हा चित्रपट खरंच चांगला आहे पण मराठी माणसांच्या चांगल्या गोष्टींचे धिंडवडे काढायचे आणि तेही मराठी माणसांचीच नावे घेऊन हा प्रकार महाराष्ट्रात सध्या जोरात सर्रास चालू आहे जेणेकरून मराठी माणसाचा आत्मविश्वास कमकुवत होईल. तुम्ही कमेंट मध्येही बघताय नाव आणि प्रोफाईल पिक्चर मराठी माणसांची पण कमेंट सगळ्या नकारार्थी आहेत.सगळया मराठी पोरांना विनंती तूम्ही ही अशीच टीम तयार करा आणि यांच्या चांगल्या गोष्टीही यांचीच नावे घेऊन खराब करा.
Click here to watch बॉईज ०३ Boyz 3 full movie
shorturl.at/hiYD4
आरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😢
मराठी चित्रपटांची वाट लावली या लोकांनी😢
Shett घेतो का tondat
हो भाई खर आहे
Ekdum khare ahe..faltu pana lavalay
का रे हाच सिनेमा हिंदीत आसता तर काय उड्या मारून पाहिला आसताना
UTTAM CHITRAPAT 👍🏻🌹
हा चित्रपट खरंच चांगला आहे पण मराठी माणसांच्या चांगल्या गोष्टींचे धिंडवडे काढायचे आणि तेही मराठी माणसांचीच नावे घेऊन हा प्रकार महाराष्ट्रात सध्या जोरात सर्रास चालू आहे जेणेकरून मराठी माणसाचा आत्मविश्वास कमकुवत होईल. तुम्ही कमेंट मध्येही बघताय नाव आणि प्रोफाईल पिक्चर मराठी माणसांची पण कमेंट सगळ्या नकारार्थी आहेत.सगळया मराठी पोरांना विनंती तूम्ही ही अशीच टीम तयार करा आणि यांच्या चांगल्या गोष्टीही यांचीच नावे घेऊन खराब करा.
❤❤❤❤
अये लंभाटे अये लंभाटे 😂😂😂डुंग्या 😂😂😂
मराठी चित्रपट चि वाट लावलिं
No.1 movie
No.1 movies
कॉमेडी च्या नावाखाली काय पण 😏.
Useless movie 😢
Ya potgicha tondat konte dya
काय फालतू पिक्चर आहे....
फालतू मूवी
Lavaday tumhala kay kalel