Vidhan Parishad Election Result Live : कोणत्या जागेवर कोण विजयी?| Anil Parab | Niranjan Davkhare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #VidhanParishad #AnilParab #NiranjanDavkhare
    विधान परिषद निकाल LIVE : लोकसभेपाठोपाठ मुंबईत भाजपला दुसरा धक्का, विजय मिळताच ठाकरे गटाने डिवचलं
    #MHT021
    #MHT032
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 105

  • @ashokbirje7618
    @ashokbirje7618 3 หลายเดือนก่อน +62

    ओरिजिनल शिवसेना ही माननीय उद्धव बाळा साहेब ठाकरे यांची आहे हे पुन्हा एकदा शिव सैनिक यानी दाखवुन दिली आहे, जय महाराष्ट् .

  • @krishnatkerbasavant3887
    @krishnatkerbasavant3887 3 หลายเดือนก่อน +91

    शेवटी उद्धव ठाकरे साहेब च

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 หลายเดือนก่อน +87

    मुंबईत मतदारांनी मोदी-शाह यांचा माज उतरवला.

  • @hemrajpatil1383
    @hemrajpatil1383 3 หลายเดือนก่อน +45

    विधान सभेला आपणच 🎉 जिंकू साहेब फक्त उध्दव साहेब 🎉

  • @ashokbirje7618
    @ashokbirje7618 3 หลายเดือนก่อน +47

    जनतेच्या मना मना मध्ये फक्त माननीय उद्धव बाळा साहेब ठाकरे हेच आहेत जय महाराष्ट्.

  • @ranjitpatil5993
    @ranjitpatil5993 3 หลายเดือนก่อน +31

    मुंबई मराठी माणसाची आणि ठाकरेंची 🎉🎉🎉

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 3 หลายเดือนก่อน +13

    आशिष शेलार आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk 3 หลายเดือนก่อน +18

    शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचीच 🚩🚩🚩

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 3 หลายเดือนก่อน +38

    बीजेपी विधानपरिषद मध्ये निवडून आलेले डावकरे मुळचे बीजेपी चे आहेत का... आयता उमेदवार घेऊन बीजेपी निवडून येते

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 หลายเดือนก่อน

      यांचे नाव प्रथमच ऐकले आहे,
      डावखरे हा उमेदवार आणि भाजप सोबत असले तर ,भर पावसात पैशांचा पूर आला असेल, वसंत डावखरे हे एकनिष्ठ पक्षांचं सोबत होते,
      भले व्यवसाय कोणताही करत असेल तरी पक्ष निष्ठा बाळगून होते, पण त्यांचा बाळ मात्र या गोष्टी मानत नाही,असे दिसून येते आहे.

    • @SachinPatil-qt3un
      @SachinPatil-qt3un 3 หลายเดือนก่อน

      Matas 10000 dilet

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 3 หลายเดือนก่อน +1

      Trihee BJPchee 'Gire to bhee taang Upar ase vaatte.

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 3 หลายเดือนก่อน +11

    अनिल परब जिंदाबाद ग्रेट मॅण जय महाराष्ट्र

  • @vijaynesvankar452
    @vijaynesvankar452 3 หลายเดือนก่อน +29

    अनिल परब साहेब अभिनंदन 💐💐💐

  • @digeshwarbhiwgade822
    @digeshwarbhiwgade822 3 หลายเดือนก่อน +9

    मुंबईमध्ये फक्त शिवसेना, मिंदे गट नाही

  • @hinduraokadam6470
    @hinduraokadam6470 3 หลายเดือนก่อน +7

    उद्धव साहेब ठाकरे ओरिजनल शिवसेना

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 3 หลายเดือนก่อน +4

    ओरिजनल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 3 หลายเดือนก่อน +11

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!❤❤❤❤❤

  • @somnathpatil2494
    @somnathpatil2494 3 หลายเดือนก่อน +35

    पैशे वाठले शेलार बोलतात खुप हसायला येत

    • @rajendrakhamkar3700
      @rajendrakhamkar3700 3 หลายเดือนก่อน +3

      Shelarne padvidhar matadarancha apaman kela aahe. tyacha mhananya nusar padvidhaani paise gheun mate dili aahet.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 หลายเดือนก่อน

      भाजप कडे असे चार पाच दावनीचे बैल आहेत ,आता नावे सांगत बसत नाही,कुत्रा आणि बैल यात बरेच मोठा फरक आहे, तरीही दावणीचे काही बैल ,नावे घेतली तर,बैल उधळले जातील, त्यामुळे यांना गाफील ठेऊनच कार्यक्रम करायचा असतो.

