Shivaji Raje ani Sambhaji Raje he Maharashtra ani Karnataka as kadhi navhate. त्यावेळी राज्य नव्हतीच. बेलवडी च्या सावित्री बाई यांनी ही शिवरायांचं मंदिर बांधलं आहे.
मी अमन कुरेशी माझी आई एक हिंदू आहे आणि मला गर्व आहे माझ्या आई ने जे संस्कार दिले आहे . आणि मला गर्व आहे माझी आई एक मराठा आहे . फस्ट डे शो बगणार आहे . जय शिवराव🚩🚩🚩
चित्रपटाचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे यात काहीच दुमत नाही. परंतु महाराजांना गाण्यावर नाचताना दाखवणं पटलेलं नाही. @Laxman10072 @MaddockFilms तुम्हाला विनंती कृपया संभाजी महाराज नृत्य करतानाचा भाग काढून टाकावा. #ChhavaTrailer #छावा
Ha pn इतिहास actuall form mdhe aala तरच chhan उगीच इतिहासाची chhed-chhad nko....ase pn movie mdhla इतिहास shiknya पेक्षा novel vachun samjun ghenyat kiti tari barr hoeel lahan mulana.... Bollywood fkt commercial goshti kde लक्ष detat
@@Darling_Beb didi mg TH-cam vr biography bgh na ... Movie aahe mhnl vr thod tri creative liberty use honarch .... Aata ek word sathi etki controversy hotey .. prt tyani kahi ajun jast kel ast movie ch naste chalu dile
@@Darling_Bebare at least non Maharashtrian lok Chatrapati Sambhaji Maharajan baddal search karaayla laaglet.. tyanna 40 diwasanvhi yaatanaa ka zali he tyanna kalat aahe.. mag 2-3 changes astil tar kaay farak padatoy? Aani jyanna he patat naahi tyanni mag yaach shreni cha chitrapat banavava..
@@AM-wt9eo ha tumch barobar h on jar tumhi bajirao mastani bghitla asel tumhi bghu shkta bajirao fakt tyanchya Prema sathi famous nvte ...te khup shurveer hote....but movie ne fkt tyana as ahiq dakhwal... N mi movie nka banvu asa mant ch nahi .....just jaast nko ti chhed chhad nko asa mant ahe
आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की सर्वांनी हा चित्रपट थेटर लां जाऊन बघायचा आहे आपल्या महाराजांचा चित्रपट एवढा थेटर ला एवढा चालला पाहिजे की सगळ्या चित्रपटाचे रेकॉर्ड तुटले पाहिजे आपल्या राज्यांचा चित्रपट आपल्याला चालवायचा आहे
@@chetan5806 thoda faar chalel re, pan ha movie banavnyachi himmat karne aani asa dhamakedaar trailer kadhne choti goshta naahi Chotya mothya astil tari chalel, pan tyancha balidan saglyana kalale paahije
@@suryavanshiabhyuday8584भाई तूने गाली बकी फिर भी तुझे बोल रहा हुं तू मला किधर भी रहे लेकीन इक बात है तू छत्रपती शिवाजी महाराज इंकी वजासे है तो ...तू क्या हैं इशे मतलब नाही तू क्या हैं ईशे मतलब है तो बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
भावा काही लोकांना हा चित्रपट प्रसिद्ध नाही होऊ देयाचा आहे, पण महाराजांचे खरे मावळे हा चित्रपट नक्की पाहणार आणि हा लेझिम ही आपली मराठी संस्कृती आहे जी चित्रपट मधे दाखवली... जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩
मी एक महार मावळा आहे आणि हा शो मी पहिला बघणार आहे खूप आतुरतेने वाट बघतो पुष्पा मूळ चित्रपट पुढ गेला या गोष्टीच खूप वाईट वाटल पण चित्रपट 200 कोटी पार करणार जय शिवराय जय शंभु राजे 💙❤ जय भीम जय महाराष्ट्र आणि हो माझे युथ आयकॉन फक्त संभाजी राजे आहेत.
भाऊ तू कोणत्या जातीचा आहेस हे महत्वाचं नाही त्यापुढे जे तू लिहिलंस (मावळा) हे महत्वाचं आहे. आपण सर्व एकच आहोत मावळे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
माझी मातृ भाषा हिंदी आहे , पण मला मराठी भाषे विषयी प्रेम आहे. शेवटी हिंदी व मराठी ची आई संस्कृत आहे. हिंदी आईल असेल तर मराठी माझी मावशी आहे. . जय शिवराय, जय हिंद व महाराष्ट्र.
