शेवटी प्रचंड बचत करत राहा, अगदी 20 व्या वर्षांपासून, उत्पन्न कितीही असूदेत. चंगळवाद, outing, फिरणे, hoteling बंद करा. Job जायच्या आधी तुम्हीच आर्थिक स्वतंत्र व्हा.
मी आयुष्यभर हॉटेल परमिट रूम वाईन शॉप अश्या नोकऱ्या केल्या सगळी प्रपंचींक कर्तव्य पार पाडून आज निवांत आहे. सोकाट बाजी न करता भरपूर दिवस थोडं थोडं सेविंग केले. आज मला अठ्ठावीस हजार रुपये व्याज मिळते. मजेत राहतो.
@@rohanutep81 आमच्याकडे एक राम नावाचा नेपाळी सोसायटीत साफसफाई ला येतो त्याला दोन मुलगे आणि बायको अशी चार माणसे. सगळी भरपूर मेहनत करतात अगदी गाड्या धुण्या पुसण्या पासून. बायको चार घर काम करते. परवा त्याच्या खिशातून एक नेपाळ ला पैंसे पाठवलायची स्लिप चुकून आमच्या सोसायटीत मला सापडली त्याने ऐशी हजार रुपये पाठवले होते गावाला. व्यसन नाही साधी राहणी साधे कपडे. मेहेनत करा हो अशक्य काहीच नाहीये. अडचणी आहेत त्या येतच असतात पण धीर न सोडता मेहेनत करा यशस्वी नक्की व्हाल.
40s च्या आस पास , नवीन financial risk/loan घेणं पण कमी केलं पाहिजे .. earning वाढल की social status show off करण्यासाठी अनेक जण आवाक्याच्या बाहेर loan घेतात आणि मग स्ट्रेस मध्ये राहतात.....त्या पेक्षा सिंपल lifestyle maintain करून आनंदी जगणं महत्वाचं 🙄
साहेबांचे विचार चांगले आहेत पण वास्तवात कॉलेज मध्ये शिकवणाऱ्या बहुतांश शिक्षकांना प्रत्यक्ष company मधील कामाचा अनुभव नसतो. त्यामुळे ते working professional ल शिकवू शकत नाहीत. Company मधील काम आणि कॉलेज च सिलॅबस यात खूप मोठी तफावत आहे...
There is no end to learning. If one can execute one basic skill every f day consistently, you don't need more skills. If possible do things for yourself and not for others.
नमस्कार विनायक. तुझा थिंक बँक छानच आहे. पण एक गोष्ट एवढ्यात दिसते ती अशी की तू कॅमेऱ्या समोर बराच थकलेला किंवा उत्साह नसलेला असा दिसतोस. तुझ्या ह्या प्रोफेशन ची पहिली गरजच ही आहे - तुझा प्रसन्न पणा. तो अजिबात दिसत नाही. उगाच ओढून ताणून केल्या सारखे दिसते. तुझी खुर्चीत बसण्याची पद्धत एकतर अगोदर बदल. तुझे प्रश्न चांगले आहेत पण त्यात सहजता नसून कंटाळलेपण दिसते. बाकी विषय छानच असतात आणि विषयांची उकल ही छान होते जर अजून feed back हवा असेल तर जरूर कळव. आभार.
नमस्कार, खूप आवडणारा कार्यक्रम. मी सत्तरीच्या पुढे असूनही आवर्जून पहाते. सगळेच छान आहे. पण वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आपण अलिकडे खूप थकलेले दिसता. झोपेतून उठून पारोसे बसावे तसे. क्षमा करा. तसेच बसणे व पोटाचा घेर याकडेही लक्ष द्यावे. असे आई आजीने सांगितले असे समजावे. यामुळे लक्ष वारंवार आपल्याकडे जाते. क्षमस्व.
2012: 4 year Engineering fees 2 to 3 Lac. Average Package to fresher 2.5 to 3.5 Lac. 2024: 4 year Engineering fees 15 to 20 Lac. Average Package to fresher 4 to 8 Lac. म्हणजे इंजिनीरिंग कॉलेजेस ने वाढवलेली फीस हि बिलकुल नॉर्मल नाहीये.
कोणीही स्वतःला तज्ञ समजू नये, किंवा समजूत करून घेऊ नये, समाजातील सर्व स्तरातून feedback घेतला पाहिजे. Rootlevel पर्यंत जाऊन उघड्या डोळ्यांनी बघावे. फक्त एका गोष्टीवर भर देणे गरजेचे आहे, ते म्हणजे education sector मध्ये quality human resource म्हणजे गुणवंत्ता असणारा शिक्षक.
