ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
गाणी ऐकताना जर त्यातील भाव व अर्थ समजून घेत ऐकले तरच ते ऋदयाला भिडते आणी वारंवार ऐकावेसे वाटतं ❤❤
इतके साधे वाटणारे हे गाणं पण किती खोल अर्थ आहे यात.जीवनाला कलाटणी देऊ शकते एवढी ताकद आहे यात.
सुंदर गीत ऐटबाज चाल आणि आवाजातील गोडवा सुरेख
भाव स्पर्शी आणि अतिशय गहन अर्थ ओतप्रोत भरलेले हे साधं आणि सोप, सरळ गीत आहे.
Philosophically True story of childhood, of Architect of Modern India, Dr BabasahebAmbedkar. 👌👍🙏🙏🙏
माझा मुलगा लहान असताना मी त्याला हे गाणं नेहमी ऐकवत असे, त्याला पण हे गाणं फार आवडायचं, आज त्या गाण्यातील राजहंसाप्रमाणे तोही अगदी तसाच राजहंस म्हणून घडला आहे
हे गाणं माझ्या आई ला समर्पित आहेतिला हे गाणं खूप आवडायचंमी नेहमी हे गाणं ऐकत असतेकारण ह्या गाण्यात मला माझी आई दिसतेखूप छान गाणं आहे ❤
कथेला कवितेत गुंफण्याचे अवघड काम माडगुळकरानी केले. अप्रतिम.❤❤❤
Very good my dear morther
खुपच सुंदर अप्रतिम.
This is a beat song now too many devices you use 🎉🎉
जीवनाला. कलाटणी. देऊ शकेल. एवढी. ताकद या. गा न्यात. आहे. जीवनाचा. खरं. अर्थ. सांगणारे. गीत. कितीही. कुरूप. असले तरी. आईला. ते. पिलू. सुरेखच. असते
खुप छान गाणे
जय श्रीराम❤ नमस्कार,🙏
Dhanyawad farch chan
सुंदर!मनाला आणि हृदयाला स्पर्श करणारे अप्रतिम गीत.❤❤
अति. सुंदर. माझी. सुरेख. पिले
आत्मविश्वास वाढविणारे न्युनगंड घालविणारे हे माझे सुमधूर आवडते फारच जुणे गीत आशीच सुमधूर गीते ऐकवावीत . धन्यवाद .
🎉 केवळ अप्रतिम. हरि ॐ.
खूप छान गित 👌👌🙏🙏
खूप मस्त गाणेआहे
माझ्या आईला हि पूर्ण कविता आज हि पाठ आहे
PEOPLE DO appreciate great things.
खूप सुंदर गाणं आहे
माझी आई सुद्धा आज हे गीत आठवून म्हणते 🙏
Khupch chhan
माझ्या जीवनाला कलाटणी देणारे एकमेव सुरेख, सुमधुर आणि सुश्राव्य भावगीत.
माझे आवडते गाणे
Very very nice song.
खूप छान छान
ह्यातून एक सुंदर अनुभव आला आहे तरी आपण गाणे न ऐकता त्याचा भावार्थ ओळखले तरी आनंद
नाईस
Khu sundar
Very nice song
Mazi tya pillasarkhi Aavasta Zhali आहे
🌹🙏💕
Chal ba gu😂😮😮😮😅😅😂😂😂
X
छान व्हिडिओ दादा saport return 👉🎁
गाणी ऐकताना जर त्यातील भाव व अर्थ समजून घेत ऐकले तरच ते ऋदयाला भिडते आणी वारंवार ऐकावेसे वाटतं ❤❤
इतके साधे वाटणारे हे गाणं पण किती खोल अर्थ आहे यात.जीवनाला कलाटणी देऊ शकते एवढी ताकद आहे यात.
सुंदर गीत ऐटबाज चाल आणि आवाजातील गोडवा सुरेख
भाव स्पर्शी आणि अतिशय गहन अर्थ ओतप्रोत भरलेले हे साधं आणि सोप, सरळ गीत आहे.
Philosophically True story of childhood, of Architect of Modern India, Dr BabasahebAmbedkar. 👌👍🙏🙏🙏
माझा मुलगा लहान असताना मी त्याला हे गाणं नेहमी ऐकवत असे, त्याला पण हे गाणं फार आवडायचं, आज त्या गाण्यातील राजहंसाप्रमाणे तोही अगदी तसाच राजहंस म्हणून घडला आहे
हे गाणं माझ्या आई ला समर्पित आहे
तिला हे गाणं खूप आवडायचं
मी नेहमी हे गाणं ऐकत असते
कारण ह्या गाण्यात मला माझी आई दिसते
खूप छान गाणं आहे ❤
कथेला कवितेत गुंफण्याचे अवघड काम माडगुळकरानी केले. अप्रतिम.❤❤❤
Very good my dear morther
खुपच सुंदर अप्रतिम.
This is a beat song now too many devices you use 🎉🎉
जीवनाला. कलाटणी. देऊ शकेल. एवढी. ताकद या. गा न्यात. आहे. जीवनाचा. खरं. अर्थ. सांगणारे. गीत. कितीही. कुरूप. असले तरी. आईला. ते. पिलू. सुरेखच. असते
खुप छान गाणे
जय श्रीराम❤ नमस्कार,🙏
Dhanyawad farch chan
सुंदर!मनाला आणि हृदयाला स्पर्श करणारे अप्रतिम गीत.❤❤
अति. सुंदर. माझी. सुरेख. पिले
आत्मविश्वास वाढविणारे न्युनगंड घालविणारे हे माझे सुमधूर आवडते फारच जुणे गीत आशीच सुमधूर गीते ऐकवावीत . धन्यवाद .
🎉 केवळ अप्रतिम. हरि ॐ.
खूप छान गित 👌👌🙏🙏
खूप मस्त गाणेआहे
माझ्या आईला हि पूर्ण कविता आज हि पाठ आहे
PEOPLE DO appreciate great things.
खूप सुंदर गाणं आहे
माझी आई सुद्धा आज हे गीत आठवून म्हणते 🙏
Khupch chhan
माझ्या जीवनाला कलाटणी देणारे एकमेव सुरेख, सुमधुर आणि सुश्राव्य भावगीत.
माझे आवडते गाणे
Very very nice song.
खूप छान छान
ह्यातून एक सुंदर अनुभव आला आहे तरी आपण गाणे न ऐकता त्याचा भावार्थ ओळखले तरी आनंद
नाईस
Khu sundar
Very nice song
Mazi tya pillasarkhi Aavasta Zhali आहे
🌹🙏💕
Chal ba gu😂
😮😮😮😅😅
😂😂😂
X
छान व्हिडिओ दादा saport return 👉🎁
खूप सुंदर गाणं आहे