Marathi is came from maharashtri prakrit And maharashtri prakrit is older than sanskrit And hindi language make for many words are use from marathi and sanskrit And it's knowledge teach was mine school hindi teacher shri , dinesh tandel sir they belong to up but they are fully maharashtrian culture adopted , was gives respect Main things they are support marathi against wrong disrespect happen by non marathi Jai maharashtra Jai shivrray jai bhim😊😊
मी तर जाणीवपूर्वक खूप वेळा बघणार आहे. हा चित्रपट हिट झाला तर भविष्यात महाराजांवरील आणि मराठ्यांच्या खऱ्या इतिहासावर अधिकाधिक दर्जेदार चित्रपट बनवण्याची स्पर्धा लागेल. त्यामुळे मराठा खऱ्या अर्थाने जगभर समजू शकेल.
मी जिभेने गुजरती पण मनाने मराठी. मला अभिमान आहे महाराष्ट्रात जन्माला यायचा आणी आपल्या सनातन धर्माचा. चित्रपट सर्व सनातनी बांधव बघणार म्हणजे बघणारच. जय भवानी, जय शिवाजी 🚩🚩🚩
चित्रपट खूप चालला पाहिजे...खूप खूप छान दादा... ऐतिहासिक चित्रपट हे हिंदी मध्येच आले पाहिजेत.. प्यान इंडिया आलेच पाहिजेत... तरच बाहेरच्या राज्यातील लोकांना समजणार.. मराठीतून आणि बाकी सर्व भाषेतून चित्रपट येणे जरुरी कारण मराठी भाषेतून आला तर फक्त तो आपणास समजदार.. आणि आपणास महाराजांचा इतिहास माहित आहे बाहेरच्यांना पण माहित पाहिजे त्यासाठी हिंदीतून खूप जरुरी आहे..
दादा खूप मनापासून बोलता आपण. खरंच कितीही जन्म घेतले तरी छत्रपती संभाजी महाराजांचे ऋण फेडू शकणार नाही. इतके उपकार आईसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आपल्या सगळ्यांनवर आहे. त्याच्यामुळेच हिंदु म्हणून आपण जन्माला आलो. नाहीतर आज मुस्लिम असतो. आम्ही आमच्या लहान मुलीला अशाच चित्रपटांना घेऊन जातो. आता पण जाऊ. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🚩🚩🚩
अरे ट्रेलर पहिला तरी अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी येते.. कित्ती सहन केले माझ्या राज्याने त्याला तोड नाही.. शंभू राजांचा आंत वाचताना मी दाही दिशा रडले होते.. मला पहवणार ही नाही... हर हर महादेव... शंभू राजांना मुजरा...
Barobe..ajun ek chuk mhanje Hi... आज छावां चित्रपटाचा टिजर पहिला त्या मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांनी डान्स केले आहे असे गाणं शूट केले आहे. तरी हे चुकीचा मॅसेज आपण जनतेसमोर देत आहेत. छत्रपतींनी कधीही कोणत्याही स्त्री दरबारात आणि इतर कुठेही नाच्वल्या नाहीत. आणि या मध्ये तर चक्क दिग्दर्शकाने महाराणी येसूबाई या नृत्य करताना दाखवले आहे .हे चुकीचे आहे. आपण सर्व शिवभक्तांनी या सीन कट करावा म्हणून आवाज उठवला पाहिजे.
मी अमेरीकेत आहे अणि ship 🚢 वर आपलं video 📹 बघतोय अणि अभिमान आहे तुमचा की ह्या विषया अणि movie वर तुम्ही बोलत आहात. जय हिंद जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अणि मनाचा मुजरा शंभू महाराजांना
एकटे शंभुराजे vs 80,000 हजार मुघल . ऐवढी दहशत होती आपल्या छत्रपती शंभूराज्यांची 🐯🔥🚩 Edit: छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश एकटे गुप्त मार्गी प्रवासात आहेत, हे औरंग्याला शंभुराजांच्या पत्नीच्या भावाने सांगितले व औरंग्याने त्याच 80,000 हजाराच सैन्य पाठवले. फक्त दोघांना पकडण्यासाठी.