आपल्या कडे सर्वात मोठा देवाने दिला ठेवा म्हणजे "अध्यात्म" असताना आपण त्याला आडगळीत ठेवल आहे, आपल्याला स्वतःला ओळखून स्वतः ची विचार सरणी स्वतः ठरवून त्यावर विश्वास ठेऊन जगलं पाहिजे, कोणाशी ही स्पर्धा न करता स्वतः च्या limited गरजा ठेवा आणि त्या नुसार earnings करा.
अतिशय सुंदर विषय आहे. मला एकच प्रश्न आहे की जरी आम्ही रिस्किंग केलं तर इंडस्ट्री मध्ये आम्हाला फे्शर म्हणूनच बघितलं जात. आधी इतका पगार दिला जात नाही मग अशावेळी काय करायचं ?
IT people have very high salary. But they have very high spending tendency. They should only learn savings. Their 5 yrs earning is equal to 15 yrs earning of mechanical.
I think with a job a man should learn skills like farming, cooking, inter personal skills, also everyone should read and Start to write what ever one can as you never know these off beat skills might make you a hero in the respective domain.
छान अभय.धन्यवाद ह्या विषयाला हात घातल्याबद्दल .काही गोष्टी थोड्या उकलायला हव्यात. जसे गिग इकॉनॉमी पण तुम्ही जर जॉब बघायला गेलात तर गिग ओपनिंग नाहीत मला ही कन्सेप्ट प्रचंड आवडते. ह्यावर सरकार साठी काम करायला मला आवडेल. गिग आहे का एखादे AICTE किंवा MHRD कडे
नौकरी करता करता काहितरी जोडव्यावसाय करायला हवा म्हणजे शक्य तेवढे आवक साधने तयार होतील. गुंतवणूक आणि कौशल्य वाढवणुक ह्याला पर्याय नाहीच. शक्य तेवढे कर्ज हे चाळीशी गाठण्याआधी परतफेड करणे हे देखील क्रमप्राप्त आहे.
What is discussed in this video is the current situation. It is absolutely true that you have to involve in reskilling. Keep your needs minimum. If we are reskilling then why can't we think of involving in ourselves in modern agriculture if we have land in the village. It will give opportunity in staying close to the nature too.
भारतातील प्रत्येक नागरिक शिक्षित झाला पाहिजे राजकारणाच्या मागे जाऊ नका त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कोणतीही तांत्रिक, संगणक किंवा व्यावसायिक पदवी घ्या वेळ वाया घालवू नका नेहमी स्वतःचा निर्णय घ्या. आणि जीवन आनंदी बनवा साधू संत किंवा कोणत्याही बाबाच्या मागे जाऊ नका. तुमचे जीवन खूप प्रतिष्ठित आहे हे जतन करा .
for core fields like Finance, Medicine, Civil, Mechanical, Law, Science, Physics, Chemistry Biology, Mathematics..we need proper education. only Business & Computer related fields can have college dropouts and they can make fortune. but other core fields are necessary with proper education . Engineering is a different field. 50 years ago phones were different, today phones are different, 50 years later how phones will be, we don't know, so its a continously evolving field.
In foreign countries for core sectors like manufacturing, even a person with simple diploma ,ITI type certificate is well paid provided that he has the right skillsets and is able to deliver .We need to loosen requirements in certain area's but for specific domains like law,medicine,finance, applied sciences the quality of education, no. of institutes, funding should be ramped up
माझा एक कॉलेजमध्ये मित्र होता. आम्ही सर्वजण IT मध्ये सिलेक्ट झालो, त्यावेळी तो म्हणायचा. हे काय खरं नाही रे बाबा, पटकन ऑन साईट घ्या, जॉब चेंज करा आणि पैसे मिळवून ठेवा. उद्या जरी बंद पडला तर आपल्याला आपले पैसे हवे. तो कामात फार काही चांगला होता असे नाही. पण एक नक्की की त्यांना पैसे थोडे जमवले. 😊 .
@@suhaskarkare7888 म्हणायचा अर्थ असा की आपण सगळे मिळून समाजव्यवस्थ पुनर्विचार करून करू शकतो. पण आपण सगळच डोळे बंद करून मन्य करू लागलो तर शेवटी सगळ्यांची परिस्थिती तोंड दबून बुक्वाचा मार होईल
@@JohnDisilva-e5u हे तुम्ही म्हणताय कारण तुम्हाल दुरदृष्टी नाही... तुम्ही स्वार्थी आहात आणि इतरांबद्दल तुम्हाला घेणं नाही... आत्ता कदाचित तुमची परिस्थिती चांगली असेल पण भविष्यात जेव्हा तुम्हाला याची झळ जाणवायला लागेल तेव्हा कळेल... तोपर्यंत वेळ पण गेलेली असेल... मी आता १०० kg वजन उचलतो य तर जे नाही उचलू शकत त्यांना मी निरुपयोगी म्हणलो तर भविष्यात ३०० kg वचन उचलणारे मला सुद्धा तेच करू शकता.
