Rahul Kulkarni Israel Gaza Border: इस्त्रायलमधील लोक दुभती जनावरं सोडून तेलअवीवमध्ये गेली :ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 311

  • @shivajiyewale1644
    @shivajiyewale1644 ปีที่แล้ว +56

    वाईट अवस्था आहे,आपली लोक जर नाही सुधरली तर ही अवस्था आपल्याव र सुध्दा यायला वेळ लागणार नाही 😢😢

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 ปีที่แล้ว

      बंगळ्या भरूनका .
      मनापासून सर्व संकटाची तयारी ठेवा .
      नेते म्हणतात. तशी कोरडी शब्दावली नको . नाहीतर . हिंदू नेते देवून जाते भोगते सामान्य हिंदू अस होवू देवू नको

  • @nanasahebjadhav4841
    @nanasahebjadhav4841 ปีที่แล้ว +49

    देवा गाईचे रक्षन करा ही आमची भारत वाशीची प्रार्थना

  • @myway6096
    @myway6096 ปีที่แล้ว +72

    Nobody is there... पण आता गेलेच आहात तिथे तर थोड शेण सारून.. जनावरांना पाणी पाजून अजून थोडा चारा तरी देऊन द्या.. तेवढच पुण्य मिळेल.

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 ปีที่แล้ว +156

    अशी वेळ कोणावर येऊ नये अशी प्रार्थना आहे 😢

    • @366UnSuppotedFile
      @366UnSuppotedFile ปีที่แล้ว +3

      Only BJP ✅️ 👍 ✨️..

    • @sandeshshitole6799
      @sandeshshitole6799 ปีที่แล้ว +3

      महाराष्ट्रात कितितरी संकटं आहेत शेतकरी संपायला लागले हे कुठेतरी दाखवा

    • @andycric
      @andycric 3 หลายเดือนก่อน

      ​@@sandeshshitole6799मराठी शेतकरी हरामखोर आहे दारू पिण्यासाठी गाड्या घेण्यासाठी कर्ज घेतात आणि अश्मयुगीन पद्धतीने शेती करतात

  • @rohandavari
    @rohandavari ปีที่แล้ว +167

    देवा मुक्या प्राण्यांचे रक्षण कर 😢😢

  • @surendrabhople4345
    @surendrabhople4345 ปีที่แล้ว +3

    आपण इस्त्रायल ला जाऊन रिपोर्ट करताय चांगले आहे, असे मणिपूर ला जाऊन रिपोर्ट केला तर धाडसी म्हणून आपला आदर व विश्वास नक्कीच वाढेल

  • @shubhambhosale
    @shubhambhosale ปีที่แล้ว +64

    असच्या असं...! सिर सलामत तो पगडी पचास...! कुलकर्णी साहेब जपून.😂😅

  • @swapnilmandlik9257
    @swapnilmandlik9257 ปีที่แล้ว +19

    देवा मुक्या जनावरं च रक्षण कर 👏

  • @umeshpatil7726
    @umeshpatil7726 ปีที่แล้ว +105

    बाहेर गेलात पण आंतरवलईत नाही गेलात

    • @swananddhawale7308
      @swananddhawale7308 ปีที่แล้ว +11

      पाकीट न जायचं भेटलं असणार

    • @navnathdoke8119
      @navnathdoke8119 ปีที่แล้ว +2

      😂

    • @sharadkale1204
      @sharadkale1204 ปีที่แล้ว +1

    • @rohangadhave6813
      @rohangadhave6813 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @renukadaspawar9003
      @renukadaspawar9003 ปีที่แล้ว +10

      मुर्खांचा बाजार सगळा एवढ्या गंभीर विषयावर हा माणूस बोलतोय हा रिकाम टेकडा अंतरवाली तून कमेंट करतो

  • @psh7677
    @psh7677 ปีที่แล้ว +44

    मणिपूर जळत होते त्यावेळी गेला नाही तिथं..
    सगळं झाल्यावर गेला..
    आणि आता इस्राएल ला युद्ध सुरु असताना जाताय जरा लाज वाटली पाहिजे..