संभाजी राजे यांची फोंड्याची लढाई च वर्णन वाचा मग कळेल घोड्यावर दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन तेही पडत्या पावसात पोर्तुगीज लोकांची चामडी सोलली होती स्वतः संभाजी राजे यांनी
दादा खरंच मी तुम्हाला शिव्या देणार होतो. Youtub वरती ते poster बघून. पण खरंच तुम्ही त्या चित्रपटाबदल छान माहिती दिली. आजची पिढी गरफटून गेली आहे बरेच जणांना छत्रपती संभाजी महाराजा बद्दल माहिती नाही. पण आता मात्र इतिहास माहिती होईल. 🙏🙏
खरंतर आपल्या महान पूर्वजच्या पायाची धूळ होण्याची देखील आज कोणची लायकी नाही पण यथाशक्ती सादर करण्याचा प्रयत्न होतोय हे महत्वाच🙏🏼 आणि भगवान कृष्ण सुद्धा नाचले मग त्यांना देव मानणार नाही का?? म्हणून ओशो वाचण्याची गरज आहे लोकांना
बरोबर म्हणताय. पटले मला. movie बघून मग प्रतिक्रिया दिले पाहिजे. Cancel. Culture आपल्याकडे नसलं पाहिजे. पण ओशो क्या नावाखाली कोणी पण साम दिक हॅरी हल्ली व्हिडिओ बनवत आहे. सतर्क रहा
अगदी बरोब्बर आहे......... चित्रपट लहान मुलांना बघू दे सध्या वाचनाची आवड नाही निदान चित्रपटाच्या माध्यमातून तरी मुलांना मराठ्यांचा इतिहास समजू दे... जे चित्रपट चालू देणार नाहीत त्यांना तुडवले पाहिजे
मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आजही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिल्हास्तरीय लेझीमच्या स्पर्धा होत असतात त्यात अनेक विद्यार्थी चुरशीने भाग घेऊन शिवाजी महाराजांचे खेळ त्यांचे बालपण हे लेझिमच्या माध्यमातून सादर करत असतात सामाजिक समस्या देखील लेझीम द्वारे ते सादर करीत असतात आणि परंपरा अजूनही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये टिकते आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
तेच ना भाऊ हे भिकरचोट लोक एक कोणी msg टाकला की त्याचा मोठा गवगवा करतात पण नाच आणि लेझिम ह्यात फरक काय समजणार ह्याणा.कारण सहि ताम्हणकर प्राजक्ता माळी ज्यांच्या सारख्या नागड्या नचल्या तर चालतात आणि मराठी संस्कृती वाजवा सांगतात
दादा लेझीम शब्द काढला अंगावर काटा आला त्या लेझीम शब्दात भावना, हरवलेली स्फूर्ती जोष जागा झाला खरंच हा चित्रपट खूप सुंदर आणि तरुणांना आजच्या पिढीला जोश आणून देणारा होणार आहे 🙏
भाऊ प्रथम आपणास "जय शिवराय "🙏 9:05 आपण विषयातील बरोबर नाडी पकडली आहे. मी तर म्हणेन छत्रपती शिवाजीमहाराज आपणास समजलेत पण छत्रपती संभाजी महाराज समजून घेण्यासाठी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशवासीयानी ,हिंदुस्थानातील प्रत्येकानेच हि शंभूगाथा पाहिलीच पाहिजे.❤जय शिवराय 🙏जय शंभूराजे🙏🚩
Itk pan feck bolu naka but move khup chalnar he nakki record todalayla movie desha baher avdli pahije tar hoil tas bjp vale bramman jati hoi denar nahi.... Jay bhim jay shivray by
आमचे महाराज कसे असामान्य पुरुष होते ते पूर्ण जगाला कळू द्या भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा हा चित्रपट दाखवला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज की जय
Humble Request to the Mumbaikars...You guys have made Coldplay Concert a Bumper Hit...Pls Make this Movie a Record Breaking Hit 🙏🏻🙏🏻🙏🏻The True Tribute to Our Sambhaji Raje 🚩🚩🕉🚩🚩Jai Shivaji,Jai Bhavani 🙏🏻🙏🏻🙏🏻
चित्रपटाचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे यात काहीच दुमत नाही. परंतु महाराजांना गाण्यावर नाचताना दाखवणं पटलेलं नाही. @Laxman10072 @MaddockFilms तुम्हाला विनंती कृपया संभाजी महाराज नृत्य करतानाचा भाग काढून टाकावा. #ChhavaTrailer #छावा
चित्रपटाचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे यात काहीच दुमत नाही. परंतु महाराजांना गाण्यावर नाचताना दाखवणं पटलेलं नाही. @Laxman10072 @MaddockFilms तुम्हाला विनंती कृपया संभाजी महाराज नृत्य करतानाचा भाग काढून टाकावा. #ChhavaTrailer #छावा
हिंदी चित्रपट पूर्ण जगात जातात त्यामुळे छत्रपती संभाजी राजे कोण होते ते जगापुढे येईल, राजांनी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिले आहेत.शौर्य आणि बुद्धी यांचा अप्रतिम संगम.