VIDEO banavalyabadal abhar Khalil gostivar pan Uttaradakhal video pan banava Pl. 1) Average lifespan realistic 70 yes 2) Permanente job pvt valanna nakot mhanun sarakarala nakot. 3) HR wale dusari Kade Kam karu det nahi. 4) Subscription sound dya 5 yrs tike Asa job dila tari chalel pan he hota nahi. 5) Faqt ekhada Vishay gheun teaching degree college or university deil Kay? 6) kontya company ase course provide karatat kontya vishyat? 7)Neat approved courses konte? 8)college thought process ka nahi Karan aple population itke ahe tyana Navin student miltat tyancha Dugan chalu ahe.
In India especially in IT everyone wants Lead or PM position when reached most of them loose Technical competency causing risk of being redundant in the job market. Stay current and keep sharpining technical career oriented skills.
दर ३ वर्षांनी नवीन टेक्नोलॉजी / certifocate येते ते शिकत रहा. मरे पर्यंत हया hampster wheel चालू ठेवा. Technology ने माणसाची सेवा करण्यापेक्षा माणूसच technology ची चाकरी करतोय.
Its unfortunate that the purpose of education has been reduced to serving companies and their commercial goals. In view of the changing times, it needs a complete reorientation so that the individual can lead a puurposeful and happy life which also ensures financial well-being.
How many colleges have teaching faculty that have practical skills to train as per the needs of industry ? The faculty including , the senior faculty have more emphasis on presenting papers than doing any real life practical industry grade work. The college system is just not designed or ready to provide training need for professional requirements- they can be useful for fundamental concepts. There may be some exceptions but by and large that is the scenario. I think senior and experienced people from the industry itself can do this - thanks to the Internet.
हे चुकीचे आहे चाळीस वर्षाच्या व्यक्तीला नौकरी वरून काढणे त्यांनी त्या कंपनी खूप काम केलेले असते त्याची जाण आय टी वाल्यांनी ठेवावे व सरकार ने नियंत्रण ठेवावे
I think the example of ola, Uber, Zomato is irrelevant here. An employee can compromise internal details with other companies if working simultaneously.
Its time that colleges should be calling Industry persons to deliver sessions for upgrading skills that are currently relevant in the industry and not some age old bookish lectures.
I think the main problem is the demand and supply is not matching There are not more companies in india to fulfill the population we need more companies and expansion and more jobs so this problem will be at a certain level to solve
Jagat he teen industry kadhich sampanar nahi khane pinemanje hotel, consumers products, financial aani hospital manje health he na bhand padnare udog aahet
कारण गेली १६ वर्षे मी नोकरी करतोय आणि १३ वर्षे कर भरतोय आणि आता जर मंदीमुळे माझी नोकरी गेली व मी यांनी सांगितलेल्या tech company मधून reskill केले तर नवीन नोकरीसाठी प्रथम प्राथमिकता मिळेल काय ?
एससी एसटी साठी पण काही नाही रे भावा पण शिक्षण कमी खर्च मध्ये असते पण जॉब मार्केट मध्ये सेम च असते आणि आता सगळ्या लोकांना सेम प्रॉब्लेम होतो प्रायव्हेट मध्ये आणि सरकारी नोकरी 2% आहे तर सगळे लोक प्रायव्हेट मधे च काम करता आणि एससी एसटी लोकांना प्रायव्हेट मध्ये खूप जास्त त्रास होती नेटवर्क नसल्या मुळे ओपन व्याल्याना नेटवर्क असतात
मी एक IT व्यावसायिक आहे, आणि जर मला नोकरी गमवावी लागली तर माझ्याकडे इतर अनेक कौशल्ये आहेत. या कौशल्यांमध्ये समाविष्ट आहे: 1.Silver and gold refinery work 2.Home interior work 3.Car and bike service work 4.Rakhi making 5.Water purifier repair and assembling
Ase kahi nahi udya Kai honar koni sangu shakat nahi. Sarwa paristhiti madhe Anandi Raha 50 varshapurvichi generation ekda paha. Phakta aplya garaja limited thewa.🙏
Sir kahi Jana ase ahet ki je medical and paramedical feild madhe ahet pan tyana kasa survive karaicha jar sagala IT SOFTWARE AI madhech sagla development honar asel tar.
बचत करून चांगल saving जरी केलं तरी सरकार म्हणतं आम्ही तुमच्या saving ला sequrity देऊ शकत नाही, बँक जर बंद पडली तर तुमची किती ही amount बँकेत असली तारी 5लाख पर्यंत refund करू. असं असताना सरकार कडून आम्ही काय अपेक्षा ठेवायच्या आणि आयुष्यच गणित कसं सोडवायचं, एकतर सरकार job creat करायला असफल आहे आणि आता saving ला sequrity सुद्धा आम्ही expect करू शकत नाही?