    • @bhavik130
      @bhavik130 ปีที่แล้ว

      Manipur madhe 2 samaj madhe misunderstanding jala manun problem jale ....Israel aani antakwadi HMAS barobar fight aahe ... totally different how can you compair with Israel n Manipur . Aani Manipur ver bolnare aata ka gap aahe ?
      Agdi 6 month cha mula na Marla
      Ladies var rape kele
      Pregent Ladies var rape kele
      Ladies la kapde kadhun Jeep madhe firvale ....
      Tari aji kiti family la ghevu banadk banvle aahe ..
      Such stupid uneducated person come here and giving advice MC

    • @birajdarhanmant7938
      @birajdarhanmant7938 ปีที่แล้ว +1

      Ha gela hota saheb mi vidio pahila ahe

    • @psh7677
      @psh7677 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे.. पण दादा मी काय लिहलं आहे ते वाचा आणि मग रिप्लाय द्या..

    • @bhavik130
      @bhavik130 ปีที่แล้ว

      @@psh7677 Jar aapla aapla j 2 samaj madhe jar bhandan jala aahe tar media tithe geli ter ajun problem nahi ka honar ? jar media ni kutha ek samaj la javun vichar la tar ajun misunderstanding nahi ka honar. ..are misunderstanding nahi jale payje manun tar internet bandh kartat ...bag media thithe gele ter aag madhe ghee tkayche Kam jale aste. .... understand the situation before posting.

    • @bhavik130
      @bhavik130 ปีที่แล้ว

      @@birajdarhanmant7938 Tu ghri bas aani fakat Maharashtra che news bag aani comments national & international news var karto. . . Tu bas ghari aani pogo bag .

  • @rameshwarmagar9505
    @rameshwarmagar9505 ปีที่แล้ว +18

    मुक्या जणांवराना अशा प्रकारे सोडून जाने खुप मोठं पाप आहे

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज ปีที่แล้ว +15

    महाराष्ट्र मध्ये पाठवा सर गायाना आणि पाणी पाजले पाहिजेत सर तुम्ही मोदींना सांगा सर तेव्हा भारत येतील

  • @virendraswami9212
    @virendraswami9212 ปีที่แล้ว +6

    ग्रेट राहुल कुलकर्णी जी आपण येथून महाराष्ट्रातील जनते साठी ही माहिती जगातील सुरु असलेल्या भयावाह अश्या युद्ध क्षेत्रातून इस्राएल सारख्या प्रगत राष्ट्रातील दुभत्या गायीच्या गोठ्याचीव दुभत्या मूक जनावरांची देशातील प्रत्येकाला युद्धात जावे लागल्या मुळे झालेली दैयनीय अवस्था आपण दाखवली त परमेश्वरा ने अशी वेळ कोणावर ही आणू नये. आपण जरा सांभाळून राहा 🙏

  • @DnyaneshvariKadam
    @DnyaneshvariKadam ปีที่แล้ว +8

    या प्राण्यांना मोकळ राणावर सोडून जायचं की,
    निदान जगले तरी असतें.प्राण्याना मोकळे राहायला जास्त आवडते.आपल्या सोयीसाठी आपण त्यांना बंधनात ठेवलंय.

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 ปีที่แล้ว

    म्हणून म्हणतोय चार रुपये कमी असुद्या पण देशाच्या सुरक्षेसाठी धरपडणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच असले पाहिजेत

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 ปีที่แล้ว

    इस्राईल च्या गाई ना काही दिवस भारतात का आश्रय द्यायला हवा .
    मला गोठा चारा पाण्याची मदत दिली गेली तर मी एक पिढीजात. गाय प्रेमी म्हणून सुचवले .
    मोबदला नको गायी सुरक्षित राहाव्यात ....