हिंदी भाषी राज्यों में छावा के बारे में बहुत उत्कंठा है। आदरणीय संभाजी महाराज जी के बारे में भारतवासियों को जानकारी होगी अतः सेक्युलरों का कुटिल कारस्तान असफल करना चाहिए
दादा तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती मान्य आहे, परंतु तुम्ही कोणत्या दुसऱ्या धर्माला विरोधी जाऊन त्यांचा अपमान करणारे वाटत नाहीत. मी क्रिश्चन आहे आणि आम्हाला गर्व आहे मराठी इतिहासाचा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा. कुठल्या आधारावर तुम्ही आमच्यावर टीका करताय हेच समजत नाही. असो परंतु आम्ही कुठल्याच धर्माला कमी लेखत नाही, आमच्या जाती मध्ये आहेत काही दलाल जे बळजबरीने लोकांना धर्म परिवर्तन करवत आहेत, पण अशी माणसं प्रत्येक धर्मात आहेत आणि आम्ही त्याचा निषेध करतो!! जय हिंद

मुस्लिम लोक सगळीकडे जाऊन ट्विटर, इंस्टा,यूट्यूब वर या चित्रपटा विषयी खूप जास्त नकारात्मक आणि खोट्या घोटी पसरवत आहे. असा कोणी दिसला तर त्याला चांगलेच उत्तर द्या आणि ही माहिती खोटी आहे असा लिहा 🙏
मुस्लिम नाही भाऊ काही आपले हिंदूच आहे. आपलेच आपल्यावर घाव करतात. जसे की आपल्या महाराजांसोबत घडलं. प्रतीक बोराडे जो की मराठी आहे. तरीही तो छावा या चित्रपटाविषयी nagitivity करत आहे.
2016 साली शेवटचा सिनेमा पाहिला होता तो देखील मराठी. नाव होतं शाळा त्यानंतर आजपर्यंत कोणताच सिनेमा पहायची इच्छा झाली नाही परंतु हा चित्रपट आवर्जून पाहायला जाणार..❤
हे स्वराज्य व्हावे ही तो श्रीं ची इच्छा ! ❌ हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रीं ची इच्छा 🚩✅ प्रत्येक गोष्ट लक्ष पूर्वक बघत जा ऐकत जा मित्रांनो आणि ती जर बॉलीवूड वाल्यांची असेल तर अधिकच जागरून आणि सतर्क होऊन बघत ऐकत जा प्रखर हिंदुत्ववादी आदर्श व्यक्तीला हे जगासमोर secular म्हणून तर आणणार नाहीत ना ?
धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे भोसले यांच्या जीवनातील चित्रपटाला खुप खुप शुभेच्छा. दादांनी सांगितल्या प्रमाणे सर्व लहान थोर मंडळींनी हा चित्रपट पाहायलाच हवा. छत्रपति संभाजी राजे भोसले महाराज की जय.
चित्रपटाचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे यात काहीच दुमत नाही. परंतु महाराजांना गाण्यावर नाचताना दाखवणं पटलेलं नाही. @Laxman10072 @MaddockFilms तुम्हाला विनंती कृपया संभाजी महाराज नृत्य करतानाचा भाग काढून टाकावा. #ChhavaTrailer #छावा
चित्रपटाचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे यात काहीच दुमत नाही. परंतु महाराजांना गाण्यावर नाचताना दाखवणं पटलेलं नाही. @Laxman10072 @MaddockFilms तुम्हाला विनंती कृपया संभाजी महाराज नृत्य करतानाचा भाग काढून टाकावा. #ChhavaTrailer #छावा
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू राजे व हिंदवी स्वराज्याचा इतिहास संपूर्ण भारतात व जगात पोहोचवायचा असेल तर भाषेची आणि कलाकारांच्या प्रांताची मर्यादा असता कामा नये. 🚩🚩🚩 जय जिजाऊ, जय शिवराय🚩🚩🚩
आम्हाला आमचा इतिहास मोठा आहे महाराज मोठे आहेत शंभूराजे मोठे आहेत आम्ही जाणार बघणार सपोर्ट करणार कारण आम्ही राजेंना सपोर्ट करतोय त्यांच्या त्या बहादूररीला नमन करतोय सन्मान आहे देव आहे अभिमान आहे 🚩 आमचा देव आहे सपोर्ट करा रे नाद झाला पाहिजे आपण हिन्दू 🚩🚩🚩🚩🚩जागे व्हा 🕉️🔱🚩🇮🇳♥️
चित्रपट मराठी त असो की हिंदी मध्ये आम्ही आम्ही बघणार म्हणजे बघणार आणि राहला विषय रश्मिका किंवा कुणाचा तर त्याने काही फरक पडत नाही Fkt छत्रपती संभाजी राजांचे विचार त्यांचा संघर्ष त्यांचे धर्मासाठी त्यांनी केलेले बलिदान हे सर्वांना कळने आवश्यक आहे 🙏
छत्रपती संभाजी महाराजांच् "छावा" सिनेमा.... आम्ही नक्कीच बघणार..... जय श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥 हर् हर् महादेव.........
