खुपच छान , चौघांचा परफॉर्मन्स अफलातून. हे एका दिवसात होत नाही. यामागे या सर्वांची अनेक दिवसांची मेहनत व कष्ट आहेत. जेव्हा वेळ असतो तेव्हा मी नेहमी आपला कार्यक्रम पाहत असतो. प्रा. घनश्याम गिरी
अनेक कमेंट वाचल्या. त्यावर एकच उत्तर....... टेंशन तुमचे आणी मात्रा ( औषध) आमचे. हे बघा दिवसभरातील दगदग आणि व्यापातुन थोडे रिलॅक्स जगायचं म्हणुन बघा. त्यावर प्रश्नांचा भडीमार. अशा वृत्तीने जिवन वृक्ष ( वाळवंट ) होईल. आनंदाने जगायचं शिका रे भावांनो .🙏🙏🙏🙏🙏
परीक्षकांमध्ये सयी दी आणी प्रसाद दा तुमच्या दोघांशिवाय आणी प्राजु निवेदनाला म्युझिक अमित दा याशिवाय ही संकल्पना पुर्णच होऊ शकत नाही. सर्वच काँम्बिनेशन ( सयी दीचा शब्द 😂😂) खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
I really salute to all the MHJ kalakar. Kharach eka concept la gheun, tyat itka detailed abhyas karun performance dena... Really appreciate. Thank you MHJ 😊
Namrata is phenomenal, I would rate her as one of the top few actresses in India, she should learn to speak hindi fluently and start doing some character roles in hindi films, lovely expressions, great body language, perfect timing, , and does it so easily, what a talented girl. She should not waste her time doing only Marathi stage. I sincerely feel she should not remain undiscovered at national level. 🙏🏿
I am translating this for more out reach [ नम्रता अभूतपूर्व आहे, मी तिला भारतातील काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानेन, तिने अस्खलितपणे हिंदी बोलायला शिकले पाहिजे आणि हिंदी चित्रपटांमध्ये काही पात्र भूमिका करायला सुरुवात केली पाहिजे, सुंदर भाव, उत्तम देहबोली, परिपूर्ण टायमिंग, आणि तसे करते. सहज, किती हुशार मुलगी आहे. फक्त मराठी रंगमंचावर तिने आपला वेळ वाया घालवू नये. मला प्रामाणिकपणे वाटते की तिने राष्ट्रीय स्तरावर अनावृत राहू नये. ]
What???? "Waste" her time in Marathi stage? Do you think that Hindi stage is superior to Marathi stage? Get well soon. Stop this kind of discrimination. Sick kind of people like you ruining the diversity.
खुप छान कॉमेडीची हास्य जत्रा आपण खूप छान काम करत आहे अनेक लोक दुःखाने पीडित नाते भगवंतांना मानत ना आणखी कशात रस येत निदान आपला शोभून तरी हृदयामध्ये आनंद व्यक्त करत असतात खूप छान आपल्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम हरे कृष्ण
ही आजची सीरियल खूप आवडली।। पण अस काहीच नाही वाईट यामद्ये जे लोकांना आवडलं नाही। पण आपल्याला तर आवडलं ।विनोद कॉमेडी कळलं की सगळं चागले असते।थोडंच इम्रान हाश्मीचा सिनेमा हाय ।तो मात्र लोकांना आवडतो ।
Hi maharastra chi hashya jatra ahe he bhanat thevun vinod karat ja karan aslil chale he ekantat pahave lagtat pan comedy hi sampurna maharashtra pahat asto 🙏🏻🌟🙏🏻
प्रिया, शिवाली आणि प्राजक्ता पेक्षा नम्रता खुप सुंदर दिसते नेहमीच❤❤❤
डब्ब्याच झाकण गच्च बसलय, तर मग मी कच्च कडून उघडतोय.. अरे हास्य जत्रा कमी ठरक्यांच्या जत्रा..!!😅😂😅😂😅😂😂😅😂😅😂
खुपच छान , चौघांचा परफॉर्मन्स अफलातून. हे एका दिवसात होत नाही. यामागे या सर्वांची अनेक दिवसांची मेहनत व कष्ट आहेत. जेव्हा वेळ असतो तेव्हा मी नेहमी आपला कार्यक्रम पाहत असतो.
