Live: Sangli Loksabha निवडणूक कशी जिंकली? Vishal Patil & Vishwajeet Kadam मुंबई Tak चावडीवर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MumbaiTaklive #VishalPatil #VishwajeetKadam #Sangaliloksabha
    सांगली लोकसभेची जागा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी कशी खेचून आणली? मुंबई Tak चावडीवर काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम आणि सांगलीचे नवनिर्वाचीत खासदार विशाल पाटील यांच्यासोबत चावडीवरच्या गप्पा
    #RPT0155 #RPT0284
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 226

  • @user-kl8bv7df7k
    @user-kl8bv7df7k 14 วันที่ผ่านมา +119

    विशाल दादा आणि बाळासाहेब कदम ही जोडी सांगली कराणा खूप आवडली आहे आणि ही जोडी महाराष्ट्र मध्ये यशस्वी ठरणार

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 13 วันที่ผ่านมา +28

    सतेज पाटील,विश्वजित कदम,सुनील केदार हे काँग्रेस चे मुख्य चेहरे बनले आहेत महाराष्ट्रात ❣️❣️✌️✌️

  • @vaibhawkale7906
    @vaibhawkale7906 13 วันที่ผ่านมา +51

    ठाकरे आहेत ते ठाकरेंनी मागे का यावं मन जिंकल खासदार तुम्ही....
    सुसंस्कृत सांगलीचा, सुसंस्कृत खासदार 🚩

  • @rajuattar249
    @rajuattar249 14 วันที่ผ่านมา +121

    पुन्हा एकदा सांगली आमची सत्ताकेंद्र होणार.....✌️💥

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 14 วันที่ผ่านมา +74

    सांगलीची माणसं चांगली आहेत
    विशाल भाऊंच वक्तृत्व चांगलं आहे
    हे प्रथमच पहातोय सांगलीत
    विशाल सांगली

  • @vijaykumarkamble455
    @vijaykumarkamble455 14 วันที่ผ่านมา +64

    सांगलीची लढत भाजपा विरुद्ध तर होतीच पण दादा घराण्याविरोधात नेहमी पडद्या मागून अदृश्य पणे ज्यांनी काम केले त्या जयंत पाटील यांच्या विरोधातच होती.

    • @anilware5173
      @anilware5173 14 วันที่ผ่านมา +4

      अचूक अंदाज

    • @andyspo1978
      @andyspo1978 14 วันที่ผ่านมา +4

      बरोबर

    • @ashkinmushrif1694
      @ashkinmushrif1694 14 วันที่ผ่านมา +3

      Ri8

  • @amitpatil6021
    @amitpatil6021 13 วันที่ผ่านมา +20

    Vishal brilliant आहे..नक्की सांगलीला चांगला खासदार मिळाला..😊

  • @amarjadhav9137
    @amarjadhav9137 13 วันที่ผ่านมา +10

    विश्वजित कदम आणी विशाल हे महाराष्ट्राचे 2 मोठे नेते होतील... आणी सुसाउंस्कृत राजकारण करतील...अशी चांगली लोक मिलालि आहेत महाराष्ट्राला सांगली नी त्याना जपलं पाहिज... पक्ष सोडून...

  • @user-rr7fx6yo4b
    @user-rr7fx6yo4b 13 วันที่ผ่านมา +13

    प्रकाश आंबेडकर साहेबानी मदतीचा हात दिला यावेळेस तुम्ही त्यांना मदतीचा हात देऊन विधान सभेच्या निवडणुकीला सहकार्य करावे

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 14 วันที่ผ่านมา +53

    विश्वजीत कदम साहेब यांचे विचार खुप चांगले आहेत म्हणून तुम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र काम करा नक्कीच १०१% राज्यात आणि केंद्रात सरकार महाविकास आघाडी चे येणार आहे

