Arjun Deshpande Majha Maha Katta : 22 व्या वर्षी 1500 कोटींचा मालक, अर्जुन देशपांडे माझा कट्टावर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 252

  • @prashantthakar
    @prashantthakar 2 หลายเดือนก่อน +120

    राजीव सर अशी लोक बोलवत जा काट्या वरती 👏
    राजकारणी लोक नका बोलावू 👏

  • @swatimithagari9531
    @swatimithagari9531 2 หลายเดือนก่อน +62

    गौरवास्पद कार्य.आज अशाच मुलांची गरज आहे.सरकार आज मुलांना दहावी, बारावी च्या मुलांना स्टायपेंट देणार आहे.त्यामुळे मुलांना आळशी बनवणार आहे.असे talent निर्माण होणे गरजेचे आहे. अर्जुन सारखे विचार करणारे मुले होणे चांगले. अर्जुन तुझ्या कार्याला सलाम.

    • @dineshmagar9279
      @dineshmagar9279 2 หลายเดือนก่อน +2

      जो शीकन जो जीद साभाळेल जो सस्कुती टिकेल जो राज्याचा व देशाचा आभ्यास करेल तो हिमतीने सगळ मिळवेल जय महाराष्ट

  • @nileemadeshpande1552
    @nileemadeshpande1552 2 หลายเดือนก่อน +47

    स्वतःच्या पायावर उभे राहू पहाणाऱ्या आजच्या प्रत्येक भारतीय युवकाला प्रेरणादायी असा हा अर्जून देशपांडेचा प्रवास . शाळा कॉलेजच्या गॅदरींग मध्ये , गणपती उत्सवाच्या मांडवांमध्ये या प्रवासावर १ चित्रफित दाखवली गेली पाहिजे ज्यामुळे भरकटत जाणारा तरुणही यातून काहीतरी प्रेरणा घेईल .
    माझा महाकट्टाला धन्यवाद . हि मुलाखत कट्टयावरही पुन्हा पुन्हा दाखवावी .

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 2 หลายเดือนก่อน +14

    अभिनंदन अर्जुन एक मराठी तरुण लहान वयात यशस्वीपणे एवढा मोठा व्यवसाय करतो तूझा अभिमान आहे तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा

  • @2008arrie
    @2008arrie 2 หลายเดือนก่อน +9

    अभिमानास्पद काम आहे अर्जुनचं आणि त्याला प्रोत्साहन देणार-या सर्वांचंच कौतुक👏👏
    फक्त, मोठेमोठे प्रश्न विचारताना उत्तरं तरी पूर्ण होऊ द्यायची

  • @prabhakarjoshi7162
    @prabhakarjoshi7162 2 หลายเดือนก่อน +13

    आत्मविश्वास व मनापासून केलेले प्रयत्न या मुळे आपण ध्येय जरूर गाठू शकतो ! फार फार कौतुकास्पद प्रयत्न आहेत !💐💐💐

  • @alpanakaklij
    @alpanakaklij 2 หลายเดือนก่อน +2

    माणुसकी +राष्ट्र भक्ती +कौशल्य +love work +innovation = grt combination!very inspiring story ❤️

  • @VikasBhatkar-f9f
    @VikasBhatkar-f9f 2 หลายเดือนก่อน +9

    .. धन्यवाद राजीव सर अशा मुलाखतीमुळे तरूणांना ऊद्योग करायची स्पूर्ती मिळेल.

  • @Khumkar
    @Khumkar 2 หลายเดือนก่อน +13

    मराठी 'अर्जुन ' जगभर प्रसिद्ध आहे अभिमान वाटत आहे ❤❤❤

  • @dipakdattatraydeshpande553
    @dipakdattatraydeshpande553 2 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर. कार्याचा अवाका पाहून आश्चर्य व आनंद झालाय.

  • @rrr-437
    @rrr-437 2 หลายเดือนก่อน +23

    मुलगा खूपच प्रतिभावान आहे, परंतु abp वालेंनी अतिशय पोरकट प्रश्न विचारले...प्रश्नही तितकेच प्रगल्भ विचारणे आवश्यक होते,, तशीही abp कडून अपेक्षाही नाही म्हणा
    😂😂😂

  • @UshaPatodkar
    @UshaPatodkar 2 หลายเดือนก่อน

    खूप अभिमानास्पद गोष्ट . नावाप्रमाणे पराक्रमी . वा खूप छान वाटले . मुलाखत ऐकून .

