साखरेला पर्याय काय? | Sugar Alternatives & Diabetes | Dr. Bhagyesh Kulkarni | Episode 21

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 80

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे सर, या समाज प्रबोधन साठी तुमचे खूप खूप आभार 🙏

  • @gandharva5497
    @gandharva5497 วันที่ผ่านมา +2

    Dr.साहेब खुप छान माहिती thank you

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 วันที่ผ่านมา +1

    खूप उपयुक्त माहिती,, थँक्स 🙏🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @mrunalprabhune1537
    @mrunalprabhune1537 วันที่ผ่านมา +3

    मॅम.. सर शुगरबद्दल खुप चांगली माहिती सांगत आहेत.. पण ते background music बंद कराल का ? pl..

  • @mangalbhosale6085
    @mangalbhosale6085 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maze samadhan kele dhanyvad.

  • @sulbhabhalerao8827
    @sulbhabhalerao8827 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @healthandwellness2190
    @healthandwellness2190 2 วันที่ผ่านมา +2

    Thank u sir helpful vidio ❤

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @surekhahujband4312
    @surekhahujband4312 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती आहे

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @reshmagavhane7077
    @reshmagavhane7077 วันที่ผ่านมา +1

    Very nice information sir thank you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @nilimanimbalkar8540
    @nilimanimbalkar8540 วันที่ผ่านมา +1

    Very nice information 🙏🏻

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      So grateful for your kind words! 🤝❣😊Like our video and subscribe to our channel now to watch our upcoming new informative episodes.🎬

  • @seemakhude-l7e
    @seemakhude-l7e 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान पध्दतीने समजावून सांगितल

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @umabhorkar1609
    @umabhorkar1609 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार डॉक्टर
    तुम्ही दिलेली माहिती खूप उपयोगी आहे
    खूप धन्यवाद
    पण हे सांगता येईल का की Healthy breakfast alternatives काय असु शकतील
    कारण मराठी लोकांच्या घरात नाश्ता म्हणून पोहे आणि उपमा प्रामुख्याने वापरण्यात येते
    कृपया मार्गदर्शन जरूर करावे आणि आणि High BP control साठी काय नियम लागू करू शकतो दैनंदिन जीवनात ह्या साठी सुध्दा मार्गदर्शन हवे आहे🙏👍😊

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @saritamendhapurkar2522
    @saritamendhapurkar2522 2 วันที่ผ่านมา +2

    Sir.. khup chan mahiti milali..tumhi khup chan samjaun sangta..thank you

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

  • @SangeetaGaikwad-q4j
    @SangeetaGaikwad-q4j 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान महिती मिलाली , धन्यवाद , तुमचा दवाखाना कोठे आहे , प्लिज सांगा

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  18 ชั่วโมงที่ผ่านมา

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @aquatechsystems6674
    @aquatechsystems6674 2 วันที่ผ่านมา +2

    Dr. Tumche bolane ikale ki diabetes nakki bara whonar
    Aase vatate

  • @aranhaag
    @aranhaag วันที่ผ่านมา +1

    Undoubtedly, sugar is addictive. This is something all of us know but using the alternatives is the real challenge. Thanks Dr. Bhagyesh for explaining the concepts and way forward.

  • @varshamagaonkar1123
    @varshamagaonkar1123 2 วันที่ผ่านมา +3

    खूप छान मार्गदर्शन

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 आपले येणारे नवनवीन माहितीपूर्ण एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬

    • @ushamahapadi3645
      @ushamahapadi3645 วันที่ผ่านมา

      Nice information

  • @veenadatar8271
    @veenadatar8271 2 วันที่ผ่านมา +2

    If baking is bad, some countries eat bread as staple, and they are not the sugar capitals. How do they manage.

  • @मीराश्रीधरवाङमय
    @मीराश्रीधरवाङमय 2 วันที่ผ่านมา +3

    सर खूप छान माहिती दिलीत 🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      धन्यवाद! आपल्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या TH-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @snehapradhan5131
    @snehapradhan5131 วันที่ผ่านมา +1

    Sir jethimath can be a alternate for sugar for diabetes

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  18 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

  • @swatimali9420
    @swatimali9420 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    इन्सुलिन च झाड म्हणून एक झाड आहे
    त्याची पान खाल्लं की शुगर कमी होते
    अस म्हणतात त्या बाबत सांगा 🙏🙏

  • @sarikapatil1046
    @sarikapatil1046 2 วันที่ผ่านมา +1

    Steivia safe aahe ka sir

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

  • @archanamarathe9153
    @archanamarathe9153 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शुगर फ्री Ice cream हे पण मिथ आहे का ?

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  18 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

  • @sukhadeoraoadhau5191
    @sukhadeoraoadhau5191 วันที่ผ่านมา +1

    सर कारले,मेथी मूळे काही फायदा होतो का?

