आम्हि नुकत्याच शहरि भागात आलेल्या पिंपरी चिंचवड मधिल इमारती च्या विकासाच्या मार्गावरील गावातले गाव सोडून गेलेल्याच्या जमिनि कश्या लुतता येतिल व गावात असलेल्या जमिनिचे बान्ध कोरुन वाढवनारे
खुप छान सुरवात झाली आहे. पात्र पण छान निवडली आहेत. बस थांबू नका. तुमची गाडी सुसाट सुटानदे .देवा महाराजा. काय लागली मदत तर नक्की सांगा. काय लागत ती मदत करूया. सिरियल थांबता नये.
एक नंबर..... उत्कृष्ट अभिनय..... छान दिग्दर्शन...... कोकणच नयनरम्य निसर्ग सौंदर्य....... छान कथानक..... अशा सिरीज असल्यातर बघायला का नाही आवडणार...... पुढेही असंच चागंल पहायला मिळेल ही अपेक्षा.😊❤
A non marathi lady trying to explore kokani culture was a touching scene. The climax of the episode that showed the gliter in Jhila's eyes was an engaging one. Superb ....well done.
खुपच छान !!! 👌👌👌 एपिसोड बघताना आपण पण त्यांच्या परिवारातले एक होऊन जातो. त्यांच्यातील आनंदी क्षण बघुन आपल्या पण चेहऱ्यावर हसु येतं. खरंच खुप सुंदर. पहिल्या एपिसोड पासुन पाहत आहे. तिसऱ्या एपिसोड च्या प्रतीक्षेत !!!!
देवान काळजी घेतलेली असा......१०० तून ४ घरा तरी गणपतीत रुसवे फुगवे विसरतील...खरोखर लेखकाच्या घरातील घटनाच वाटते आहे...एवढं close कसा जमलं त्याला देव जाणे
मीही एक कोकणातला so मला ते जास्त apeal झालं , हे जे मांडलंय यात काल्पनिकतेचा जराही लवलेश दिसत नाहीय bcoz प्रत्येकाच्या आयुष्याच्या कोपऱ्यात हे संवाद, ही घटना अन ते नातेसंबंधातले हेवेदावे आहेतच अन ते इथं बघताना स्पष्ट डोळ्यासमोर येतात...सर्वांचं काम उत्तम अन मुक्या भावा तुझ्यासाठी👉❤
एक नंबर बेबसिरीज प्लीज पुढे चालू ठेवा सगळ्यात भारी काम झिलाचे खरच खूप यश मिळो दादा ला मुकेश दादा एक नंबर अभिनय त्याला ह्या कामासाठी पुरस्कार मिळाला पाहिजे पुन्हा पुन्हा पाहीवीशी वाटणारी बेबसिरीज धन्यवाद आसोवा
खरंच भावनिक होता एपिसोड,बाप्पाची आणि गावच्या घरी घरपण टिकवून ठेवणाऱ्या आजी आजोबांची एकच इच्छा असते ती म्हणजे सर्वांनी एकत्र यावं ❤बाकी दिव्या हे पात्र मनाला भावल........हे अस काही खूप वर्षांनी बघायला नव्हे जगायला मिळतंय यातच मिळवलं.....बाप्पा सर्वांना सुखी ठेव
या भागातला असा एखादा प्रसंग किंवा क्षण तुमच्याही बाबतीत घडला असेलच! असल्यास आम्हाला कमेंट मध्ये कळवा
आणि हा Episode सर्वांसोबत share करा😊
कोंकण आणि संस्कृती खूप छान दाखवून दिली आहे अभिमान वाटतो मी कोंकणी असल्याचा❤
Kela share....houde rada
10 diwas har roj ek episode taka khup chan series aahe ani me ha episode Kuwait madu bagat aahe koknatlya aathvani jaga zalya ❤
Ho same story captured
आम्हि नुकत्याच शहरि भागात आलेल्या पिंपरी चिंचवड मधिल इमारती च्या विकासाच्या मार्गावरील गावातले गाव सोडून गेलेल्याच्या जमिनि कश्या लुतता येतिल व गावात असलेल्या जमिनिचे बान्ध कोरुन वाढवनारे
झिला म्हणजे जेवणातली काळ्या वाटाण्याची उसळ आहे.. सर्वांना हवीहवीशी वाटणारी....