प्रा. घनश्याम गिरी
Shivali - The queen of expressions❤
अनेक कमेंट वाचल्या.
त्यावर एकच उत्तर.......
टेंशन तुमचे आणी मात्रा ( औषध) आमचे.
हे बघा दिवसभरातील दगदग आणि व्यापातुन थोडे रिलॅक्स जगायचं म्हणुन बघा. त्यावर प्रश्नांचा भडीमार.
अशा वृत्तीने जिवन वृक्ष ( वाळवंट ) होईल.
आनंदाने जगायचं शिका रे भावांनो .🙏🙏🙏🙏🙏
सर्वानी अभिनय अफलातून केला आहे
आज शिवाली हिरो होती
काय भारी परफॉर्मेंस दिला.. शिवाली आणि रोहित ❤
रोहित भाऊ छा गये आप तो 😅😅😅😅😅
Shivali tujhe expressions mala khup aavadtat❤❤❤
वारा लय झोंबरा हाय लका 😂😂😂😂
प्राजक्ताने कधी नव्हे ते पूर्ण कपडे घातले. परमेश्वर तुला अशीच सद्बुद्धी देवो प्राजक्ताताई 🤗
Tu kapde ch bagh
@baburangeela93 धन्यवाद 🤗
Asle video aajun kada.. layi maza yete... 😄😄😄
शिवाली म्हणजे बहीणाबाई न्च्या कवितेतली सुग्रण आणि नम्रता अभिनयाची सुग्रण आणि सावत्याचा तर जवाबच नाही 😊😊
After a long time something good 👍 was there …. Everyone did their bit perfectly…. Hearty Congratulations 🎉
सावत्या शिवली नमा काय बोलावं आणी त्यात भर शम दादा 😂😂😂😂😂
खूप छान रोहित नम्रता shivali shamabhau मस्त आहे आपले सर्वांचे अभिनंदन करतो ग्रेट आहे
ओंकार भोजने नंतर रोहित माने माझा फेवरेट आहे.
😊.
Ani tichapn😂😂😂
Rohit mane my fevret❤
खरंच मस्त अभिनय करणे एवढे सोपे नाही❤❤❤❤❤❤😅😅😅
Asa video ajun kada 🥰🥰🥰
शिवाली म्हणजे बहीणाबाई न्च्या कवितेतली सुग्रण आणि नम्रता अभिनयाची सुग्रण आणि सावत्याचा तर जवाबच नाही खुप छान 😅😅
परीक्षकांमध्ये सयी दी आणी प्रसाद दा तुमच्या दोघांशिवाय आणी प्राजु निवेदनाला म्युझिक अमित दा याशिवाय ही संकल्पना पुर्णच होऊ शकत नाही.
सर्वच काँम्बिनेशन ( सयी दीचा शब्द 😂😂) खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
I really salute to all the MHJ kalakar. Kharach eka concept la gheun, tyat itka detailed abhyas karun performance dena... Really appreciate. Thank you MHJ 😊
जरा 2 ..4. दिवस तरी थांबा काय यार 😅😅😅😅😂. आवाज खुप छान आहे दादा तुझा
Shivali heroin material for next Pune Mumbai Pune movie series.kamal acting
शिवाली अप्रतिम परफॉर्मन्स
....सहकुटुंब हसा😂😂😂😂.....seriously😂😂😂😂
खरंच समाज कुठे चाललाय आणि आपले बावळट टाळ्या वाजवतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे
अगदी बरोबर
विनोद विनोदी दृष्टीने पहायला शिका. समाजाला जायचं तिथं जाऊ द्या. तुम्ही चिंता नका करू
Marathi samaj ata up Bihar cha raste var aahe 😂😂😂
नम्रता चे स्किट पाहिल तर रंजना आठवते.
खुप छान 🎉🎉
Namrata, Shivali, Rohit & Sham
Fantastic performance.
Very excellent script & direction.
अप्रतीम, सुंदर... सर्वांचे अभिनय उकृष्ठ आहेत...
लगा - लगा नाद करायचा नाही...
