कितीही वेळा वाचले तरी डोळ्यांतून अश्रुरुपी मोती वाहिल्या वाचून राहत नाहीत असे आदर्श पुस्तक होणे नाही. ❤ आपण पुस्तक वाचताना त्यांच्या काळात कधी जातो हे कळतच नाही आणि ती सर्व पात्रे आपल्याला बोलत आहेत असाच भास होतो. अशा विनम्र स्मृतीस अभिवादन 🙏🏻💐
माझ्या कडे पुस्तक आहे आणि ते सुद्धा माझ्या वडिलांनी मी शाळेत असताना भेट दिलं होतं...आता ते पुस्तक माझ्या सारखे जीर्ण पाचोळा झालंय पण तरीही ते माझ्या जिवाचं मैतर आहे.❤
मथुरा, साने गुरुजींच्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल खूप खूप आभार. 'श्यामची आई' पुस्तकाचे वाचन, चिंतन,मनन यावर माझा शिक्षकी पिंड पोसला गेला आहे.गुरुजींच्या बहुतांश साहित्याचा संग्रह ,वाचन आहेच. मी बरेचदा 'श्यामची आई' पुस्तकाचे शाळेत क्रमशः वाचन घेते. माझ्याकडे नेहमीच या पुस्तकाच्या प्रती शिलकीत असतात, ज्या वेळोवेळी गुणी विद्यार्थ्यांना कौतुकरुपात देते .❤
खूपचं उत्तम माहिती. मी लहानपणी वाचलं आहे हे पुस्तक. आता नातीला आणून देईन. निव्वळ अप्रतिम, Great अश्या सगळयांना तुम्ही उजागर करत आहात ह्या बद्दल किती धन्यवाद मानू.❤❤ ❤🎉❤
मला श्याम ची आई पुस्तक खुप आवडते , मला जेव्हा पण वेळ असतो मी वाचत असते , 30 वर्षा पूर्वी मुम्बई हून आणले ,इथे राजस्थान मधे मिळत नाही , आम्हाला मध्य प्रदेश मधे मराठी विषयात नववी ला कोर्स मधे होते . गुरूजीं बद्दल माहिती सततच आवडते , छान माहिती दिली . धन्यवाद. ❤
Excellent Madhura ! I possess the book shyamchi aai and I often read it. There is no better book on Mother in whole world than shyamchi aai. Your talk on Sane Guruji is outstanding. May prove inspiration to many young minds.
खूपच छान माहीती दिलीस साने गुरुजींचा खूपच आदर वाटत आला आहे आज काही माहीती तू नव्याने सांगितलीस ऐकताना अगदी गहिवरून आले 😢 किती ग्रेट व्यक्ती होती ना खरोखरच तुला मनापासून धन्यवाद खुपच छान उपक्रम हाती घेतला आहेस तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा
I have read the book Shyam chi Said thrice n still hv the book though the pages of the book are very old n hv changed their colour. Have also seen the movie Shyam chi Said at Nashik. Nice to hear the name of my home town Dhule n it's neighbouring town Amalner. Well said Madhura👏👏👏👏👏👏
माझ्या मुलांना मी सर्वात पहिले पुस्तक हेच दिलं होतं 😊रोज झोपताना रात्री एक गोष्ट वाचुन दाखवत होते.वाढदिवसाला . मुलांच्या वाढदिवसाला जाताना हेच पुस्तक भेट म्हणून दिले पाहिजे
आदरणीय साने गुरुजींना शतशः नमस्कार. श्यामची आई हा चित्रपट आणि पुस्तकाची किती पारायण झाली असतील हे आठवत ही नाही.गुरुजींनी लिहिलेली पुस्तके लहान असताना बक्षिसे म्हणून मिळालेली आहेत, लायब्ररी तून आणून ही वाचलेली आहेत. श्यामची आई पुस्तक वाचताना दरवेळी नवीन विचार लक्षात यायचा.
आमच्या कडे आहे. पण नंतर श्यामची मम्मी नाटक आलं आणि थोडं बदललं. इंग्रजी मिडयमच्या मुलांना वाचायला सांगितले पण ते मनापासून नाही वाचलं. हल्ली आया मुलांच्या हातात फोन देतात, आणि स्वतःची सुटका करून घेतात.पण हे सगळीकडे नसेलही. पुस्तक आणि लिखाण ह्या पिढीला थोडा कंटाळाच आहे.
सानेगुरूजींची प्रशंसा व स्तुती योग्यच आहे पण त्यांचे दोन हाताचे चार कां नाही झाले? नेमकं कारण काय? हालाकीची परिस्थिती, वधूस हे पसंत नव्हते किंवा त्यांनाच वधू पसंत नव्हती, आणखी काही.......
