जर प्राजक्ता सावत्या प्रमाणे तिच्या नैसर्गिक कलाकारीने काम करीत राहिल्यास लवकरच mhj चा अविभाज्य घटक बनल्याशिवाय राहणार नाही...शब्द आहे आपला..natural actress
आई जसा आपला मुलगा आपल्याला प्रिय असतो. तसाच दुसऱ्या आइच्या मुलाला तिचा मुलगा तिला प्रिय असतो. आपल्याला दुःख होणे सहाजिकच आहे. परंतु दुसऱ्या आईच्या मुलाची क्रूर पणे हत्या झाली आहे. तिला किती दुःख झाले असेल. मग तिला सुद्धा न्याय मिळायला हवा ना.
Ya Skit madhla sagalyat mahatvacha point ha hota ki "fakt Stree Mukti Sathi ladhtoy, Purusha Mukti Sathi kevha ladhnarn" tyabaddal Judges ne bolal pahije hot. Pan feminist loknchya chutyapa mule te pan ghabrat asavet.. aso.. pan nidan vishay mandala tari..
सचिन मोटे सचिन गोस्वामी सरांकडे ही कॉमेंट पोचते का ? आतापर्यंतच्या स्किट मध्ये मला हे स्किट सर्वात जास्त आवडलं तशे सर्वच स्किट आवडतात प्राजक्ताला माझी एक विनंती आहे हवं तर एक मोठा भाऊ समज तू अभिनय क्षेत्रात खूप कम कर नाव कर मोठी अभिनेत्री हो पण आत्ता वय आहे तोपर्यंत आत्तातरी कुस्ती सोडू नको ऍकटिंग कधीही करतायेतो कुस्ती उतारवयात करता येत नाहीं गावी राहून कोल्हापूरच्या नामांकित तालमीत कुस्ती शिकली मी ही कुस्ती केलेली आहे म्हणून अनुभवाचे बोल सांगतोय म्हणून हा इतका लेखप्रपंच पुढे तुझी इच्छा
प्राजक्ता चव्हाण साठी शिट्टी वाजवायला पाहिजे होतीस सई तू.अप्रतीम सादरीकरण केलेलं आहे प्राजक्ताने ❤
Not happy
प्राजे.. सावत्या..... नाद खुळा.. ऐक दम कडक..नादच केला भावांनो.. साताऱ्याची शान..🥰🥰🤣🤣🤣👌👌👌👌👌👌
रसिका खूप छान दिसते
प्राजक्ता रॉकिंग परफॉर्मन्स सादर केला प्रसाद ओक म्हणाले त्या प्रमाणे तू नाटक नक्कीच करावं धन्यवाद 👍👍👍
प्राजक्ता चव्हाण आणि रोहित माने … मस्त होत सादरीकरण … ही जोडी Continue करा …..
3:37 दिवाळी ला उटणं खाल्ले की काय 😂😂😂😂
जर प्राजक्ता सावत्या प्रमाणे तिच्या नैसर्गिक कलाकारीने काम करीत राहिल्यास लवकरच mhj चा अविभाज्य घटक बनल्याशिवाय राहणार नाही...शब्द आहे आपला..natural actress
खुप सुंदर,, पृथ्वी क चं मराठी नेहमी मनाला आनंद देत खरोखरच शुद्ध पवित्र मराठी बोलणारा अभिनेता
प्राजक्ता चव्हाण एक नंबर परफॉर्मन्स . ये हास्य जत्रेत वारंवार . खूप खूप शुभेच्छा.
😂😂😂😂😂😂😂😂❤yek no❤️
One of the best.. Saavtya.. Superb😂
माझी रस्सा ❤️❤️
प्राजक्ता चव्हाण मंच गाजवला मी फार हसलो
Prajkta chavhan great actor.😅😅😅😅😅😅
Savtya and ppanda pahilvan vahini series once more 😂
प्राजक्ताला हा मंच कायम मिळावा. शुभेच्छा !
Navin Kalakar Prajakta chi acting👌👌👍🏻🔥
नवरा तीला अहो अहो करत आहे आणि ती त्याला आरे तुर करते आणि भाषा शुद्ध मराठी वा रे लेखक
🥇🙌😂
एक नंबर सावत्या
अप्रतिम संकल्पना होती
Rohit mane & Prajakta are very good pair. Prajakta very very talented actress.
Savtya & prajakta jodi bhari aahe 😅😅🥰❤️💞
Superb performance❤❤
prajakta a savtya bhari bhava
भारी
Prajakta chavan Good performance
शेवटी प्राजक्ता ने बाजी मारली! पृथ्वीक मास्तर चा अगदी पार कचराच क्येला 😂 लई मास्तर सारखा बोलत होता.
आई जसा आपला मुलगा आपल्याला प्रिय असतो. तसाच दुसऱ्या आइच्या मुलाला तिचा मुलगा तिला प्रिय असतो. आपल्याला दुःख होणे सहाजिकच आहे. परंतु दुसऱ्या आईच्या मुलाची क्रूर पणे हत्या झाली आहे. तिला किती दुःख झाले असेल. मग तिला सुद्धा न्याय मिळायला हवा ना.
Prajkta chavan lai bhari
😂😂❤
Please 😢 fholo mi yaar may ayedi savab Ali khan 😅😅😅 please
Ya Skit madhla sagalyat mahatvacha point ha hota ki "fakt Stree Mukti Sathi ladhtoy, Purusha Mukti Sathi kevha ladhnarn" tyabaddal Judges ne bolal pahije hot. Pan feminist loknchya chutyapa mule te pan ghabrat asavet.. aso.. pan nidan vishay mandala tari..
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂
P p 🎉🎉🎉
First comment 🎉
दवी dn na thke QC eng
Very bad😢
worst new caracter introduce
माजा पांड्या ❤😂😂😂😂😂😂😂
सचिन मोटे सचिन गोस्वामी सरांकडे ही कॉमेंट पोचते का ? आतापर्यंतच्या स्किट मध्ये मला हे स्किट सर्वात जास्त आवडलं तशे सर्वच स्किट आवडतात
प्राजक्ताला माझी एक विनंती आहे हवं तर एक मोठा भाऊ समज तू अभिनय क्षेत्रात खूप कम कर नाव कर
मोठी अभिनेत्री हो पण आत्ता वय आहे तोपर्यंत आत्तातरी कुस्ती सोडू नको ऍकटिंग कधीही करतायेतो कुस्ती उतारवयात करता येत नाहीं गावी राहून कोल्हापूरच्या नामांकित तालमीत कुस्ती शिकली मी ही कुस्ती केलेली आहे म्हणून अनुभवाचे बोल सांगतोय म्हणून हा इतका लेखप्रपंच पुढे तुझी इच्छा
Sawatya is great