मामाच्या घरची शेती संप्पन। आई खुप खुश | कोकणात मुसळधार पाऊस सुरुच

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • नमस्कार
    मी रासम
    गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
    ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
    कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
    तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
    त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
    तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
    जय पावणादेवी
    धन्यवाद
    तुमचा अनिकेत रासम
    आणि गोष्ट कोकणातली परिवार
    For business enquiry
    Contact on
    goshta.kokanatli@gmail.com
    Location :- Harkul Kh.
    Maharashtra
    maps.app.goo.g...
    Follow us on Instagram :- ...
    Like us on Facebook :- m.facebook.com...
    Keep supporting us 😊
    Do Like 👍🏻
    Share 📲
    Subscribe ❤️
    🙏🏻 ThankYou 🙏🏻
    Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 951

  • @sonalpawar5145
    @sonalpawar5145 3 ปีที่แล้ว +46

    पत्या, साहिल ,बाबु ,आणि अनिकेत तुमची मैत्री खरच खूपच छान आहे...असे मित्र मिळायला खुप नशीब लागतं..

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

    • @vivekgodse4390
      @vivekgodse4390 3 ปีที่แล้ว

      खरे आहे. खूप नशीब लागत ..

    • @asmitpatil1111
      @asmitpatil1111 3 ปีที่แล้ว

      Khup Chan 👍👍👍

    • @pravinkhomne
      @pravinkhomne 3 ปีที่แล้ว

      Right

  • @bhauraogotarane4341
    @bhauraogotarane4341 ปีที่แล้ว +1

    शेतकरी आई बापाचा आमहाला सुधधा आभिमान.....अप्रतिम अप्रतिम सुंदर विडिओ

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 3 ปีที่แล้ว +11

    सर्वात भारी तुझे पप्पा अनिकेत, किती काम करतात ते आणि तेही आनंदाने, सहजतेने, शिवाय एकदम positive असतात कायम 👍🏻
    आणि तुझी आई किती हसतमुख असते, आई आज्जी, घरात आणि शेतात दोन्हीकडे प्रेमाने काम करतात.
    तुझा मित्र परिवार तर क्या कहने, नशीबवान आहेस तू असे मित्र तुझ्या सोबत आहेत.
    तुझे daily vlogs आजी शिवाय अपूर्ण असतात पण, तुमचे सारे कुटुंबच भारी आहे 👌❤️
    एवढ्यातच तुझे channel subscribe केले आहे आणि तू vdo upload केला नाहीस किंवा काही कारणाने पाहायला उशीर झाला तर अगदी चुकल्या सारखे वाटते.
    Great and beautiful vdos 👌
    Keep it up 👍

  • @sangeetachalekar2175
    @sangeetachalekar2175 3 ปีที่แล้ว

    अनिकेत दादा लय भारी तुम्हा सर्व मित्रांसाठी हे गाणं एकदम परफेक्ट ये दोस्ती हम नही छोडेंगे

  • @nikitahaldankar3431
    @nikitahaldankar3431 3 ปีที่แล้ว +3

    खूप👌👌 विडिओ मला आणि माझ्या मुलांना हा विडिओ बघताना खूप मजा आली . माझा मुलगा म्हणतो कि आपण पण मामाच्या गावी जाऊया ना शेती बघायला. मामाला भेटायला. बाबा खुप मेहनती आहे . बाबा नी आई 👌👌एकच नंबर अनिकेत दादा तुझ्या
    मित्रांची फलटण तर एकच नंबर ते पण खुप मेहनती आहे़.

  • @meghabedekar4221
    @meghabedekar4221 3 ปีที่แล้ว

    मामा कडे जायची मजाच काय और असते ।बाकि सगळ झकास .सुंदर अप्रतिम .

  • @sanchetirane7999
    @sanchetirane7999 3 ปีที่แล้ว +28

    देशाचे जवान आणि शेतकरी यांना मानाचा मुजरा यांचा विषयी मला परम आदर आहे.