त्यातील आवडते वाक्य - " शाम पायाला घाण लागू नये म्हणून जसे जपतोस तसेच मनाला घाण लागूं नये म्हणून ही जप हो " ❤
कितीही वेळा वाचले तरी डोळ्यांतून अश्रुरुपी मोती वाहिल्या वाचून राहत नाहीत असे आदर्श पुस्तक होणे नाही. ❤ आपण पुस्तक वाचताना त्यांच्या काळात कधी जातो हे कळतच नाही आणि ती सर्व पात्रे आपल्याला बोलत आहेत असाच भास होतो. अशा विनम्र स्मृतीस अभिवादन 🙏🏻💐
कितीही वेळा वाचलं तरी तितकंच भावनावश करणारं पुस्तक आहे. अनेक सुंदर संस्कार केलेत आमच्या पिढीवर या पुस्तकाने !
खूप छान उपक्रम राबता आहात !अत्यंत गरजेचंच होतं! असेच मौलिक विषय घेत चला!चांगला परिणाम दिसून येईलच!👍
सर्वच टीम चे मनःपूर्वक आभार!!👍⚘️🙏🌟🌟🌟🌟🌟🌕
माझ्या कडे पुस्तक आहे आणि ते सुद्धा माझ्या वडिलांनी मी शाळेत असताना भेट दिलं होतं...आता ते पुस्तक माझ्या सारखे जीर्ण पाचोळा झालंय पण तरीही ते माझ्या जिवाचं मैतर आहे.❤
मथुरा, साने गुरुजींच्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल खूप खूप आभार. 'श्यामची आई' पुस्तकाचे वाचन, चिंतन,मनन यावर माझा शिक्षकी पिंड पोसला गेला आहे.गुरुजींच्या बहुतांश साहित्याचा संग्रह ,वाचन आहेच. मी बरेचदा 'श्यामची आई' पुस्तकाचे शाळेत क्रमशः वाचन घेते. माझ्याकडे नेहमीच या पुस्तकाच्या प्रती शिलकीत असतात, ज्या वेळोवेळी गुणी विद्यार्थ्यांना कौतुकरुपात देते .❤
खूपचं उत्तम माहिती. मी लहानपणी वाचलं आहे हे पुस्तक. आता नातीला आणून देईन. निव्वळ अप्रतिम, Great अश्या सगळयांना तुम्ही उजागर करत आहात ह्या बद्दल किती धन्यवाद मानू.❤❤ ❤🎉❤
आदरणीय साने गुरुजी ना शतशः प्रणाम 🙏🙏🙏🌷☘️☘️☘️
खूप छान पुस्तक. . अशी छान पुस्तके माझी मुलगी अपर्णा आम्हां सर्वांना देत असते❤
मला श्याम ची आई पुस्तक खुप आवडते , मला जेव्हा पण वेळ असतो मी वाचत असते , 30 वर्षा पूर्वी मुम्बई हून आणले ,इथे राजस्थान मधे मिळत नाही , आम्हाला मध्य प्रदेश मधे मराठी विषयात नववी ला कोर्स मधे होते . गुरूजीं बद्दल माहिती सततच आवडते , छान माहिती दिली . धन्यवाद. ❤
ही माहिती खूप छान वाटत आहे. खास करून मुलांच्या साठी.
धन्यवाद.
Incredible मराठीच्या माध्यमातून अशा महान व्यक्तिमत्त्वांची नव्याने ओळख होते.
धन्यवाद मधुरा ताई 🙏
खरंच खूप संवेदनशील आहे हे पुस्तकं.
खूप छान.
धन्यवाद!!!
In my childhood sane guruji and veer savarkarji were my icon.कोटी कोटी प्रणाम he and his guardien.Jai shree ram 🚩🚩🚩
Itka chan upkram kartay , pan tyach barobar marathi pehrav ghalun Marathi ni Maharashtra chi shan nakkich vadhel....... Shatasha aabhar
काय म्हणता! आम्हाला बालभारतीच्या पुस्तकात धडा होता तेवढाच परिचय।
Excellent Madhura ! I possess the book shyamchi aai and I often read it. There is no better book on Mother in whole world than shyamchi aai. Your talk on Sane Guruji is outstanding. May prove inspiration to many young minds.
खूपच छान माहीती दिलीस साने गुरुजींचा खूपच आदर वाटत आला आहे आज काही माहीती तू नव्याने सांगितलीस ऐकताना अगदी गहिवरून आले 😢 किती ग्रेट व्यक्ती होती ना खरोखरच तुला मनापासून धन्यवाद खुपच छान उपक्रम हाती घेतला आहेस तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा
मधुरा ,अगदी नावाप्रमाणे च खूप गोड बोलतेस ग खरच ऐकतच रहावे असे वाटते
किती गोड सांगतेस.
