कंबर दुखी मानेचे दुखणे मणक्यात गॅप यासंबंधी तुमचे प्रश्न विचारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 19

  • @vidhyadharpendurkar7773
    @vidhyadharpendurkar7773 หลายเดือนก่อน +1

    फारच छान माहीती दीलीत;नवरात्री नंतर आपली भेट घेऊ.

  • @vishwanathhandargule4422
    @vishwanathhandargule4422 หลายเดือนก่อน +4

    मणक्यामध्ये गॅप असून कामाचा लोड आल्यास जास्त दुखते

  • @vishwanathhandargule4422
    @vishwanathhandargule4422 หลายเดือนก่อน +3

    आवाज येतो आहे

  • @shalinipatangrao6425
    @shalinipatangrao6425 หลายเดือนก่อน +2

    Ligamentum flavum hypotrophy cha tras hoto ani cervical spondylitis cha pn tras ahe ya sathi oil massage karavi ka

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  หลายเดือนก่อน

      तेल लावणे हा भाग प्रत्यक्ष तपासणीनंतरच ठरवता येतो म्हणजे त्या ठिकाणी दोष जमलेले असतील तर तेल लावून त्रास वाढतो परंतु फक्त वायु वाढलेला असेल तर तेल लावल्याने फायदा होतो
      तूर्त नारायण तेल लावू शकता परंतु प्रत्यक्ष वैद्यांचा सल्ला घेतला तर तुम्हाला आणखी स्पेसिफिक ट्रीटमेंट घेता येईल

  • @vishwanathhandargule4422
    @vishwanathhandargule4422 หลายเดือนก่อน +1

    माझ्या हात पायाला मुंग्या येतात

  • @HemantTambe-i5k
    @HemantTambe-i5k หลายเดือนก่อน

    पोटात.गँस.आणि. एसिडीटी. होते.. सकाळी. जेवल्यावर.. औषध सागा
    24:49

  • @shubhangidabhade1050
    @shubhangidabhade1050 หลายเดือนก่อน

    Mazi c section delivery zali 3 varsha aadhi aata kambar khup dukhate

  • @kalyanitambe2125
    @kalyanitambe2125 หลายเดือนก่อน

    Kiti kharch yeto sir mandukhivar

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  หลายเดือนก่อน +1

      डिपेंड करते तुमच्या निदानावर म्हणजे मान दुखी कशामुळे होत आहे त्यावर जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून चेक करून कशा पद्धतीने मान दुखी बरी होऊ शकेल हे समजून घ्या

  • @HemantTambe-i5k
    @HemantTambe-i5k หลายเดือนก่อน

    पोटात. खाल्यावर. गुडगुड.आवाज. येते

  • @RukminiGadade-v3y
    @RukminiGadade-v3y หลายเดือนก่อน

    मी पांडूरंग दादाराव गडदे हिंगणी निपाणी ता मोहोळ जि सोलापूर येथील आहे तरी मला मणका दुखतो आहे तरी मला भेटून सलाम घेऊन तरी मला पता पठवा

  • @dheerajjakapure8260
    @dheerajjakapure8260 หลายเดือนก่อน

    Kambar dukhi che Karan kya

  • @AnilSharma-bf3du
    @AnilSharma-bf3du หลายเดือนก่อน

    माझे उजवा पाय व डोक्यातील नस दुखतात

  • @sureshtribhuvan8171
    @sureshtribhuvan8171 หลายเดือนก่อน

    Dr, तुमची अप्रमेंट घेणेया साठी कांय करावे लागते

  • @siddhipachupate9054
    @siddhipachupate9054 หลายเดือนก่อน

    kambar dukhate va manke jhilet aani mandi ghalun basta yetnahi

  • @mohanrane5942
    @mohanrane5942 หลายเดือนก่อน

    माझी आता कबंरं दंकंतं ाहे,

  • @lalitasuryawanshi4389
    @lalitasuryawanshi4389 หลายเดือนก่อน

    मानेजवळचे हाड दुखते एक महिना झाला मी उशीर घेत नाही. कुशी बदलली चक्कर येते.