  • @susheelapimparikar7920
    @susheelapimparikar7920 2 หลายเดือนก่อน +10

    अर्जुन Deshpande great inspiration for the youths.

  • @sanjaygore1335
    @sanjaygore1335 2 หลายเดือนก่อน +8

    अद्भुत कार्य 👌👏👏 अर्जुन देशपांडे तुला सलाम 🙏👏👍💐

  • @meerakulkarni5826
    @meerakulkarni5826 2 หลายเดือนก่อน +13

    अशी जबरदस्त तरुणाई पाहिली की भारताचे भविष्य उज्ज्वल आहे याची खात्री वाटते...
    रमीसर्कलची जाहिरात व हे promotion दोन्ही एकाच platformवर! वा , एबीपी माझा, धन्य आहात.

  • @madhavsane4509
    @madhavsane4509 2 หลายเดือนก่อน +23

    अजब प्रतिभा आलेला हा उद्योजक आहे. त्याला सलाम. नवयुवकांनी याचा आदर्श ठेवावा.
    राजीव खांडेकर राजकारणी लोकांच्या मुलाखती घेऊन बत्थड झालाय. अशा प्रतिभावान मुलाला प्रश्न काय विचारावे हेही त्याला सुचत नाही.
    राजकारणी लोकांची तळी उचलणे आता तरी बंद कर.

    • @latajoshi3095
      @latajoshi3095 2 หลายเดือนก่อน

      अवघ्या सोळाव्या वर्षी अशी कल्पना सुचणे आणि ती अमलात आणणे ,खरोखर अगदी अद्भुत.
      अर्जुन नावा प्रमाणे पोपटाच्या डोळ्यावर लक्ष्य ठेवणाऱ्या अर्जुनाचे नाव सार्थ केलेस .अर्जुन देशपांडे तुझा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे.इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांवर छान प्रभुत्व आहे. ठाम विचार , एखादी अवघड प्रश्र्नपत्रिका चुटकीसरशी सोडवावी तसे भराभर उत्तर देत होतास .खुप मोठा हो बेटा. आणि देशासाठी असेच कार्य करीत रहा. सर्व भारतीयांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत तुला.

    • @latajoshi3095
      @latajoshi3095 2 หลายเดือนก่อน

      अवघ्या सोळाव्या वर्षी अशी कल्पना सुचणे आणि ती अमलात आणणे ,खरोखर अगदी अद्भुत.
      अर्जुन नावा प्रमाणे पोपटाच्या डोळ्यावर लक्ष्य ठेवणाऱ्या अर्जुनाचे नाव सार्थ केलेस .अर्जुन देशपांडे तुझा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे.इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांवर छान प्रभुत्व आहे. ठाम विचार , एखादी अवघड प्रश्र्नपत्रिका चुटकीसरशी सोडवावी तसे भराभर उत्तर देत होतास .खुप मोठा हो बेटा. आणि देशासाठी असेच कार्य करीत रहा. सर्व भारतीयांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेत तुला.

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 2 หลายเดือนก่อน

    अर्जुन तुझं खूप खूप कौतुक!!!!!
    संपूर्ण भारतातील तरुणांनी आदर्श घ्यावा अशी कामगिरी आहे.स्वत:वर विश्वास असावा हे महत्त्वाचे आहे.मी करील आणि त्यात यशस्वी होईल हे नक्की.असच आपलं पक्कं ध्येय ठेवलं पाहिजे.त्यातुन असा अर्जुन निर्माण होतो.असं मला वाटतं.

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant 2 หลายเดือนก่อน +4

    Very inspiring story Thanks ABP Maza for showing such interviews.

  • @kedarjoshi72
    @kedarjoshi72 2 หลายเดือนก่อน +3

    Proud of Arjun 👍👍it is motivated to all youngster and all youth

  • @prabhakarchavan2214
    @prabhakarchavan2214 2 หลายเดือนก่อน +1

    Arjun Deshpande ,the great inspiration for young generation.