  • @sujitdeshpande2127
    @sujitdeshpande2127 ปีที่แล้ว +15

    ते लोक माघारी येईपर्यंत तुमी तेथेच राहा, त्यांची गायी सांभाळा 😆😆😆

  • @vidasbale8168
    @vidasbale8168 ปีที่แล้ว +3

    वाईट वाटल...मुक्या जीवाच कस व्हायचं...😢

  • @sam.9sam
    @sam.9sam ปีที่แล้ว +2

    चार दिवस पेलिस्टेन पण दाखव कुलकर्णी साहेब आणि हो मनिपुरला देखील गेला असता तर बरं झाल असत

  • @bhausahbabaebshelar1877
    @bhausahbabaebshelar1877 ปีที่แล้ว +17

    धन्यवाद राहुल सर छान विवेचन

  • @kishoraspat-fg5wg
    @kishoraspat-fg5wg ปีที่แล้ว +2

    हे तिथं गाईचं शेण दाखवायला गेलेत . अहो साहेब इथं भारतात उघड्यावर गाई शेण टाकत फिरतात ते दिसेना होय...
    तिथं जाऊन गाईचा क्रमांक सांगून बोलता
    असं शक्य नाही हो म्हणून

  • @vishalbhoite5091
    @vishalbhoite5091 ปีที่แล้ว +4

    धार्मिक जाहिल पण कशाला म्हनतात ते ह्या धर्म कडे बघितल्यावर कळते...आणि माझा हिंदू धर्म ज्यात परिवर्तन अणि प्रगती करून घेऊन सुधा ठीका केली जाते...

  • @sagardadas3602
    @sagardadas3602 ปีที่แล้ว +8

    संकट आल्यावर ती काय करतील लोक
    एकदम शेवटच्या टप्प्यावरती पैसा पण खूप महत्त्वाचा नाही..

  • @shubhamp2271
    @shubhamp2271 ปีที่แล้ว +43

    असंच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा🥸 परिस्थिती🧐 दाखवली असती तर तुम्हाला काय बिघडलं असतं का

    • @PATIL321
      @PATIL321 ปีที่แล้ว +1

      👌👌

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 ปีที่แล้ว +2

      Chup bas

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn ปีที่แล้ว +1

      तू नाही सुधारणार कधीच😂😂😂

    • @rahulshinde7661
      @rahulshinde7661 ปีที่แล้ว

      गप रे कुत्र्या या तुला नाही कळत 😂

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 ปีที่แล้ว +6

    ईस्राईल ची आपण बरोबरी आपण करू शकत नाही कारण. आपल्या कडे ओरीजनल दुधाचे शेतकर्याला 30 रूपये लिटर मिळतात. आणि केमिकल भेसळयुकत दुध ग्राहकाला 70 रूपये लिटर ने घ्यावे लागते.

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 ปีที่แล้ว

    राहूल जी ही एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही पत्रकारीतेच्या माध्यमा तून जगाचा आणि देशाचा विविध भाग फिरता व तेथील लोकांच राहणीमान आणि निर्सग सौदर्य पहाता .
    नाहीतर एवढा स्वतःचा पैसा खर्च करून माणूस परदेशात जाण शक्य आहे का ?
    छान तुम्ही निवडलेल काम तुम्हाला दूर दूर फिरायला घेऊन जात
    फारच छान 👍👍

  • @amolpawarambad6105
    @amolpawarambad6105 ปีที่แล้ว +21

    अरे भाऊ अख्खा maharstra मध्ये दुष्क्काल आहे आणि तुम्ही काय दाखवता

  • @shrikantbadge3978
    @shrikantbadge3978 ปีที่แล้ว +1

    कुलकर्णीचा इंग्रजी फारच कच्ची आहे

  • @GaneshGavade-yj8tt
    @GaneshGavade-yj8tt ปีที่แล้ว +1

    राहुल कुलकर्णी सर आमचं म्हणणं तुम्हाला असं आहे मी गांजा पट्टीवर गेला जरा भारतातल्या मणिपूरमध्ये गेला असता आणि रिपोर्टिंग केला असता तर

