Hi Bhadipa. Myself Tanay Mahajan.I am 19yrs old, studying in Pune.Want to work at Bhadipa as an actor.I had done acting in extra curricular events and some theatre. Please tell how can I give audition for Bhadipa...
खूप सुंदररित्या नात्यांचे पदर उलगडले आहेत. भावस्पर्शी एकदम. फक्त शेवटच्या scene मधे स्वानंदी बोलल्यानंतर आई काहीतरी बोलेपर्यंतच मधेच advertise केली त्याने थोडी लिंक तूटली असा वाटल. advertise ervahi स्मूद्ली येत असतात तुमच्या बाकीच्या गोष्टींमध्ये पण इथे लिंक ब्रेक झाली. चिमुकल्या वसुंधरेसकट सर्वांच काम आवडलं 👌👌
किती सुंदर ❤ आपल्या सणांचा मोठेपणा दाखवणारे अजून चित्रपट आले पाहिजेत. हॉलिवूड मध्ये ख्रिसमस चे खूप सारे मूव्ही येतात तसे. आपल्या कडील सण जास्त सगळ्यांना सामावून घेणारे आहेत. भाडीपा प्लीज विचार करा अश्या movies बद्दल.
जीवनात भावभवनांनी अत्यंत गुंतागुंतीच्या होण्याऱ्या कौटुंबिक प्रसंगांची, कुटुंबातील व्यक्तींच्या परस्पर प्रेम, समजूतदारपणा आणि आपुलकीच्या जोरावर कशी उकल होते, कुटुंब कसे प्रेमानी एकत्र येते हे सांगणारी दर्जेदार कलाकृती. लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, एडिटर सर्वच कलाकारांचे हार्दिक अभिनंदन. बाल कलाकार स्पृहाचे विशेष अभिनंदन. सर्वांनाच या क्षेत्रात खूप यश मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना...
Thank you Bhadippa, I'm missing my mother and sisters and brother, from last 10 years, bappa bless them we have went through very struggling life may God give my mother all happiness.
खूप हृदयस्पर्शी कथा. उत्तम अभिनय. लक्ष्मी कुंकू लावते वगैरे विनोद करून मन आणि धार्मिक भावना दुखावण्यापेक्षा असा लक्ष्मीपूजन खूप आवडलं. नर्म विनोद करताना संस्कृतीचा मर्म विसरू नका, हीच विनंती.
दुसऱ्याच प्रेम मान्य करायला शिकल पाहिजे...मुलांचं प्रेम पालकांनी स्वीकारलं पाहिजे. सहज सुंदर भावनाविष्कार मांडला आहे. असे तुटणारी नाती जोडणारे मानस घराघरात असोत.
Very heart touching short film. Especially the scene when Laxmi pujan is carried out and daughter is coming home as LAXMI was the most liked scene. Acting is super
Amazing amazing… perfect emotion… perfect story… and you guys perfectly blended the adv in the story.. prashant too good… chhoti vasu out of the world ❤ aai and tai perfect 😍 Direction, writing, bgm, cinematography, edit…. kadak
Khup chan. Maze baba gelyala 10 varsha zali. Tyaanna pan Anarshe Khup Aavdayche. Tyanchi aathvan karun dilit. Everyone did a good job. Acting at its best. Most importantly Direction.... Kudos to the team 👍
Lovely! I hope you folks had a happy Diwali too. In this unkind, ruthless, bloodthirsty world BHADIPA is my source of solace, of rootedness to my motherland, to my culture- THANK YOU, Swanand, Sarang & Paula. You are truly doing groundbreaking work of preserving our Marathi Sanskruti & our Vaarsa / Viraasat ❤ hugs from Canada 😊
नाजुक विषय अतिशेय उत्तम पध्दतीने सादर केलाय, लेखक आणि दिक्दर्शक यांचे उत्तम कार्य, आई ची भूमिका अश्विनी गिरी मॅडम नी अतिशय सुंदर साकारली आहे, तसेच छोटी वसुंधरा अतिशय क्यूट आहे. भा डी पा ला आणि ये संपूर्ण टीम ला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
Unfortunately I'm facing same situation and haven't met my sister for last 7 years neither her daughter who is 4 years old, unfortunately our bond is streached beyond its limits, I wish I could go back in time and relive all these years again having my present consciousness so that I could somehow find a solution 🤞
आई कधीतरी टीव्ही वर मालिका बघत असताना रडते तर मी आईला म्हणतो अरे रडते कशाला फिक्शनल पात्र आहेत ते अक्टिंग करतायात ते त्यात काय रडायचं, पण हि शॉर्ट फिल्म बघताना खरच डोळे पाणावले. खूप छान !
