महाराष्ट्रात मोठा उलटफेर? सत्ता कोणाची, सीएम कोण?काय सांगतात AstroGuru ज्योती जोशी!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 378

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 2 ชั่วโมงที่ผ่านมา +123

    फडणवीस - शिंदे हे राम- लक्ष्मण आहेत, त्यांनी आपली जोडी अखंडपणे कायम ठेवावी.
    जय महाराष्ट्र 👍👍 , भारतमाता की जय 🇮🇳.

    • @gangarde
      @gangarde 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Ok पण माझ्या मते ते भीम आणि अर्जुन आहेत.😊 एकनाथ शिंदे भीम आणि देवेंद्र फडणवीस अर्जुन

  • @crazyxyz1-1-e
    @crazyxyz1-1-e 3 ชั่วโมงที่ผ่านมา +157

    सत्ता महायुतीतीच ✅😍 लाडकी बहीण योजना gamechanger ठरणार

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c ชั่วโมงที่ผ่านมา

      शट लेका तुला काय शट लेका गप्प रे

  • @yogeshgujar5092
    @yogeshgujar5092 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची जोडी कायम राहो ही सदिच्छा 🎉

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 2 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    सर्व हिंदू मतदारांनी सकाळी ७ वाजता २०/११/२०२४ बुधवारी मतदान करावे हि नम्र विनंती आहे. जय श्रीराम 🌹

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 3 ชั่วโมงที่ผ่านมา +121

    याचा अर्थ एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 2 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    सुप्रसिद्ध गायिका आदरणीय आशा भोसले यांनी १५०० रुपयांचे अमूल्य मोल त्या दिवशी त्यांच्या भाषणात सांगितले आहे त्यामुळे महिला या निवडणुकीत मोठा भाग होऊ शकतील

  • @mangeshbalkawade2584
    @mangeshbalkawade2584 2 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    राष्ट्रहित सर्वप्रथम. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेनं महायुतीला निवडून द्यावं हिच नम्र विनंती 🙏

  • @prakashkawade4917
    @prakashkawade4917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    माझं कुटुंब महायुती बरोबर जय शिवराय

  • @laksh2396
    @laksh2396 2 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    मी आणि आमचे 5चे कुटुंब एकनाथ शिंदे सोबत

  • @sumitradeshpande1444
    @sumitradeshpande1444 2 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    आता सगळ्यांनी कर्म करायची वेळ आहें... नं की पत्रिका भविष्य पहाण्याची... वर्तमान काळात भरपूर मेहनत करून आपण.. सर्व जनता ठामपणे महायुती च्या मागे उभे राहून महायुती ला यश मिळवून देऊ.. कटेंगे तो बटेगे.... आणी एक है तो सेफ है.. हे लोकांच्या मनात रुजवले पाहजे... जय महाराष्ट्र... जय भारत....

    • @Kawlababa45
      @Kawlababa45 4 นาทีที่ผ่านมา

      कर्म आम्हीं करायची आणि पदे तुम्ही बोघायची.. काय हो देशपांडे मॅडम. तुम्ही आणि आरएसएस काय करताय तेही आम्हाला कळतय तुमच्यापेक्षा जास्त मतं आम्हीं भाजपाला दिलं.. आणि सत्ता आली की तुम्ही बाहेरचे नेते आणून बरोबर मोठे करतात. आम्हीं फक्त मतदान करायच का??

  • @dipakmane3090
    @dipakmane3090 3 ชั่วโมงที่ผ่านมา +96

    परत एकदा भाजप सरकार

    • @amitbhau
      @amitbhau ชั่วโมงที่ผ่านมา

      युती सरकार

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 3 ชั่วโมงที่ผ่านมา +118

    महायुतीच्या जाहिराती एकदम परिणामकारक आहेत !