सर्व बरोबर दादा.. फक्त १० वी - १२ वी च्या परीक्षांच्या वेळी त्यांनी प्रदर्शित करतायत.. खुप इच्छा असून पण ह्या मुलांना घेवून जाता येणार नाही.. देव करो आणि मार्च अखेर नंतर पण हा चित्रपट गृहा मधे असावा 🙏🏻
तुमच म्हणण पटते आहे. लेझीम हा संपुर्ण शरीराला व्यायाम घडवणारा व खेळणाऱ्याला ही असीम आनंद देणारा खेळ आहे. माणूस जोडायचा असेल तर त्यांच्यातील एक बनून रहावे लागते. त्यांच्या सुख दुख्खlत सहभागी व्हावे लागते.
अरे माकडा संभाजी महाराजांना नाचताना दाखवलंय त्यांना कधी वेळ मिळाला होता का लेझीम खेळायला आधी तुझा मेंदू तपासून घे मग बोल
tula lezim mhanje mahiti ahe kay , maharastracha parmparik nacnyacha prakar ahe ani apli hi parmpara akhha bharat desh baghel tyamule nakartmak kahi ghadel ase karu naka
Aarey aai jhavadya pahile itihas shikh marathyancha ani maharashtracha lejhim kay ahe tujhya bapala tari mahit ahe bhikarchot
पारंपरिक नृत्य आहे.... आधी चित्रपट येऊ द्या.. काही चुकीचं वाटलं तर नंतर बोला... आधीच बोलणं चुकीचं आहे
आपली लायकी काय आपण बोलतोय काय 🤦
काही चांगल होत असेल तर बघवतच नाही काही लोकांना
असाच वेळ त्या रात्री तुमच्या वडिलांना नसता मिळाला तर आज ही तुमची कॉमेंट आली नसती🙏
आजच्या तरुण पिढीसाठी अवघ्या ३२ वर्षांचे छत्रपती संभाजी महाराज युथ आयकॉन झालेच पाहिजे.
आपल्याच लोकांनी बदनाम केले
Tumhich ghani aahat .... Swabhiman sodla marathyani
..
@@Aman-z9c9f kay ree kay swabhinan sodala ree ??
आयकॉन नाही आपला बाप आहे त्याची चप्पल आपण कधीच घालू शकत नाही भावा🙌💯
@sumitmhaskar3577 अगदी बरोबर... पण आपल्याला त्यांच्या पावलांवर चालायला पाहिजे, त्यांच्यतले चांगले गुण घ्यायला पाहिजे
मी कर्नाटकचा माणूस आहे पण शंभूराजाच्या जे इतिहास मी बघितला माझं मन भरून आले 14 फरवरी फर्स्ट शो बघतो
🚩⚔️🦁छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🦁⚔️⚔️
Shivaji Raje ani Sambhaji Raje he Maharashtra ani Karnataka as kadhi navhate. त्यावेळी राज्य नव्हतीच. बेलवडी च्या सावित्री बाई यांनी ही शिवरायांचं मंदिर बांधलं आहे.
Chatrapati sambhaji maharaj bhau tyanch samrajya hot tith
Love from satara ❤❤❤
💯💯
Benki Anna
मी अमन कुरेशी माझी आई एक हिंदू आहे आणि मला गर्व आहे माझ्या आई ने जे संस्कार दिले आहे . आणि मला गर्व आहे माझी आई एक मराठा आहे . फस्ट डे शो बगणार आहे . जय शिवराव🚩🚩🚩
Yes bhava mast
नक्की दादा जय शिवराय
Proud of you dada ..your mother is great ❤
दादा 14 फेब्रुवारी ला देव आले आपल्या सगळ्यांना भेटायला, ते कोणत्याही स्वरूपात, पण आलेले आहेत.आपल्या आपल्या लहान मुलांना इतिहास समजुदेत. हीच आमची इच्छा
चित्रपटाचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे यात काहीच दुमत नाही. परंतु महाराजांना गाण्यावर नाचताना दाखवणं पटलेलं नाही.