1 no. series ahe yala mhantat Marathi series.
खूप गोड घेतली आहे वेब सीरिज...खास करून दिव्या च काम करणाऱ्या अभिनेत्री च काम खूप positive आहे 😅
खुप छान सुरवात झाली आहे. पात्र पण छान निवडली आहेत. बस थांबू नका. तुमची गाडी सुसाट सुटानदे .देवा महाराजा. काय लागली मदत तर नक्की सांगा. काय लागत ती मदत करूया. सिरियल थांबता नये.
मुकेश भाऊ वस्त्रहरण गोप्या आणि आज झिला बघताना खूप छान वाटतय
एक नंबर..... उत्कृष्ट अभिनय..... छान दिग्दर्शन...... कोकणच नयनरम्य निसर्ग सौंदर्य....... छान कथानक..... अशा सिरीज असल्यातर बघायला का नाही आवडणार...... पुढेही असंच चागंल पहायला मिळेल ही अपेक्षा.😊❤
देवाक काळजी🙏🏻
झीला एक नंबर ❤❤❤❤❤
गणपती बाप्पाची कृपादृष्टी अशीच सदैव राहो तुमच्यावर ❤🥰😇🙏🙌
धन्यवाद🙏🏻 मनापासून आभार❤️
A non marathi lady trying to explore kokani culture was a touching scene. The climax of the episode that showed the gliter in Jhila's eyes was an engaging one.
Superb ....well done.
non marathi lady doing hindi imposition in konkan very nice 😂😂 Marathi web series madhye dialogues hindi madhye 😂😂
खूप छान वाटलं.. कोकणाचं प्रेमळ वातावरण आणि माणसं..
मस्तच खूप छान मनाचो मळंब दूर हो दे महाराजा 🙏🏻🙏🏻
केवळ अप्रतिम❤❤
झिला अस्सल मालवणी, मस्तच 👌👌👌
खुपच छान !!! 👌👌👌 एपिसोड बघताना आपण पण त्यांच्या परिवारातले एक होऊन जातो. त्यांच्यातील आनंदी क्षण बघुन आपल्या पण चेहऱ्यावर हसु येतं. खरंच खुप सुंदर. पहिल्या एपिसोड पासुन पाहत आहे. तिसऱ्या एपिसोड च्या प्रतीक्षेत !!!!
देवाक काळजी🙏🏻
Ekdum vastavikta mandli ahe khup dhanywad
डोळ्यात पाणी आलं...
असे कुठे तरी होते आमची मालवणी माणस प्रेमळ.आहेत!
गणपती आत घेताना असे वाटले जणू काय विठ्ठलच उभा आहे मागे
दोन्ही कुटुंबांना एकत्र करण्याकरता
Mukesh Mitra ek number kaam tuz ..... ganpati Bappa morya
धन्यवाद संपूर्ण टीमचे , कोकणातील गणेशचतुर्थी , तिथली पारंपरिक, संस्कृती, कोकणी माणसाचे राहणीमान, खाद्य संस्कृती, जगासमोर मांडल्याबद्दल, तुमच्या या प्रयत्नाने कोकनात पर्यटनाला उत्तम प्रतिसाद मिळू शकतो
कोकणातलं खरोखर चित्र ज्यांना कोकण माहिती नाही त्यांना बघायला मिळेल
सर्वांचा अभिनय नैच्युरल आहे
खूप च छान.. मी कोकणची नाही पण तरी पण खूप आपली शी वाटतीय ही सिरीज....❤❤❤
अतिशय सुरेख व आत्मचितन करायला लावणारी वेब सिरीज आहे.
खूप सुंदर आणि भावनिक एपिसोड ❤️❤️🥺
पुढील भागात नक्कीच बाप्पा दोन भावांना एकत्र आणतील❤️ देवाक काळजी ❤️
देवाक काळजी 🙏🏻
गणपती बाप्पा मोरया ❤ देवाक काळजी ❤
कोकणी माणसाच्या अगदी काळजातला विषयाला हात घातलावं❤
झिला नाही हा तर देवाचा झिला. फार छान सुंदर ❤❤
खुप छान, अगदी मनाला भावणारा😍😍😍 बघताना अलगद डोळ्यात अश्रू आले😍😔
अप्रतिम सादरीकरण
काळजाला भिडणारा विषय
कोकणात घर असून दुरावणारी पिढी नक्कीच विचार करणार
तुमचा यूट्यूब चायनल अप्रतिम आहे.....माझ्या मते मराठीतला बेस्ट चायनल आहे....❤
खूप च छान झिलाचे काम एक नंबर expression अप्रतिम...
