Raj Thackeray | फोडाफोडीच्या राजकारणावरुन अमेरिकेत राज ठाकरे काय म्हणाले?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
- Raj Thackeray | फोडाफोडीच्या राजकारणावरुन अमेरिकेत राज ठाकरे काय म्हणाले?
#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
भारताची लोकशाही धोक्यात आणणाऱ्या धोकेबाज पक्षाला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्याला आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा हा झालेला साक्षात्कार.
शाबास चांगलं उदाहरण दिले आता मी केंद्रात सरकार आहे लोकशाहीला धोका झाला काहीतरी जनतेशी पसरू नका काँग्रेसच्या काळात किती वेळा संविधान मध्ये कायदे बदलले याचा अभ्यास करा ती स्वतंत्र झाल्यापासून पहिले इलेक्शन राज्य केंद्राचे एकत्रच व्हायचं हे तरी माहिती आहे का तुम्हाला बाबा इंदिरा गांधीच्या काळात आणीबाणीची पाळी आली होती मागचा सर्व इतिहास वाचा आता 10 वर्ष झाली की लोकशाही धोक्यात आली काय पण बोलून राहिलेत
👌
आणि ज्या ज्या पक्षाने लोकसभेत पाठिंबा दिला त्या पक्षांना पण संपवणार
महाबकवास् आघाडी नीच बिनडोक उध्दव ठाकरे शरद पवार बेअक्कल तेच लोकं देशाची लोकशाही धोक्यात आणार आहे.
Raj Thackeray ek number cha suparibaaj ahe kadhi ikde tr kadhi tikde
प्रचंड गोंधळलेला माणूस
कधी कोणाला पाठिंबा नक्की कोणत्या पक्षात बरोबर काय कळत नाय
पाठींबा दया आणी लोकशाही धोक्यात आहे म्हणा
खाऊन झाल्यावर ढेकर देणे
असे बोलणे
"ना आचार, ना विचार
नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "
😂😂 त्या नीच उध्दव ठाकरे बिनडोक बेअक्कल शरद पवारला मारून टाकल्यावरच देश सुधरेल.
कधी याला मत्त दे , कधी त्याला मत दे , ना आचार ना विचार महाराष्ट्राची जनता लाचार ,
मूर्खा येकदा मनसेला मत्त दे , सगळे सत्तेत आलेत काही झालं नाही महाराष्ट्रच, आज पण त्याच अडचनी आहेत
Agadi barobar@@pramodmunde19
@@pramodmunde19 मत द्यायला उमेदवार उभे करावे लागतात ... लोकसभेला राज ठाकरे यांना मुंबई मधे खूप स्कोप होता पण त्यांनी चान्स घेतलाच नहीं
Raj Thakre sahebana Swatacha Paksha Motha karay cha ch nahiye.. Te fakta Modi n sathi paksha chalavtayt ani Supari ghetat 🙏🏻
Me Manse la Mat det hoto pan ata nahi Denar kadhich..
तुम्ही अमेरिकेत पक्ष काढा
अमेरिका नवनिर्माण सेना😅
आणी तिथे पण सुपारी किंग व्हा 😂
बरोबरच बोललात
Uddhav Thackeray and Sharad Pawar are curse on Maharashtra.
🤣😂😅
आपले ठेवायचे, झाकुन दुसर्याचे पाहायचे वाकुण 😂बिनशर्ट पाठिंबा 😂
आणि तुम्ही त्यांनाच बिनशर्त पाठिम्बा देता 🤦♂️
😂😂 मग काय त्या नीच बिनडोक बेअक्कल उध्दव ठाकरेला पाठिंबा देणार 😂😂
हे समजायला आणी सांगायला यांना अमेरीकेत जावे लागले का ??
पक्ष फोडाफोडी करानाय्रा मोदीला पाठींबा दीला हे साहेब वीसरले वाटतं ?
झोपेत बिनशर्त पाठिंबा दिला होता.तो त्यांना माहीतच नव्हता
तुम्हीच तर त्यांचा prachar केला 😂
स्वप्नात जाहीर सभा केलेल्या
बिनशर्ट पाठिंबा देताना का नाही विचार केला.
डबल ढोलकी😂😂😂😂😂
कधी तळ्यात, कधी मळ्यात,
नेता गोंधळात, कार्यकर्ता जाळ्यात?