  • @BalajiDhage-mu9mv
    @BalajiDhage-mu9mv ปีที่แล้ว +17

    कुलकर्णी साहेब सोडून जाण्याचं कारण सांगितल्या नाही

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      युद्धजन्य परीस्थिती आहे तिथे भावा🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw ปีที่แล้ว

    म्हणुन मोदी आणि योगी पाहिजे जेणेकरून आपल्यावर भविष्यात अशी वाईट वेळ येणार नाही

  • @Gooddayjai
    @Gooddayjai ปีที่แล้ว +2

    देवा मुक्या जनावरांना पाणी खाण देण्यासाठी तु देवदूत पाठव खुप उपकार आहेत

  • @nrm8492
    @nrm8492 ปีที่แล้ว

    ओ कुलकर्णी येताना त्या गाई घेऊन या महाराष्ट्रात

  • @bapushelke8423
    @bapushelke8423 ปีที่แล้ว +9

    पानी पाजून चारा टाकायचा ना तुम्ही गेलेच होते तिथ चांगले कम नाय केले तुम्ही 😢

    • @pradeepkalepatil1524
      @pradeepkalepatil1524 ปีที่แล้ว

      त्ये नका सांगू त्यांना नको तेथे लुडबुड करण्याची सवय आहे त्या ना 🚩

  • @parameshwartidkepatil5704
    @parameshwartidkepatil5704 ปีที่แล้ว

    अहो कुलकर्णी, मणिपूरमधे माणसांची अवस्था या जनावरांसारखी झाली आहे...तिथे पण फिरा. तुम्हाला मणिपूर जवळचा आहे की इस्राईल? हिंदी चॅनल आहेत इस्राईलच reporting करायला! तुम्ही देशातली परिस्थिती दाखवा. जय हिंद,जय महाराष्ट्र

  • @sagarjoshi5630
    @sagarjoshi5630 ปีที่แล้ว

    गाई भारतात घेऊन या कुलकर्णी साहेब

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 ปีที่แล้ว +39

    TRP वाढविण्यासाठी व विदेशदौरा करायची हौस भागवायची म्हणून गेले इस्रायलला ....😂म्हणे दुभती जनावरे टाकून का गेले ? स्वतःचा जीव वाचविण्यासाठी रे 🤦‍♀️🤦‍♀️

  • @swapnilbhandigare7900
    @swapnilbhandigare7900 ปีที่แล้ว

    तुम्हाला तिकडे जायला चालतंय पण मणिपूर मध्ये जाऊन तिथली परिस्थिती दाखवायचं धाडस का केलं नाही...

  • @dnyaandevjadhav3297
    @dnyaandevjadhav3297 ปีที่แล้ว +8

    कशामुळे लोक गोटा सोडून गेले ते सांगा सर

  • @dhananjaypurao1286
    @dhananjaypurao1286 ปีที่แล้ว +3

    TRP साठी काहीही हेडिंग देता.... कशा साठी सोडून गेले ते सांगा.... उगाच बडबड करता

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील लोक पाहिजे होती तेथे गाजा पट्टी वर रात्री कब्जा केला

  • @mullajishoukat4816
    @mullajishoukat4816 ปีที่แล้ว +1

    मग त्या जनावरांना खायला कोण देतोय कारण पुढ्यात तर चारा आहे.

