कोकणातील ओल्या काजूंपासून बनलेला गोड भन्नाट पदार्थ "म्होवला"|आईने बनवली ओल्या काजूंची मालवणी रेसीपी😋
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 เม.ย. 2024
- कोकणातील ओल्या काजूंपासून बनलेला गोड भन्नाट पदार्थ "म्होवला"|आईने बनवली ओल्या काजूंची मालवणी रेसीपी😋
#cashew #kaju #recipe #kokan #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
amol__sawant_11...
My Facebook page Follow Now👇
amolsawantvl...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com - บันเทิง
तुझी आई खूप मेहनती आहे सहजपने रेसिपी दाखवते वा मस्त खीरमाट म्होवलो 👌👍
Thank you so much 🥰♥️♥️
👌
धन्यवाद ♥️🥰
आमची आजी म्होवलो मस्त च बनवायची आजीची आठवण आली खूप छान बनवल काकीनी 👌 👌 👌 👌
Thank you so much 🥰♥️♥️
❤परवाच amhi pn kela hota ha पदार्थ
Haa khup bhari lagt
Very nice 👍
Thank you so much 🥰♥️
Yummy 🤤😋
धन्यवाद ♥️🥰
Wow super yummy 😋😋😋😋😋
Thank you so much 🥰♥️♥️
खूप छान
Thank you so much 🥰♥️♥️
Are lahanpni Mazi aaye kirmatla banvi khup diwsani ho pdarth bagitly gavchi aathwan aali migavi viraniwar aale ki mala bhetayla ye
Hoo
कसे किलो काजू
गाव कोणता तुम्हचा
Asgani
अमोल आपल्या कडे भोपळा आणि कुवाळ्याचे साडे बनवतात त्याचा व्हिडिओ बणव
साडगे
Ho nakki
❤❤❤