  • @vijaynesvankar452
    @vijaynesvankar452 3 หลายเดือนก่อน +17

    ऊदव बाळासाहेब ठाकरे जीदाबा

  • @ashokbirje7618
    @ashokbirje7618 3 หลายเดือนก่อน +8

    आशीष शेलार हे नोटा अनिल परब यांनी वाटल्या असे आरोप करत आहे हाच मोठा विनोद करत आहेत जनता 😂 आहे.

  • @ramdasbhosale-m1n
    @ramdasbhosale-m1n 3 หลายเดือนก่อน +6

    हात तर टेलर आहे सिनेमा आजुन बाकी आहे

  • @vijaychaudhari2902
    @vijaychaudhari2902 3 หลายเดือนก่อน +7

    Thakare saheb

  • @sandippansare8225
    @sandippansare8225 3 หลายเดือนก่อน +16

    खुप छान माहिती सांगितली मैडम

  • @liladharbhivapatil7564
    @liladharbhivapatil7564 3 หลายเดือนก่อน +5

    ऊद्यव साहेब यांच्या नादाला लागू नका

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 3 หลายเดือนก่อน +9

    ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @jobjob6232
    @jobjob6232 3 หลายเดือนก่อน +8

    Only uddhav saheb Jay Maharashtra 🚩🙏✌️

  • @sunilsable1944
    @sunilsable1944 3 หลายเดือนก่อน +6

    ठाकरे साहेब मशाल

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 3 หลายเดือนก่อน +8

    मुंबई शिक्षकमतदार संघाचा निकाल ईतर चँनेलवर जाहीर झाला आहे.आपल्या चँनेल वर का आला नाही.

  • @balvantnikumbh7653
    @balvantnikumbh7653 3 หลายเดือนก่อน +8

    Mumbai only thackeray shiab

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 3 หลายเดือนก่อน +2

    Selar koni asel selar he nav nako ,parab he vir aahet,sene ki yay,

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 3 หลายเดือนก่อน +10

    बीजेपी फक्त धार्मिक मुद्दे आणून जिंकत आली.

  • @ashokbirje7618
    @ashokbirje7618 3 หลายเดือนก่อน +6

    परबांना नोटा वाटण्याची गरज नाही शेलार का ही बोलत आहे न पटण्या सारखे भाजपाच्या पाया खालची जमीन सरखली आहे, त्या मुळे शेलार यांना काही सूचेनासेझाले आहे.

    • @hemrajpatil1383
      @hemrajpatil1383 3 หลายเดือนก่อน

      त्याने काय बिस्कीट चॉकलेट वाटले का भाड्या ने😂😂😂

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 3 หลายเดือนก่อน +9

    ठाकरे साहेब 🙏🏻🙏🏻

  • @Adm.m8585
    @Adm.m8585 3 หลายเดือนก่อน +6

    लिहून ठेवा विधानसभा mva १८०+

    • @paragkodilkar1521
      @paragkodilkar1521 3 หลายเดือนก่อน

      BJP 120
      Shivsena 55
      NCP 25
      UBT 30
      NCP S 25
      Congress 33

    • @TryUnique1
      @TryUnique1 3 หลายเดือนก่อน

      ​@@paragkodilkar1521Fadtus la tyachi layki kalel Lokasabhela radvla
      aata pn radel 🍉

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 3 หลายเดือนก่อน +3

    दराडे आणि मिंधे टोळीने पाकिटे वाटली अरबा सारखी

    • @ajaynirhali5680
      @ajaynirhali5680 3 หลายเดือนก่อน

      आमच्याकडे ₹3000/- चे पाकिटे वाटले

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 3 หลายเดือนก่อน +5

    ह्या शेलारचा माज विधानसभेला पूर्णपने उतरेल !🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 3 หลายเดือนก่อน +8

