@@shridharpatil7701 त्यांची field च तशी आहे.....त्यांना अश्या types च्या cases ला study करूनच अनुभव मिळवायचा असतो......भावना आणि माणुसकी ठेवली तर रोज रडण्याची वेळ येईल....कारण अश्याच situations ला त्यांना रोज समोर जावे लागते....
Dr. वर object करणाऱ्यांपेक्षा त्या post पर्यंत पोहोचण्यास किती मेहनत लागते याचा विचार करा....आणि ह्या situations handle करण्यासाठी ते आहेत याला महत्व द्या..... कोणालातरी हे सारे handle करावे च लागले ना.....आणि on the spot जे पोलिस पोहोचतात ते पण तेवढेच महत्वाचे
खरंच भावना बाजूला ठेवून अशा गोष्टी ना सामोरे जाणं खूप भयानक च आहे 😢
Dr ग्रेट तुमच्या कार्याला सलाम मॅडम
कोणाचा तरी जीव गेलाय
आणि हे चांगला अनुभव सांगत आहेत.........
जरा तर दया माणुसकी जपा डॉक्टरांनो.....
मनाला चटके लागत नाहीत का ???
माणुसकी दाखवत गेले तर डॉक्टर कामच करू शकणार नाहीत. रुग्णसेवा ही महत्त्वाची असते नंतर माणुसकी, भावना वगैरे वगैरे.
@@patil0123 हे अनुभव सांगत आहेत
अनुभवासाठी हे करत आहेत
शाब्बास 😂
तुम्हाला अक्कल nahi ase question विचारायला
@@shridharpatil7701 त्यांची field च तशी आहे.....त्यांना अश्या types च्या cases ला study करूनच अनुभव मिळवायचा असतो......भावना आणि माणुसकी ठेवली तर रोज रडण्याची वेळ येईल....कारण अश्याच situations ला त्यांना रोज समोर जावे लागते....
पोरी सिखला पन ,
क्या बोलाइचे नही कयत।
लोक मेले अन याना छान अनुभव झाला।
ग्रेट तुमच्या कार्याला. 🙏
Dr. वर object करणाऱ्यांपेक्षा त्या post पर्यंत पोहोचण्यास किती मेहनत लागते याचा विचार करा....आणि ह्या situations handle करण्यासाठी ते आहेत याला महत्व द्या..... कोणालातरी हे सारे handle करावे च लागले ना.....आणि on the spot जे पोलिस पोहोचतात ते पण तेवढेच महत्वाचे
नमन ताईसाहेब
यांनी good experiance घेतला
TRP चा बाजार मांडला या लोकांनी .
लोकांचे जीव गेले आहेत आणि या दाताडं काढतायतं.... हसु येतयं... थोडी फार वाटु द्या.... आणि दुसरं चॅलेंजींग चॅलेंजींग करत सुटतयं.... व्हाट इन इंडिया
Are baba tyanch kaam aahe te tyanchya sathi sagl normal aahe roj ya peksha pan bhayanak accident baghtat te tyanchya najra melelya aahet.
Haa रिपोर्टर थोडा बालिश ये परत परत तेच विचारतोय trp che भुकेले भिकारी,, अश्या परिस्थितीत त्या लोकांना शक्ती दे देवा
Salute to your work
आपले😮
Kub kub dhanywad🙏🙏
अभिनंदन तताई
Great Doctor
माग शिंदे साहेब ऊभे का ???
Experience very good kay boltayt madam ani tyanchya face vr hashya ahe savendanshilta sampat challiy😢
Good
Hasu naka 🙏
Kiti lahan vayat ha kam kala khup khup motha hotal tumi
Purna bhartachi nazar kadun ghya re baba aata bhartachi kay purna world chi nazar kadun ghya koni tari
Ya prakarnat Shav vichedan karne mhanje joke karne
जोक कुठे केला उगीच काहीपण बोलू नका.