सगळ्यांचा अभिनय, रंग-संगती, पटकथा उत्तम आहे. डोळ्यातुन पाणी वगैरे ही आलं. पण मूळ कथेत आपल्या नेहेमीच्या मराठी चित्रपटांत जे उणेपण कायम जाणवतं ते आहे. एक कुठली तरी समस्या म्हणा जखम म्हणा जी इतके वर्षे खोलवर होती ती अश्शी चुटकी सरशी सुटली. सगळं सोप्पं तर होतं! उगाच आपण आपले काहीतरी मनात गंड धरुन होतो. चला आता हातात हात घेऊया. इतकं ते सोप्पं होत तर आज वर कस्सं नाही कळलं. वेड्डाबाई! हा दिवाळी व्हिडिओ आहे म्हणून शेवट गोड, त्यात प्रमोशन इ. असेल पण असं नका रे करू भाडिपात तरी. नाही सगळे प्रश्न सोडवलेत पण सुटू शकतील अशी आशा दाखवलीत तरी पुरे आहे. याचा मराठी चित्रपट नका करू. :) तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा!
Anarse, I guess one the most difficult faral to be made during Diwali. Yet the one who manages to master it are truly an expert. N for this short flim is also an unique one 👍🏻
Very sweet & soft movie.leaves u feeling all soft emotions. Some people r too stubborn, to forgive matters. It is only thir inflated ego. Just try ,& forgive. U wil feel so peaceful.it fills u with lot of love.stops u from hate feelings. Nice happy Diwali,vyhe family had , after so many years. I liked the brother, acted so well. I liked the scene, where the small kid is not ready to enter the house & the mother is not ready to come out of her locked room.
Well done, Team!!! It's a very heart-warming and soul-touching clip. Hurt feelings and bruised egos can divide a family, but the bond of love is strong, and it ultimately transcends them all. Both parties need to put aside their differences and think of this moment in hand and the future. Lost time will not return, but days to follow can be saved.
महाराष्ट्राचा दागिना 'मागिना' आजच खरेदी करा. Use code "FESTIVAL500" for a 500 off on all purchases: bit.ly/49hhQq5
Very nice...
@@SanjayPatil-gp7rc😢p
P
😊
Hi Bhadipa. Myself Tanay Mahajan.I am 19yrs old, studying in Pune.Want to work at Bhadipa as an actor.I had done acting in extra curricular events and some theatre. Please tell how can I give audition for Bhadipa...
Aww the kid stole our hearts with her cuteness and acting skills ❤😍🥹
Totally agree... she is such a cutie ❤
खूप सुंदररित्या नात्यांचे पदर उलगडले आहेत. भावस्पर्शी एकदम. फक्त शेवटच्या scene मधे स्वानंदी बोलल्यानंतर आई काहीतरी बोलेपर्यंतच मधेच advertise केली त्याने थोडी लिंक तूटली असा वाटल. advertise ervahi स्मूद्ली येत असतात तुमच्या बाकीच्या गोष्टींमध्ये पण इथे लिंक ब्रेक झाली. चिमुकल्या वसुंधरेसकट सर्वांच काम आवडलं 👌👌
धन्यवाद स्वप्ना, share नक्की करा❤
Ho khar bolalat👍
Ho na.... Te basat nahi fit.... Video edit karun badalta yet asla tar पहिल्यांदा ते बदला...
Very true feedback. I don't know if they can control where ads get inserted but if they can, they should move it.