राजकारण सोडून बाकीच्या विषयांवर तुमचे व्हिडिओ नक्कीच निष्पक्ष आणि माहितीपूर्ण असतात.
शेवटी प्रचंड बचत करत राहा, अगदी 20 व्या वर्षांपासून, उत्पन्न कितीही असूदेत. चंगळवाद, outing, फिरणे, hoteling बंद करा. Job जायच्या आधी तुम्हीच आर्थिक स्वतंत्र व्हा.
मी आयुष्यभर हॉटेल परमिट रूम वाईन शॉप अश्या नोकऱ्या केल्या सगळी प्रपंचींक कर्तव्य पार पाडून आज निवांत आहे. सोकाट बाजी न करता भरपूर दिवस थोडं थोडं सेविंग केले. आज मला अठ्ठावीस हजार रुपये व्याज मिळते. मजेत राहतो.
@@suhaskarkare7888however that’s not enough in Pune Mumbai
@@rohanutep81 आमच्याकडे एक राम नावाचा नेपाळी सोसायटीत साफसफाई ला येतो त्याला दोन मुलगे आणि बायको अशी चार माणसे. सगळी भरपूर मेहनत करतात अगदी गाड्या धुण्या पुसण्या पासून. बायको चार घर काम करते. परवा त्याच्या खिशातून एक नेपाळ ला पैंसे पाठवलायची स्लिप चुकून आमच्या सोसायटीत मला सापडली त्याने ऐशी हजार रुपये पाठवले होते गावाला. व्यसन नाही साधी राहणी साधे कपडे. मेहेनत करा हो अशक्य काहीच नाहीये. अडचणी आहेत त्या येतच असतात पण धीर न सोडता मेहेनत करा यशस्वी नक्की व्हाल.
Correct
एकांदरीत जर सर्व विचार केला तर माणूस फक्त पोट भरण्यासाठी जन्माला येतो,आणि पुढच्या पिढीची चिंता करत मरून जातो.
40s च्या आस पास , नवीन financial risk/loan घेणं पण कमी केलं पाहिजे .. earning वाढल की social status show off करण्यासाठी अनेक जण आवाक्याच्या बाहेर loan घेतात आणि मग स्ट्रेस मध्ये राहतात.....त्या पेक्षा सिंपल lifestyle maintain करून आनंदी जगणं महत्वाचं 🙄
बरोबर आहे
Right
@@ygthbvfe4826 Yes गरजा मर्यादीत ठेवा , निरोगी आणि समाधानी आयुष्य जगा
True
Simple lifestyle follow Kela tar evdha pan lagat nahi jivan jagayla.
साहेबांचे विचार चांगले आहेत पण
वास्तवात कॉलेज मध्ये शिकवणाऱ्या बहुतांश शिक्षकांना प्रत्यक्ष company मधील कामाचा अनुभव नसतो. त्यामुळे ते working professional ल शिकवू शकत नाहीत. Company मधील काम आणि कॉलेज च सिलॅबस यात खूप मोठी तफावत आहे...
yeda aahe ha .... koni yala AICTE var ghetle ....
Totally agree 💯💯💯💯
काहीही केलं तरी इंडियन एज्युकेशन सिस्टम नेहमी काळाच्या मागेच राहणार आहे
मराठी मधील खूप जबरदस्त चॅनेल ❤❤❤
म्हातारे झाले तरी शिकत राहा आणी young लोकांबरोबर स्पर्धा करा 😊😊
Karnar kaay .......Job pahije .....Paisa... family
तुमची कायमची सरकारी नोकरी आहे असे दिसते. करदात्याद्वारे प्रायोजित मोफत पेन्शनसह. 😂😂😂
शिकण्यासारखं काही शिल्लक राहीलं नाही असा समज झालेले लोकच मन-बुद्धीने म्हातारे झालेले असतात, मग त्याचं शारीरीक वय काहीही असो!
थोडक्यात आपल्या गरजा मर्यादीत ठेवा आणि नैसर्गिक आयुष्य जगा जीवघेणी स्पर्धा टाळा
There is no end to learning. If one can execute one basic skill every f day consistently, you don't need more skills. If possible do things for yourself and not for others.
गरजा कमी ठेवणे. चंगळवादापासून दूरा रहाणे आणि पहिल्या कमाई पासून गूंतवणूक कृआणि बचतीची सवय करणे हेच तंत्र आर्थिक स्थिरता आणू शकत
नमस्कार विनायक.
तुझा थिंक बँक छानच आहे. पण एक गोष्ट एवढ्यात दिसते ती अशी की तू कॅमेऱ्या समोर बराच थकलेला किंवा उत्साह नसलेला असा दिसतोस.
तुझ्या ह्या प्रोफेशन ची पहिली गरजच ही आहे - तुझा प्रसन्न पणा. तो अजिबात दिसत नाही. उगाच ओढून ताणून केल्या सारखे दिसते.