    सत्यमेव जयते संविधान जिंदाबाद ❤❤❤

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 3 หลายเดือนก่อน +3

    भाजपचा पराभव झालेला शेलारला सहन होत नाही आणि सांगताही येत नाही 😂

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 3 หลายเดือนก่อน +8

    Jay Maharashtra

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 3 หลายเดือนก่อน +3

    मिंधेने नथ आणि कपडे वाटून निचपणा करून विजय मिळणार आहे

  • @gauravs728
    @gauravs728 3 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येक निवडणुकीत bjp संपतच जाणार माज उतरणारच

  • @surekhamore9902
    @surekhamore9902 3 หลายเดือนก่อน +4

    शिंदे नोटा मुळे दराडे लिदवर

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal537 3 หลายเดือนก่อน +5

    पैसा= शिंदे

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 3 หลายเดือนก่อน +3

    अभीनंदन साहेब🔥🚩🙏💖

  • @dineshraghuvanshi8822
    @dineshraghuvanshi8822 3 หลายเดือนก่อน +5

    Only u b t sir

  • @thestate101
    @thestate101 3 หลายเดือนก่อน +10

    नाशिक शिक्षक मध्ये काँग्रेस किंवा ncp ला उमेदवारी द्यायला पाहिजे होती

  • @marutigadage7766
    @marutigadage7766 3 หลายเดือนก่อน +2

    Mumbait only U.Balasaheb Thakrech win honar with MVA

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 3 หลายเดือนก่อน +2

    टरबूज ने सांगावी खरी सेना कोणती ते..

  • @vinayakjaybhaye1036
    @vinayakjaybhaye1036 3 หลายเดือนก่อน +3

    आता शेलारच करायच काय...

  • @kiranlande5915
    @kiranlande5915 3 หลายเดือนก่อน +1

    पक्षा साठी झीरो योगदान असणारे निवडून आल्याने शिवसैनिकांना काहीही आनंद झाला नाहीय स्वतःच्या वॉर्ड मधे लोकसभा,विधानसभेला आपण शिवसेना उमेदवाराला मताधिक्य नाही देऊ शकत या वरून आपले पक्षा साठी योगदान समजते 😌

  • @surekhamore9902
    @surekhamore9902 3 หลายเดือนก่อน +6

    जय महाराष्ट्र फक्त उद्दव सेना

  • @vilaschinchwade551
    @vilaschinchwade551 3 หลายเดือนก่อน

    शिवसेना पक्षप्रमुख मा.मुखमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब मुंबई हि शिवसेनेचे आहे
    भाजप बाटगयानी हिंदूत्व शिकून नये

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 3 หลายเดือนก่อน

    भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी सर्वांच्या खिशातून नोटा काढून घेतल्या, नोटा आणायच्या कुठून वाटायला, हा शिक्षक व पदवीधर मतदारांचा एक प्रकारचा आपमान आहे,

  • @India4modi
    @India4modi 2 หลายเดือนก่อน

    लोकांना वसूली सरकार पाहिजे.. किती चांगले दिवस होते ते.. विकास कामांना स्थगिती, बांधावर जावून शेतकर्‍यांची मस्करी, दारू सुरू मंदिर बंद, सामान्य लोकांना फेसबुक पोस्ट साठी मारहाण.. जेल, 100 कोटी महिना वसूली, पत्रकारांना जेल वारी, वारी वर बंदी बार वर कृपा, ऑक्सिजन आणि इंजेक्शन साठी वणवण, केंद्राच्या नावन रोज रडारड.. दिया आणि सुशांत मर्डर दाबण्यासाठी पूर्ण ताकत.. लवकरच जनतेची जिरवण्यासाठी परत येत आहोत. 🤔🤣🚩

  • @vaibhavkale6123
    @vaibhavkale6123 3 หลายเดือนก่อน +4

    Only uddhav balasaheb thakery saheb from krt ani khar shivsenik 🎉🎉🎉

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 3 หลายเดือนก่อน +1

    Totlya somya kuthe exercise karto he paha aaj.

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 3 หลายเดือนก่อน

    फडणवीस मुख्यमंत्री केलं तरीही ते भाजप वाचवू शकत नाही
    वाचाळवीर भाजप.