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  18 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

  • @PanchuMengade-s4b
    @PanchuMengade-s4b วันที่ผ่านมา +1

    HbA1c 5.8 व शुगर आधी ८५ जेवणानंतर २ तासांनी १२४ असैल तर कोणकोणती फळं खावे कृपया मार्गदर्शन करा

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  18 ชั่วโมงที่ผ่านมา

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @SunitaTambe-nf6je
    @SunitaTambe-nf6je 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचं हॉस्पिटल कुठे आहे सर तुमची भेट कशी होईल अपॉइंटमेंट मिळेल का

  • @healthandwellness2190
    @healthandwellness2190 2 วันที่ผ่านมา +1

    Belly fat reduces kse krve yavr vidio bnva female

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

  • @ravindrapendharkar8216
    @ravindrapendharkar8216 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    फळ कोणती खावी?

  • @vilaskulkarni6036
    @vilaskulkarni6036 วันที่ผ่านมา +1

    कार्बोहाइड्रेट नसणारे कोणते अन्न खावे

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

  • @vaishalikalyankar993
    @vaishalikalyankar993 วันที่ผ่านมา +1

    Brown sugar चालते का

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  18 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

  • @shaikhnaim7489
    @shaikhnaim7489 วันที่ผ่านมา +3

    सर आपली विजिट सांगलीला असते का

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती सांगितली पण डॉ एक चमचा गुळाऐवजी काकवी वापरली तर साखरेचा इनटेक किती वाढतो आणि काकवी चालेल का ... कृपया उत्तर नक्की द्या.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

    • @ashabhandari603
      @ashabhandari603 วันที่ผ่านมา

      Nakki 👍

  • @gandharva5497
    @gandharva5497 วันที่ผ่านมา +1

    Dr. साहेब तुमचं contact no.आणि puna च address send करा ना pls

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  18 ชั่วโมงที่ผ่านมา

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @purushottamtayade3812
    @purushottamtayade3812 วันที่ผ่านมา +1

    Rice ( भाताला ) पर्याय काही आहे😮. काय ?

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  18 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

  • @sanskrutichaudhari7775
    @sanskrutichaudhari7775 2 วันที่ผ่านมา +10

    सर माझे पती मला खुप मारायचे ते दहा वर्ष झाले आता वेगळे झालेत मुलीची जबाबदारी निभावताना आणि आम्ही एकत्र होतो तेव्हाही मी दिवसदिवस भर भुकेली राहून खुप कष्ट केले म्हणजे मी शिक्षीका शाळा क्लासेस असे माझे वजन अगदी 50kg वय 45 वर्ष तरीही मला डायबीटीज झाला मेटफोर्मीन खाल्यावर चक्कर डोळ्याभोवती अंधारी अन् पोटात कोणीतरी एसीड टाकून जाळतय असे झाले सर डायबीटीओलोजीस्ट ने दिलेल्या औषधांमुळे....काय करू plz help माझ्या मुलीला माझ्याशीवाय कोणी नाही माझे शरीर मन खुप जास्त थकलेय

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 2 วันที่ผ่านมา

      तुमच्या डायबेटाॅलाॅजिस्टला सांगून मेटफाॅर्मिन ऐवजी दुसरे औषध बदलून द्यायला सांगा. आता बरीच औषधे अशी उपलब्ध आहेत ज्यांना कमी साईड इफेक्टस् आहेत.

    • @shaikhnaim7489
      @shaikhnaim7489 วันที่ผ่านมา +1

      सर मेट्रोचे काय साईड इफेक्ट आहे

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา +1

      @@shaikhnaim7489
      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา +1

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

    • @shyamsundarbhate4583
      @shyamsundarbhate4583 วันที่ผ่านมา

      Is pure honey suitable for diabetic as it is very much natural product.

  • @varsha_24
    @varsha_24 วันที่ผ่านมา +1

    Exercise , housewife la baher kinva gym nahi karta yet ,
    So tyanni kasa Kay kela pahije ,
    Diabetes wale ni Ani pre diabetic ne ,
    Hya var video banavava ashi request karte ,
    Strength training Kashi keli pahije ,
    Exercise var bharpur video ahet ,
    Pan nemka Kay kela pahije

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  18 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद!
      अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी डॉ भाग्येश कुलकर्णी आमच्या TH-cam चायनल ला सबस्क्राईब करा!

  • @bharatiahire8359
    @bharatiahire8359 2 วันที่ผ่านมา +1

    Chalte ka

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

  • @bharatiahire8359
    @bharatiahire8359 2 วันที่ผ่านมา +1

    Ani khadi sakhar

    Kakvi chate ka

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    मध नैसर्गिक आहे तर मध चालते का?

  • @balasahebghadge7127
    @balasahebghadge7127 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान माहिती सांगितली आहे