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @sachinpujari9950
    @sachinpujari9950 3 ปีที่แล้ว +1

    👑 कमाल बुवा हरकुळातल्या मेहनती पोरांची 👑
    🌴🌾 अनिकेत तू ज्या प्रमाणे विडिओ मध्ये शेतीची माहिती आणि गम्मत जम्म्मत दाखवतोस ते पाहून खूप मज्जा वाटते 🌾🌴
    👌 आई मामाच्या गावी खूप खुश होती 👌
    🌴👑 येवा कोकण आपलोच असा 👑🌴

  • @patiluday0
    @patiluday0 3 ปีที่แล้ว +39

    वाह रे मित्रानो जिन्कलस हा ..... क्या दोस्ती है सब ,,,, धमाल कर्ता हा ... अनिकेत रासम # तुला बगीला की वाट ते की खुप मोथा होशील ..

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 3 ปีที่แล้ว +2

    हाश.बरं वाटलं.शेवटी मामाचा तरवा लावून झाला. असं म्हणतात की मामाचा आशीर्वाद असलातर भाच्याची भरभराट होते.तर तुमची भरभराट होणारच.आणि बाबूची पण होणार. कारण स्वतःच्या मामाला खूश करायला अनिकेतच्या मामाकडे आलेला.आणि मित्रमंडळींची भरभराट तर होणारच कारण त्यांच्यावर सगळ्यांचाच आशीर्वाद आहे.किती मजा करता रे.मस्तच. छान होता व्हिडियो. आम्ही पण दमलो कालपासून आम्ही पण काम करत होतो तुमच्या बरोबर. आता मी जाव.

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 ปีที่แล้ว +8

    लय भारी झाला व्हिडीओ. तुम्ही सर्वांनी मज्जा केली. आम्हांला पण मज्जा आली. फक्त आजीला मिस केलं. 🌹श्री स्वामी समर्थ 🌹

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 ปีที่แล้ว

    खुप छान वाटल असे मित्र भेटायला खुप भाग्य लागत आणि मामांच्या चेहरा वरच खुशी बघुन खुप बर वाटल आणि अनिकेत तुझे पप्पा आहेतच लय भारी आई पन खुप होती खुप छान वाटल गावच निसर्गरम्य वातावरण बघुन पन आज्जीला मिस केल खुप.

  • @pritampatil5398
    @pritampatil5398 3 ปีที่แล้ว +38

    असा वाटतो की हा तुझा 20 मिंटचा video कधी संपू नये ❤❤❤

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @bidyesoham6932
    @bidyesoham6932 3 ปีที่แล้ว

    पप्पा द ग्रेट खूप छान. सर्व शेतीची कामे न थकता तुमच्या बरोबर काम करत आहेत. सलाम कामाला कारण कोकणात शेती करणारे कमी झाले आहेत. आपल्या संपुर्ण टिमला सलाम.

  • @sujatathorat646
    @sujatathorat646 3 ปีที่แล้ว +19

    कमाल आहे बुवा तुमची!!!पप्पांची तर खरच कमाल!!खुप शुभेच्छा!!

  • @sakshigaikwad1183
    @sakshigaikwad1183 3 ปีที่แล้ว

    तुझ्या पपांचे सर्व गुण तूझ्यात आहेत.मेहनत करणे, आपल्या कामात आनंद मानणेआणि महत्वाचे माणसं जवळ करणे. तुला आणि तुझ्या मित्रांना खुप यश मिळो हिच सदिच्छा .

  • @rajanishinde6960
    @rajanishinde6960 3 ปีที่แล้ว +6

    खरच अनिकेत तुझ्या mummy ,pappa नां नेहमी हसताना बघुन आम्हाला पन एनर्जी य़ते 👌👌

  • @harshadjadhav3527
    @harshadjadhav3527 3 ปีที่แล้ว

    दादा मस्त मामाची शेतीचे काम पुणँ झाले मामा आनंदी झाले आणि आई खूप खूश झाली मित्र परिवार असलाच पाहिजे म्हणजे सर्व छान होते एक नंबर दादा

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 ปีที่แล้ว +35

    अनिकेत दादा,छान, मस्त, सुंदर व्हिडिओ. शेवटी मामाची शेतीच काम उरकल.तुझ्या मिञ परिवारास नमस्कार.