  • @Kiran-711kk
    @Kiran-711kk ปีที่แล้ว +2

    बीजेपी माझा काय गरज आहे का तत्यांच दाखवण्याचा ते येतात का आपल्या इथं

  • @rohitashtekar4037
    @rohitashtekar4037 ปีที่แล้ว

    दुसऱ्याच्या घरात वाकून बघण्यापेक्षा स्वतःच्या घरात बघा पहिला टाईमपास एबीपी माझा

  • @bravebirdchannel8015
    @bravebirdchannel8015 ปีที่แล้ว +1

    तिथं गेला आहात तर पाण्याची सोय करा. सहानुभूती पेक्षा मदत करा

  • @sudhirdeshmukh1
    @sudhirdeshmukh1 ปีที่แล้ว

    खूपच धोका घेत आहेत पत्रकार कारण की अश्या निर्मनुष्य ठिकाणी अचानक एखादा अतिरेकी उगवला तर खूप अघटीत होईल

  • @ganeshbhandare3743
    @ganeshbhandare3743 ปีที่แล้ว +1

    राहुल कुलकर्णी मनिपुर मध्ये पण एक फेरफटका मारून या

  • @sachinshinde9062
    @sachinshinde9062 ปีที่แล้ว +1

    खरच राहूल कूलकरनी non1 one पत्रकार

  • @tsdindore
    @tsdindore ปีที่แล้ว +8

    कारण त्यांना त्या जनावरांच्या जीवा पेक्षा स्वतः च जीव प्रिय आहे.
    तुम्ही तिथं जनावराचे गोठे बघत बसण्यापेक्षा गाझा मधे जाऊन जिवंत माणसांची सामूहिक कत्तल कशी होतेय ते बघा आणि reporting करा.

  • @SantoshJadhav-ue8yx
    @SantoshJadhav-ue8yx ปีที่แล้ว

    , त्या गाईंना तिथून सोडण्याची गरज आहे तिथून मुक्त करायला हवी

  • @sandeepmore2861
    @sandeepmore2861 ปีที่แล้ว +1

    आपल्या देशात पण अनेक समस्या आहेत ते पण बघा

  • @mujeebdeshmukh454
    @mujeebdeshmukh454 ปีที่แล้ว +9

    मणिपूर मध्ये पण असाच सोडून पडले आहेत लोक

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 ปีที่แล้ว

    अरे बाबा लढाई गाझा मध्ये सुरू आहे तुम्ही इस्राईल काय दाखवत आहात ...

  • @nandgaves9878
    @nandgaves9878 ปีที่แล้ว +3

    Is liye Desh ki sena majboot
    Hona chahiye,desh ki sena ka mnobal kbhi nhi todna chyahiye,sena majboot to desh surkshit ,jai hind

  • @anantdighe41
    @anantdighe41 ปีที่แล้ว

    कुलकर्णी तेवढ्या गायी आणता आला तर बघ आपल्या कडे

  • @aminullahmohmmed290
    @aminullahmohmmed290 ปีที่แล้ว

    Palastin की हिम्मत पाहून तो पाडले

  • @vikashajaremanagerengineer9023
    @vikashajaremanagerengineer9023 ปีที่แล้ว +1

    शेण राहूदे, खायला काहीतरी टाक त्या गाईना, नाहीतर ये घेऊन आपल्याकडे, पाप ऊपाशी मरतील!

  • @mmme6644
    @mmme6644 ปีที่แล้ว

    गोदी मीडिया राहुल जी मणिपुर च बघा,
    मणिपुर आपला आहे

  • @ganeshdesai3187
    @ganeshdesai3187 ปีที่แล้ว +5

    साहेब लय भारी दाखवले पन जरा जपून तुमची गरज आहे भारतीयांना 🙏🙏

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 ปีที่แล้ว

    फारच वाईट वाटतय

  • @sharaddhurgude789
    @sharaddhurgude789 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रातील जनावरांचा हा गोटा आहे

  • @A-patil
    @A-patil ปีที่แล้ว

    इस्राईल पर्यंत गेला...महाराष्ट्रात जिथं पाणी टंचाई आहे, शेत वाळून चालेत्त...तिथं pohocjn होईना..
    आधी आपल्या घरातलं बघावं...अन मग बाहेर

  • @SwapnilGawali-m1q
    @SwapnilGawali-m1q ปีที่แล้ว

    मणिपूरला सुध्धा जायला पाहिजे होत...