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 2 หลายเดือนก่อน

    Very nice show. Thanks sir.

  • @SanjeevDDandekar
    @SanjeevDDandekar 2 หลายเดือนก่อน

    Arjun's superlative enthusiasm and energy shines through. He seems to be real life hero and inspirational.

  • @kadambariwable7805
    @kadambariwable7805 2 หลายเดือนก่อน +4

    कौतुकास्पदच आहे.(खांडेकर सर,खरच कौतुकातून बाहेर पडत नाही आहेत.)अर्जुन खरच विचारांची दिशा खरच छान आहे.

  • @meenamanjarekar1306
    @meenamanjarekar1306 2 หลายเดือนก่อน +3

    Really great,khara Bharat deshacha suputra aahe Arjun,
    proud of you ani khup khup shubhashirwad,keep it up

  • @sunilkhedkar2904
    @sunilkhedkar2904 2 หลายเดือนก่อน

    Unbelievable!Great!Amazing!
    Thank you for your wonderful wonderful work of fin

  • @rajnaik7479
    @rajnaik7479 2 หลายเดือนก่อน

    मना पासून नमस्कार. Abp maza you are great. Deshpande Sir you are Amazing.

  • @sumedhajagushte38
    @sumedhajagushte38 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan khup shubhecha ani ashirvad

  • @alkarisanjay31
    @alkarisanjay31 2 หลายเดือนก่อน +2

    अर्जुन... खूप मोठा हो... मराठी मुलगा मोठा होतो... अभिमान वाटतो

  • @maniklonkar
    @maniklonkar 2 หลายเดือนก่อน +1

    Hat's of Arjun .Stay always Blessed🎉🎉❤

  • @PahinkarG
    @PahinkarG 2 หลายเดือนก่อน +7

    गौरवास्पद कार्य..अभिनंदन अर्जुन देशपांडे

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 2 หลายเดือนก่อน +6

    चि.अर्जून देशपांडे,आपल्या नविन कार्यात खूप खूप शुभेच्छ्या आणि आशिर्वाद.आपला रमेश श्रीनिवास देव बी.ई..Mech.ठाणे.वय ७८.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 2 หลายเดือนก่อน +1

    Beta you are my pride.

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 2 หลายเดือนก่อน

    May God always bless and protect you.

  • @dattatrayalandge395
    @dattatrayalandge395 2 หลายเดือนก่อน +2

    सर मी एक माजी सैनिक दत्तात्रय बळीराम लांडगे तालुका श्रीगोंदा जिल्हा -अहमदनगर चा रहिवासी आहे.मलाही या संस्थेला दर महिन्याला माझ्या पेंशन मधून आजिवन मदत द्यायची आहे.त्यासाठी कृपया प्रोसेस सांगा.

  • @RajendraPurohit-nr4hm
    @RajendraPurohit-nr4hm 2 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार अर्जुन, खरोखरच करावं तितकं कौतुकही कमी पडेल असं काम तु केलंय आणि करतोय. तुझं खुप, खुप अभिनंदन. निश्चितच आजच्या काही भरकटणार्या तरुण, तरुणींचे तु स्फुर्तीस्थान होशील. यात निदान माझ्या मनात तरी शंका नाही.

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 2 หลายเดือนก่อน

    You are great entrepreneurs.

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 2 หลายเดือนก่อน

    अर्जुन तुला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @satishpatil-es2hm
    @satishpatil-es2hm 2 หลายเดือนก่อน +15

    देशातील शंभर श्रीमंतांच्या यादीत महाराष्ट्रातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील फोर्स कंपनीचे मालक आदरणीय बाबा कल्याणी सर, आणखी एक ते दोन जण आहेत, पण आता वेळ आलेली आहे महाराष्ट्रातील राजकारणी, महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार मराठी उद्योजक मोठे व्हायला पाहिजेत.

    • @kesarimaloswal4144
      @kesarimaloswal4144 2 หลายเดือนก่อน +1

      Force company owner is Firodiya not Kalyani.

  • @susheelapimparikar7920
    @susheelapimparikar7920 2 หลายเดือนก่อน +9

    फार्मसीमधली डिग्री नसताना, या उद्यानात अर्जुनने एवढी प्रगती केली खूपच कौतुकास्पद आहे.