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂 शेट्टी च्या जाहिराती 😂😂

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@keepsocialdistance1643 lavdya mazi shettt uptayala ye

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@keepsocialdistance1643तुला कोणाच्या जाहिराती आवडतात लॉ dhy chya

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 2 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    हिंदूनों जाग व्हायचच हिंदू धर्म वाचवायचा आहे लक्षात ठेवा बटेगें तो कटेगें हे वाक्य लक्षात ठेऊन आपल बहुमोल मतदान करायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवायचा आहे काय.🚩🚩🚩🚩🚩

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂कुजक टरबूज हिंदू वाचवणार कसे 😂😂😂

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​@@keepsocialdistance1643मुंबई मध्ये हमले होत होते 10 वर्षात मुंबई सह हिंदूस्तान सुरक्षित आहे काँग्रेस उध्वस्त ठाकरे मुस्लिमांना जवळ करुन फतवे काढत आहेत मतासाठी.

    • @Bharti2uw8jjsj156
      @Bharti2uw8jjsj156 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@keepsocialdistance1643 congress ko vote de aur waqf ko bhi jamin dede😂

    • @sssinspiration7874
      @sssinspiration7874 54 นาทีที่ผ่านมา

      कुणाचा rss चा झेंडा फडकवा

  • @DEVDATTAMUNGEKAR
    @DEVDATTAMUNGEKAR 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    महायुती परत येणार 🔥🔥 लाडकी योजना कमाल करणार 😊😊

  • @manojpotdar4359
    @manojpotdar4359 2 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    प्रभाकर भाऊ अगदी खर आहे 🙏🙏👍

  • @nilimakulkarni5766
    @nilimakulkarni5766 2 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    कित्ती तळमळ ,महायुती नक्की येईल🎉

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    महायुती सरकार 🙏🚩🏹❤️

  • @sopanmore4948
    @sopanmore4948 2 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    प्रभाकरजी सत्ता येनार महायुती ची च कारण लोकांनी शिंदे साहेब फडणवीस साहेब यांचे काम लाख मोलाचे आहे त्यामुळे येणार❤❤❤❤❤❤❤❤❤ जय श्री राम👏👏👏👏👏👏

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c ชั่วโมงที่ผ่านมา +1

      महाराष्ट्र गुजरात ला विकला😂 ते बग रे लेका तुला काय शट कळत गप्प

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    सत्ता ही महायुतीची च येणार .... शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार...... सर्वसामाण्यांच सरकार 🇮🇳✌️🔥🚩

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    जय हो महायुती सरकार ❤❤❤❤

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 57 นาทีที่ผ่านมา +6

    छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलीदान दिले 😢
    छत्रपती संभाजी नगर करणार्या साठी माझ कुटुंब खंबीर उभे आहेत 🚩🚩🙏

  • @dattaramsarankar395
    @dattaramsarankar395 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    चांगली विचारधारा. महाराष्ट्रात उध्योगधंदे येवून बेरोजगारी जाईल आणि तरुण रस्त्यावर येणार नाहि हि अपेक्षा .

  • @vivekchikankar9310
    @vivekchikankar9310 3 ชั่วโมงที่ผ่านมา +88

    तो केतू म्हणजे जरांगे पाटील असेल 😂😂😂

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      @@vivekchikankar9310 बरोबर ! आणी राहू त्याचा मालक
      🤣

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂कच्चाचा ठासतो जरांगे 😂😂😂टरबूजला

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ​​@@keepsocialdistance1643अशी ईमानदार ku,,,,,, साहेबांनी पाळली आहेत
      त्याची साखळी कधी सोडायची ते साहेबांना अगदी बरोबर माहिती आहे

    • @sanjaykulkarni6562
      @sanjaykulkarni6562 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ​@@keepsocialdistance1643 थोडे दिवस थांबा वाट पहा सामाजिक अंतर कमी होईल.पुन्हा जंरागे गोविंद बागेत तांब्या घेऊन बसलेले असतील.

  • @manojdeshmukh2250
    @manojdeshmukh2250 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    हिंदुत्ववादी म्हणुन आपली तळमळ वाखाणण्याजोगी आहे फक्त एकदा महाराष्ट्र धर्मावर बोला सर.

  • @sagardhotre7222
    @sagardhotre7222 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    Devendra Fadnavis Deshache PM hotana baghayche ahe. Most deserving.