त्या दागिन्या ची तर ऍड होती ❤
किती सुंदर ❤ आपल्या सणांचा मोठेपणा दाखवणारे अजून चित्रपट आले पाहिजेत. हॉलिवूड मध्ये ख्रिसमस चे खूप सारे मूव्ही येतात तसे. आपल्या कडील सण जास्त सगळ्यांना सामावून घेणारे आहेत. भाडीपा प्लीज विचार करा अश्या movies बद्दल.
आम्हालाही हे करायला आवडेल, नक्कीच घेऊन येऊ असं काही तरी❤
जीवनात भावभवनांनी अत्यंत गुंतागुंतीच्या होण्याऱ्या कौटुंबिक प्रसंगांची, कुटुंबातील व्यक्तींच्या परस्पर प्रेम, समजूतदारपणा आणि आपुलकीच्या जोरावर कशी उकल होते, कुटुंब कसे प्रेमानी एकत्र येते हे सांगणारी दर्जेदार कलाकृती. लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, एडिटर सर्वच कलाकारांचे हार्दिक अभिनंदन. बाल कलाकार स्पृहाचे विशेष अभिनंदन. सर्वांनाच या क्षेत्रात खूप यश मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना...
Special appreciation for the wada, khup sundar ghar aahe. Ani Manas ....... What a performance.❤
Yes, we couldn't agree more... Kudos to our team Anarse!❤❤
Thank you Bhadippa, I'm missing my mother and sisters and brother, from last 10 years, bappa bless them we have went through very struggling life may God give my mother all happiness.
Choti Laximi bahot pyari hai yaar bahot kubh sab dil ko chu gaya 👌👌🌹🌹🌹
खूप हृदयस्पर्शी कथा. उत्तम अभिनय.
लक्ष्मी कुंकू लावते वगैरे विनोद करून मन आणि धार्मिक भावना दुखावण्यापेक्षा असा लक्ष्मीपूजन खूप आवडलं.
नर्म विनोद करताना संस्कृतीचा मर्म विसरू नका, हीच विनंती.
दुसऱ्याच प्रेम मान्य करायला शिकल पाहिजे...मुलांचं प्रेम पालकांनी स्वीकारलं पाहिजे. सहज सुंदर भावनाविष्कार मांडला आहे. असे तुटणारी नाती जोडणारे मानस घराघरात असोत.
Kharch... kabeer....???? Bapre.... dil dosti duniyadari athaval yar patakn....❤
Meenal..❤ kabeer
स्वानंदीची entry कमाल आहे. आई पण मस्त ❤❤ उत्कृष्ट कलाकृती
Ek no. Acting keliy manas cha je patra kelay tyane..mast vatal..emotional kel rao
Swanandi after Dil Dosti Duniyadari ❤
नात्यांचे हळूवार पदर उलगडुन मनाला स्पर्श करण्याची भा डी पा ची परंपरा अतिशय sundar❤
बस कर यार अब रुलायेगा क्या.रुला ही दिया शेवटी, खूप खूप सुंदर.
खूप छान अशा कथानक असणाऱ्या किती गोष्टी ऐकल्या पाहिल्या असतील तरीही यातील गोडवा खूप छान वाटला मनापासून आवडलं
लेखन, दिग्दर्शना सोबत, संकलन ध्वनि संयोजनही मस्त. कलाकारांना शाबासकी सगळेच देतात.
Khup खुप खुप खुप khupach chan. Apratim atishay सुंदर
खूप सुंदर. अभिनय सर्वांचेच छान. अंकलीकर, बाबांचा वारसा छान पुढे नेत आहेस.
Very heart touching short film. Especially the scene when Laxmi pujan is carried out and daughter is coming home as LAXMI was the most liked scene. Acting is super
अतिशय सुंदर पध्दतीने नाती जपण्याचा प्रयत्न केला आहे खूप सुंदर
Amazing amazing… perfect emotion… perfect story… and you guys perfectly blended the adv in the story.. prashant too good… chhoti vasu out of the world ❤ aai and tai perfect 😍
Direction, writing, bgm, cinematography, edit…. kadak
Glad you liked it, Ekta! Don't forget to share it with your friends & family! ❤❤
नेहमीप्रमाणेच अप्रतिम कथानक, कलाकार आणि अभिनय ❤❤❤❤
आपली संस्कृती, आपली नाती आणि ते जपण्याचे प्रयत्न हे रोजच्या आयुष्यातले विषय सहजरित्या मांडल्याबद्दल भाडीपाचे आभार….❤… खुप छान सादरीकरण. 👌🙌
The winner of this entire short film is that little cutie 😍😍
किती सुंदर अभिनय, स्टोरी राइटिंग आणि specially ती छोटीसी चिमूकली... 🥰🥰.