तुझी खुर्चीत बसण्याची पद्धत एकतर अगोदर बदल. तुझे प्रश्न चांगले आहेत पण त्यात सहजता नसून कंटाळलेपण दिसते.
बाकी विषय छानच असतात आणि विषयांची उकल ही छान होते
जर अजून feed back हवा असेल तर जरूर कळव. आभार.
तसे तुम्ही खूप चांगले बोललात सर
खुप छान विवेचन अभय सर...Skills development is contineous process ..
पन मराठी माणसाने व्यावसायिक होण्याचा मार्ग निवडला पाहीजे
नमस्कार,
खूप आवडणारा कार्यक्रम. मी सत्तरीच्या पुढे असूनही आवर्जून पहाते. सगळेच छान आहे. पण वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आपण अलिकडे खूप थकलेले दिसता. झोपेतून उठून पारोसे बसावे तसे. क्षमा करा. तसेच बसणे व पोटाचा घेर याकडेही लक्ष द्यावे. असे आई आजीने सांगितले असे समजावे.
यामुळे लक्ष वारंवार आपल्याकडे जाते.
क्षमस्व.
2012: 4 year Engineering fees 2 to 3 Lac. Average Package to fresher 2.5 to 3.5 Lac.
2024: 4 year Engineering fees 15 to 20 Lac. Average Package to fresher 4 to 8 Lac.
म्हणजे इंजिनीरिंग कॉलेजेस ने वाढवलेली फीस हि बिलकुल नॉर्मल नाहीये.
We are humans ... Not robot... मनाला येईल तसं जगा.
कोणीही स्वतःला तज्ञ समजू नये, किंवा समजूत करून घेऊ नये, समाजातील सर्व स्तरातून feedback घेतला पाहिजे. Rootlevel पर्यंत जाऊन उघड्या डोळ्यांनी बघावे. फक्त एका गोष्टीवर भर देणे गरजेचे आहे, ते म्हणजे education sector मध्ये quality human resource म्हणजे गुणवंत्ता असणारा शिक्षक.
Corrupt Educational system बदलणे जास्त गरजेचे आहे .
आज core sciences कोणी करायला तयार नाही प्रत्येकाला computer करायचे आहे...भविश्यातही कुठं science चे शिक्षक मिळनार? Kwality तर खुपच लांब ची गोष्ट आहे
Javani Sampat alyavarhi Hech Vichar rahtil ka?
तो माणूस काय बोलतो तुमचं काय चालेय
आपल्या कडे सर्वात मोठा देवाने दिला ठेवा म्हणजे "अध्यात्म" असताना आपण त्याला आडगळीत ठेवल आहे, आपल्याला स्वतःला ओळखून स्वतः ची विचार सरणी स्वतः ठरवून त्यावर विश्वास ठेऊन जगलं पाहिजे, कोणाशी ही स्पर्धा न करता स्वतः च्या limited गरजा ठेवा आणि त्या नुसार earnings करा.
Great topic and great discussion. Vinayak new look is good. Looking forward to 2/2
अतिशय सुंदर विषय आहे. मला एकच प्रश्न आहे की जरी आम्ही रिस्किंग केलं तर इंडस्ट्री मध्ये आम्हाला फे्शर म्हणूनच बघितलं जात. आधी इतका पगार दिला जात नाही मग अशावेळी काय करायचं ?
Can’t do anything competitive aahe with so many students graduating everyday
Due to age factor and receptiveness....everyone cannot keep learning beyond 40 years of age....definitely not academics
Very helpful insights Dr. Jere jee. Thanks!
Vinayak , heartiest congratulations on your weight loss 🎉
सर आजकाल कंपन्या डिग्री सोबत स्किल्स सोडून बाकी अकॅडमी क्राइटरिया ही मागतात. यावर चर्चा आणि काम व्हायला पाहिजे.
A bit too generalized by the guest, but still an important discussion. Thanks ThinkBank.
कॉलेज मधे शिक्षकांच्या बाबतीत आनंदी आनंद आहे, ते काय नवीन शिकवणार. सगळंच चुकीचं चाललं आहे.
Guest is taking examples of IT sector. What about other manufacturing and other service sectors.
आपण उत्कृष्ट Podcast तज्ज्ञांकडून सादर करता. पण मला वाटत podcast, IT, service industry संबंधित आहेत. Manufacturing industry संबंधित असल्यास उत्तम.
Mitra aaple deshat Manufacturing la set hovayla ajun 10-15 vrsh laagtil . Toh paryant IT shivay kay paryay nay he
Very fruitful analysis. 👍
IT people have very high salary.
But they have very high spending tendency.
They should only learn savings.
Their 5 yrs earning is equal to 15 yrs earning of mechanical.
Yes they can easily save money for future high corpus with their spending also.