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत मामा चो तरवो लावन झालो,आई खूप खुश वाटली.... छानचं.... पप्पाची एनर्जी बघून
    सल्युट.खुप बरं वाटलं असेल.... मामांना
    सगळं झाल्यावर तूम्ही सर्व खुश झालात आणि मजा भारी 👌👌👍

  • @dipaligadekar6738
    @dipaligadekar6738 3 ปีที่แล้ว +25

    अनिकेत तू लेई भारी बोलतो तुझी टीम पण लेई भारी नंबर वन 👌👌❤️

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 3 ปีที่แล้ว +1

    मामा मामीला मदत केलीत तुम्ही खूप बरं वाटलं. अशीच तुमची कायम नाती असुंदे. किती मनमिळाऊ आहेस तू अनिकेत 👍🌹

  • @maheshshinde8235
    @maheshshinde8235 3 ปีที่แล้ว +5

    मामाच्या शेतातील काम संपन्न झाल्या बद्दल अभिनंदन.

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 3 ปีที่แล้ว

    Khup bhari. Hya deshat don lok pramanik aahet ek shetkari aani dusara sainya dalat simevar ladhnaara jawan. Salute.

  • @sunitasawant7213
    @sunitasawant7213 3 ปีที่แล้ว +26

    Soldiers and farmers are real hero of India keep it up

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @sunilgurav7012
    @sunilgurav7012 3 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ मामाची भाच्यानी केलेली शेती खूप छान .
    जय महाराष्ट्र
    🚩🙏🚩🙏

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 3 ปีที่แล้ว +80

    दोन दिवस आजी नाय दिसाक खूप चुकल्या सारखं वाटतं आजी लव्ह यू 😘😘

    • @Kokanmazilife
      @Kokanmazilife 3 ปีที่แล้ว

      👍🙏th-cam.com/channels/B1PnYfgUuE6398D6nX_GpQ.html

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @janhvipanchal2040
    @janhvipanchal2040 3 ปีที่แล้ว

    खुप छान 👌. डान्सला मुसिक असती तर खूप मस्त वाटल असत पत्त्या 🤩😊

  • @baalah7
    @baalah7 3 ปีที่แล้ว +26

    मामाच्या घरी राहायला आणि काम करायला वेगळीच मजा आहे😇

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 ปีที่แล้ว

    खूप छान वहीडीओ आणि तुमची मैत्री

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว +6

    अनिकेत पप्पांसाठी.त्यांच्या एनर्जी साठी 👍 आणि तुम्ही पण सगळ्यांनी खूप मेहनत केली.आणि भरपूर मजा मस्ती पण केली.मस्त व्हिडिओ.👍

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 3 ปีที่แล้ว +1

    छान आहे व्हिडिओ आवडला

  • @anvisamant1799
    @anvisamant1799 3 ปีที่แล้ว +10

    Aniket tula v tujhya team sathi majhyakdun ek salute..Karan ki evdhya pavsat suddha tu vlog upload kelas tyasathi..nd koknatlya sarvch youtubers la pan salute.. ki evdhya pavsatun te tyanch kaam kartayt..

  • @mridulasamant5985
    @mridulasamant5985 3 ปีที่แล้ว +2

    इतकं कष्टाचं काम आहे पण किती मजा चालली आहे ! डान्स एक नंबर !

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 3 ปีที่แล้ว +49

    खरच खुप छान विडीयो होता. जास्त पाणी पाऊस असल तर विडीयो टाकले नाही तरी चालेल.काळजी घ्या.