  • @shwetapaatil6773
    @shwetapaatil6773 14 วันที่ผ่านมา +71

    विशाल दादा लोकांशी कनेक्ट राहा

  • @crazyashish4u
    @crazyashish4u 13 วันที่ผ่านมา +6

    ही आहे काँग्रेस ची संस्कृती❤, सांगली ची सुसंस्कृत घराणे, आणि दोन अत्यंत लाडके युवा नेते, बघा किती well cultured leaders आहेत काँग्रेस मधे आणि काँग्रेसच देशाचं भलं करू शकतं, पुढे नेऊ शकतं .....what a sentence, अश्या लोकांची गरज आहे, मराठी मातीला, महाराष्ट्राला 🙌🏽🙏🏾👏🏽 जे लोकांना, परिवाराला, पक्ष्याला सोबत ठेवतात , परिस्थिती कोणती पण असू द्या✊🏽...खूप समोर जाणार ही दोघं, thank you सांगली for such well cultured people❤

  • @akaramansari8700
    @akaramansari8700 14 วันที่ผ่านมา +24

    जयंत पाटील: आम्ही आमच्या टप्प्यात आले की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो.
    विश्वजीत कदम: आम्ही टप्प्यात घेऊन करेक्ट कार्यक्रम करतो.

  • @chintansuryawanshi5636
    @chintansuryawanshi5636 14 วันที่ผ่านมา +43

    वाघ आहेत सांगलीचे दोन......

  • @mmkkyy18
    @mmkkyy18 14 วันที่ผ่านมา +60

    सुसंस्कृत राजकारणी नेते ही सांगलीची ओळख राहील 👍👍

  • @raghupatil2348
    @raghupatil2348 13 วันที่ผ่านมา +20

    असे लोक सत्तेवर आले पाहिजे खरच भारत ए क महासत्ता बनेल किती योग्य बोलतात लय भारी

  • @DIPAKPATIL-wt2nf
    @DIPAKPATIL-wt2nf 12 วันที่ผ่านมา +4

    राजकारणातील जोडीदार मित्र कसा असावा हे धाराशिवचे खासदार ओमराजे आणि आमदार कैलास दादा अशीच राजकारणातील सांगलीतील जोडी खासदार विशाल दादा आणि विश्वजीत कदम हात दोस्तीचा बळकट तिथं कशाचं संकट

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 14 วันที่ผ่านมา +22

    किती खोलवर लोकांशी जुळलेले आहेत हे यातून दिसून येते..

  • @somrajmane1917
    @somrajmane1917 14 วันที่ผ่านมา +17

    विशाल पाटिल जबरदस्त आहे... बेस्ट

  • @nikhilpalkar1188
    @nikhilpalkar1188 14 วันที่ผ่านมา +18

    विश्वजीत कदम एक दूरदृष्टी असणारा नेते आहे

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 14 วันที่ผ่านมา +23

    सांगली मध्ये एकच वादा तीन दादा प्रतिक दादा, विश्वजीत दादा आणि विशाल दादा

    • @sariputtasarnath264
      @sariputtasarnath264 14 วันที่ผ่านมา +1

      सांगली मध्ये बंटीदादा नाहीत… सांगलीतले तिसरे दादा प्रतिकदादा आहेत…

    • @amarnathsawant963
      @amarnathsawant963 13 วันที่ผ่านมา

      @@sariputtasarnath264 ओके

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 13 วันที่ผ่านมา +3

    दोघांनीही खूप छान उत्तरे दिली. विश्वजित तर हुशार आहेच पण विशाल जी ने सुद्धा खूप चांगली समर्पक उत्तरे दिली. भविष्यात ही जोडी महाराष्ट्रात चांगली फेमस होणार.

  • @abhijeetshinde1973
    @abhijeetshinde1973 14 วันที่ผ่านมา +13

    विशाल पाटील संघर्ष योद्धा

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 13 วันที่ผ่านมา +11

    बाळासाहेब कदम व विशाल दादा

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 14 วันที่ผ่านมา +21

    तुम्ही सर्व जन असेच एकत्र लढत राहणे म वि ला चांगले दिवस येतील

  • @vishvanathjoshi9358
    @vishvanathjoshi9358 13 วันที่ผ่านมา +8

    अभिजित कारंडे यांचे probing प्रश्न फारच चांगले आहेत. अभिनंदन

  • @kishoripatil2000
    @kishoripatil2000 14 วันที่ผ่านมา +27

    सगळ जुळून येणं हे या निवडणुकीत खूप मोठे यशाचे कारण आहे...