वर्षात 10 वेळा भूमिका बदलते काय चाललय 💯👎😂
ज्यांनी फोडा फोडणीचे राजकारण केले,त्यांनाच तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला.
बिनशर्त देऊन मोकळे व्हा 😅😅😅 तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो 😂😂
तुम्ही बिनशर्थ पाठिंबा द्या.
राज ठाकरे गोंधळात पडलेत
असे नेहमी वाटतात
साहेब तुम्ही पण आपण स्वतः काय करता त्या बद्दल पण मनापासून विचार करा.
राज साहेब तुम्ही लोकसभेला बीजेपी ला पाठिंबा दिला काही ठिकाणी प्रचार पण केला आता पुढील विधानसभे ला बीजेपी कडुन 50 सीटची मागणी करा वघा काय उत्तर मिळते
लोकशाहीची ह्यात्या करण्यात तुमचा पण हात आहे
सारं संपलेवर जेवायला आल्यागत बोलताय वेळेवर कुठं होता सुपारी 🎉
प्रत्येक तीन महिन्यांनी ह्यांची भूमिका बदलत असतात मग कसे लोक विश्वास ठेवणार हा ही विचार करावा बीन शर्ट वाल्यांनी 😮
० किमतीचा माणूस झाला हा बिनशर्त चा जुगार खेळून
प्रदेशात जाऊन सांगू नका भारतातच भाजपा समोर सांगा
आत्ता कुणाला बीन शर्ट देतील बघुया 😮
तुम्हाला अधिकार नाही यावर बोलण्याचा कारण तुम्ही अराजकता माजवणार्या पक्षाला पाठींबा दिला
साहेब तुम्ही तुमची कोहिनूर सांभाळा , आमचा विश्वास तुमच्यावरून उडालाय ,
बापरे आत्ता समजलं का लोकशाही धोक्यात आहे ते, मला वाटत बिनशर्त पाठिंबा कोणीतरी दिला होता, अमेरिकेवरून आल्यावर समजलं का,
तुम्ही मोदी शहा ला पाठिंबा दिला यावरून तुमची राजकीय कुवत दिसून येते
मग पाठिंब कोणाला दिला हवा होता उद्धव ठाकरे ला ते पन कॉंग्रेस सत्तेत येण्यासाठी
भारतातील लोकशाही धोक्यात आहे म्हणताय तर नेत्यांच भविष्य धोक्यात आहे म्हणायला हरकत नाही.
तुझ्या बद्दल काय बोलावं तेच कळत नाही एव्हढी अपेक्षा नव्हती असं बोलून त्यांनाच सपोर्ट करत होता तुम्हीं
भाजप च काम झालं आता त्यानी तुम्हाला कोलंबस दिलाय
विधान सभेचे निवडणूक आलिये म्हणून मला राज्य असा पाहिजे तस पाहिजे
आपला इतिहास पाहिला तर लोक तुम्हाला विचारणार पण नाही
चीव चीव करा आणि गप्प बसा 😂
ग्रामीण भाग, सुधारल्या शिवाय शहरी भाग सुधारतं नाही ग्रामीण भाग देशांचा कणांआ आहे ❤🎉
राजा लय दिवसातून जागा झालात तुम्ही
हे काय बोलतात ते त्यांनाच समजत नसावं😂
साहेब महाराष्ट्र तुमचं ऐकत होता पण आपण लोकसभेत गद्दार लोकांना पाठिंबा दिला मराठी म्हणून मी पण तुमचा फॅन आहे पण मला आता तुमच्या भूमिका पटत नाही साहेब आपण लोकभावना समजून घ्या सल्ला देण्या एवढा मी मोठा नाही पण मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्राला आपली खूप गरज आहे जय महाराष्ट्र
तुम्ही तत्त्वज्ञान सांगू नका....बिनशर्त पाठिंबा देणारे....
बिनशर्त पाठींबा देताना विचार नाही केला? तुम्ही फक्त बोलताच करत काही नाही
बीन बुडाच मडक स्थिर नाही बोलणेत पटाईत ककळत तर काही नाही
ज्याने फोडाफोडी केली त्यांना तुम्ही स्वार्थासाठी निस्वार्थ पाठिंबा देता साहेब,इकडे नौटंकी बोलबचन करता...सुपारिबाज
दोघे एकत्र या कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही कुणाला बिनशर्त पाठिंबा पण द्यायची गरज नाही .
