#महाकुंभ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 109

  • @GorakshanathKharat
    @GorakshanathKharat 2 วันที่ผ่านมา +18

    कुभ मेळ्यात जाऊन vdo बनवला, तेथील सर्व माहिती विथ फोटो सर्व दाखवले मनःपूर्वक धन्यवाद आशीर्वाद

  • @sharadvideos3197
    @sharadvideos3197 2 นาทีที่ผ่านมา +1

    हर हर गंगे छान माहिती दिलित

  • @MuktaTakalkar
    @MuktaTakalkar 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खुप छान माहिती दिली हर हर महादेव

  • @MhatardeoVanve
    @MhatardeoVanve 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हर हर महादेव जय श्रीराम धन्यवाद शिंदे सर

  • @HemantChavan-jf4fq
    @HemantChavan-jf4fq วันที่ผ่านมา +3

    खर तेच खुप छान अतिशय सुंदर अप्रतिम 🙏🙏🚩🚩💐💐

  • @krishnadabhade6339
    @krishnadabhade6339 3 วันที่ผ่านมา +8

    धन्यवाद दादा तुम्ही खूप छान माहिती टाकत आहेत मी रोज तुमचे व्हिडिओ बघते खूप छान वाटते बघू वाटते आपण प्रयाग मध्येच आहोत 🙏🏻🙏🏻

  • @vikasauti2458
    @vikasauti2458 3 วันที่ผ่านมา +6

    लय पघळ लावतो व ओवर मुद्दा सोडून असतय. म्हणुन तुम्हाला पाहत नाही. पण लोकं येतेय. चांगली माहिती देत राहू. पाहत राहू ❤

  • @nitinkumbhar3755
    @nitinkumbhar3755 วันที่ผ่านมา +4

    छान माहिती दिली भाऊ ❤

  • @ashokjadhav5443
    @ashokjadhav5443 2 วันที่ผ่านมา +3

    खूप छान हर हर महादेव 🙏

  • @गुरूकृपाज्यूससेंटरइंदापूरकिशोर

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @subhashhole6671
    @subhashhole6671 วันที่ผ่านมา +2

    Chan mahiti dili dada😍

  • @Seema-lm5be
    @Seema-lm5be 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Chan bhava ❤❤❤❤

  • @Swataha
    @Swataha 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बिनधास्त कुंभ ला जा, तिथे जा सगळी माहिती मिळेल. सोय भरपूर केलेली आहे. राहणे, फिरणे, खाणे सगळ अगदी मोफत सिद्ध भेटते तिथे. स्वच्छता , सुरक्षा, आरोग्य सगळी व्यवस्था आहे.

  • @jayshreegabhane5525
    @jayshreegabhane5525 3 วันที่ผ่านมา +6

    हर हर महादेव 🙏

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d 3 วันที่ผ่านมา +8

    एकदम मस्त विडीओ माहिती देताना छान वाटलं ज्योती पाटील नागपूर

  • @anitachavan719
    @anitachavan719 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप खुप धन्यवाद दादा

  • @KavitaPadale-m7e
    @KavitaPadale-m7e 3 วันที่ผ่านมา +3

    Khup Chan mahiti sangitali sarv anubhav Gheun sangta

  • @savitadome1622
    @savitadome1622 3 วันที่ผ่านมา +5

    तुमच्या सोबतच्या दादांनी पण खुप छान माहीती दीली,नागासाधुंच अस ऐकल्यावर वाटत त्यांना घरातुनच पहाव,पण तुमच्याकडुन बरीच माहीती मिळते

  • @MojiDj
    @MojiDj 3 วันที่ผ่านมา +16

    😂😅साधू बरोबर बोलतायत हा परेशान करतोय घरी बायकोला परेशान करुन इकडे हाकाललं याला

  • @sunilahiwale106
    @sunilahiwale106 3 วันที่ผ่านมา +3

    Very nice video 👌👌

  • @shubhangishorts1838
    @shubhangishorts1838 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    याच पेक्षा सोबत च्य ा दादानी दादा नी चांगली महिती दिली. हा नुसतच हसत असतो 😄😄

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 3 วันที่ผ่านมา +1

    ❤.......नमस्कार.......❤❤.........जय हरी ......❤❤......छानच......मस्तच

  • @VinitKalange
    @VinitKalange 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Too bhaiya ahe khup hushar ahe tumchya peksha samjala na tumhala vikun khaiel too