अप्रतिम... हृदयस्पर्शी...
Apratim episode 🎉🎉
Content me dum hai boss...😎
मालवणी माणसाच्या थेट हृदयाला भिडणारी वेब सिरीज....❤
बबन्या ची acting as always ek number 😅
Story is best and touching to heart, it seems that story is of our house ❤❤❤❤🎉🎉🎉 and zila is speaking so fluent malvani 😂😂
कोकणी संस्कृतीचा अस्सल दर्शन घडविणारी आणि नात्यांचा दुरावा अलगद दुर करणारी भावनिक व हृदयस्पर्शी वेबसीरीज .
दादा, किती छान एपिसोड बनावलात, अगदी कोकणात गेल्यासारखं झालं, डोळ्यात पाणी आलं.
देवान काळजी घेतलेली असा......१०० तून ४ घरा तरी गणपतीत रुसवे फुगवे विसरतील...खरोखर लेखकाच्या घरातील घटनाच वाटते आहे...एवढं close कसा जमलं त्याला देव जाणे
1 नंबर,👌👌👌👌👌
खूप सुंदर अभिनय मुकेश दादा......😊😊
मीही एक कोकणातला so मला ते जास्त apeal झालं , हे जे मांडलंय यात काल्पनिकतेचा जराही लवलेश दिसत नाहीय bcoz प्रत्येकाच्या आयुष्याच्या कोपऱ्यात हे संवाद, ही घटना अन ते नातेसंबंधातले हेवेदावे आहेतच अन ते इथं बघताना स्पष्ट डोळ्यासमोर येतात...सर्वांचं काम उत्तम अन मुक्या भावा तुझ्यासाठी👉❤
धन्यवाद🙏🏻
याची लिंक आपण सगळ्यांपर्यंत share केल्यास, आम्हालाही तुमच्यामार्फत जास्तीत जास्त प्रेक्षक मिळतील😊
Please, share this video link❤️
Khupch Chan vatala bghun episode ❤
अरे वा, देवगडची शान ऋत्विक धुरी कमाल गाऱ्हाणं ❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
tai खूप छान डोळ्यात पाणी इला🙏
आपली संस्कृती, आपला अभिमान, मराठी महाराष्ट्रीयन परंपरा. जगाला हेवा वाटावा अशी आपली संस्कृती आहे.खूप खूप शुभेच्छा.❤
एक नंबर बेबसिरीज प्लीज पुढे चालू ठेवा सगळ्यात भारी काम झिलाचे खरच खूप यश मिळो दादा ला मुकेश दादा एक नंबर अभिनय त्याला ह्या कामासाठी पुरस्कार मिळाला पाहिजे पुन्हा पुन्हा पाहीवीशी वाटणारी बेबसिरीज धन्यवाद आसोवा
🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्वो उत्तोम्म 👌🏻😍👍🏻🤩
Khoop sundar ❤❤❤
खुपच सुंदर. 😄🙏🏻
खूप सुंदर वेब सिरीज पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि गणपती बाप्पा❤💐💐🥰🥰👌👍
Kharach khup chan ❤
Garhane ekdum bhari😊
1 no series ahe ,dolyat pani ale ❤
Khup bhari👍
Kadak episode aahe
उत्तम❤🎉🎉🎉 एकमेकांवर असणारे प्रेम कुठल्याही निमित्ताने का असेना शेवटी आपला रंग दाखवणारच आहे प्रेमाचा विजय हा होणारच
देवगड का इलास की गाऱ्हाणं= भाऊ धुरी ❤
निदान शेवटी सगळे एकत्र हसले तरी हे ही नसे थोडके शेवट गोड सगळे गोड
डोळ्यात अश्रू आले ❤
फार चटका लावणारा भाग!सुरवातीला
प्रक्षेपणात काही व्यत्यय येतोय असं वाटतं!
Khup chhan vishay. Jhila character mastach.
छान विषय अणि सादरीकरण 👌👌
मस्त च आसा गणपतीच्या निमित्ताने सगळे जवळ तर ईले असत 😊
खुप छान 👌👌
Dolyat Pani aanalet Aasova!! Ganpati Bappa Moraya!!🙏🙏
👌👌मनापासून धन्यवाद..