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542 3 ปีที่แล้ว

    अनिकेत भावा लय भारी काय बोलू तुझा बदल शब्दच नाहीत आणि भाऊ मित्र पत्या साहिल बाबु आई वडील आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजी हा लवाजमा संभाळ असे मित्र होने नाही आणि आई-वडीलानं बदल काय बोलू खरच लाख लाख सलाम त्याना संभाळ आणि आजी आम्ही तर आमच्या आजीला नाही पाहीले पण या आजीत आमची आजी पहात आहोत आजीला सांग हा एक नातु आहे त्याला आशिर्वाद देशिल का खुप धन्य होईन सर्वांसाठी एकदा हीप हीप हुरेरर
    ‌आणि सर्वांना आषाढी
    एकादशीच्या हार्दिक
    शुभेच्छा
    नमस्कार

  • @vaishalichendekar2735
    @vaishalichendekar2735 3 ปีที่แล้ว +9

    आई कसली गोड हसते, तिच्या साठी 😘 तुम्ही सगळे खूप मेहनती आहात, God bless you all

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @asura4861
    @asura4861 3 ปีที่แล้ว

    आई पप्पांना नमस्कार.काय गोड दिसते आई खुप छान, सुंदर सोज्वळ मला फार आवडते ... तीला भेटायला आवडेल .. नक्की भेटणार..

  • @afreenshaikh4455
    @afreenshaikh4455 3 ปีที่แล้ว +15

    Your father's hard working person 👍

    • @sunitagurav3470
      @sunitagurav3470 3 ปีที่แล้ว

      Pappana nmaskar sang bhava

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @vishaliparab2105
    @vishaliparab2105 3 ปีที่แล้ว

    अनिकेत आम्ही तुझ्या बरोबर गावालाच वावरतोय आणि गावाची मजाघेतोय . धन्यवाद तुम्हा सर्वांना बाबांच्या सहकार्याने आणि मित्रांसह मजा करत काम करता खूप छान. सर्व जण यशस्वी व्हा .आता आराम करा.

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 3 ปีที่แล้ว +3

    Sampoorna jagat jadugar fakt ekach to mhanaje shetkari ( Farmer) . Big salute for all farmers . Baki mast . Yewa KOKAN aaploch aasa. Bindaast Yewa.

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @jayshreepange6443
    @jayshreepange6443 3 ปีที่แล้ว

    अनिकेत कमलबुवा तुमची सर्व मित्रांची असेच सर्व मिळून मिळून raha. खूप छान वाटत तुम्हा सर्वांना एकत्र दुसऱ्यांना मदत करताना बघून.आई बाबांची पण कमाल.

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 ปีที่แล้ว +6

    खुप छान 👍, सर्वाची मदत काम आली.❤️👍👍👍

  • @swatipatekar9833
    @swatipatekar9833 3 ปีที่แล้ว

    Khup chhan vedio you and your team is so hard working boys

  • @dipalisudhir7437
    @dipalisudhir7437 3 ปีที่แล้ว +4

    गोष्ट कोकणातील ऐक नंबर 🥰🥰 दादा

  • @poojasubhedar465
    @poojasubhedar465 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत तुला आणि तुझ्या मित्रांना सलाम,किती काम करता तुम्ही सर्वजण.कोकणी माणूस शेती खूप मनापासून करतो तुला ड्रायव्हिंग करायला खूप आवडत तुझी स्वतः ची पण चार चाकी गाडी लवकरच येईल तुझी इच्छा स्वामी लवकर पूर्ण करतील आज आजीला मिस्ड केलं.

  • @shubhalaxmiwadke5089
    @shubhalaxmiwadke5089 3 ปีที่แล้ว +26

    एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही म्हण खास तुमच्यासाठी आहे असे वाटत 👍

    • @Kokanmazilife
      @Kokanmazilife 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/B1PnYfgUuE6398D6nX_GpQ.html

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान मित्रमंडळ आहे. तुझे अनिकेत 👌👌👍🙏

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 3 ปีที่แล้ว +6

    अनिकेत दादा, छान, मस्त, सुंदर व्हिडिओ. शेवटी मामाची शेतीच काम उरकलं. तुझ्या मित्र परिवारास नमस्कार.👌👍❤️🙏🙏

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @rameshshetgaonkar1191
    @rameshshetgaonkar1191 3 ปีที่แล้ว

    तुमची शेतीची कामे पाहून अनेकांना शेती करण्याची प्रेरणा मिळेल, तुझ्या कुटुंबातील कौटुंबिक प्रेम पाहून बरं वाटलं आमच्या बालपणाची आठवण आली.