TV serial is best it last longer than IT projects
Perfect Podcast. Thank you!
I think with a job a man should learn skills like farming, cooking, inter personal skills, also everyone should read and Start to write what ever one can as you never know these off beat skills might make you a hero in the respective domain.
छान अभय.धन्यवाद ह्या विषयाला हात घातल्याबद्दल .काही गोष्टी थोड्या उकलायला हव्यात. जसे गिग इकॉनॉमी पण तुम्ही जर जॉब बघायला गेलात तर गिग ओपनिंग नाहीत
मला ही कन्सेप्ट प्रचंड आवडते. ह्यावर सरकार साठी काम करायला मला आवडेल. गिग आहे का एखादे AICTE किंवा MHRD कडे
Our father never thought 20 yr ahed still we r happy because it is nature lW all will live so dont worry
याला एकच उत्तर आहे.. . जे भारतीय संस्कृतीत आहे . . . स्थिर राहणे. जास्तचा हव्यास थांबणे आणि योग्य वेळी संन्यासाश्रम स्वीकारा.
Then don’t marry😂😂
जॉब गेला तर मी लय खुश होतो. 2 महिन्याचा पगार मिळतो आणि नवीन नोकरी आणि जास्त पगार
😂😂
तुमची नोकरी किती दा गेली ?
सर्व काही खच्चीकरण करण्यास सुरुवात झाली आहे
Average life span of indian people is : 70 years.(be practical)
Age between 40 to 50 is to think/have piecefull life.
नौकरी करता करता काहितरी जोडव्यावसाय करायला हवा म्हणजे शक्य तेवढे आवक साधने तयार होतील. गुंतवणूक आणि कौशल्य वाढवणुक ह्याला पर्याय नाहीच.
शक्य तेवढे कर्ज हे चाळीशी गाठण्याआधी परतफेड करणे हे देखील क्रमप्राप्त आहे.
What is discussed in this video is the current situation. It is absolutely true that you have to involve in reskilling. Keep your needs minimum. If we are reskilling then why can't we think of involving in ourselves in modern agriculture if we have land in the village. It will give opportunity in staying close to the nature too.
I have started my IT career when I turned 39.
So what is your experience? Good or bad.
How's the experience? Which IT field? How u upskilling yourself?
No isssues, ppl start late .Key is to save ,invest smartly & avoid useless spending
Fake experience laun ka
It company allow krti ka
तुमचं संभाषण हे विषयाला अनुसरून नाही.
काका तूम्ही आमची फाडू नका हो.. आधीच खुप टेन्शन आहे जीवनात.
आपली कोण्ही फाडत नाही आपणच आपली फाडत असतो
Haha honest comment !!
Galegattha Pagar milto na fadli ki
Barobar ahe ugich ajun tension det asatat
ROFL
भारतातील प्रत्येक नागरिक शिक्षित झाला पाहिजे राजकारणाच्या मागे जाऊ नका त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कोणतीही तांत्रिक, संगणक किंवा व्यावसायिक पदवी घ्या वेळ वाया घालवू नका नेहमी स्वतःचा निर्णय घ्या. आणि जीवन आनंदी बनवा साधू संत किंवा कोणत्याही बाबाच्या मागे जाऊ नका. तुमचे जीवन खूप प्रतिष्ठित आहे हे जतन करा .
for core fields like Finance, Medicine, Civil, Mechanical, Law, Science, Physics, Chemistry Biology, Mathematics..we need proper education.
only Business & Computer related fields can have college dropouts and they can make fortune. but other core fields are necessary with proper education .
Engineering is a different field. 50 years ago phones were different, today phones are different, 50 years later how phones will be, we don't know, so its a continously evolving field.
In foreign countries for core sectors like manufacturing, even a person with simple diploma ,ITI type certificate is well paid provided that he has the right skillsets and is able to deliver .We need to loosen requirements in certain area's but for specific domains like law,medicine,finance, applied sciences the quality of education, no. of institutes, funding should be ramped up
माझा एक कॉलेजमध्ये मित्र होता. आम्ही सर्वजण IT मध्ये सिलेक्ट झालो, त्यावेळी तो म्हणायचा. हे काय खरं नाही रे बाबा, पटकन ऑन साईट घ्या, जॉब चेंज करा आणि पैसे मिळवून ठेवा. उद्या जरी बंद पडला तर आपल्याला आपले पैसे हवे. तो कामात फार काही चांगला होता असे नाही. पण एक नक्की की त्यांना पैसे थोडे जमवले. 😊 .
अतिशय सुंदर माहिती
मरे पर्यंत शिकत रहा मरेपर्यंत स्पर्ध करत रहा थोडक्यात तुमचे तुम्ही बघून घ्या हाच अर्थ
शेवटी तुमचं तुम्हीच बघायचं आहे. कष्ट आणि मेहनतीला पर्याय नाही. सबबी आणि रडकथा ऐकून घ्यायला कोणीही रिकामा नाही. असेल माझा हरी हे दिवस संपले.