  • @rashminidre2393
    @rashminidre2393 2 หลายเดือนก่อน +15

    राजीव सर मराठी भाषेचायोग्य वापर करा फिजूल ह्या‌ शब्दाला गौन हा योग्य शब्द आहे

    • @rrr-437
      @rrr-437 2 หลายเดือนก่อน +1

      तो पहिल्या पासूनच बिनडोक आहे, एक वाक्यही नीट सलगपणे बोलता येत नाही त्याला,, शब्द, वाक्य तोडून तोडून बोलत असतो आणि म्हणे संपादक 😂😂😂

    • @abcrtr2
      @abcrtr2 2 หลายเดือนก่อน +1

      tasa marathi bhashet 30% peksha jast shabd FARSI AHET ...ITKE FALTU VATATAT TE DUR KARA AADHI

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 2 หลายเดือนก่อน

      खांडेकर ला कोणत्याही क्षेत्राची परिपूर्ण माहिती नाही

  • @shamaghag4665
    @shamaghag4665 2 หลายเดือนก่อน +11

    Rajiv sir अश्या होतकरू तरुणाच्या mulakhati दाखवा..आजची भरकटत जाणार्‍या तरुणाईला प्रेरणा मिळेल...आणि विकसित भारताचे स्वप्नं पुर्ण होईल.

  • @sunilkhedkar2904
    @sunilkhedkar2904 2 หลายเดือนก่อน

    Team ABP Majha thank you !🙏

  • @RajBhandare-b8f
    @RajBhandare-b8f 2 หลายเดือนก่อน +7

    सर अर्जून नाव आहे तो सापडणार नाही तुम्हाला next लेवल ज्ञान आहे

  • @JaganRanjane-v9z
    @JaganRanjane-v9z 2 หลายเดือนก่อน +2

    Arjun sir all dhe best ❤

  • @vijayakulkarni6123
    @vijayakulkarni6123 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice work. All the best to Arjun for his future achievement.👍👍

  • @swatimali9420
    @swatimali9420 2 หลายเดือนก่อน +13

    विषय खुप छान पण बोलणं मधेच
    थांबवून प्रश्न विचारून मुलाखतीला
    बाधा येत हे समजून घ्या😢

  • @anuradhachavan1664
    @anuradhachavan1664 2 หลายเดือนก่อน +4

    Arjun,tu उचललेल्या शिवधनुष्यl साठी आशिर्वाद. खुप यशस्वी हो.

  • @prakashbandekar1231
    @prakashbandekar1231 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती आहे. ह्याने तर क्रांतीकारक गोष्ट केली आहे. धन्यवाद.

  • @pradnyapol8602
    @pradnyapol8602 2 หลายเดือนก่อน

    अर्जुन बेटा, माझ्या वाचनात (आठवत नाही नक्की कोठे ) आले होते कि, सहस्रचंद्र झालेले आहे ( म्हणजे ज्यांचे वय 81 पूर्ण) त्यांचे आशिर्वाद फलित होतात. आणि तुला तर त्यांच्या आशिर्वादांचे उबदार पांघरुण मिळालेले आहे. तु तमाम भारतीयां च्या सदिच्छांनी अत्त्युच्च शिखर लवकरच गाठणार. त्यात माझाही आशिर्वाद आहे....Wish you best of luck....

  • @rrr-437
    @rrr-437 2 หลายเดือนก่อน +17

    मुलाखत घेणारा संपादकाला मराठीत एक वाक्यही नीट सलगपणे बोलता येत नाही त्याला,, शब्द, वाक्य तोडून तोडून बोलत असतो 😂😂😂

    • @jitendrakondgekar1546
      @jitendrakondgekar1546 2 หลายเดือนก่อน

      तो समोरच्या व्यक्तीची इंटरव्ह्यू न घेता एक प्रकारे नॉर्मल बा ओझं बोलणं करत आहे असे वाटते...😮😮

  • @shailajadeshmukh7616
    @shailajadeshmukh7616 2 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन देशपांडे बिझनेस मेनच रहा राजकीय वातावरणात आजिबात येऊ नको

  • @mayureshghosalkar1511
    @mayureshghosalkar1511 2 หลายเดือนก่อน

    Great personality. Good work done all the very best to ur work.