  • @yaminiraikmo9555
    @yaminiraikmo9555 3 ปีที่แล้ว +8

    Love your videos and really salute to you and your friends who r always there for each other stay happy always 😊

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว

    प्रथम यश चे खूप खूप धन्यवाद व आभार त्याने शेवट छान व सुंदर केला त्याच्या पप्पामुळे काम लवकर झाले आई व पप्पांचे कष्टाळू वृत्ती च त्यांच्या दोन्ही मुलांच्यात आली मामा खूप छान व स्वभावानेही चांगलेआहे आई खूप खूश आहे शेवटी माहेरच ते व पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला व कष्टाला मनापासून नमस्कार व मामांनाही नमस्कार असे माहेर व मामा सगळ्यांना असावा आई खूप नशीबवान आहे मामा मामी आई वडीलांवसारखी माया लावतात ♥♥♥

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 ปีที่แล้ว +34

    खुप भारी मस्त अनिकेत खुप प्रेमची मॉर्निग सर्वांना 😍🥰😘🤗🤗🤗🤗❤️❤️❤️❤️❤️👍👌

    • @Kokanmazilife
      @Kokanmazilife 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/channels/B1PnYfgUuE6398D6nX_GpQ.html

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 3 ปีที่แล้ว

    मामाच्या गावाला जाऊया भाताची लावणी लावूया😊👌🏻 लय भारी एकजुटीने काम करतात सगळा सीन निघून जातो सर्वांचा 😊😊🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾👌🏻👌🏻👍🏼

  • @akshaynaikdhure6487
    @akshaynaikdhure6487 3 ปีที่แล้ว +4

    कमाल बुवा तुमची 😂 लय भारी. 🙏 तुम्ही सगळे खुप धमाल करता खूप मज्जा येते व्हिडिओ बघायला🔥❤️

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 3 ปีที่แล้ว +1

    तरवा लावणाऱ्या त्या सर्वं काकूंना सलाम

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 ปีที่แล้ว +6

    Nice vlog as usual😍👌🏻ani ho Kaka kharach allrounder ahet ani Kaka ani Aajji chi energy tarunana lajvel 👍🏻🤞🏻🙌❤ Aajjila miss kel aaj😘

  • @rajendraps
    @rajendraps 3 ปีที่แล้ว +2

    Kaka is like Superman, I would appreciate his energy and always see him working. Hats of to him. Namaskar.

  • @sankalpbhosale362
    @sankalpbhosale362 3 ปีที่แล้ว +5

    मस्त व्हिडीओ दादा...तुझे व्हिडीओ पाहीतले की दिवसबराचा थकवा निघुन जातो..असेच छान छान व्हिडीओ बनवत जा...तुझी गोष्ट कोकनतली टिम १ नंबर....👌👌🌾🌾

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 3 ปีที่แล้ว

    अनिकेत तु सर्वांना छान माहिती देतोस व त्या बरोबर मित्रमंडळींना पण खूष ठेवतो, असेच हसत रहा आणि सोयीनं रव्हा.

  • @hardikamberkar6776
    @hardikamberkar6776 3 ปีที่แล้ว +14

    Patya...❤️😝 big fan bro....😃

  • @santoshigaonkar8749
    @santoshigaonkar8749 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम शेती आणि शेतीची काम ✨️✨️✨️✨️👑👑👑👑💫💫💫💫💫💫

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 3 ปีที่แล้ว +12

    मैत्री काय असते ते तुमच्या सगळ्यांकडून शिकावे. आजी नां मिस केले

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html👍

  • @vickytarane4397
    @vickytarane4397 3 ปีที่แล้ว

    माऊली जय हारी विठ्ठल 🚩🌼🙏 खुप मेहनती आहेत तुम्ही सगली
    कमाल बुवा तूमची❤👌🙏

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 ปีที่แล้ว +4

    अनिकेत तु असाच रहा, तुझे मित्र पण भारी आहेत

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel 3 ปีที่แล้ว +1

    हरकूळ गावातली टेम्पोची गाडी,
    भरभर पळते पावसात भारी,
    पळती झाडे पाहूया,
    मामाच्या गावाला जाऊया... जाऊया... मामाच्या गावाला जाऊया...
    मामाचं शेत मोठं,
    मामीचं मन मोठं,
    लवकर लवकर लावणी करूया,
    मामाच्या गावाला जाऊया... जाऊया... मामाच्या गावाला जाऊया...

