आवाज आला म्हणजे वास येत नसतो | Boyz 3 | Parth, Vidula, Sumant, Sumant, Onkar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- Kabir agrees to travel to his native place to complete the legal formalities of his mother's properties. Reluctant to meet his father, Kabir is coaxed into taking a road trip with Dhungya and Dhairya. Will the journey be successful?
Click here to watch the full movie
Popular Videos:
महाराष्ट्राची हास्य जत्रा - • महाराष्ट्राची हास्य जत...
'दिड शहाणे' Deed Shahane - • 'दिड शहाणे' Deed Shaha...
Boyz 3 Marathi Movie - • Boyz 3 Marathi Comedy ...
शटर Shutter - • शटर Shutter Marathi Su...
लग्न पाहावे करून Lagna Pahave Karun - • लग्न पाहावे करून Lagna...
टाईम प्लीज Time Please - • टाईम प्लीज Time Please...
चोरीचा मामला | Choricha Mamla | Superhit Movie Scene - • चोराच्या बायकॊचा इंटरव...
आजचा दिवस माझा | Aajcha Divas Majha Movie Scene - • दिल्ली का मौसम कैसे था...
Credits
Movie - Boyz 3
Directed by Vishal Devrukhkar
Starring - Parth Bhalerao, Pratik Lad, Sumant Shinde, Onkar Bhojane, Vidula Chougule, Samir Choughule, Sameer Dharmadhikari, Vidyadhar Joshi, Sharvari Jamenis, Madhavi Juvekar,
Girish Kulkarni
Subscribe/सबस्क्राईब Everest Hasya Marathi on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/Everest...
Enjoy & Stay connected with us!
TH-cam: bit.ly/Everest...
Facebook: / everestentertain. .
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertai. .
Website: www.everestent.in
#comedy #boyz3 #marathi
अशा दलिंदर कलाकारामुळेच मराठी सिनेमाला वाईट दिवस आलेत😢😢😢😢😢😢😢
mg kashla pahte
Tu ja mg 😂
Kalakar cha kai dosh tyanna je sangiltal tech kelel tyanni😊
लक्ष्या अशोक सराफ भरत जाधव थुकत असतील तुमच्या कॉमेडी वर...
या अशा बोलण्यामुळे आणि अशा सीन्स मुळे मराठी पिक्चर वर येत नाही, हे काय सिन आहे आणि काय ते शब्द आवाज आल्यावर वास येत नसतो, कोणी घेतलं हिला पिक्चर मध्ये
मग तुम्ही काय पोगो बघता काय इतर वेळी भाषा कोणतीही असली तरी डबल मिनिग जोक्स असतातच आणि तुम्हाला आमंत्रण दिलाय कोणी दुसरे मूव्ही बघा नाहीतर इंग्लिश च बघा त्यात काय डायरेक्ट ओपन च असते त्यामुळे भाषेची अडचण येणार नाही
आम्हाला आमची भाषा प्यारी आहे
@@dhirajpatil247 marathi movie mhnun flop jatat ase ghaan jokes aani seen..
@@sonasona7132 flop hot aste tr ha fourth part aala nasta te ky timepass movie release krt nhit prtyk bhashechi ek vegli godi aste Hindi movie mdhe saglyana Sagal chalt mg ekhadyane Marathi version la try kele tr ky asch aahy
Bochya tula ky mahitey😂
मराठी माणसं आहोत आपण आपल्या माणसांना पुढे कसे जातील त्यांना support करत जावा..🚩👍💯
आज काल चें मराठी मूवी फॅमिली सोबत बघण्यासारखे अजिबात नाहीत. लाज वाटते दुसरे कोणासोबत पण बघायला.