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 3 วันที่ผ่านมา +2

    Har har Mahadev 🙏🏻🙏🏻

  • @ManojTiwari-sc8rc
    @ManojTiwari-sc8rc 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जाट का घमंड करने वाले को अघोरी ने भीग कर जो हिंदी भाषा का जूता मारा है ना खुश हो गया अघोरी ने दिल खुश कर दी भाई

  • @latikashinde3093
    @latikashinde3093 3 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती मिळाली भाऊ 🙏

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दक्षिणी भाषाचे हेल हीच खरी हिंदी बोलताना अडचण येत आहे मी अस्खलित हिंदीत बोलू शकतो कारण आपल्या भाषेचा हेल प्रेक्षकांनी बोलताना ठीक आहे हिंदी बोलताना रफ भाषा आवश्यक आहे 🎉🎉🎉

  • @sf8vb
    @sf8vb 2 วันที่ผ่านมา

    छान महिती दिली

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 3 วันที่ผ่านมา +1

    मस्त मस्त

  • @kirurathod1983
    @kirurathod1983 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊 jansankhya khup mothi aahe... Kumbh melyala kumbha melach samja... Picnic mhanun yal tar hotil hal...

  • @khushalsaykar6865
    @khushalsaykar6865 3 วันที่ผ่านมา +1

    हर हर महादेव

  • @Ram70598
    @Ram70598 3 วันที่ผ่านมา +2

    kasa jayche te sanga khar tech

  • @salilgurkari7220
    @salilgurkari7220 วันที่ผ่านมา +1

    Me pan jawun alo ek number ahe swarva.

  • @AmrutKhade-i3l
    @AmrutKhade-i3l 3 วันที่ผ่านมา +2

    Jay shree Ram

  • @TanajiFartade-s1q
    @TanajiFartade-s1q 3 วันที่ผ่านมา +8

    व्हिडिओ टाकत जावा आम्ही पण येणार आहे कुंभमेळ्यासाठी

  • @ramdasghodekar3714
    @ramdasghodekar3714 3 วันที่ผ่านมา +2

    खर तैच हे योग्य....पण खोट काय ते‌ पण सांगा कि. कोण धुतल्या तांदळासारखे नाही

  • @tejaspabale5551
    @tejaspabale5551 2 วันที่ผ่านมา +1

    👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @rajeshkalantre
    @rajeshkalantre 3 วันที่ผ่านมา +2

    🙏🏻🙏🏻👍👍👌👌

  • @madhavibhosale1555
    @madhavibhosale1555 3 วันที่ผ่านมา +6

    दादा आई शिवलक्षमी यांंची भेट द्या किनर आखाडा मध्ये आहेत🙏🙏🙏🙏

  • @indrajeetsingh8452
    @indrajeetsingh8452 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dada 25 sector la pan aahe 100 rs madhe coat

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice

  • @sahebraomule7107
    @sahebraomule7107 3 วันที่ผ่านมา +7

    या दोघांना थांबून घ्या पंधरा दिवस

  • @ManojTiwari-sc8rc
    @ManojTiwari-sc8rc 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अखिल मराठी लोग हिंदी भाषा बोलने वाले से इतना दुश्मनी क्यों रखते हैं भाई

  • @RekhaBhosale-j3c
    @RekhaBhosale-j3c วันที่ผ่านมา +2

    रवी दादाचा सारखच गार गार लागतय 😂

  • @shobhapatil4205
    @shobhapatil4205 2 วันที่ผ่านมา +2

    हर, जगे मराठी नही होते इसलिए सभी को हिन्दी आना चाहिए 😂😂💚🤍🧡🙏

  • @vijaymote90
    @vijaymote90 2 วันที่ผ่านมา +1

    सोयी सुविधा सेक्टर नंबर याची माहिती सांगावी

  • @dvp322
    @dvp322 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    काशी केल्या शिवाय पर्याय नाही
    काशी कराच

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 3 วันที่ผ่านมา +1

    Take care dada and all friends ❤❤

  • @Kittu-u1q
    @Kittu-u1q 3 วันที่ผ่านมา +1

    Hi दादा खुप छान

  • @ख़ानदेश-नि3
    @ख़ानदेश-नि3 3 วันที่ผ่านมา +3

    तब्येती ची काळजी घ्या

  • @NPRRavindra
    @NPRRavindra 3 วันที่ผ่านมา +17

    कुंभ मेला खूप मोठा आहे तुम्ही त्याचा अंदाज नाही घेऊ शकत

  • @samadhankondhare3492
    @samadhankondhare3492 3 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @shivajidalavi499
    @shivajidalavi499 3 วันที่ผ่านมา +1