@Laxman10072 @MaddockFilms तुम्हाला विनंती कृपया संभाजी महाराज नृत्य करतानाचा भाग काढून टाकावा.
#ChhavaTrailer #छावा
Ha pn इतिहास actuall form mdhe aala तरच chhan उगीच इतिहासाची chhed-chhad nko....ase pn movie mdhla इतिहास shiknya पेक्षा novel vachun samjun ghenyat kiti tari barr hoeel lahan mulana.... Bollywood fkt commercial goshti kde लक्ष detat
@@Darling_Beb didi mg TH-cam vr biography bgh na ... Movie aahe mhnl vr thod tri creative liberty use honarch .... Aata ek word sathi etki controversy hotey .. prt tyani kahi ajun jast kel ast movie ch naste chalu dile
@@Darling_Bebare at least non Maharashtrian lok Chatrapati Sambhaji Maharajan baddal search karaayla laaglet.. tyanna 40 diwasanvhi yaatanaa ka zali he tyanna kalat aahe.. mag 2-3 changes astil tar kaay farak padatoy? Aani jyanna he patat naahi tyanni mag yaach shreni cha chitrapat banavava..
@@AM-wt9eo ha tumch barobar h on jar tumhi bajirao mastani bghitla asel tumhi bghu shkta bajirao fakt tyanchya Prema sathi famous nvte ...te khup shurveer hote....but movie ne fkt tyana as ahiq dakhwal...
N mi movie nka banvu asa mant ch nahi .....just jaast nko ti chhed chhad nko asa mant ahe
आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे
की सर्वांनी हा चित्रपट थेटर लां जाऊन बघायचा आहे
आपल्या महाराजांचा चित्रपट एवढा थेटर ला एवढा चालला पाहिजे की सगळ्या चित्रपटाचे रेकॉर्ड तुटले पाहिजे
आपल्या राज्यांचा चित्रपट आपल्याला चालवायचा आहे
भावा नक्की बघु थेटर लां जाऊन..
पण या बाॅलीवुडवाल्यांनी या चित्रपटामध्ये सेक्युलरिसम घुसवलेले असेल याची भीती आहे.
@@chetan5806बरोबर... जिहादी लोकांना वाईट वाटेल अस काही करणार नाहीत हे... मला पण याच गोष्टी ची भीती वाटते.. आपले राजे कट्टर हिंदूत्ववादी होते
@@chetan5806 thoda faar chalel re, pan ha movie banavnyachi himmat karne aani asa dhamakedaar trailer kadhne choti goshta naahi
Chotya mothya astil tari chalel, pan tyancha balidan saglyana kalale paahije
yes .....marathi lokanchi takad dakawayachi aahe .
@@SukeshSir358बाप सोडून तू काका ला पापा म्हणतो का 😂
🚩⚔🦁छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🦁⚔⚔
या १४ फेब्रुवारी ला valentine day नाही
तर आपलं धाकलं धनी येणार आहेत
हर हर महादेव
बुल्ल्या
@@suryavanshiabhyuday8584 bhosdicya challl ithun, kuth pan hagu jau nako,
@Ricky-xk6to आजची पिढी महाराजांना कोणत्या दृष्टीने बघते काय माहित. ज्यांना खरा इतिहास माहिती आहे त्यांना हा चित्रपट नक्की पटणार नाही.
Velentine ha ha word kadhaychach nahi
@@suryavanshiabhyuday8584भाई तूने गाली बकी फिर भी तुझे बोल रहा हुं तू मला किधर भी रहे लेकीन इक बात है तू छत्रपती शिवाजी महाराज इंकी वजासे है तो ...तू क्या हैं इशे मतलब नाही तू क्या हैं ईशे मतलब है तो बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
भावा काही लोकांना हा चित्रपट प्रसिद्ध नाही होऊ देयाचा आहे, पण महाराजांचे खरे मावळे हा चित्रपट नक्की पाहणार आणि हा लेझिम ही आपली मराठी संस्कृती आहे जी चित्रपट मधे दाखवली... जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩
मी एक महार मावळा आहे आणि हा शो मी पहिला बघणार आहे खूप आतुरतेने वाट बघतो पुष्पा मूळ चित्रपट पुढ गेला या गोष्टीच खूप वाईट वाटल पण चित्रपट 200 कोटी पार करणार जय शिवराय जय शंभु राजे 💙❤ जय भीम जय महाराष्ट्र आणि हो माझे युथ आयकॉन फक्त संभाजी राजे आहेत.