  • @BaburavDhage-d9q
    @BaburavDhage-d9q 3 หลายเดือนก่อน

    शेलारमणतो😢परबने❤️पैश❤️वाटल लोकसभेला तुम्ही काय वाटलं सांग ना जनतेला

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar5712 3 หลายเดือนก่อน

    BJP RSS aani Modi sathi barobar bolalet Rahul Gandhi....hinduncha makta ya lokanna koni diliye

  • @RaviRathod-my6xd
    @RaviRathod-my6xd 3 หลายเดือนก่อน +1

    Jai Maharastra Saheb ubt

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 3 หลายเดือนก่อน

    हा तर टेलर आहे विधान सभा बाकी आहे शिंदे हटाव BJP हटाव राज्य बचाव

  • @TheViraj25
    @TheViraj25 3 หลายเดือนก่อน +1

    What a cute 🥰 reporter.

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar5712 3 หลายเดือนก่อน

    Darade sathi notanchi pakite vatlyache disun aale hote tyamule shinde note pe vote var yashsvi hotat...mag Thane, Kalyan aani aata Nashik udaharan aahe

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 3 หลายเดือนก่อน

    माझ्या मुलीनी पहिल्या दा मतदान केले आहे

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 3 หลายเดือนก่อน

    Aata sushikshit matdarani hi bjp la nakarle aahe.

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey 3 หลายเดือนก่อน

    Shevtparyant Fhakt Thakrey ch❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @deepakkhanolkar4212
    @deepakkhanolkar4212 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक शिलेदार आता विधानसभा हेच लक्ष

  • @SuhasParab-hm5fp
    @SuhasParab-hm5fp 3 หลายเดือนก่อน

    सत्यमेव जयते जय महाराष्ट्र

  • @sameergaika4674
    @sameergaika4674 3 หลายเดือนก่อน

    Shelar cha tond punha kal zala

  • @RameshGaikwad-h5l
    @RameshGaikwad-h5l 3 หลายเดือนก่อน

    Mag aghdivar ahe ase kase Zalye

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 3 หลายเดือนก่อน +2

    FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey 3 หลายเดือนก่อน

    बाला साहब के शिवसेना वाघ हे

  • @ngdcs5796
    @ngdcs5796 3 หลายเดือนก่อน

    Matoshiree bhavan shivsena cha wagh gaddaracha baap janta sowabhimaani devmanus uddhavbalasaheb thackeray vijay mashal mi shivsainik matoshiree bhavan

  • @tukarammandavkar1109
    @tukarammandavkar1109 3 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र 🚩

  • @RameshGaikwad-h5l
    @RameshGaikwad-h5l 3 หลายเดือนก่อน

    500 khoke ekdam ok

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 3 หลายเดือนก่อน +1

    संजय केळकर.. केळ आहे का 😂

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 3 หลายเดือนก่อน +1

    Anuja smart ahe ti chaan bolte ti konkan chi porgi khoop mashe khate udhav paloon gela modiji parat ala

  • @dadasahebyadav3812
    @dadasahebyadav3812 3 หลายเดือนก่อน

    दराडे कोणत्या पक्षाचे आहेत

    • @ajaynirhali5680
      @ajaynirhali5680 3 หลายเดือนก่อน +1

      मिंध्याचे

  • @ShashikantKharade-l3j
    @ShashikantKharade-l3j 3 หลายเดือนก่อน +1

    ङावखरेने तीन हजार ला एक मत खरेदी केले

  • @RameshGaikwad-h5l
    @RameshGaikwad-h5l 3 หลายเดือนก่อน +1

    Abhyankar Vijay Zalye Ahe

  • @advprashantpatil
    @advprashantpatil 3 หลายเดือนก่อน +1

    hi niwadnuk sarvajanik matanmadhun navti ya nivadnukichi tulna vidhan sabhechya nivadnukishi karne chukiche hoil

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 3 หลายเดือนก่อน

    मुळ शिवसेनेचे शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन

  • @Tushar-yt9hm
    @Tushar-yt9hm 3 หลายเดือนก่อน

    Nashik madhe pakite paise kiti vatatle

  • @vijaychaudhari2902
    @vijaychaudhari2902 3 หลายเดือนก่อน

    Tk

  • @anandjagtap1719
    @anandjagtap1719 3 หลายเดือนก่อน

    Nashik madhe kon

  • @sunilhire7948
    @sunilhire7948 3 หลายเดือนก่อน +1

    Guja
    गुजरात दंगा. अहिंसा वाद होता??????😂😂😂😂