  • @ravijoshi6792
    @ravijoshi6792 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Nation FIRST
    Prabhakarji you r FANTASTICALLY WONDERFUL

  • @nivasnarkar588
    @nivasnarkar588 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महायुती फक्त
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे

  • @sharadvispute7182
    @sharadvispute7182 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ज्योतिष सत्य आहॆ महा युतीलाच निवडून आणू.

  • @rahulchougule9277
    @rahulchougule9277 3 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    Mahayuti❤😊

  • @kamaobharat
    @kamaobharat 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Devendra ji ne kingmaker bankar rahna chahiye aur sach me phir se eknathji hi CM banne chahiye... hum Devendra ji ko PM BANTE dekhna chahte hai..

  • @gayatrijagtap-le5tm
    @gayatrijagtap-le5tm 3 ชั่วโมงที่ผ่านมา +100

    सर हे उद्धव मुळे महाराष्ट्रात दशा निर्माण झाली सुरवात उद्धव नि केली म्हणुन हे दिवस बघत आहोत आपण

    • @aniruddhadesai9444
      @aniruddhadesai9444 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Ho Devendra pahate uthun koshiyarinchya ghari sandas la gela hota na 😂😂

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      ताई...उद्धवं...पाटोले.. रोहित..आदित्य..अंधारे .पपू
      हेच शिल्पकार ठरतील जर युती ची सत्ता आली तर..
      धन्यवाद त्याचेच..👍🙏👍🙏👍

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​​@@aniruddhadesai9444उद्धवला 54 सीट असून सुद्धा मुख्यमंत्रीपद पाहिजे होते. उद्धवला 30-35 फोन कॉल जे देवेंद्र फडणवीस नी केले होते, ते काॅल receive सुद्धा केले नाहीत. उद्धवचे अगोदरच ठरले होते की मुख्यमंत्रीपद नाही देत तर सरळ युती तोडायची. युतीचा एक फाॅर्म्युला होता, ज्याच्या जास्त सीट, त्याचा मुख्यमंत्री. पण उद्धवला CM पद पाहिजेच होते
      यात काही दिवस गेल्यावर मग फडणवीस नी अजित पवार शी सकाळचा ( पहाटेचा नाही) शपथविधी केला. त्याला करामती काकाच्या आधी परवानगीशिवाय हे शक्यच नव्हते , पण नंतर कारस्थानी काकाने घुमजाव केले.
      त्यामुळे या सर्व गोष्टींला फक्त उद्धव ठाकरे जबाबदार आहे

    • @bhaktipendse2983
      @bhaktipendse2983 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      त्या माणसाला चांगलं करता येत नाही, कोणी केलं तर बघवत नाही, विघ्न संतोषी आहेच पण शिवराळ भाषेत विद्यावाचस्पती आहे. लोकांनाही हे आवडतं, शिव्या ऐकायला व घाणेरडी भाषा ऐकायला आवडतं.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 ชั่วโมงที่ผ่านมา

      उध्दव ठाकरेंनी या दोन पक्षाशी युती करून आपली फजिती करुन घेतली व बाळासाहेबांना पण खाली मान घालायची पाळी नसती आली.

  • @vaibhav3381
    @vaibhav3381 44 นาทีที่ผ่านมา +2

    येणार तर महायुतीच नक्कीच😘🚩

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    महायुती - हिंदुत्वाचे सरकार
    महाभकास आघाडी - वक्फ बोर्ड समर्थक
    निर्णय तुमचा आहे भावांनो....विचार करून मतदान करा 🔥🚩

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी जास्त पात्र
    आहेत,हे आपलं ठाम मत आहे,ही
    बाब आता पुरेशी स्पष्ट झाली आहे.
    परंतु महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र फडणवीस ह्या
    व्यक्तीची निवड होणे गरजेचे आहे.

    • @Gskmanjalkar
      @Gskmanjalkar ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीसांचा जात हाच एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांनी backfoot वर च खेळावे. युती जोडून ठेवण्यात फडणवीस कमालीचे यशस्वी ठरलेत.