  • @JAVEDPATHAN-qb2ig
    @JAVEDPATHAN-qb2ig 13 วันที่ผ่านมา +8

    पुन्हा सांगली आमची 🎉🎉🎉

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 12 วันที่ผ่านมา +3

    सांगली जिल्हा वसंतदादा चा बालेकिल्ला एकदा सांगलीच्या जनतेने विशाल दादाला खासदार करून धावले❤❤

  • @umarshaha3691
    @umarshaha3691 14 วันที่ผ่านมา +15

    असे खानदानी व सुसंस्कारी लोक राजकारणात आलेकी देशाची नक्कीच प्रगती होईल वाईट उरती चा नेत्यांना जांतनी आता हाळू हाळु बाजूला केले पाहिजे मग ते कोणत्याही पक्षाचे व कितीही बल्याड असेल तरीही

  • @ashishdumbre3508
    @ashishdumbre3508 13 วันที่ผ่านมา +9

    Interview is very fascinating . I like both of them. Much much credit for vasantdada and patangrao kadam saheb

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 14 วันที่ผ่านมา +7

    विशाल दादा यांनी थोडीफार मतदार संघात फिरले पाहिजे .

  • @sariputtasarnath264
    @sariputtasarnath264 14 วันที่ผ่านมา +10

    विशालदादानी २०१९ मध्ये सांगितले होते वारसा हक्क घरातील एकालाच मिळतो, पण लोकांची मते ठरवतात योग्य कोण?

  • @rohitbadshahavlogs3713
    @rohitbadshahavlogs3713 14 วันที่ผ่านมา +21

    करंडे यांनी मुद्देसूद मुलाखत घेतली बऱ्याच दिवसापासून ह्या दोघांची मुलाखत छान घेतला🎉🎉🎉

  • @rajendramane6227
    @rajendramane6227 13 วันที่ผ่านมา +2

    विश्वजित दादा तुमचं काँग्रेस कामेतीत तळं भाषण लोकांना भावलं

  • @Ginies120
    @Ginies120 14 วันที่ผ่านมา +15

    आपल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुका जरा दुष्काळ मुक्त करा म्हैसाळच पाणी पण जरा सोडा पूर्व भागात

  • @mr.genuine2997
    @mr.genuine2997 14 วันที่ผ่านมา +14

    प्रत्येक पक्षात एक फितूर असतोच तोच फितूर सध्या तुतारी हातात धरून बसला आहे..पण तुम्ही दोघांनी डाव उधळून टाकला

  • @gameronly
    @gameronly 14 วันที่ผ่านมา +8

    Vishwajit speaking like senior leaders

  • @umarshaha3691
    @umarshaha3691 14 วันที่ผ่านมา +7

    हे खरे महाराष्ट्र भूमीपुत्र आणि खरा निष्ठावान आशा युवा नेत्यांना पक्षाने जपले पाहिजे रक्षण आणि सतत पाठींबा दिला पाहिजे सलाम सांगीली करना नेते असे प्रामाणिक आहे तर सांगली ची जनता देखील तेवढीच छान मनाची आहे निश्चित सांगीला जाऊन लिकांशी गप्पा मारले पहीची संबंध जोडले पाहिजे संगलिकणी आनोखा उधारण ठेले आहे देश भरतील इतरांनी ह्या मधून शिकले पाहिजे

  • @rohitchanne8042
    @rohitchanne8042 13 วันที่ผ่านมา +6

    सांगली ची जागा कोणी एकाने नाही सगळे जण होते सोबत म्हणून निवडून आले....भाजप चा उमेदवार चुकला म्हणून....कोणा एका व्यक्ती च श्रेय नाही हे

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 14 วันที่ผ่านมา +43

    विशाल पाटील हे विश्वजीत कदम यांच्या पेक्षा परिपक्व वाटतात

    • @sariputtasarnath264
      @sariputtasarnath264 14 วันที่ผ่านมา +4

      नक्कीच, वारसा आणि संघर्षमय राजकारण व शिकण्याची आवड या गोष्टींमुळे दादांमध्ये परिपक्वता जास्त आहे

    • @anuradhaanu-vc6ug
      @anuradhaanu-vc6ug 13 วันที่ผ่านมา +4

      आपण दोघांना best म्हंटले पाहिजे... दोघात comprasion नको..