@@suhaskarkare7888 म्हणायचा अर्थ असा की आपण सगळे मिळून समाजव्यवस्थ पुनर्विचार करून करू शकतो. पण आपण सगळच डोळे बंद करून मन्य करू लागलो तर शेवटी सगळ्यांची परिस्थिती तोंड दबून बुक्वाचा मार होईल
कोठल्याही इंडस्ट्री मध्ये तुम्हाला फुकट पोसत बसणार नाही...काळा बरोबर शिका नाहीतर, आपोआप बाजूला जाल...
@@JohnDisilva-e5u हे तुम्ही म्हणताय कारण तुम्हाल दुरदृष्टी नाही... तुम्ही स्वार्थी आहात आणि इतरांबद्दल तुम्हाला घेणं नाही... आत्ता कदाचित तुमची परिस्थिती चांगली असेल पण भविष्यात जेव्हा तुम्हाला याची झळ जाणवायला लागेल तेव्हा कळेल... तोपर्यंत वेळ पण गेलेली असेल... मी आता १०० kg वजन उचलतो य तर जे नाही उचलू शकत त्यांना मी निरुपयोगी म्हणलो तर भविष्यात ३०० kg वचन उचलणारे मला सुद्धा तेच करू शकता.
जेंव्हा आपण कमावत असतो तेंव्हा योग्य प्रकारे गुंतवणूक करून भविष्याची सोय करणे हाच ह्यातून मधला मार्ग आहे.
VIDEO banavalyabadal abhar Khalil gostivar pan Uttaradakhal video pan banava Pl.
1) Average lifespan realistic 70 yes
2) Permanente job pvt valanna nakot mhanun sarakarala nakot.
3) HR wale dusari Kade Kam karu det nahi.
4) Subscription sound dya 5 yrs tike Asa job dila tari chalel pan he hota nahi.
5) Faqt ekhada Vishay gheun teaching degree college or university deil Kay?
6) kontya company ase course provide karatat kontya vishyat?
7)Neat approved courses konte?
8)college thought process ka nahi Karan aple population itke ahe tyana Navin student miltat tyancha Dugan chalu ahe.
Very intresting conversion.
Both people in this discussion secured there jobs ...
Very nice information sir thank you
Khup divsani bolavla jere sir la
In India especially in IT everyone wants Lead or PM position when reached most of them loose Technical competency causing risk of being redundant in the job market. Stay current and keep sharpining technical career oriented skills.
can you suggest some in demand technical skills and job roles which we should look forward to instead of going for lead or PM position
Education so costly but salary is just like labour in name of skill updation, experience etc.
Companies require to get the work done but they may not require enough employment in future 🧐 25:37
त्याचे तोटे सुद्धा होऊ शकतात
दर ३ वर्षांनी नवीन टेक्नोलॉजी / certifocate येते ते शिकत रहा. मरे पर्यंत हया hampster wheel चालू ठेवा. Technology ने माणसाची सेवा करण्यापेक्षा माणूसच technology ची चाकरी करतोय.
changlya lokana cost cutting mhanun kadhun taktaat aani je kaamchuukar aahet / chori kartat / gafale kartat / duty var leeeet yetat tyana service madhe tikun thevtat
Last movement la vishya dilya mule mahune madali Vishya phirawat aahe
Its unfortunate that the purpose of education has been reduced to serving companies and their commercial goals. In view of the changing times, it needs a complete reorientation so that the individual can lead a puurposeful and happy life which also ensures financial well-being.
Think Bank and pachlag is best person
हे महाशय चालू पिढीतील आयुष्य मर्यादा 95 वर्ष ग्रहीत धरत आहेत ते वस्तूत शक्य नाही.
How many colleges have teaching faculty that have practical skills to train as per the needs of industry ?
The faculty including , the senior faculty have more emphasis on presenting papers than doing any real life practical industry grade work. The college system is just not designed or ready to provide training need for professional requirements- they can be useful for fundamental concepts.
There may be some exceptions but by and large that is the scenario.
I think senior and experienced people from the industry itself can do this - thanks to the Internet.
हे चुकीचे आहे चाळीस वर्षाच्या व्यक्तीला नौकरी वरून काढणे त्यांनी त्या कंपनी खूप काम केलेले असते त्याची जाण आय टी वाल्यांनी ठेवावे व सरकार ने नियंत्रण ठेवावे
chalishit naukri jayachi nahi naukri sodayachi vel aali pahije ashi vevasta 20shit karun thevayachi.
Your are great Sir
I think the example of ola, Uber, Zomato is irrelevant here. An employee can compromise internal details with other companies if working simultaneously.