बेस जमतय - आई आणि नाति - अगदी हृदय आर-पार आणी डोळ्यात पाणी
खूप सुंदर! म्हणजे acting मस्तच, story अतिशय सुंदर आणि गोंडस वसुंधराची acting 💗⭐🫧
So cute Spruha! Enjoyed your innocent performance, hoping to see this cutie featuring in many more films now❤
She is swanandi
@@ganeshkolte5377 The little girl's name is Spruha Date.
Holding grudges a waste of precious time.
Loved this film.
Khup chan. Maze baba gelyala 10 varsha zali. Tyaanna pan Anarshe Khup Aavdayche. Tyanchi aathvan karun dilit. Everyone did a good job. Acting at its best. Most importantly Direction.... Kudos to the team 👍
भाडिपा ला हे मस्त जमतं.. नात्यातलं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी 👌👌
उत्तम ऑक्टिंग झाली आहें सर्वांची..अप्रतिम लेखन आणि दिग्दर्शन
Kitich sundar aahe lahanshi cuteshi 😍 mulgi ani tichi acting. So nice....😍👏👏
भाडीपाचे कंटेंट आणि संदेश भारी असतातच पण सर्वात भारी location असतात.किती सुंदर location आहे 😍😊
उकडीचे मोदक आणि आता अनारसे खरच उत्तम creativity...❤❤
पुढे तिळगूळ पण घेऊन येऊ😅
H
इतकं सुंदर जमतं कसं?
अनारसे खाताना होईल सुखच जसं!
होवो दीपावली तुमचीही सुंदर!
मिळो आम्हा असेच हे पुरूनी उरेल मनभर!
खूप छान, डोळ्यात पाणी आणले. संवाद, अभिनय खूपच वास्तवदर्शक. काही ठिकाणी तर मी आणि माझी भाची आहोत असे वाटून गेले.
खूपच तरल आणि भावस्पर्शी 👌🏻👌🏻 शेवटची जाहिरात फक्त अचानक येऊन आदळली
Chhaan... Shree sukt aikun bara vaatla🙏🙏🙏🙏🙏
खुप मस्त
निशब्द...
सुरेख किती ही रुसले फुगवे असले तरी नाती कधी तुटत नाही हेच खरे
खरच खूप अप्रतिम👌 नशीब नाही पण भाग्य लागते अशी नाती मिळायला. 🥰
खूप छान, स्वानंदी आणि सर्वांचाच अभिनय उत्तम. भाडीपा ला साजेशी कलाकृती
Lovely! I hope you folks had a happy Diwali too. In this unkind, ruthless, bloodthirsty world BHADIPA is my source of solace, of rootedness to my motherland, to my culture- THANK YOU, Swanand, Sarang & Paula. You are truly doing groundbreaking work of preserving our Marathi Sanskruti & our Vaarsa / Viraasat ❤ hugs from Canada 😊
Hello, Manoj! thank you so much for appreciating & supporting our work! Warm hugs from BhaDiPa team & Wish you a very happy & prosperous Diwali! ❤❤❤
V heart touching story
खूपच सुंदर , पाहून आनंदाश्रू आले. अभिनय सर्वांचा वाटलाच नाही.
Heart touching...नितांत सुंदर
खूप दिवसांनी भाडीप कडून इतकी सुंदर भावस्पर्शी फिल्म सादर झाली आहे.
धन्यवाद सर्व भाडिप टीमला.
नाजुक विषय अतिशेय उत्तम पध्दतीने सादर केलाय, लेखक आणि दिक्दर्शक यांचे उत्तम कार्य, आई ची भूमिका अश्विनी गिरी मॅडम नी अतिशय सुंदर साकारली आहे, तसेच छोटी वसुंधरा अतिशय क्यूट आहे.