छान! ऐकताना आताही डोळ्यात पाणी आलं.
खूप छान पुस्तक !
सुंदर भाग ❤
खूप खूप छान माहिती दिली आहे...
धन्यवाद 🌹
साने गुरुजी यांना शतशः प्रणाम 🙏🙏🙏🌷☘️
खूप अप्रतिम मधुरा ताई!
I have read the book Shyam chi Said thrice n still hv the book though the pages of the book are very old n hv changed their colour. Have also seen the movie Shyam chi Said at Nashik. Nice to hear the name of my home town Dhule n it's neighbouring town Amalner. Well said Madhura👏👏👏👏👏👏
Thak you
प्रत्येक मराठी घरामध्ये हे पुस्तक पाहिजे.
कोटी कोटी प्रणाम ..... 🙏🙏🙏
हे पुस्तक किती वेळा वाचले असेल हे सुद्धा आता आठवत नाही इतक्या वेळा वाचले आहे.
😇खूपच उपयुक्त माहिती दिलीत.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 🌟👏
🎉❤
🌹🌹🌹🌹🌹🌹🙏👌
माझं आवडतं वाक्य
मुक्या कळ्या तोडू नये
मधुरा ताई खूप धन्यवाद
मला श्याम ची आई चा सिनेमा मालिका काही पण कळले कि आवर्जून बघते , जी मराठी वर यशोदा " श्याम ची आई " खूप छान आहे .
अप्रतिम
माझ्या मुलांना मी सर्वात पहिले पुस्तक हेच दिलं होतं 😊रोज झोपताना रात्री एक गोष्ट वाचुन दाखवत होते.वाढदिवसाला .
मुलांच्या वाढदिवसाला जाताना हेच पुस्तक भेट म्हणून दिले पाहिजे
अप्रतिम ❤
🙏🙏
साने गुरुजीचा प्रसार हवे तसा झलां नाही इंग्लिश मेडीयम च्या मुलांसाठी सानेगुरुजी माहित करून देणे आवश्यक आहे.
आदरणीय साने गुरुजींना शतशः नमस्कार.
श्यामची आई हा चित्रपट आणि पुस्तकाची किती पारायण झाली असतील हे आठवत ही नाही.गुरुजींनी लिहिलेली पुस्तके लहान असताना बक्षिसे म्हणून मिळालेली आहेत, लायब्ररी तून आणून ही वाचलेली आहेत.
श्यामची आई पुस्तक वाचताना दरवेळी नवीन विचार लक्षात यायचा.
मधूरा ताई , "श्यामची आई" चा हिंदी मध्ये अनुवाद उपलब्ध आहे का ?
मी वाचले ,मुलीला पण वाचून दाखविले ,आता नातीसाठी वाचते
माझं उत्तर बरोबर आहे 🎉
He is the one translated Tamil literature Thirukural Tamil to Marathi.its avavailable .
आमच्या कडे आहे. पण नंतर श्यामची मम्मी नाटक आलं आणि थोडं बदललं. इंग्रजी मिडयमच्या मुलांना वाचायला सांगितले पण ते मनापासून नाही वाचलं. हल्ली आया मुलांच्या हातात फोन देतात, आणि स्वतःची सुटका करून घेतात.पण हे सगळीकडे नसेलही. पुस्तक आणि लिखाण ह्या पिढीला थोडा कंटाळाच आहे.
Maz balpani ch aawadt pustak 🙂
प्रत्येक शाळेतून सानेगुरूजी माहीती करून दिली पाहीजे.
2ri madhe astana amhala shalet shyam chi aai ha pichhar dakhawla hota 😢😢😢😢 aaj aathvan zhali tyachi
बलसागर भारत होवो
सानेगुरूजींची प्रशंसा व स्तुती योग्यच आहे पण त्यांचे दोन हाताचे चार कां नाही झाले? नेमकं कारण काय? हालाकीची परिस्थिती, वधूस हे पसंत नव्हते किंवा त्यांनाच वधू पसंत नव्हती, आणखी काही.......
साने गुरुजींचे हृदय हे मातृहृदय होते आणि अन्य सर्व स्त्रियांबद्दलही त्यांचा मातृभाव प्रगाढ होता, बहुदा हेच कारण असावे.
एकुण काय ! विक्रीचा आकडा आणि सहित्याचा दर्जा, याचा आपसात काहीही संबंध नाही
हेच सिद्ध होते !
अप्रतिम