Its time that colleges should be calling Industry persons to deliver sessions for upgrading skills that are currently relevant in the industry and not some age old bookish lectures.
उत्तम
भारतीय कॉलेजेस फक्त डिग्री देतात....skill वैगरे काही नाही .....मनी busness, degree चे मॉल्स..
I think the main problem is the demand and supply is not matching There are not more companies in india to fulfill the population we need more companies and expansion and more jobs so this problem will be at a certain level to solve
Jagat he teen industry kadhich sampanar nahi khane pinemanje hotel, consumers products, financial aani hospital manje health he na bhand padnare udog aahet
We need to allow lateral entry into professions like Law, by recognising part time drgrees or qualifications..
Everyone wants realtime experience, not certificates
R T O office madhe dalal tempo rikshaw olla Uber howker washing machine frieze four wheeler two wheeler repair karayala kadhi shikanar Marathi tarun
MBA झाल असेल तर ठीक नाहीतर IT सेक्टर मध्ये वय 50+ झाल की जॉब करियर जास्त नाही....आहे त्या पगारात काम करा नाहीतर घरी बसा किंवा freelancing करा....
Aho yevdha pudcha vichar Karu laglo tar manus quality ch aushya jagnar kasa.. flexible rahava lagata..jasa trend yete tasa mold vhav lagta..
Thank you
कारण गेली १६ वर्षे मी नोकरी करतोय आणि १३ वर्षे कर भरतोय आणि आता जर मंदीमुळे माझी नोकरी गेली व मी यांनी सांगितलेल्या tech company मधून reskill केले तर नवीन नोकरीसाठी प्रथम प्राथमिकता मिळेल काय ?
Ha report गेल्या शतकातला आहे, पण आपले महर्षी लोक वाळूत तोंड घालून बसले होते..
2-3 company saathi kaam karaycha aani heartattack alyavar marun jaycha
Kontahi office join kela tari jyacha changla hoi cha ahe tyachech honar. Bakichyana baghnyacha drushtikonach chukicha ahe.
Anchirch vajan Kami zalay as kuna kunala vatat??
14:16 but what about HR? They have their own criteria.
Pan kiti percentage lokanche job gele ahet ? Nakki hi paristhiti khara ahe ka
सरकार फक्त SC आणि ST साठीच करणार का आणि ओपन वाले काय सर्व दुबई चे शेख आहेत का?
Vatte tumhala knowledge nhi aahe khi😂
एससी एसटी साठी पण काही नाही रे भावा पण शिक्षण कमी खर्च मध्ये असते पण जॉब मार्केट मध्ये सेम च असते आणि आता सगळ्या लोकांना सेम प्रॉब्लेम होतो प्रायव्हेट मध्ये
आणि सरकारी नोकरी 2% आहे तर सगळे लोक प्रायव्हेट मधे च काम करता आणि एससी एसटी लोकांना प्रायव्हेट मध्ये खूप जास्त त्रास होती नेटवर्क नसल्या मुळे
ओपन व्याल्याना नेटवर्क असतात
University will never get closed, talk with example.
Very nice
मी एक IT व्यावसायिक आहे, आणि जर मला नोकरी गमवावी लागली तर माझ्याकडे इतर अनेक कौशल्ये आहेत. या कौशल्यांमध्ये समाविष्ट आहे:
1.Silver and gold refinery work
2.Home interior work
3.Car and bike service work
4.Rakhi making
5.Water purifier repair and assembling
But what about mindset of there faculty ?
Ase kahi nahi udya Kai honar koni sangu shakat nahi. Sarwa paristhiti madhe Anandi Raha 50 varshapurvichi generation ekda paha. Phakta aplya garaja limited thewa.🙏
नोकरी गेली😁 अरे तात्या 😁पोरांना नोकरी लागली तरी पाहिजे आधी 😉काय बी बोबलताय ढोसून
I think contractual jobs regulated industry mdhe possible nahiyet, karan contractual jobs mdhe long term responsibility rahat nahi..
Private job (back office) 35k or Teaching job 20k is best?
ह्या जेरे सरकारी अधिकारी साहेबांनी किती भारतीय विद्यापीठे जगाच्या नकाशावर आणली?
🤣😝 te sodun baki sagala vichara...
पाचलग का उदास झालाय?
Hi Sir, I am A Pharma Sales manager & i have lost my job in Current Month so which type of business or New job i can Do Right Now i am 41 years old
एका पेक्षा जास्त source of income ठेवावा..
Sir kahi Jana ase ahet ki je medical and paramedical feild madhe ahet pan tyana kasa survive karaicha jar sagala IT SOFTWARE AI madhech sagla development honar asel tar.
Politician sathi upskill ani reskill sathi course suru kara kiti kartat te bhagu
Msc in analytical chemistry kelyanatar kuthla professional nivdaicha Jane karun job milel.

Ha