कशाला दाखवता यांना,,कालच्या मतावर हे आज ठाम नसतात😂
बिनशर्ट वाल्यान फोडाफोडीवर बोलू नये.
लवकर जाग आली साहेबांना😅
लोकशाही आहे कुठे,भारतात लोकशाही धनिकासाठी आहे
जे संविधान संपवण्याठी निघाले आहेत तुम्ही त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला आता शांत बसा
साहेब तुम्ही काय गू खात आहेत का ?
आतापर्यंत च्या आपली कारकिर्द पहिली की तसंच वाटतंय😂
तुम्ही उघडा पाठिंभा का दिलता
हे स्वतः मॅनेज होत आणि लोकांना ब्राम्हज्ञान सांगत
, आपण काय करतो
हा त्यांना बिनशर्ट पाठिंबा देतो...😊😊😊
आता महाराष्ट्रातील जनता या सरकारला उलथून लावणार अशा प्रकारांमुळे जनता विसरणार नाही
राज साहेब तुम्हीच बिनशर्त पाठिंबा दिला होता
त्यावेळी लोकशाही धोक्यात नव्हती का?
आता विधानसभेला कुणाला बिनशर्त पाठिंबा द्यायचा
राज ठाकरे तुम्ही पहिला तुमची राजकीय ठाम भूमिका स्पष्ट करा
तुमची वैयक्तिक शक्ती कधी निर्माण करणार लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा. एक नारा एक भूमिका पाहिजे.
महाराष्ट्राची हास्य जत्रा
दिल्लीत जाऊन आपण ओ महाराष्ट्रात बद्दलचं प्रेम व्यक्त करून आलात साहेब बिन शर्त पाठींबा देण्याआधी थोडा विचार करायला पाहिजे होता आता तुमच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास राहिला नाही साहेब
कपडे काढून त्यांना पाठिंबा का देता 😂😂😂😂😂
पैसे मिळेल की तुमचे विचार बदलतात कार्यकर्ता मरतोय त्याचा विचार करा .
सुपारी किंग बिन शर्ट पाठिंबा 😅😂😅
तरी पण बिनशर्थ पाठिंबा 😂
कोणीतरी राज साहेब यांना लोकांनी दिलेल्या कोमेट्स वाचायला पाठून द्या तेव्हा त्यांना बिनाशर्टचा परिणाम दिसेल
दुतोंडी साप बघितला आहे, दुतोंडी माणूस पहिल्यांदा बघतोय.
साहेब मुलाखत मध्ये एक बोलतात आणि सभेत वेगळं 😔
आपण आत्ता उगीच सल्ले देऊ नये. आपण फक्त कुणाला बीन शर्ट देता येते का पहा.
आपलं काय? दरवेळी वेगळ्याच पक्षाच्या व्यासपीठावर. काही खरं नाही सगळे सारखेच.
लोकसभेला पाठिंबा कसा काय दिला
तूम्हीच तर बिनशर्रथ पाठींबा दिला त्याच काय
आधी लोकसभेला पाठीबा देताना का कळलं नाही किती पैसे घेतले
अरे पण सिंपल बात आहे यांनी तर भिँक्रत पांठींभा दिला होता BJP la minde गाठला 😂😂😂😂😂😂😂😂😂
प्रत्येक ईलेक्शनला वेगळी भुमिका जनतेची मुड बघून भुमिका बदलताय का काही सुपारी मिळेल तसी भुमिका लोक सभेला आले म्हणजे मतदान होईल अस समजू नका लोक करमणूक करून घेण्यासाठी येतात
सगळ्या गोष्टींवर एकच ईलाज आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करणे
मराठी हाच मुद्दा लाउन धरला आस्ता तर पक्ष लोकांना मान्य झाला आस्ता
राज साहेब आपल्याच ते काय😢😢😢????