पाणी asan म्हणजे swrgahun सुंदर सुख ❤❤❤❤
Namrata is phenomenal, I would rate her as one of the top few actresses in India, she should learn to speak hindi fluently and start doing some character roles in hindi films, lovely expressions, great body language, perfect timing, , and does it so easily, what a talented girl. She should not waste her time doing only Marathi stage. I sincerely feel she should not remain undiscovered at national level. 🙏🏿
I am translating this for more out reach [ नम्रता अभूतपूर्व आहे, मी तिला भारतातील काही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानेन, तिने अस्खलितपणे हिंदी बोलायला शिकले पाहिजे आणि हिंदी चित्रपटांमध्ये काही पात्र भूमिका करायला सुरुवात केली पाहिजे, सुंदर भाव, उत्तम देहबोली, परिपूर्ण टायमिंग, आणि तसे करते. सहज, किती हुशार मुलगी आहे. फक्त मराठी रंगमंचावर तिने आपला वेळ वाया घालवू नये. मला प्रामाणिकपणे वाटते की तिने राष्ट्रीय स्तरावर अनावृत राहू नये. ]
What???? "Waste" her time in Marathi stage? Do you think that Hindi stage is superior to Marathi stage? Get well soon. Stop this kind of discrimination. Sick kind of people like you ruining the diversity.
Rohit and Shivali are too good ! kay characters ahet 🔥❤
Jabardast performance.. Malaa tar khubach Aawadla kharach Aflaatun.. Saglyan chach Performance - ekdam Mast.. jaam bhaari... Kautukk karayla Shabdach kami Padtaat... Khub manje khubach Chhann Uttamm Performance ..
सर्वच उत्तम आहेत..होते..
परंतु..
सावत्या... लैच भारी......१ नंबर..
Shevali
Wonderful acting
Suuper 👌
अप्रतीम 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤
Really kadak performance and skript,wonderful,❤❤❤
Rohit (mane) rocking..❤❤❤
खुप छान कॉमेडीची हास्य जत्रा आपण खूप छान काम करत आहे अनेक लोक दुःखाने पीडित नाते भगवंतांना मानत ना आणखी कशात रस येत निदान आपला शोभून तरी हृदयामध्ये आनंद व्यक्त करत असतात खूप छान आपल्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम हरे कृष्ण
❤wha bhai wha wha Kamal performance all teamm❤❤❤❤😂😂
Shrames dada pamya dada kamaaal❤
पुष्पांजली गोडबोले ... जास्तच गोड बोलता...
शिवाली ही एक अफलातून अभिनेत्री आहे,खरच कमाल वाटते,तिची समज खूपच प्रगल्भ आहे.
फक्त खानदेश चा शाम राजपूत, अख्ख्या महाराष्ट्रातील राजकीय भाषा शैलितल प्रदर्शन आम्हाला साहित्यिक लोकांना खूप आवडते.
Hasyahatra ❌ 18 + Comedy ✅
अप्रतिम अतिशय छान❤❤
Nama mast..😅 Vahinii 😂😍
रोहित माने सर्व गुण संपन्न आहे खालून वर प्रयन्त रे मित्रां नो मैत्री निनो ❤
One of The Best act, concept ❤❤❤
सावत्या... शिवली.. नम्रता...😂😂😅😅🤣🤣..शाम दादा.. 👌👌👌😊😘😘😘
रोहित माने साहेब छान कॉमेडी विनोद खूप छान असतात तुमचे
हे सुद्धा बघा.. खास रोहित माने साठी...❤❤❤
th-cam.com/video/4tHRFEN-CwE/w-d-xo.htmlsi=8LSu2QyZq1vEZJ3R
Khatrnak😂😂😂😂
Rohitya
TuffaaaaaaaaaaaaaN...👌👌
14:07 Disat…..Shivali 😂😂😂 and titkyach taktine Namrata at 14:19 jabardast jugalbandi🔥🔥🔥
नम्रता व पृथ्विक प्रतापचा अभिनय खूपच छान असतो.
Shivali chi katil ada mala avadali...ok...