भा डी पा ला आणि ये संपूर्ण टीम ला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
धन्यवाद, तुम्हालाही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा❤
खूपच सुरेख, एक तर स्वानंदी मला खूपच आवडते...सगळ्यांची छान झालीत काम, नातेच ते कसे पेरतो तसेच उगवते नाही का? सुंदर
khupach sundar ❤.. bhadipa always wins the heart !
Dhanyavaad, Shaarvi! Happy Diwali ❤❤
@@BhaDiPa Happy and a Prosperous Diwali to y'all and the whole team ❤️
That small cute girl stole my heart.
Kharach bhadipa mule aaplya marathi sanskrutila punha ek Navin disha milali social media madhun thanks bhadipa
I had tears & smile & goose bumps
खूप छान खूप सुंदर 👌स्टोरी होती अगदी मनापासून आवडली शेवटच्या सीनला अगदी डोळ्यातून अश्रू आले😢
अप्रतिम 💯 दिवाळी गोड झाली नक्कीच..खूपच सुंदर ❤️ स्वागत सुंदर केलं हा छोटू लक्ष्मीचं 😍 छोटी ताईसाहेब आवडली आपल्याला राव...
ती ताईसाहेब Don आहे आपली!
@@BhaDiPa ekch number 🔥😍
खूप छान. आभार भाडीपा. प्रशांत केणी मस्त acting
स्पृहा पहिल्यांदाच काम करत आहेस असे वाटतच नाही खूप खूप सुंदर दिसतेस.कथानक आणि कलाकार उत्तम संच.सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
आई आणि मुलीच्या भांडणातला गोड ओलावा डोळ्यात नकळत पाणी आणनारा होता ❤
खूप छान.. हृदयस्पर्शी!!! ❤❤❤
सर्वांचं ...विशेषतः मानसचं काम आवडलं
Unfortunately I'm facing same situation and haven't met my sister for last 7 years neither her daughter who is 4 years old, unfortunately our bond is streached beyond its limits, I wish I could go back in time and relive all these years again having my present consciousness so that I could somehow find a solution 🤞
Sending you much love on their behalf, शुभ दीपावली❤
😊 खुप छान नात्याची गुंफण प्रस्तुत केले आहे
आई कधीतरी टीव्ही वर मालिका बघत असताना रडते तर मी आईला म्हणतो अरे रडते कशाला फिक्शनल पात्र आहेत ते अक्टिंग करतायात ते त्यात काय रडायचं, पण हि शॉर्ट फिल्म बघताना खरच डोळे पाणावले. खूप छान !
Khup sundar.... pratek sanala tya sanchya khas padarthache nav dene nivval apratim....
धन्यवाद भाडीपा ❤❤❤❤ खूप सुंदर कथा व अभिनय व सर्व कलाकार तर एक च नंबर ❤❤❤❤
खरंच नाती जपण्यात महत्त्वाचं आहे.शुभ दीपावली.❤❤
सगळ्यांचा अभिनय फारच छान.सहज
अभिजीत दा...so touching and beautiful 👌👌
अनारसे..खूपच गोड ... bhadipa always rocks
Kharach ❤ touching story hoti Bhartiya touring party ek number 🎉🎉🎉👏👏👏big around of applause
अप्रतीम शॉर्ट फिल्म 👌👌👌...शब्दच नाहीत माझ्याकडे ह्याचे कौतुक करायला
Superb ....my past came into screen in one sight ....
I realised forgiveness is devine
सगळ्यांचा अभिनय, रंग-संगती, पटकथा उत्तम आहे. डोळ्यातुन पाणी वगैरे ही आलं.
पण मूळ कथेत आपल्या नेहेमीच्या मराठी चित्रपटांत जे उणेपण कायम जाणवतं ते आहे. एक कुठली तरी समस्या म्हणा जखम म्हणा जी इतके वर्षे खोलवर होती ती अश्शी चुटकी सरशी सुटली. सगळं सोप्पं तर होतं! उगाच आपण आपले काहीतरी मनात गंड धरुन होतो. चला आता हातात हात घेऊया. इतकं ते सोप्पं होत तर आज वर कस्सं नाही कळलं. वेड्डाबाई!