  • @shraddhanatu9125
    @shraddhanatu9125 2 หลายเดือนก่อน +2

    आभिनंदन!!🎉 जय भारत.

  • @maharashtradharma
    @maharashtradharma 2 หลายเดือนก่อน +13

    शार्क tank मध्ये ह्यांना शार्क म्हणून बोलवले पाहिजे. एक मराठी शार्क हवा.

  • @rajugandhi2031
    @rajugandhi2031 2 หลายเดือนก่อน

    जय श्री कृष्ण
    त्रिवार अभिनंदन
    अप्रतिम
    Great Achivment

  • @prabhakarjoshi7162
    @prabhakarjoshi7162 2 หลายเดือนก่อน +7

    डायाबेटिस सखठी प्रयत्न केले तर आनेकांचे आशीर्वाद सदैव मिळत रहातील !

  • @sarikam3078
    @sarikam3078 2 หลายเดือนก่อน

    खरंच कौतुकास्पद!❤🎉

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 2 หลายเดือนก่อน +1

    सोळा वर्षांच्या संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्र राज्य आणि महा कट्टा वर बोलवून समोर आणून महाराष्ट्र राज्य आणि मराठी माणूस याचा गौरव आहे तर हे स्पष्ट करत आदर्श निर्माण करणारे आहे!

  • @sunilkhedkar2904
    @sunilkhedkar2904 2 หลายเดือนก่อน

    Amazing !
    Unbelievable!
    Thank you ABP Majha for. bringing this Gem and to to interview him!

  • @vidyamandir7891
    @vidyamandir7891 2 หลายเดือนก่อน

    कमी वयात दुरदर्शापणा, हुषारी , कष्ट पॉझीटीवीटीच्या जोरावर हेवा वाटावा एवढ खुप मोठे अफलातून यश मिळवले - आहे हे सर्व सामान्य जनतेच भल व्हाव India च भल व्हावे आणि शेवटी स्वतः चे ( कंपनीचे ) भले व्हावे या भावनेने यश मिळवले आहे It's Inspiring you are Indias (worlds ) Idol Hatts of to you Arjun🎉🎉❤❤

  • @deshpande.4899
    @deshpande.4899 2 หลายเดือนก่อน +7

    ग्रेट देशपांडे 🎉

  • @seekertruth72
    @seekertruth72 2 หลายเดือนก่อน +3

    right time right problem right solution excellent

  • @satyajeetmohite2459
    @satyajeetmohite2459 2 หลายเดือนก่อน +3

    Great 👏💐

  • @shamaghag4665
    @shamaghag4665 2 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर कार्य अर्जुन...ऑल the best Arjun 🎉

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 2 หลายเดือนก่อน +10

    Proud of you Arjun 🙏💜

  • @Kale_Yogesh
    @Kale_Yogesh 2 หลายเดือนก่อน

    Thnks abp maza❤

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 26 วันที่ผ่านมา

    Great 🎉

  • @kanchanbhanushe5044
    @kanchanbhanushe5044 2 หลายเดือนก่อน +2

    सलाम ❤से

  • @vithaljoshi9901
    @vithaljoshi9901 2 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान. अभिनंदन अर्जुन.

  • @snehapatki0101
    @snehapatki0101 2 หลายเดือนก่อน

    We are proud of your work 👏 appreciate 🎉

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 2 หลายเดือนก่อน

    Speechless

  • @BS-lj5ly
    @BS-lj5ly 2 หลายเดือนก่อน +2

    Inspired story

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 2 หลายเดือนก่อน

    कौतुकास्पद कार्य!👌👍👏👏👏💐

  • @rekhakapse1255
    @rekhakapse1255 2 หลายเดือนก่อน +3

    कौतुक करावं तेवढं कमीच आहे अर्जुन तुमचे
    आणि खूप खूप धन्यवाद एबीपी माझा तुमचेही

  • @shubhas9449
    @shubhas9449 2 หลายเดือนก่อน +1

    Great work Arjun.God bless you.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 2 หลายเดือนก่อน

    प्रश्न सुंदर परंतु उत्तर अस्पष्ट

  • @udaydate5567
    @udaydate5567 2 หลายเดือนก่อน +2

    यांचं भविष्य उज्वल आहे हॆ नक्कीच 👍👍👍👍

  • @anantmise9798
    @anantmise9798 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन श्री अर्जुन देशपांडे

  • @motoroctain
    @motoroctain 2 หลายเดือนก่อน +21

    व्वा..... रम्मी सर्कल ची जाहिरात करत आहात आणि उद्योजकाची मुलाखत पण घेत आहात . नेमका करायचं काय आणि तुम्ही काय दाखवणार आहात ?