रोहीत माने एकच नंबर ❤
हे सुद्धा बघा.. खास रोहित माने साठी...❤❤❤
th-cam.com/video/4tHRFEN-CwE/w-d-xo.htmlsi=8LSu2QyZq1vEZJ3R
स्वीट सुपर.स्टार. नमा.शीवाच
Shivali and Rohit comady on top ❤️😁
हे सुद्धा बघा.. खास रोहित माने साठी...❤❤❤
th-cam.com/video/4tHRFEN-CwE/w-d-xo.htmlsi=8LSu2QyZq1vEZJ3R
Nama n shivali...are / will be great actress in coming time
हा episode सहकुटुंब कसा बघायचा?
Point to be noted 😂😂
तुम्ही बघू शकता सहकुटुंब पण सर्वांनी आपापल्या मोबाईल मध्ये बघायचं हेडफोन लावून
नका बागु कुटुंबासोबत 😂
डोळ्यांनी 😂😂
Dolyani 😂😂 as a fun mhnun
Shivali tho day by day item ban rahi hai 👌👌👌👌😍
7:33
याच्या कडे फक्त हस्य जत्रा या दृष्टीनेच पाहाता येईल.
छान बाकी काही घेण्या सारख नाही .
फक्त आणि फक्त हासून हासून पोट दुखत ही खरी कॉमेडी आहे.
👌👌👍👍😄😄😄
हस्याजात्रेची.. i विझून टाकले 😂😂😂😂😂
Superb hota skit..💯💯💯💯
ही आजची सीरियल खूप आवडली।। पण अस काहीच नाही वाईट यामद्ये जे लोकांना आवडलं नाही। पण आपल्याला तर आवडलं ।विनोद कॉमेडी कळलं की सगळं चागले असते।थोडंच इम्रान हाश्मीचा सिनेमा हाय ।तो मात्र लोकांना आवडतो ।
Khup bhari shivali❤❤❤
Khup chan episode aahe ❤❤
माने हा निव्वळ फाजिपणा आहे 😂😂
13:54 Savtya dialogue fire
Superb acting all of you ❤❤❤
Love you all 🎉🎉
Rohit Mane ❤❤❤❤future भाऊ कदम
जबरदस्त कँमेडी,अँक्टिंग,छान.......
th-cam.com/video/4tHRFEN-CwE/w-d-xo.htmlsi=8LSu2QyZq1vEZJ3R
What a repeat value of this episode is ❤❤❤
सावत्या ❤❤❤😂
Kup jabrdast 👌
Bhanat comedy aahe rao ❤❤❤❤❤
Hi maharastra chi hashya jatra ahe he bhanat thevun vinod karat ja karan aslil chale he ekantat pahave lagtat pan comedy hi sampurna maharashtra pahat asto 🙏🏻🌟🙏🏻
टाकल्या भाऊंनी जि. जळगाव मधील धरणगाव ची भाषा फार चांगली बोलली आहे.
Gharat kase saglya barobar episode baght astil kay mahiti😅😅😅
Shivali tuzya sagalya skit madhla ha best hota....too good
So beautiful acting 👌
सई द बेस्ट@ ब्युटी फुल 🌹ओन्ली सई🌹
Rohit namrata too good❤ shivali n shyam well done
Mind blowing analysis by Prasad Oak sir. ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤
हाय एपिसोड जर बघितला ना तर शेजारी पाजारी यायचं बंद करून टाकतील राव असं नका करू😂😂😂😂😂😂
Khup bhari performance aahe❤❤❤
The best program ever in Marathi...I am loving it.
जबरदस्त लई हसलो😂😂😂
भारतात. एकच.नंबर.आवाज
डायलॉग.पुष्यपाचा.एकच.नंबर.आवाज
किस घेतला असता..तर काय झालं असतं... मस्त सुपर स्टोरी...
Shivali how nice your acting & i like your job
Baii chi shakkal Ani akkal vhannat😂
Comedy show❌. Romantic show✅
दोघीजनी फारच उत्तम आभिनय करतात, कौतुक आणी फक्त कौतुक
Abhinaya khupach chan ahe
शिवाजी मुळेच महाराष्ट्राची हास्य जत्रा चालु आहे
Ashlilata jast vadhat chalali ahe 😢
Web series bg tu
Marathi sodun saglyanmadhe ashleelta ahe 😂😂 ajun tari
त्याच अश्लेलतेतून तुझा जन्म झाला आहे
Lahan Baal Nahi pahat he video
Ashlilta ahe mhnun tu janmala alas he lakshat thev 😂😂