Bhava mavlyachi kuthalihi jat navti aple purvaj hindvi swarajyasathi ladhale, tyani atharapagad jatimadhil saglyana ektra bhagvya zendya khali anle, apan sagle ek ahot bhau bhau ahot apan sagle jat pat sodun ektra yeuya, jai shiray, jai bhim. Jai maharashtra. Jai Sri ram
भाऊ तू कोणत्या जातीचा आहेस हे महत्वाचं नाही
त्यापुढे जे तू लिहिलंस (मावळा) हे महत्वाचं आहे.
आपण सर्व एकच आहोत मावळे
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
जातपात नको आता फक्त मावळे
@@VighneshRaorane जय श्री राम जय भीम जय शिवराय भाऊ
@@keshavmishra07 याचा काय अर्थ समजायचं मिश्रा जि
माझी मातृ भाषा हिंदी आहे , पण मला मराठी भाषे विषयी प्रेम आहे. शेवटी हिंदी व मराठी ची आई संस्कृत आहे. हिंदी आईल असेल तर मराठी माझी मावशी आहे. .
जय शिवराय, जय हिंद व महाराष्ट्र.
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
1 मताने मराठी भाषा मावशी jali नाहीतर हिंदी भाषा मावशी अस्ती आणि मराठी आई असती
Marathi is came from maharashtri prakrit
And maharashtri prakrit is older than sanskrit
And hindi language make for many words are use from marathi and sanskrit
And it's knowledge teach was mine school hindi teacher shri , dinesh tandel sir they belong to up but they are fully maharashtrian culture adopted , was gives respect
Main things they are support marathi against wrong disrespect
happen by non marathi
Jai maharashtra
Jai shivrray jai bhim😊😊
हिंदी परकीय भाषा आहे आम्ही फक्त मराठी मानतो🚩
मराठी माणसाला हे कळले पाहिजे हा चित्रपटातून सगळ्या भारतीय लोकांना दिसनार आहे हे महत्त्वाचं आहे आम्ही तर पहिल्याच दिवशी बघणार आहे 🙏🚩🚩
1000 करोड क्रॉस झालाच पाहिजे 🚩
2000 crore
2500+
होणारच
भावा 100% क्रॉस होणार
Tula 1 crore tri bhetnar ahe ka😂..
मी तर जाणीवपूर्वक खूप वेळा बघणार आहे. हा चित्रपट हिट झाला तर भविष्यात महाराजांवरील आणि मराठ्यांच्या खऱ्या इतिहासावर अधिकाधिक दर्जेदार चित्रपट बनवण्याची स्पर्धा लागेल. त्यामुळे मराठा खऱ्या अर्थाने जगभर समजू शकेल.
मी पण
मराठा नाही कळला तऱ्ही चालेल पण छ्त्रपती शिवाजी महाराज समजलेच पाहिजेत ❤
👌🏻👌🏻 बरोबर दादा
Correct 💯
मराठा म्हणजे दख्खन मध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठा म्हणून् संबोधले जायचे पण आता "कुणबी " फक्त स्वतः मराठा योद्धे असा गैरसमज बाळगतात
१४ फेब्रुवारी: व्हेलेंन्टाईन डे..❌❌❌
१४ फेब्रुवारी : "छावा" फर्स्ट डे फर्स्ट शो..❤️❤️❤️
जय जिजाऊ जय शिवराय..🚩🚩🚩
१४ फेब्रुवारी मातृ पितृ पुजन दिवस आहे वेलेन्टाइन डे हा इंग्लिश
विदेशी कल्चर आहे
ekdum barobar @@govindbiradar5682
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज दिवस🕉️🚩
तरुण पिढीसाठी अवघ्या ३२ वर्षांचे छत्रपती संभाजी महाराज युथ आयकॉन झालेच पाहिजे great Speech mitra
मी जिभेने गुजरती पण मनाने मराठी. मला अभिमान आहे महाराष्ट्रात जन्माला यायचा आणी आपल्या सनातन धर्माचा. चित्रपट सर्व सनातनी बांधव बघणार म्हणजे बघणारच. जय भवानी, जय शिवाजी 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩
@@pratikkherade जय महाराष्ट्र
Anga var kata alaa bhauu
@@raykarhoildays900 🚩🚩❤️❤️🙏💐
जय भवानी जय शिवाजी जय संभाजी
शेर अभी नही रहा लेकिन छावा अभी जंगल मै गुम रहा है.. नमन संभाजी महाराज तुम्हाला 🚩😊😊
चित्रपट खूप चालला पाहिजे...खूप खूप छान दादा... ऐतिहासिक चित्रपट हे हिंदी मध्येच आले पाहिजेत.. प्यान इंडिया आलेच पाहिजेत... तरच बाहेरच्या राज्यातील लोकांना समजणार.. मराठीतून आणि बाकी सर्व भाषेतून चित्रपट येणे जरुरी कारण मराठी भाषेतून आला तर फक्त तो आपणास समजदार.. आणि आपणास महाराजांचा इतिहास माहित आहे बाहेरच्यांना पण माहित पाहिजे त्यासाठी हिंदीतून खूप जरुरी आहे..