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 3 ปีที่แล้ว +5

    Waw👏🏻atlast zali mama chi sheti👌🏻👍🏻.
    Aai khup sundar ahet disayla, smile tar ajun bhari🥰, natli nahi tari khup sundar diste😍, ani tu Aai chi copy😃.

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 ปีที่แล้ว

    सर्व माणसे शेती करण्यासाठी मदत करतात.हे बघुन फार बरे वाटते. अशीच सहकारी पध्दतीने शेती केली तर आपला कोकण प्रगतिशील होईल.

  • @SwargatloKokan
    @SwargatloKokan 3 ปีที่แล้ว +7

    लय भारी अनिकेत भावा..सुरवातीचे vlogs पाहिले आज..खूप खूप सुधारणा झालीय 👌👌👌शुभेच्छा 💐💐

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @anilmayekar6050
    @anilmayekar6050 3 ปีที่แล้ว

    तुझे आणि मित्र धन्यवाद फार सुंदर व्हिडीओ
    💯💯💯💯✔️👌👌👌👍👍👍

  • @nileshshelar5240
    @nileshshelar5240 3 ปีที่แล้ว +4

    अनिकेत व्हीडीओ मस्त मित्र लय भारी. दोस्ती असावी तर अशी. पत्या 👍👍🙏

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हिडिओ होता आजचा.भावाच शेतीच काम पूर्ण झाले म्हणून आईला खुप आनंद झाला असेल. बहीण असावी तर अशी. ग्रेट आहात तुम्ही सगळे.

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 3 ปีที่แล้ว +3

    मामा कंजूस दिसतोय जेवन चिकन चे करायला पाहिजे होते मुलांसाठी

  • @poonam8850
    @poonam8850 3 ปีที่แล้ว

    You are very much genuine TH-camr. Je ahe te authentic dakhvtos. Bhasha pan tashich. No fabricated language. Asech video upload karat raha. Tula khup shubhechcha

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 ปีที่แล้ว +6

    अनिकेत तुझा शेतीचा व्हिडिओ पाहीला की खूप मस्त वाटत. 👌👌👍❤️ आजी 😘❤️

  • @alkapinto4704
    @alkapinto4704 3 ปีที่แล้ว

    ऑल राउंडर आहेस, स्वतः ची लवकरच गाडी घेशील, ह्या शुभेच्छा, चिखलडान्स लई भारी 👌! तुम्ही सगळेच 👌, गाॅड ब्लेस यू बेटा, पावसात सोईन रावात

  • @vijaydaristekar6088
    @vijaydaristekar6088 3 ปีที่แล้ว +4

    अनिकेत तुझे पपा खुप friendly आहेत तुझे नाते खुप जवळील आहे. मला माझ्या वडीलांची आठवण आली.

  • @user-yi7fs4ik5d
    @user-yi7fs4ik5d 3 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त अनिकेत तुम्हची शेती झाली मामांची शेती तुम्ही 2 दिवसात पूर्ण करून दिलात मस्त वाटतय आणि 2 दिवस आम्हची लाडकी आजी दिसली नाही विडिओमध्ये तर रोज व्हिडिओ करशील तर आजीला दाखव खुप मस्त 👌🏻😘

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 3 ปีที่แล้ว +26

    प्रश्न विचारणारी आज्जी उद्या दाखव..तिची खूप मज्जा येते..🤗

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @sandeepmore4468
    @sandeepmore4468 3 ปีที่แล้ว

    Khup chan video and very helpful your friends

  • @pravinchavan7829
    @pravinchavan7829 3 ปีที่แล้ว +19

    Patya bhai che fan club thokatay n like thokat java

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 ปีที่แล้ว

    वा मस्त मजा केली शेती करताना सगळी कुटुंबाला घेऊन शेती केली लय भारी तुझे मित्र सुध्दा आनंदाने मस्तीत हसत खेळत शेती केली खुप छान वाटले एकमेकांना मदत करून मोलाची कामगिरी केली अस बघून खुप बरे वाटले मस्त होता विडिओ आवडला

  • @udaykhire1308
    @udaykhire1308 3 ปีที่แล้ว +4

    Tula,tuzya pappa,mammy aani mitrapariwaras SALAM
    Bargain diwasani babu disala 👍👍

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 3 ปีที่แล้ว +2

    Sagle ekatra bhagun khoop bare vatle, khoop aavadla video 👌👌 asech sagle barobar kaam kara
    Stay safe and healthy,god bless you all.