हा दिवाळी व्हिडिओ आहे म्हणून शेवट गोड, त्यात प्रमोशन इ. असेल पण असं नका रे करू भाडिपात तरी. नाही सगळे प्रश्न सोडवलेत पण सुटू शकतील अशी आशा दाखवलीत तरी पुरे आहे. याचा मराठी चित्रपट नका करू. :)
तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा!
अतिशय सुंदर
आणि junior वसू तर awesome 😎
भाडीपा
अतिशय सुंदर
मला ही सर्व प्रगति म्हणजे वेगवेगळे विषय वारे वा
MAY U CLIMB PICK BY PICK
दौडते रहो
शुभास्ते पंथानः संतु
खूप सुंदर, खूप सुंदर. बाकी काही शब्द नाहीत. आवडलं. भारी आवडलं.
some time its related to our life and make us smile in middle of cry :)
धन्यवाद सूरज❤
खूप छान story ❣️❤️heart touching
He khup relatable hota majhe pan pappa gelet Ani tyana pan aanase aavdat hote ani majhi aai aaj hi derveles Diwali la karte 🥹🥹🥹
धन्यवाद सारंग आणि team
जाहिरात व story ..मिलाफ मस्त..
Good gel
Anarse, I guess one the most difficult faral to be made during Diwali. Yet the one who manages to master it are truly an expert. N for this short flim is also an unique one 👍🏻
Kaku kiti god distayy!!🥰
Kid is so cute and everyone acted so so well.. Awesome story
अतिशय उत्तम कलाकृती.... मनाला भावणारा संदेश ❤
तुम्ही भा डी पा वाले माणसाला अगदी हळवं करून टाकता राव 🙏🏻🙏🏻
No words to describe the emotions after watching this, ❤
Very sweet & soft movie.leaves u feeling all soft emotions. Some people r too stubborn, to forgive matters. It is only thir inflated ego. Just try ,& forgive. U wil feel so peaceful.it fills u with lot of love.stops u from hate feelings. Nice happy Diwali,vyhe family had , after so many years. I liked the brother, acted so well. I liked the scene, where the small kid is not ready to enter the house & the mother is not ready to come out of her locked room.
Konti ही आई नात झाल्यावर ही राग टिकून ठेवणार नाही.
'राग टिकवुन ठेवणार नाही' - नाही, राग टिकुन रहात नाहीच. नातवंडं म्हणजे 'दुधावरची साय' नाही का !
अप्रतिम ❤❤❤
कथा, अभिनय, videography, editing, music आणि बाकी सगळच उत्तम ❤❤❤❤❤❤
Well done, Team!!! It's a very heart-warming and soul-touching clip. Hurt feelings and bruised egos can divide a family, but the bond of love is strong, and it ultimately transcends them all. Both parties need to put aside their differences and think of this moment in hand and the future. Lost time will not return, but days to follow can be saved.
Well said, Rajyashree... Do share this short film with your friends & family! Wish you a very Happy Diwali to you too... ❤❤
@@BhaDiPajust this. Extending best wishes to you all for the coming year.
Bhatia म्हणजे असाल मराठी...एक खरी खुरी पर्वणीच जणू..
खूप छान व्हिडिओ..
Bhadipa टीम ला दिवाळी निमित्त अत्यंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
खूपच सुंदर....I always love bhadipa for it's outstanding, excellent and clean content
Hello, Smita! Thank you so much! ❤🎉
Beautiful story ani sarvanchi acting hi
खरचं असे हे आईचे नाते सर्वांना मिळो...खूप खूप मस्त होती ही फिल्म... आणि खूप खूप शुभेच्छा bhadipa ला... Happy Diwali 🎇🪔❤
खुपच भावस्पर्शी कथानक आणि मस्त अभिनय सर्वांचाच
अरे खरचं डोळ्यात पाणी आलं.....❤
पूर्ण व्हिडिओ चिमुरडी नी टेकओवर केला . Dhanyavad भाडीपा ❤