  • @rameshsakpal5919
    @rameshsakpal5919 14 วันที่ผ่านมา +7

    Very nice to hear two young leaders .

  • @shrikantnikam5091
    @shrikantnikam5091 13 วันที่ผ่านมา +5

    सांगलीचे दोन भविष्यातील नेतृत्व ...
    सांगलीच्या सुसंस्कृत राजकारणातील सुसंस्कृत राजकारणाचे सुसंस्कृत धर्मनिरपेक्ष भविष्य ...

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude265 14 วันที่ผ่านมา +6

    विश्वजीत कदम हे आर् आर् पाटलांच्या सारखी मान हलवतात

  • @rohitbandgar8812
    @rohitbandgar8812 13 วันที่ผ่านมา +8

    17 नंबर हुडकून dabalay लोकानी हा.....🎉🎉

  • @kedargavali2019
    @kedargavali2019 14 วันที่ผ่านมา +7

    सांगलीचे ड्रायफ्रूट्स पण बघा विशाल दादा❤

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 14 วันที่ผ่านมา +5

    Vishal पाटील जनतेच्या संपर्काची जाणीव असू द्या

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 52 นาทีที่ผ่านมา

    खानदानी स्वार्थीपणाचे आणि ढोंगीपणाचे उत्तम उदाहरण 😊 मशाल विझवली ह्याचे समाधानच 🎉

  • @SunilDhamal-zf9oz
    @SunilDhamal-zf9oz 13 วันที่ผ่านมา +6

    Nice Explan Go for Congress's Best wishes

  • @anilware5173
    @anilware5173 14 วันที่ผ่านมา +7

    जय विरू ची जोडी आहे ही ❤❤❤❤

  • @swarajyapatil7688
    @swarajyapatil7688 13 วันที่ผ่านมา +2

    आम्ही सांगलीकर विश्वविषाल सोबत🎉🎉❤❤

  • @ramawalke35
    @ramawalke35 14 วันที่ผ่านมา +5

    आता सर्व पक्षांमध्ये तुमच्या यंग पुढाऱ्यांच्या हातात सत्ता द्यावी

  • @shridharpatil7701
    @shridharpatil7701 12 วันที่ผ่านมา +2

    4 जून ला सांगलीत इतका गुलाल खेळला आहे
    कि सांगलीत ४ जून ला गुलाल मिळत नव्हते

  • @pradipkhadse8834
    @pradipkhadse8834 14 วันที่ผ่านมา +7

    असे आहे काँग्रेस वाले

  • @powardhanaji7745
    @powardhanaji7745 11 วันที่ผ่านมา

    असे सुसंस्कृत युवा ,आक्रमक आणि नम्र असणारे ,राजकारणी शोधून मिळणार नाहीत.... ❤❤🎉🎉

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217 6 วันที่ผ่านมา

    पश्चिम महाराष्ट्र विजय असो ❤❤❤🎉🎉

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 12 วันที่ผ่านมา +2

    संपुर्ण देशात काँग्रेस मधून बंडखोरी झालेली एकमेव जागा आहे.यावरूनच सर्वाना कळायला पाहिजे सांगली काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे.