खूपच छान.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...खूप छान
देवाक काळजी Season २ आलेला आहे नक्की बघा!!
th-cam.com/play/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K.html
अप्रतिम ❤❤❤
गणपतीची आरास मस्त, बाप्पा ची मूर्ती भारीच! 🌹
धन्यवाद!🙏❤️
देवाक काळजी Season २ आलेला आहे नक्की बघा!!
th-cam.com/play/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K.html
मस्तच 🎉❤
मुकेश दादा भारी वाटलं तू ही गोष्ट पुढे घेऊन जाताना बघून.
सुंदर लिखाण, दिग्दर्शन आणि चित्रीकरण
टेक्निकली, हा भाग अजून छान झाला 🙏🙌
देवाक काळजी😊
❤ खूप सुंदर
व्वा!! छान जमलय !! एपिसोड संपल्यावरच अनावश्यक आणि रसभंग करणार आहे.
अप्रतिम 👌
खूप सुंदर. ते सगळे हसताहेत दुसर्या भागाच्या शेवटी.पण आमच्या डोळ्यात पाणी.
Gaon gata gajali madhala babano chi tr khup Chan act ahe ❤
छान मालीका बनवली. कोकणातील घराघरातील कहानी येथे प्रचितीला येते.
गणपती बाप्पा मोरया
खूप खूप धन्यवाद!❤️
Khupch chhan zala bhava bhavanch
nat aatmiytech disun aale
mastch zala episod
aaj achya dhakadhakicha jiwanat san ani utsavamadhech kutumb ani pariwar ekatr evun enjoy karu shakatat
झिला म्हणजे हेरा फेरीतलो बाबुराव गणपतराव आपटे आसा... त्याच्या शिवाय पिक्चर कितीही भारी असलो तरी फ्लॉप.... एक नंबर व्हिडिओ...👌
खूप छान सादरीकरण 👌
एकदम मस्त!!
आजचा भाग तर एक नंबर होता .डोळ्यात पाणीच आले.
न बोलणाऱ्या दोन भाऊ, भावजयीं सोबत जेवताना चा प्रसंग गोड झाला तो झिला मुळे... पण असा झिला दादा सगळ्यांच्याच नशिबात नसतो ना...
💪💪💪💪
खूप छान गावची आठवण आली
खुपच सुंदर डोळ्यात पाणी आले😂👌👌👌👌
अतिशय भावस्पर्शी सीरिज!!👍👍सर्वांचा अभिनय उत्तम. झीलान तर छानच काम केला आसा!!👌👌
खरंच भावनिक होता एपिसोड,बाप्पाची आणि गावच्या घरी घरपण टिकवून ठेवणाऱ्या आजी आजोबांची एकच इच्छा असते ती म्हणजे सर्वांनी एकत्र यावं ❤बाकी दिव्या हे पात्र मनाला भावल........हे अस काही खूप वर्षांनी बघायला नव्हे जगायला मिळतंय यातच मिळवलं.....बाप्पा सर्वांना सुखी ठेव
अप्रतिम सादरीकरण ❤❤❤ .....सर्वच कलाकार अप्रतिम.....मधला दुवा झिल्या 👌🏼👌🏼👌🏼👌🏼.......कलाकार दिगंबर राणेंची झलक जाणवते
समीर आणि सर्व कलाकार उत्तम अभिनय केलाय. 👌
सण म्हणजे आनंद....नाहीतर नुसत्या कर्म कांड नी देव ही पावत नाही
hi kashala final la...... serial chi maja geli hichya mule....
खूप सुंदर.... गणपती बाप्पा मोरया...
loved those details ! ganpati chya murti chya doghe bajula ram ani laxman, doghe bhau, ek motha aani ek chhota ! kamaaal yaar !!!
खूप खरी आणी खूप गोड शेवट असणारी सिरीज. 👍👍 दिव्याचे काम करणारी अभिनेत्री पण छान 👌👌
एकदम छान ....
फार छान!हृदयस्पर्शी!बघताना डोळ्यात पाणी आले आनंदाने!
आख्ख्या जगात असा स्वर्ग कुठेचं नाही याल आहे तस फक्त जोपासलं पाहिजे