  • @balkrishnabhagat616
    @balkrishnabhagat616 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Thanks thanks thanks नमस्कार

  • @snehasaraf608
    @snehasaraf608 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    yes महायुती सरकार

  • @hemantchandane4017
    @hemantchandane4017 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Only mhahauti sarkar

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    माझी सगळ्यांना विनंती आहे, बटोगे तों पक्का कटोगे, मत कोणालाही द्या, तुमची मर्जी 😂😂

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मतदार नक्की च हिंदूत्वा कडे अर्थात महायुती कडे च झुकलेला आहे... परंतु
    - सत्ता आल्यावर मात्र, सर्व च घटक पक्षांनी शुद्ध विवेक बुध्दी वापरावी..... आणी सर्व सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवुन राज्य कारभार करावा.... 🙏🙏🙏💐💐💐

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      महायुतीमधे विवेक बुद्धी आहे

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @swapnapandit478 हि च अपेक्षा आहे. मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री, आपापल्या खुर्ची वर योग्य च काम करत आहेत, पैकी मा. देवेंद्रजी, विरोधी पक्ष नेता ते मुख्यमंत्री, कुठल्याही पदावर योग्य च काम करतात.

  • @JayramPatil-g1h
    @JayramPatil-g1h ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महायुती 100%❤

  • @shankarsalunkhe7794
    @shankarsalunkhe7794 49 นาทีที่ผ่านมา +2

    Only महायुती ❤❤

  • @suhaskhar4861
    @suhaskhar4861 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    भविष्य उज्ज्वल आहे

  • @bhalchandratengse7056
    @bhalchandratengse7056 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Excellent analysis and presentation 😊

  • @dhanudixit4906
    @dhanudixit4906 46 นาทีที่ผ่านมา +2

    Only फडणवीस 🎉🎉

  • @advtushark
    @advtushark 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    #Mahayuti❤

  • @rameshthorat2912
    @rameshthorat2912 43 นาทีที่ผ่านมา +2

    महायुती ला साधरण पणे 192 ते 196 पर्यंत सिट मिळतील
    जय महाराष्ट्र

  • @abhinandanbirnale8351
    @abhinandanbirnale8351 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    प्रभाकर जी तुम्ही फडणवीसांना हा विषय बोला, आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होवु देत

  • @komalsindhi8780
    @komalsindhi8780 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Jai sri ram

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सूर्यवंशि साहेब बरोबर बोलले पण महाराष्ट्र त महाविती च सरकार येणार आहे

  • @deelipkulkarni6036
    @deelipkulkarni6036 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खुप छान

  • @dattatrayadepolkar9562
    @dattatrayadepolkar9562 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    शिंदे यांनीच cm व्हावे

  • @GirishKunte-mx3ox
    @GirishKunte-mx3ox ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छान बोले मस्त वाटले जागो हिंदू जय श्रराम बोला आणि पुढे चला.

  • @jpvision0769
    @jpvision0769 25 นาทีที่ผ่านมา +1

    जोशी मॅडम यांचं भविष्य खरं ठरो आणि महायुतीचे राज्य येवो हिच शुभेच्छा.
    एस्ट्रोगुरु ज्योती जोशी मॅडम यांची ग्रेट भेट घडवून आणली त्याबद्दल शिंदे सरांचे धन्यवाद.

  • @poojakumrah9417
    @poojakumrah9417 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Oh no, Hope for the Best🙏

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    He is going to be next bjp president

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ह्या निवडणुकीत जिंकला तरी हिंदु आणि हरला तरी हिंदूच असेल.

    • @yogeshnaringrekar3189
      @yogeshnaringrekar3189 42 นาทีที่ผ่านมา

      Ekdam barobar karan aan hidu voting la bahet padoch nahi tar hech honar lande tar jkadich aaplyala matdan karnar nahi

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 53 นาทีที่ผ่านมา +2

    दगडही मुख्यमंत्री चालेल आम्हाला. पण युरीन पॉटवाला नको😂

  • @rahultote1390
    @rahultote1390 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय श्री राम

  • @bhaskarw2345
    @bhaskarw2345 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महायुती सरकार jai shree ram 🏹🇮🇳

  • @pankajmahajan5135
    @pankajmahajan5135 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Excellent vdo 👌

  • @balataral2607
    @balataral2607 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    saheb kup kadak

  • @kishorkulkarni8531
    @kishorkulkarni8531 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mahayuti jindabad