आहो साहेब आपण काय केले.. फोडा फोडी करणाऱ्या पक्षाला पाठिंबा दिला.. आपण.. समज घ्या 🙏
किती गोड वाटल जेव्हा उद्धव ठाकरे याचा पक्ष फोडला आता शहाणपण दाखवत आहे याला जास्त आनंद झाला होता ईतका जळका आहे ओळखले आहे याला सुपारी बाज आहे हा काही घेणे देणे नाही याला
Jay Hind Jay Maharashtra ♥️
बिन बुडाच भांड आहे हे.....बिनशर्त पाठिंबा देणार हे व्यक्तिमत्व....याला ना घर ना दार...दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.अस ह्या बाबाच.....सुपारी बाज
तुमची भूमिका दर वेळेस बदलते आणि तुम्ही लोकांना ज्ञान पाजतात 😂😂
सुपारी बाज 😂😂
Raj..Sir.. ❤❤❤❤❤❤❤
Unlimited. ..from..All..Maharashtra. ..bc...u..deserve.. Me. Mumbaiker
MR Raj Thakare ,India alliance was taking about same thing that our constitution is in danger. That time you supported the anarchist and now you are opposing. Daru piun prachar karto ka 're tu
आदरणीय राज साहेब आपण अत्यन्त पोटतिडकीने बोलतात पण आपण आपली भूमिका नेहमीच बदलत असतात कधी हिंदुत्व कधी प्रादेशिक मराठी पाऊल पडते पुढे कधी लावरे तो व्हिडीओ आणि त्याना च पाठींबा साहेब आपल्या जवळ प्रचंड बुद्धिमत्ता आहे राजकारणातील कसब आहे कधी कधी भूमिकेत बदल करावा लागतो पण आपण लोक भावनेचा आदर करून राजकारण करावे
तरी त्यांना पाठिंबा देता?
लोकशाही आहे आता लक्षात आले ह्यांच्या ,मग मोदींनी लोकशाही कुठे ठेवली आहे त्यांना तुम्ही पाढिंभा देताय...
अहो ठाकरे साहेब लोकशाही राहिलीस कुठे
साहेब,तुमच्या हातात आता एकच चांगला पर्याय आहे,निस्वार्थ समाज सेवा,महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल,आपल्या सेनेच्या युनियन आहेत,कार्यकर्त्यांना त्यामुळे रोजगार मिळेल,सर्व पक्षांवर वचक राहील,का म्हणून राजकारणात नाव खराब करता,आणि घडूल राजकारण करून आपल्याच माणसांना दुखवता,एक लक्षात असूद्या जनता सुज्ञ आहे,धन्यवाद
What about you.
Bharata madhala shevatacha vicharik manus . What a thought . Great man.
Sindhutain che sentence aathavato ya manasala baghun. ❤
राज ठाकरे साहेब हे प्रचंड हुशार ज्ञानी आहे परंतू ते आजचे सरकार काही पक्षावर आणि काही नेत्यांनच्या विचारांवर नाखूष आहे तर मग ते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पक्षांना बिनशर्त पाठिंबा ज्ञान देतात हेच कळत नाही.
तुम्ही बिनशर्त पाठिंबा का दिला मग
😅😅😅😅 आम्हीच पागल😅 सगळा सावळा गोदळ
Zopa ja damlasa 😂😂
ED च्या भितीने तुम्ही बिनशर्ट पाठींबा दिलात?
याच्या कार्यकर्त्यांची कीव येते मला.
नेता तुपाशी, बाकी सगळे उपाशी
भावाला साथ दिली तर महाराष्ट्र डोक्यावर घेईल तुम्हाला..एक मत व्यक्त केलं
राजसाहेब तूम्ही खूप हुशार आहात... पण Election च्या वेळेस..... धर -सोड भूमिका असते.... म्हणून तुमच्यावर विश्वास बसत नाही... तो.. पा.... नेता अशी तुमची प्रतिमा झालेली आहे
बिनशर्ट आता पुढच्या वेळी बिनाचडडी
डबल ढोलकी 😂
😂😂 आमच्या कडिल जेवणाची पद्दत राज साहेबांनी सांगितले पहाटे तीन ला मी जेवतो दुपारी 12 ला उठतो घे सुपारी
😅
@@krishnakhot863 बरोबर ना वाट लावली यानी हप्ते पाकीट मराठा म्हणून
😅😅😅😅😅😅आता या गोष्टी ला पण बिनशर्त पाठींबा असेल ना साहेब😅😅😅😅😅
जेव्हा घटना घड़ते तेव्हा अपन शांत बस्ता एक विरोधक म्हणून त्या वेळी विरोध टिका का नाही करत
चुकीच्या गोष्टींचा जाब सरकार विरोधकाना का विचरत नाही,
बिन शर्ट पाठिंबा
इतके दिवस झोपा काढत होतास का हा विषय किती वेळा झाला
याला राजकीय लोक जबाबदार आहे, राजकारण्यांना कुठलीच बंधन नाही,