Up Bihar movie peksha zhala
True
right😢
Tula bagaych aasel.bg chutya ky
आपटे बापट उपाध्ये जोशी यांचे चित्रपट पाहा
असले दळभद्री चित्रपट मराठी सिनेमाची वाट लावली 🙏😡
मग तुम्ही काय पोगो बघता काय इतर वेळी भाषा कोणतीही असली तरी डबल मिनिग जोक्स असतातच आणि तुम्हाला आमंत्रण दिलाय कोणी दुसरे मूव्ही बघा नाहीतर इंग्लिश च बघा त्यात काय डायरेक्ट ओपन च असते त्यामुळे भाषेची अडचण येणार नाही
😂😂
@@dhirajpatil247 हो बाळा असले चित्रपट तु तुझा कुटूंबाबरोबर बघत असशील पण आम्ही असले चित्रपट बघण्यापेक्षा पोगो नक्कीच बघू.
@@dhirajpatil247ग्यांचो ब्रो,
तुला का राग आला.😂😂😂
True
Miss u my school friends 😢 yad bahut aati hai yaar School dost log ka bachpana achcha tha😊 vah din kab aaega jab ham bag lekar upar Deewar se bhi kuchh jaate the 😅❤
एकदा शाहरुख खान, सलमान खान यांचे हिंदी अणि अशोक सराफ, लक्ष्मी कांत बेर्डे याचे मराठी पिक्चर 90s पासून सगळे बघा तुम्हाला कॉमेडी दिसेल पण अशी असशील चाळे अणि गलीच्च भाषा कुठेच दिसणार नाही. अश्या बोगस लोकांमुळेच आपल्या मराठी इंडस्ट्री ची वाट लागली.
Gheto ka mag tondat
सगळ्यात फालतू व थर्ड्क्लास सिनेमा, ह्याचे दिग्दर्शक आणि निर्माता ह्याची अक्कल गुडघ्यात आहे.
वास वारर्याने गेला वाटतं 😂😂😂😂😂
Haaha
Hi samiksha
शेवट झाला पण हसू नाही आलं... अशोक शराफ आणि भरत जाधव पॅटर्न वेगळा होता...
फक्त अशोक सराफ.. भरत जाधव त्यांच्या आसपास पण नाही..
@@GovindKulkarnionly Lakshya tyachya aaspaas pn kon naay
Agadi khar ❤bhau Laxmikant mama Ani Ashok mama Ani Bharat jadhav great❤
हेच चित्रपट जेव्हा बॉलीवूड बनवते तेव्हा आनंदाने बघतात सगळे
दळभद्री चित्रपट आहे
reshma ne pura hila diya😅😅😅
माहेर ची साड़ी best मराठी फिल्म 😊
😊😊
पादरी बाई 😂😂😂😂😂😂
Ye padre
2:47 😂😂😂
सरळ सरळ 3 idiots मधून ढापल्या सारखं वाटतंय .
काहीही सिन आणि न जुळते घाणेरडे डायलॉग
90s Marathi moovi aata pn baghawavi watte
फुस्सस्स्स फूस
यांनी तमाशा काढायचं ते पिचर काढला चुकून
मी तर पहिला part पाहूनच निराश झालो होतो.
फक्त तेवढं emotional केले होते लोकांना आईला कॅन्सर देवून😂😂
बॉलिवूड मूव्ही इतका किती अर्थपूर्ण असतो रे.. आणि असे मूव्ही बॉलीवूड वाल्यांचा असता तर डोक्यावर घेतला असतात... मराठी माणसं ओळखण खूप सोप्प झालंय..........आपल्याच माणसांचा पाय खेचणारे..
हे आशे माकड मराठि पिचर मधे आहे मनून पिचर माघे आहेत
Etki ghanerdi bhashacha vapar kartat
Sencer bord kase pass kartat
एक नंबर चित्रपट
यांच्या घरच्या आया बहिणी मुली बाळी सुद्धा अशाच फालतूपणा करत असतील का.😂😂
𝙑𝙚𝙧𝙮 𝙣𝙞𝙘𝙚❤❤
hanuman paadla 😂😂
😅😅😂😂😂
Movie name
Ek number picture
लवकरच येतोय फॅमिली ला बघण्यासारखा नवीन मराठी चित्रपट..