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 3 นาทีที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण 🙏🙏

  • @yogeshveera5867
    @yogeshveera5867 44 นาทีที่ผ่านมา +1

    सत्ता शिंदे साहेबांची येवो
    पण 9 चा भोंगा कधी कायमस्वरुपी बंद व्हावा तो कधी होईल यांचा अंदाज द्यावा

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 18 นาทีที่ผ่านมา

    जय हो

  • @latamehta9241
    @latamehta9241 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राष्ट्रधर्म प्रथम. जय हिंद

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 39 นาทีที่ผ่านมา +1

    सर आपण सांगितलं ते मला पटते
    तरी पण गाफील राहुन चालणार नाही
    हिरवे साप जोमाने कामाला लागले
    रात्र वैरयाची आहे हिंदू मतदार बांधवांनी
    एकत्रित येउन हिंदू पक्षांनाच मतदान केले पाहिजे
    जय श्री राम

  • @ArjunMali-d3x
    @ArjunMali-d3x 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    प्रगती होणार!!!!

  • @shrikulkarni6876
    @shrikulkarni6876 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पण मुंबईत काही सीट्स वर मनसे खेळ करणार हे निश्चित जर योग्य साथ मिळाली तर युतीचा उमेदवार ऐवजी मनसे चा येणार हे निश्चित.

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pan MNS mahayuti madhe yenar nantr

  • @shaileshjethwa2128
    @shaileshjethwa2128 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Love you bhau

  • @rajendrabamne7400
    @rajendrabamne7400 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Khari ghost ahe sir, rajhj surulit chalvave 👍

  • @bhagyashritemkar4259
    @bhagyashritemkar4259 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thank you for this vedio

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 18 นาทีที่ผ่านมา

    सकाळीच पूर्ण बघितले🙏♥️

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 54 นาทีที่ผ่านมา +1

    20..11..2024
    सकाळी 7 वाजता हजर राह
    पण लक्षात ठेवा लक्षात ठेवा
    हाताच्या बोटाला शाई लवणया आगोदर
    विचार करा पाच वरीस या लोकांनी काय काय केल हे डोळ्यासमोर ठेवूनच फक्त हिंदू पक्षालाच मतदान करा मग मनशे आसो की बीजेपी दोन्ही हि हिंदची बाजू
    घेऊनच लडतात जय श्री राम

  • @pratimanaik4457
    @pratimanaik4457 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Only shinde saheb

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    फडणवीस हे अतिशय बुद्धीमान आहेत, ते आजचे चाणक्य ( kingmaker) आहेत.
    Kingmaker हा king पेक्षा मुळीच कमी नसतो.

    • @aniruddhadesai9444
      @aniruddhadesai9444 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho tyana aamdar fodta yetat. Sorry tyana tar political partya fodayla yetat. Ani BJP kade paise pan ahet. 50 Crore detil eka amdarla 😂😂😂

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@aniruddhadesai9444हो बरोबर जसे मोरचुद काकाने आतापर्यंत जेवढी फोडाफोडी केली, त्याला फक्त फडणवीस च तोडीस तोड आहेत.
      पवारला शांत करणारा नेता म्हणजे फडणवीस. हे पवारला पण चांगलेच माहित आहे, म्हणून तर पवारला फडणवीस cm म्हणून नको होते

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@aniruddhadesai9444आमदारा काय दुधखुळे होते का स्वतःचा पक्ष सोडायला, देवेंद्र यांच्या सांगण्यावरून ?

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ह्या ज्योतिषांना मुख्यमंत्री करूया की बारी बारी !!!

    • @gy4we
      @gy4we 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      असे असते तर सर्वांनी ज्योतिष विद्या शिकली असती आणि इच्छित प्राप्ती केली असती. जन्म वेळ, ठिकाण आणि कर्म इ गोष्टी पत्रिका बनवतात,...

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 ชั่วโมงที่ผ่านมา

      @gy4we म्हणूनच ह्यांना बनवलं CM तर आप आपली त्या त्याप्रमाणे सेटिंग लावतील आणि पावलं उचलतील की.😊

    • @gy4we
      @gy4we ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​​@@sonalishanbhag5796पत्रिका पण काही असते की नाही?