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 ปีที่แล้ว

    असेच आरोळ्या मारत मणिपूर मद्ये फिरले असते तर काय बिघडलं असते का?? पण ABP माझा मोदी आदेशावर चालणार चॅनेल आहे.. छु म्हंटले की गेले इस्राईल ला...

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx ปีที่แล้ว

    सर, खुप, मुक्या जनावरांना चारा, पाणी,लागत,तस,दुध, काढणे,पण, गरजेचे, असते,,दुध, काढायला,लेट,जरी, झालं तरीही, जनावरांना, वेदना होतात, स्वच्छता नाही,ठेवलीतर, आजार, होतात,मागील, व्हिडीओ,बघीतला,खुप, स्वच्छता,होती,गोठां,होता, इस्राईल, भाग एक भाग दोन इजराइल शेती बघितला

  • @pramodv7274
    @pramodv7274 ปีที่แล้ว

    येताना ८ गाई घेऊन या काय असेल ते ट्रॅक भाड देतो

  • @sandy86543
    @sandy86543 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र मध्ये फिरला तू असा किती शेतकऱ्याचे हाल आहेत ते सोडून तू तिकडे गेला

  • @dubebalasaheb.damodherdube1258
    @dubebalasaheb.damodherdube1258 ปีที่แล้ว +1

    मुक्या जनावरांना पाणी चारा सोय करा

  • @padmavatiathani7489
    @padmavatiathani7489 ปีที่แล้ว

    तु तिथले दाकुवून काय होणार आहे आपल्या राज्यात फरक त्यांच्याइला लागुदे घोडा आपल राज्ज दाकुव आपल्या राज्यात वसाड पडलेली आहे ते दाकुव कायतर परक होइल...

  • @bharatkangane1677
    @bharatkangane1677 ปีที่แล้ว

    आपण गेला आहेत तिकडेच तर गायी घेऊन या इकडे

  • @rohitashtekar4037
    @rohitashtekar4037 ปีที่แล้ว +1

    जसं काय सगळे यालाच माहिती आहे 😅😅

  • @GaneshPawar-mi4ms
    @GaneshPawar-mi4ms ปีที่แล้ว +1

    त्या संपूर्ण गाई मला द्या योग्य किंमत देतो आणि मी सांभाळतो

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 ปีที่แล้ว

    राहुल दादा तू खरा पत्रकार

  • @dineshlagad1275
    @dineshlagad1275 ปีที่แล้ว

    आपलं माणिपूर का दाखवत नाही तुम्ही लोकांना का तिथे सर्व व्यवस्थित आहे का

  • @sandeepshirke199
    @sandeepshirke199 ปีที่แล้ว +1

    धार काढायला गेलात की युध्दाच रिपोर्टीग करायला गेलात.

  • @bhikussawant4112
    @bhikussawant4112 ปีที่แล้ว +1

    याचं काय कारन आहे ते सांगितलं नाही .

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 ปีที่แล้ว +1

    युद्ध चालु आहे तिथ जा बर ,महाराष्ट्रात काय अवस्था आहे जनावरांच हिकड चाललाय नाटक करायला

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 ปีที่แล้ว

    माणसांचे पापांची शिक्षा जनावरांना मिळत आहे.

  • @rahulshinde7661
    @rahulshinde7661 ปีที่แล้ว

    बिचाऱ्या जनावरांना मोकळे तरी सोडा जगतील ते

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 ปีที่แล้ว

    आमच्या इकड भावकीत राडा झाला तरी कोण पळुन जात नाही

  • @יוסףדנדקר
    @יוסףדנדקר ปีที่แล้ว

    आपणही जेव्हा क्षेपण शस्त्रचा भिषण मारा झाला असता आपला जीव वांचविण्यासाठी पळाले असता..