❤😊
Laxmikant berde Ashok sharaf Siddharth jadhav yancha vishay mhanje Kamal....
राजा गोसावी,अशोक सराफ,लक्ष्या,यांचे चित्रपट विशेष म्हणजे जुने चित्रपट छान असायचे,सध्याचे मराठी चित्रपट दर्जाहिन आणि वलगर आहेत
हा सिन बघुन उल्टी आली मला😂😂
❤❤❤❤ good bava
Nahi oo hy fakt comedy sathi aahe
हसू येण्यापेक्षा कीव आली बिचारीची.
Are ti padli😂🎉😂
Nice 👍
❤
तमाशातले चित्रपटात कसे
Dhungya la nav mast dila Batladian
Very good film
satyanas kela marathi films cha
Vas vharyan gela😂😂😂😂
हीरोइन वर्षा उसगावकर सारखी आहे
Are ❤ vadyano..sanskari film banvha
😂Bagitli asti ka, 'Sanskari Film'..
Marathi sanskruti chi vaat lavnare manse, paisa sathi baai la pan viktil, kharach khup vait cinema
हलवली तर पाटीभर
पडतील .
Kdddk pic
पादरी पोर.....
Otv
😊
Didicha kay vishay veglach aahe
बाईला लाज आणि शरम असते..कारण ती सुंदर..असते ..आता..पाद.मारणे म्हणजे..प्रेम कुणावर.करावं...म्हणजे..पादने मध्ये.पण. आरक्षण.घेतलं... असं.दाखवीत आहे.. director...band Kara picture
फालतु काॅमेडी मुळेच मराठी चित्रपटाची वाट लागली
अशामुळे मानसांची इज्जत जाते 🤬🤬🤬🤬🤬😡😠
मराठी लग्नात सगळ्यांच स्वागत असता काही नका दाखवत जाऊ
😂😂😂 शी काही पण फालतूपणा मराठी बाईला जोरात पादून म्हणते आवाज आला की वास येत नाही 😂😂
Salma. Cha dialogue khup aawdto lokanna ...sans kaha se le aur pade kaha se ..marathi dialogue mhtl ki tyanna sanskruti vgre aathwte
Jai hind ❤
Aata tar shivya pn kami aahet majhyakade dyala
Aare shat bas
Movie daghu ye
याला हसवणूक नाही फसवणूक म्हणतात.
nirlajj marathi movie banat chlalali ahe
Hi
नववी ब प्रियांका कोनला माहीत हाय
😅😂😢😮
Hii
अरे गु खाना मग समजण वास येतो का नाही ते
Shii raaav laych darja ghasrla
Shameless... Everest Marathi take down this video
pan ami Karntaka la janar hai
😂😂😂 पादरी नट
मला तुमह्याला भेटायच आहे
Marathi music end👿✨
Faltu chitrapat double meaning marathi mhnun badnam hot ahe ki marathit kahihi bola don artha nightat
Writer काय वास घेऊन story लिहीत होता काय
Movie neme
Chup... Raho nice movie
हिला कुणी घेतला, आणि ही आहे तरी कोण
Dabal davheu naka
1 No फालतू कॉमेडी
मराठी संस्कृती 😂😂😂
Movie name
3 bhikarchut 😢😢😅😅
What cheap comedy banavatat 😡
faltu comedy asha movie mule samazyachi vat lagte
काय नविन होत हसन्या सारख काहीच नाही
Location Chand aaya hai pne dialogue nakali hai yahan Maharashtra madhi Marathi movie original
Pehle ekdum genuine comedy whyachi ha majha navra parvati, jhonny levar cha rap navra majha mavsacha, saudamini adhi koonku laav an ata bagha awaj ala ki waas nay yet, overacting kuthlu 😢😢😢
Samajavar Viparit parinaam karnare chitrapat... Shame on you..
है
Avaj alyavar pan vaas yetay
Thodi teri laj watu dya re
Over acting
Saglyat faltu bhag ahe ha
Yede bhokache movie