    रवी दादा स्नान महत्त्वाचे आहे त्या बद्दल माहिती हवी आहे साधू संत दर्शन तर होईलच

  • @vilasbhujabal1336
    @vilasbhujabal1336 3 วันที่ผ่านมา +3

    काळजी घ्या दादा

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 3 วันที่ผ่านมา +8

    रवी दादा माळा विकणारी मनाली ही फेमस ला आले यूट्यूब ला तिची मुलाखत घ्या झोपून राहा इकडे साधू आहेत लाईक शेअर केलं सबस्क्राईब पण केलं लोणावळ्यावरून

    • @udhavdake6744
      @udhavdake6744 3 วันที่ผ่านมา +1

      भावा तिला लोकांनी, मीडियानी लय परेशान केल मग ती गेली तिच्या घरी पळून 😅😅

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 3 วันที่ผ่านมา

      तीच्या वडीलांनी घरी पाठवली. बातमी देशभर.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 3 วันที่ผ่านมา

      लोक धार्मिक भावनेने मेळ्याला जातात .तर काहीनां कशात interest असेल सांगता येत नाही.

    • @nileshpawar2715
      @nileshpawar2715 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आयुष्यात कर्म चांगली असतील तर कुंभमेळा भेटेल तिकडे जाल तर देव धर्म करा दुसर काही करू नका

  • @Pappachiladkipooja1410
    @Pappachiladkipooja1410 2 วันที่ผ่านมา

  • @dpatils8417
    @dpatils8417 3 วันที่ผ่านมา

    Free stay kuthe ahe. Konte sector?

  • @popatjadhav960
    @popatjadhav960 3 วันที่ผ่านมา

    सांगोला जि. सोलापूर

  • @RavindraKhule-n6z
    @RavindraKhule-n6z 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कसलं पत्रकार आहे दादा तू पत्रकारा ऑल राऊंडर असला पाहिजे

  • @ManishaVidhate-w7s
    @ManishaVidhate-w7s 3 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही पंढरपूर वारी चा व्हिडिओ पाहत होते त्यामुळे वारी करण्याची इच्छा झाली तुमच्या मुळे दोन वारी झाल्या तुमची माहिती उपयोगी पडते आता प्रयागराजचे व्हिडिओ टाकत त्यामुळे तिकडे येण्याची शक्यता आहे सगळी माहिती छान देतात त्यामुळे धन्यवाद

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 3 วันที่ผ่านมา

      काल काही videos पाहिले, काही लोकांना tent ⛺ मिळाले नाही थंडीत झोपावे लागले..

  • @BalajiKhade-m4s
    @BalajiKhade-m4s วันที่ผ่านมา

    मी 24 तारखेला कुंभमेळ्यात येत बीड

  • @kunaljadhav5285
    @kunaljadhav5285 3 วันที่ผ่านมา

    सगळी करेक्ट माहिती दाखवा आम्हाला पण यायचं आहे

  • @shailendrabhambere4545
    @shailendrabhambere4545 3 วันที่ผ่านมา

    Mi आलोच तुम्हाला भेटायला

  • @harishlokhande5511
    @harishlokhande5511 3 วันที่ผ่านมา

    Ravi Bhau monalisa viral mulagi dakhva khumbhmelatli😂😂

  • @Dhagand
    @Dhagand 2 วันที่ผ่านมา

    पाण्यासाठी च लिहिला आहे का , पाहण्यासाठी म्हणायचं?

  • @pramodkaranjkar3134
    @pramodkaranjkar3134 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    पर राज्यात मराठी भाषेची अपेक्षा करणे चुकीचे आहे

  • @smitatupe3636
    @smitatupe3636 3 วันที่ผ่านมา +2

    तुझ्याबरोबर गाववाले नी तरी छान माहिती दिली येणाऱ्या लोकांसाठी उपयोगी अशी..तू नुसते दावतो म्हणतोस पण माहिती नीट सांगत जा ना

  • @kunaljadhav5285
    @kunaljadhav5285 3 วันที่ผ่านมา

    टॉयलेट बाथरूमची काय सोय

    • @Swataha
      @Swataha 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी उत्तम आहे, कुठेही गंडगी नाहीये. बिनधास्त जा

  • @BalajiKhade-m4s
    @BalajiKhade-m4s วันที่ผ่านมา

    मी 24 तारखेला कुंभमेळा येत आहे बीड

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 3 วันที่ผ่านมา +3

    रवि तु पण जा किनर अखंlडा शीव लक्ष्मी तिला भेट तीच पण चॅनल आहे

  • @Nikkpatil111
    @Nikkpatil111 3 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही एकदा आयआयटी वाले बाबा मुलखात घावी अस मला वाटत जे IIT BOMBAY DEGREE ZALI AHE , तुमचे चॅनल अजून viral voel seriously sagto ✌️👍
    कुभमेळ other youtube channel kup video ahet pn Marathi मध्ये tumche fakt तुमचा channel ahe मानून सांगतो ,, तुम्हाला जर माहिती नसल तर यूट्यूब आयआयटी बाबा नाव टाका महिती मिळून जाईन