  • @rohanjoshi8478
    @rohanjoshi8478 3 ปีที่แล้ว +6

    1 st like gost koknatil dron shoot kar na plsz 🌨️🌨️ view asome asel ❤️❤️❤️❤️

  • @anjalishelke8254
    @anjalishelke8254 3 ปีที่แล้ว +1

    Kaka na salute..Khup kam krtat kaka..🤗ani tumchi friendship tr ek number 😎

  • @maxx00757
    @maxx00757 3 ปีที่แล้ว +17

    आज आज्जी नाही दिसली❤️ आज्जी साठी एक लाईक❤️

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 3 ปีที่แล้ว

    तुझे शेतीचे vdo पाहून डोळ्याला थंडावा मिळतो. कामाचा उरक लय भारी आहे सगळ्यांचा.👌👌

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +41

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏

    • @pandurangsaste351
      @pandurangsaste351 3 ปีที่แล้ว +1

      ।।श्री स्वामी समर्थ।।

    • @abhijeetjoshi137
      @abhijeetjoshi137 3 ปีที่แล้ว +1

      🙏श्री स्वामी समर्थ 🙏

    • @anilchavan8543
      @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +1

      @@pandurangsaste351🙏🙏🙏

    • @anilchavan8543
      @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +1

      @@abhijeetjoshi137🙏🙏🙏

    • @manoharbhovad
      @manoharbhovad 3 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @joycedsouza1038
    @joycedsouza1038 3 ปีที่แล้ว

    nice RAIN DANCE
    AND NUTRITIOUS FOOD

  • @pratibhakitchen1829
    @pratibhakitchen1829 3 ปีที่แล้ว +18

    wow driving mast tuzya kade pan car yeil nakki .

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @truptisadh2852
    @truptisadh2852 3 ปีที่แล้ว

    Aniket tu sarva gun sampanna aahes aani tujhya mitran sathi mottha salute sarvana💯 paiki💯👍👍👍👍👍

  • @maheshsawantvlogs
    @maheshsawantvlogs 3 ปีที่แล้ว +6

    Love from Baramati...💖💖

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 3 ปีที่แล้ว

    भरपूर माणसं असली कि काम काम सोपे होते 👌👌🙏🙏

  • @shreyasjadhavfansclub9413
    @shreyasjadhavfansclub9413 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan vlog aniket.....👍"pikonikola" kothe chalas😀

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 3 ปีที่แล้ว

    Karch thumhi sarwjan great tumha sarwana manacha muzara tuza aai cha chehara warache hasu pahun far prasann watate jinkalat thumhi sarwana 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌

  • @priyankasawantparab5464
    @priyankasawantparab5464 3 ปีที่แล้ว +5

    Wahh gadi bhari chalvat 😍tuzi hi swatachi car 🚗lavkar ch yeil✌🏻

    • @crazieststreetfood469
      @crazieststreetfood469 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @dilrajdesai834
    @dilrajdesai834 3 ปีที่แล้ว

    तू जे जूने पयशे दाखवले ते पाहून मला माझे बालपण आठवले आमी दर वर्षी नरकासुर चार वेळा आमच्या मामे गावी घरो घरी वर्गणी मागायला जायचे तेव्हा लोक आम्हाला हे जूने पैयशे देयचे...... Missing those days

  • @abhishekshirke4208
    @abhishekshirke4208 3 ปีที่แล้ว +14

    अनिकेत दादा तु काल आणि आज drone चे take नाही दाखवले 😀💖🤔

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 ปีที่แล้ว

    छान व्हिडीओ पावसाळी वातावरण मस्त