  • @Mi_marathi_2604
    @Mi_marathi_2604 13 วันที่ผ่านมา +2

    सांगली ची ही जोडी महाराष्ट्र ल चांगली दिवस आणणार

  • @vasantparhad5860
    @vasantparhad5860 13 วันที่ผ่านมา +3

    कदम साहेब. असेच म्हाविकास आघाडीला पुढे घेऊन जा भाजपला धडा शिकवा

  • @sarsenapati7335
    @sarsenapati7335 12 วันที่ผ่านมา +3

    😂इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादलेली तेव्हा कुठे गेली होती लोकशाही... काय होती लोकशाही

  • @sandiplandage6963
    @sandiplandage6963 14 วันที่ผ่านมา +3

    भारतीय जनता पार्टीची सर्वसामान्य माणसांच्या बाबतीमध्ये, चुकीची धोरणे आहेत , त्याला संसदेमध्ये काँग्रेसच्या खासदारांनी, विरोध करण्याची धमक दाखवली पाहिजे. आता निवडणू कशी जिंकली वायफळ चर्चा करण्यात काही अर्थ नाही.

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y 13 วันที่ผ่านมา

    छान छान मुलाखत मुंबईतक आभारी आहे 🙏🙏

  • @classandclass4976
    @classandclass4976 13 วันที่ผ่านมา +4

    जयंत पाटलांच्या विरोधात मतदान झाले

  • @khanapurvarta
    @khanapurvarta 7 วันที่ผ่านมา

    राणेंच्या पोरांनी एकदा हि मुलाखत नक्की पहावी. राजकारण आणि भाषा कशी वापरावी..सुसंस्कृत सांगलीचा, सुसंस्कृत खासदार

  • @maheshkhairmode9942
    @maheshkhairmode9942 9 วันที่ผ่านมา

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
    जय भारतीय संविधान आम्ही भारतीय

  • @born2blast1
    @born2blast1 12 วันที่ผ่านมา +1

    Vishwajeet kadam he a dashing leader a good human being I wish him good luck to go more further

  • @patildilip7529
    @patildilip7529 13 วันที่ผ่านมา +2

    Very Nice

  • @rationalbro
    @rationalbro 12 วันที่ผ่านมา +1

    नित्या निल्या ला दाखवा ही मुलाखत. असं बोलायचं असतं

  • @PBS09
    @PBS09 13 วันที่ผ่านมา +2

    अनुजा धाक्रस ❤

  • @sunilmiraje9728
    @sunilmiraje9728 14 วันที่ผ่านมา +11

    विश्व विशाल

  • @bhairavgangne4190
    @bhairavgangne4190 13 วันที่ผ่านมา +2

    Je potat tech othat!! Aat ek aani baher ek !! Hon dr Patangrao Kadamsaheb!! 💐

  • @VishwanathWaghmare-wh6vu
    @VishwanathWaghmare-wh6vu 14 วันที่ผ่านมา +1

    🇮🇳👌🤝🏼👌🇮🇳
    👌धाडस👌

  • @dnyaneshwaramte5876
    @dnyaneshwaramte5876 5 วันที่ผ่านมา

    विश्वजीत कदम...सांगलीच नाही तर देशाचं नेतृत्व करतील

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 14 วันที่ผ่านมา +6

    महाविकास आघाडीमध्ये सामोपचाराने विचार केला असता तर ३० + १ विशाल साहेब + मुंबई उत्तर ची जागा १ अश्या ३२ जागा महविकास आघाडीच्या जागा आल्या असत्या

  • @prashantpatil6085
    @prashantpatil6085 13 วันที่ผ่านมา

    Super Duper Mumbai Tak Chavadi..... Khupp Chan vatla... Asa cha ghet Java.... No 1 TH-cam Channel.... Mumbai Tak

  • @youwrajdalve7919
    @youwrajdalve7919 11 วันที่ผ่านมา

  • @rohitukrande8218
    @rohitukrande8218 13 วันที่ผ่านมา +1

    एक घराण्यात तिकीट मिळालं नाही ह्यात सांगलीच्या जनतेवर अंनाय कसा होऊ शकतो

  • @arunt1963
    @arunt1963 14 วันที่ผ่านมา +2

    Vishwajit and Vishal are really good political leaders who have best base in Sangli constituency.
    They will definitely lead/take not only Sangli ahead but also Maharashtra

  • @mahavirkhot2275
    @mahavirkhot2275 14 วันที่ผ่านมา +3

    जयविश्वविशाल

  • @nileshkharade3363
    @nileshkharade3363 14 วันที่ผ่านมา +15

    विशाल पाटील यांनी वसंतदादा दूध संघाचे शेतकऱ्यांची दुधाचे पैसे आता तरी देणार का

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 11 วันที่ผ่านมา

      तुझे द्यावयाचे असतील तर भेट😂😂

  • @chandrakantwakankar493
    @chandrakantwakankar493 14 วันที่ผ่านมา +1

    This is an excellent program that shows the internal processes and functioning of a party and alliance (aghadi) . May democracy and democratic institutions be strengthened.