  • @sp-kq5gm
    @sp-kq5gm 3 วันที่ผ่านมา

    तुम्ही कशाने गेला prayagraj ल

  • @UmeshMirdha-e8z
    @UmeshMirdha-e8z 3 วันที่ผ่านมา

    Ravi bhau monalisa la dakhav na

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal9293 2 วันที่ผ่านมา +1

    तुला नागा veshatle duplicate bhetle असणार् . नागा साधु असे पैसे काढुन ghet नाहीत् .मी प्रत्येक कुंभ मेळ्यात दर्शन घेतलंय त्यांच.मला एकदाही वाईट अनुभव आला नहीं

  • @satishbansude3831
    @satishbansude3831 วันที่ผ่านมา

    Monalisa kade java ki jara

    • @harshadhamanaskar9555
      @harshadhamanaskar9555 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kumbhamela vicharanch manthan ahe.
      Hi phaltugiri karayla jaych ka mahakumbh madhe.

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 3 วันที่ผ่านมา +2

    त्यानीं बघ कशी माहिती सांगितलं तस तु सांगत नाही तुला तस सांगता येत नाही तु फक्त सांगतो गार लागत

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 3 วันที่ผ่านมา +1

    स्वतः चा टेन्ट घेऊन आले तर , जागा मिळेते का ? तुम्ही तमचे साहित्य सोबत घेवून फीरता का ? साहित्य,पैसे रात्री सांभाळून ठेवताना अडचणी येतात का ?

  • @navnathkarve2511
    @navnathkarve2511 2 วันที่ผ่านมา

    Bsanga rav

  • @nitinkohkade8204
    @nitinkohkade8204 3 วันที่ผ่านมา

    फौजी बांधवांसाठी राहायला आहे का तिथे सुविधा

  • @sonalitanpure1041
    @sonalitanpure1041 3 วันที่ผ่านมา

    जेवण सगळ तीळ तेलात आहे तर तुम्ही कसं करताय, महाराष्ट्र मध्ये सरसो तेल वापरत नाही म्हणहून विचारला

  • @navnathkarve2511
    @navnathkarve2511 2 วันที่ผ่านมา

    Sanga rav

  • @ManojTiwari-sc8rc
    @ManojTiwari-sc8rc 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यूपी के बाबा को हेकड़ी दिखाने चला था हमारे हिंदी बोलने वाले बाबा ने इसको उसकी औकात बता दी है

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 วันที่ผ่านมา

    काय हे माहीती देता एका जागेवर बसुन का

  • @RekhaBhosale-j3c
    @RekhaBhosale-j3c วันที่ผ่านมา

    हिंदी बोलून प्रश्न विचारा ना

  • @digambardeokar1259
    @digambardeokar1259 2 วันที่ผ่านมา

    Ghri aai vadilanchi , seva kar , laglay sadunchi pay dhray , admut lok ,,

  • @dattakasbe2397
    @dattakasbe2397 3 วันที่ผ่านมา

    दादा काळजी घे भावा

  • @ashokthorat9573
    @ashokthorat9573 3 วันที่ผ่านมา

    मी तुम्हाला म्हटले होते हिंदी ची अडचण आहेच

  • @akshaynarnavar9247
    @akshaynarnavar9247 3 วันที่ผ่านมา

    काशी विष्य lyy हार्ड 😅😅😅

  • @VaishaliVhadgar-k4j
    @VaishaliVhadgar-k4j 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे नीट ते सांग भो,काय तुझी भाषा अंन काय तुझे चॅनेल

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 3 วันที่ผ่านมา

    गावठी हिंदी 😂

  • @ganeshcholke5732
    @ganeshcholke5732 3 วันที่ผ่านมา +2

    तुम्हीं देवा साठी गेले तेच करा आणि गंगा यमुना सरस्वती मातेला पुजा करा मी येत आहे .

  • @NPRRavindra
    @NPRRavindra 3 วันที่ผ่านมา

    तुम्ही आताच पहिल्यांदा घर सोडलंय बाहेरील जग दुनिया अशीच आहे साधू वर पण विश्वास ठेऊ शकत नाही बाहेर् ...गावठी असू द्या पण हिंदी तरी बोला