    • @tushar2919
      @tushar2919 2 หลายเดือนก่อน

      जाहिरात युट्यूब (गुगल) करतं. चॅनल नाही

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 2 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन अर्जुन...👏👏

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 2 หลายเดือนก่อน +1

    Apratim aani atyant mahtvachi mahiti Arjunne dili

  • @sachinlokhande8147
    @sachinlokhande8147 2 หลายเดือนก่อน +1

    Good job....best

  • @saritakandharkar2584
    @saritakandharkar2584 2 หลายเดือนก่อน +2

    Great

  • @shubhadaupasani1791
    @shubhadaupasani1791 2 หลายเดือนก่อน +9

    Proud of you Dada Jagatla 1 no.Brand Hoil.Jeneric Adhar....

    • @shubhadaupasani1791
      @shubhadaupasani1791 2 หลายเดือนก่อน +1

      Dada, jya veles amhi medical madhe jato ,amhala medical dukandar direct sangtat, amchyakade jeneric medicine milat nahit. Ashyavels kay karayche? karayche.

  • @rajdhule6866
    @rajdhule6866 2 หลายเดือนก่อน +5

    Great achievement 😍

  • @makaranddeshpande3654
    @makaranddeshpande3654 2 หลายเดือนก่อน +6

    Proud of Arjun 🎉

  • @seemaranade9730
    @seemaranade9730 2 หลายเดือนก่อน +3

    Wah great👍👍

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 2 หลายเดือนก่อน +2

    Doctor मंडळी अजून पण या generic medicine विषयी negative बोलतात...आणि prescribe करत नाहीत....

  • @chandramaniumarani515
    @chandramaniumarani515 7 วันที่ผ่านมา

    Excellent idia 🎉❤

  • @anjanimahale2898
    @anjanimahale2898 2 หลายเดือนก่อน +3

    Proud of you Arjun..Keep it up

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 2 หลายเดือนก่อน

    Lakh salute to you beta.

  • @kalpanadeshpande7520
    @kalpanadeshpande7520 2 หลายเดือนก่อน

    पहिले ईंडिया नाही तर प्रत्येक ठिकाणी भारत म्हणावे ही विनंती,त्याने आम्हा भारतीयांना अधीक अभिमान वाटेल बाकी तुमच्या कतृत्वा साठी अभिनंदन व शुभेच्छा!

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 2 หลายเดือนก่อน +3

    देशपांडे जी, तुमच्या यशाची प्रसिद्धी करताना काळजी घ्या. बाबरामतीच्या औरंगजेबाच्या लक्षात आले तर तुमचा व्यवसाय चा अंत होईल 😂

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 2 หลายเดือนก่อน +1

    Dnyanda kadam Madam ni ABP maza sodle ki kaay tya halli disat nahi baki Arjun Deshpande yach manapasun abhinandan

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन व सलाम

  • @surendrajadhav1047
    @surendrajadhav1047 2 หลายเดือนก่อน +3

    संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आणि मीडिया यांना राजकारण आणि filmstar, सेलेब्रिटी यांचं खुप आकर्षण आहे

    • @surendrajadhav1047
      @surendrajadhav1047 2 หลายเดือนก่อน

      हा काय बोअरिंग विषय घेऊन अलात

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 2 หลายเดือนก่อน

    खूप आवडलं ❤

  • @kanchanbhanushe5044
    @kanchanbhanushe5044 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @nitinhavaldar1223
    @nitinhavaldar1223 2 หลายเดือนก่อน +1

    God Gift❤

  • @sachinsonar1240
    @sachinsonar1240 2 หลายเดือนก่อน

    जबरदस्त व्यक्तिमत्त्व