  • @दत्तगूरूमाऊली
    @दत्तगूरूमाऊली ปีที่แล้ว

    तीथेगेलाच आहात तर कमीत कमी त्या वासरांना दुध तरी पाजून द्या दादा

  • @jdJd-ep9xe
    @jdJd-ep9xe ปีที่แล้ว

    अरं ये राहुल दादा अरं तु कशाला रे बाबा गेला तिकडे..... तिथली लोक झो निघुन गेली... आणि तुम्ही तिथं न्युज कवर च्या नादात झो तिथं झो काय तरी दुर्घटना व्हायची
    ......... अरं दादा सरकारने बघं ऑपरेशन अजय सूरू केलेय त्यांच्या माध्यमातून येथे बाबा भारतात ..... आपण सर्व सामान्य घरातील माणसं.... या न्युज चॅनल च्या मालकांना आपली काय पडलीय... .... 😢😢

  • @thecommon1668
    @thecommon1668 ปีที่แล้ว

    अरे मग तू काय करतोय तिथे
    मला वाटलं तू मणिपूर ला गेला असेल

  • @rameshwarghorpade8558
    @rameshwarghorpade8558 ปีที่แล้ว +1

    खुप वाईट परीस्थिती!

  • @paragpatil8738
    @paragpatil8738 ปีที่แล้ว +1

    तु महाराष्ट्रात बघ शेतकऱ्यांना यापेक्षा वाईट स्थितीत आहे ते देश प्रगत आहे

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade ปีที่แล้ว

    म्हणून कोणतीही गोष्ट अती मोठ्या प्रमाणावर करणे चुकीचे आहे. अशा आणीबाणी च्या प्रसंगी त्या बिचाऱ्या मुक्या जनावरांचे मरण ओढावले आहे.

  • @aabatanpure2412
    @aabatanpure2412 ปีที่แล้ว

    इजराईल पेक्षा मणिपूर जवळ आहे तिथे पण जा

  • @shrikarppotdar7607
    @shrikarppotdar7607 ปีที่แล้ว

    त्या गायीला पाणी वैरण द्या तुम्ही

  • @babavarudkar
    @babavarudkar ปีที่แล้ว

    तु कश्याला मरायला चाला तीथे वापस ये अती शहानपना करु नको

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 ปีที่แล้ว +2

    याच्या इतका प्रबळ राष्टवाद कुठ दिसणार नाही.

  • @vaibhavkarpe5284
    @vaibhavkarpe5284 ปีที่แล้ว

    धन्यवाद🙏

  • @kerbampatil7258
    @kerbampatil7258 ปีที่แล้ว

    आरे तू मणिपूर ला का गेला नाहीस मुर्खा......... 😂

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 ปีที่แล้ว

    दादा तुम्ही सेफ्टी म्हणून माघारी या

  • @santoshambare22
    @santoshambare22 ปีที่แล้ว

    ति लोक सर्व संपत्ती,पैसा सोडून निघून गेली आहे. कारण आपला जिव महत्त्वाचा..... आणि हा शहाना TRP आणी पैशासाठी तिथ गेलाय मरायला... Inyone is there करतय...

  • @nivruttinyaharkar8309
    @nivruttinyaharkar8309 ปีที่แล้ว

    सर तब्येतीची काळजी घ्यावी तुम्ही फार ग्राउंडची माहिती दिली धन्यवाद

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 ปีที่แล้ว +1

    केद्र व राज्य सरकार अतिरेकी बनुन शेतकर्यावर हल्ला करतय ते पण दाखवा

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk ปีที่แล้ว

    सर मला असे वाटते की तो बहुतेक मुक्त गोठा असेल

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn ปีที่แล้ว

    बिचारी जनावरे खाण्यापिण्या वाचून मरणार का मग🤔🤔

  • @aamhiweekendtravelkar...
    @aamhiweekendtravelkar... ปีที่แล้ว

    कोणी नाही तर मी जातो... गो माता पाहिलं