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 ชั่วโมงที่ผ่านมา

      @gy4we डोकं आहे म्हणूनच विचारते आहे

  • @anilpednekar3399
    @anilpednekar3399 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पत्रिका बघून भविष्य सांगता आले असते तर सगळेच आमदार झाले असते

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अनाथांचा नाथ एकनाथ🚩🚩💪

  • @rupesh2997
    @rupesh2997 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    काँग्रेस, उबाटा, शरद राष्ट्रवादी भारतामध्ये मिनी पाकिस्तान बांगलादेश बनवत आहे असा नरेटिव्ह बीजेपी ने सेट केला पाहिजे. जे सत्य आहे

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरच आहे पैसे वाटून मौलवींनी फतवा काढला आहे पुढे काय परिस्थिती उद्भवणार आहे त्याची कल्पना करा.

  • @anagh3223
    @anagh3223 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    1 rahenge nek rahenge. Lakshat thewa...

  • @tarunkumartiwadi3121
    @tarunkumartiwadi3121 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाषणला उठला पण..
    महाराजांच्या मूर्तीला हार घालायसाठी नाही उठला
    भाषणला उठला पण..
    महाराजांच्या मूर्तीला हार घालायसाठी नाही उठला
    म्हणुन हार घालाय नाही का गेले ते
    Ichalkaranji मध्ये शरद पवार यांचा कारनामा

  • @dattatrayadepolkar9562
    @dattatrayadepolkar9562 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दुपारीच पूर्ण ऐकले आहे, देवेंद्र फडणवीस यांनी cm पदासाठी आग्रह धरू नये. 1 वर्ष त्यांना स्टार ठीक नाहीत,

  • @SingerSarangK
    @SingerSarangK 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Satta...Mahayutichi yenar

  • @amithanamshet8526
    @amithanamshet8526 ชั่วโมงที่ผ่านมา

    माग तुम्ही अतुल महेश्वरी ल बोलवलं होता त्यांचं हरयाणा , usa election चुकीचं निघाला पण DR ज्योती ताई एकदम correct ज्योतिष सांगतात

  • @prashantkale589
    @prashantkale589 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Mahayuti cha vijay mhanje... Hindu rashtracha vijay

  • @dilipgj
    @dilipgj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    काळजी नको. फक्त महायुतीचा विजय

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय हो मोदीजी ❤

  • @apurwajoshi204
    @apurwajoshi204 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई चि बरीच भाकीते खोटी ठरल्या चा माझा अनुभव आहे

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb ชั่วโมงที่ผ่านมา

      हो का ? कोणती ?

  • @rajurao2356
    @rajurao2356 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महायुती निर्विवाद पणे येणार

  • @govindjog9617
    @govindjog9617 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राजकारणात एक स्वास घेणं महत्वाचं असत फडणवीसांनी तो पुन्हा एकदा घेतला पाहिजे

  • @dattatrayadepolkar9562
    @dattatrayadepolkar9562 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    BJP साठी किंगमेकर रहावे

  • @surendrapadiyar96
    @surendrapadiyar96 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank you Sir

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजप आपली परफॉर्मन्स आहे तो ठेविल 100+ राहील.

  • @vikasrpawar2557
    @vikasrpawar2557 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनसे+महायुती यांनाच मतदान करा

  • @UttamBhokarkar-r3q
    @UttamBhokarkar-r3q ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेबांनी थोडा मागे सरकून शिंदे साहेबाला थोडे पुढे जर केलं आणि युतीची सत्ता जर आणली तर महाराष्ट्रासाठी ही सुवर्णसंधीच राहील जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र

  • @suhasbhade408
    @suhasbhade408 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay shriram

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तुम्ही निगेटिव्ह विचार का करत आहात. महायुती तुमच्या सारख्या युट्यूबर वरच पुढे येऊ शकते.

  • @yogeshsonawane7711
    @yogeshsonawane7711 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤ MahaYuti ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SunilGosavi-p8j
    @SunilGosavi-p8j 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ईथ. आता. आस. खरचं. वाटत. वसुली. सरकार. खरंच. नकोच. P. S