  • @dattak9850
    @dattak9850 13 วันที่ผ่านมา +2

    काय ते काँग्रेस काँग्रेस वाट लावली देशाची, हे काय दोघे साखर सम्राट, शिक्षण सम्राट

  • @unitelinfotech
    @unitelinfotech 2 วันที่ผ่านมา

    ❤ great Rahul ji

  • @kedargavali2019
    @kedargavali2019 14 วันที่ผ่านมา +3

    कुपवाड मिरज एमआयडीसी डेव्हलपमेंट होणे गरजेच आहे

  • @abhijitmane8321
    @abhijitmane8321 13 วันที่ผ่านมา

    Nice

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 13 วันที่ผ่านมา +2

    जयंत पाटील संजय पाटील ऐकच

  • @abakolekar8763
    @abakolekar8763 13 วันที่ผ่านมา +1

    एकच वादा विशाल दादा रोहित दादा

  • @sangitawaidande3445
    @sangitawaidande3445 12 วันที่ผ่านมา

    विशाल दादा आणी बाळासाहेब ही जोडी खूप छान आहे.तुम्ही दोघांनी सांगली सांभाळायची आहे.

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 13 วันที่ผ่านมา +1

    कोणती ही राजकीय प्राश्र्वभूमि हे दोन नेते.😅

  • @jayendrabhosle3458
    @jayendrabhosle3458 14 วันที่ผ่านมา +1

    Good to hear honest thoughts of both young terks..being a sanglikar I feel proud and good hopes of a healthy future politics of sangli

  • @uttamhegade2013
    @uttamhegade2013 13 วันที่ผ่านมา

    विश्व - विशाल,,
    जय-विरु,,,
    ❤❤❤❤❤❤

  • @yogeshkadam2500
    @yogeshkadam2500 7 วันที่ผ่านมา

    दादा सांगली विमान तळ साठी मुद्दा मांडा

  • @SantoshKorale-du9tl
    @SantoshKorale-du9tl 14 วันที่ผ่านมา +16

    भाजपला पाङल हाच विजय

  • @vijaylavate7785
    @vijaylavate7785 14 วันที่ผ่านมา +4

    काँग्रेसने तुमचा विश्वास घात केला काँग्रेसची शुअर येणारी सीट त्यांना कळली नाही कारण काँग्रेसकडे जे जुने विचारवन्त लोक होते त्यांना काँग्रेस आता विचारत नाही त्यामुळे काँग्रेची पड झाडं झाली
    तुम्ही कॅफेबल आहात योग्य निर्णय घ्या
    धन्यवाद

  • @ARP1820
    @ARP1820 14 วันที่ผ่านมา +2

    Sahil sir , next time dharashiv che mla kailas patil ani mp Omraje Nimbalkar yana bolva chawdi ver !!! Dharashiv cha lead saglyat jast ahe Maharashtra madhe !! Tya doghana sobat pahayla khup avdel chawdi ver !! Pls request!!!😊

  • @user-es7kq5eo7g
    @user-es7kq5eo7g 14 วันที่ผ่านมา +1

    No 1 bhavaki

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 14 วันที่ผ่านมา +4

    चौथे पाटील😅

  • @shashikantdethe8665
    @shashikantdethe8665 7 วันที่ผ่านมา

    Vishal Dada

  • @user-jc6ej2mi8x
    @user-jc6ej2mi8x 12 วันที่ผ่านมา +1

    जयंत पाटील यांनी सांगलीचे राजकारण खराब केल

  • @vikaspatilspeaks
    @vikaspatilspeaks 14 วันที่ผ่านมา +2

    मशाल नाही विशाल ❤