य अपरिचित माहिती व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचं बळ मिळतं🙏🙏🙏....
नाव साधर्म्य असल्या कारणाने व्हिडिओत दोन ते तीन ठिकाणी आपणास मी राजधेर चे नाव राजदेहेर असे उच्चारताना दिसेल तर तेवढी माझी चूक माफ करावी...🙏🙏🙏
Chandwad madil chandreshwar mandir cha fort pn cover kara na ekhadya video made
र्राजधेर किल्ला माहिती फारच छान दिली त्याबद्दल आपले धन्यवाद
@@rahuljadhav470 नक्की दादा येत्या २ महिन्यात होईल तोही...
Rajdher आणि rajdeher
दोन Vegvegale किल्ले आहेत
प्रशांत पाटील सर आणि तुमच्या सोबतीचे बुलंद व धाडसी मित्र तुम्ही सर्वांनी राजधेर किल्यांच्या प्रत्येक भागाची माहिती मनात लाख-मोलाचा आनंद व उत्साह ठेवून दिली तसेच महाराष्ट्र राज्य आणि भारत देशात म्हणजेच मायभुमीत अशा असंख्य ऐतिहासिक वास्तू आहेत ज्यांचा ऐतिहासिक वारसा सर्वांनी जपला पाहिजे. तसेच भारत देशातील महान राजे-महाराजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप, झाशीची महाराणी लक्ष्मीबाई, यांच्या कार्याने पावन झालेली ही मायभूमी आहे.
धन्यवाद प्रशांत पाटील सर तुमच्या व्हिडिओ मधुन असंख्य अपरिचित माहिती व निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचं बळ मिळतं🙏🙏🙏....
मनःपुर्वक धन्यवाद दादा...😇🤗🙏
टिपू तर आमच्या पपी चे नाव आहे
खूप सुंदर चित्रीकरण आणि माहिती. धन्यवाद 🙏🏻
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏽
Khup changla message dila ahes, lokanni killey ghaan karu naye ani kachra pan karu naye 👍
मनःपुर्वक धन्यवाद दादा 🤗🙏🏽
Khup chan sir
Thank you...😇🙏
क्या बात है... एक नंबर...
धन्यवाद...😇🙏
दादा , खूप छान माहिती दिली .
Khup Chan bhava 👍 .... Drone camera use kela tr ajun mast hoil
Lavakarach ghenare Drone... Thanks for the compliment...😇🙏
Nice information fir rajdeher fort waaaaa chaan
Thank You 😊🙏🏽
1 Number
Thank You 😊🙏🏽
अतिसुंदर👌👌👌👌👌
मला पन treking करण्याची संधि मिळेल का सर ??
धन्यवाद...😇🙏
हो मग का नाही...
केव्हा मग ??
Ek no 👍👍👍
Thank you...😇🙏
Great work bhanje
Khup masta video ahe sir 😍😍😍😍keep it up👍👌
Thank you so much...😇🙏
Nice sir khup chan video ahe😍😍😍keep it up👍
मस्त भाऊ
धन्यवाद भाऊ 😊🙏🏽
Sir kadak 🌍🌏🌋🏘️🏗️🌋🏜️🏘️🏟️🏘️🏟️🏥🏟️🏤🏙️🏟️🏥🏡🏥🏟️🏥🏟️🗾🚃🚇🚊🚉🚇🚎🚍🚝🚑🚍🚐🚍
Thank you...😇🙏
Sir ,kup shan
Thank you...😇🙏
Khupach chan
खूप सुंदर 😍
धन्यवाद डॉक्टर साहेब...😇🙏
Nice sir
Very good bro...keep it up✌🖒
Thank you Bro...😊🙏
Khup sundar
Thank you Brother...😊🙏
Khup mast na bhau
Thank you bhau...😇🙏
जय शिवाजी जय भवानी
Nice vlog🚩
Thank you...😊🙏
पायथ्याच्या गावात रहायची आणि जेवणाची व्यवस्थेबद्दल ही माहीती द्यावी
जय शिवराय
होते पायथ्याच्या गावात राहण्याची सोय तसेच जेवणाचीही
Nice
👌👌👌
प्रशांत सर तुम्ही proper कुठले आहे?
कापडने धुळे जिल्हा...
@@travellerprashant460 chandwad made chandreshwar mandir cha fort pn cover kara na ekhadya video made
खुप छान छंद जोपासताय सर.
खूप खूप धन्यवाद...😇🙏
Very nice 👍🏼
Thank you...😊🙏
Nice video
Thank you...😊🙏
Laaz watli pahije itkya sundar jage ve chunya me naav lihinaryanna
Hit like friends...
Thanks Malak
For what brother...?
@@travellerprashant460 for information of Rajdher
@@BhushanPatil-pf4kn its my duty brother...😇🙏
Dada
rajdher आणि rajdeher दोन्ही
Vegvegale किल्ले आहेत
हो वेगवेगळे च आहेत एक नाशिक जिल्ह्यात एक जळगाव जिल्ह्यात
Awsome
Thank you...😊🙏
भाऊ नेक्स टाईम नकि ये मला त्या किल्यावर येणाऱ्या पर्यटकांना राहण्या साठी government ने मला बिल्डिंग चां टेंडर दिला आहे आले की नकी भेटू
Ok भाऊ
किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी आहे का?
किल्यावर एक मोठा तलाव आहे त्यात अतिशय स्वच्छ व नितळ पाणी नेहमीच असतं..
@@travellerprashant460 धन्यवाद...जाऊन आलो दादा पण त्या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही
आम्ही तर प्यायलो होतो
राजधेरवाडी तील कुणाचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का...
❤❤❤❤
😇🙏
😘😘😘😘😘
सर्व किल्या वरील जे पाण्याचे टाके आहेत साफसफाई केली तर पाणी पिण्याच्या योग्य होऊ शकते.
नक्कीच होऊ शकते...
@@travellerprashant460 धन्यवाद
भाषेचा हा लहेजा जपा छान वाटते
शहरी भाषा वापरू नका