दादा खूप मनापासून बोलता आपण.
खरंच कितीही जन्म घेतले तरी छत्रपती संभाजी महाराजांचे ऋण फेडू शकणार नाही. इतके उपकार आईसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आपल्या सगळ्यांनवर आहे. त्याच्यामुळेच हिंदु म्हणून आपण जन्माला आलो. नाहीतर आज मुस्लिम असतो.
आम्ही आमच्या लहान मुलीला अशाच चित्रपटांना घेऊन जातो. आता पण जाऊ.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🚩🚩🚩
अरे ट्रेलर पहिला तरी अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी येते.. कित्ती सहन केले माझ्या राज्याने त्याला तोड नाही.. शंभू राजांचा आंत वाचताना मी दाही दिशा रडले होते.. मला पहवणार ही नाही... हर हर महादेव... शंभू राजांना मुजरा...
True
अर्धवट videos पाहून पूर्ण comments करणार्या अर्धवट माणसांना काय बोलायचे...महाराजांचा picture release झालाच पाहिजे...जगभर ❤
हा "हिंदवी" स्वराज व्हावे हीच श्रींची ईच्छा
Yes they did not say it in the trailer ... Bulla wood
Barobe..ajun ek chuk mhanje Hi... आज छावां चित्रपटाचा टिजर पहिला त्या मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांनी डान्स केले आहे असे गाणं शूट केले आहे. तरी हे चुकीचा मॅसेज आपण जनतेसमोर देत आहेत. छत्रपतींनी कधीही कोणत्याही स्त्री दरबारात आणि इतर कुठेही नाच्वल्या नाहीत. आणि या मध्ये तर चक्क दिग्दर्शकाने महाराणी येसूबाई या नृत्य करताना दाखवले आहे .हे चुकीचे आहे. आपण सर्व शिवभक्तांनी या सीन कट करावा म्हणून आवाज उठवला पाहिजे.
@@sunilpadule3810भाऊ निट बघ वीडियो ते लयझिम् खेळत आहेत आणि हा वीडियो पण निट ऐक उगच काही बोलू नको जय शिवराय जय शंभुराजे🙏
त्यावेळी हिंदू शब्द अस्तित्वात नव्हता
@@vikky847 lol google kar , it was first used in 6th century BCE...
डायरेक्टर मराठी माणूस आहे आणि तो महाराजांना नीट दाखवेल व नाचले आसतील तर आम्हाला आवडेल
जय भवानी जय शिवाजी
लेझीम हा दांडियासारखा फेमस झाला पाहिजे.
जसा नवरात्रीत दांडिया असतो, तसा गणेश चतुर्थीला लेझीम असायला पाहिजे.
मी अमेरीकेत आहे अणि ship 🚢 वर आपलं video 📹 बघतोय अणि अभिमान आहे तुमचा की ह्या विषया अणि movie वर तुम्ही बोलत आहात. जय हिंद जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अणि मनाचा मुजरा शंभू महाराजांना
Bhai ship var job karnyasathi interested He, job fitter,, possible ahe ka?
Nice
@@laawrenceBishnoi tu Salman la kadya kr
Share me ur resume..
@@swapnilgharat7968 hello
बरोबर आहे दादा तुमचं 👍 म्हणणारे लोकांना तूडव्यला पाहिजे...CHHAAVA हा चित्रपट संपूर्ण भारतात गाजनार... Blockbuster 💯 जय शंभुराजे 🙌🙏
14 February
Valentine's Day ❎
धाकल धनी येणार ✅
Chaava - Unbeatable King
❤❤❤
एकटे शंभुराजे vs 80,000 हजार मुघल . ऐवढी दहशत होती आपल्या छत्रपती शंभूराज्यांची 🐯🔥🚩
Edit: छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश एकटे गुप्त मार्गी प्रवासात आहेत, हे औरंग्याला शंभुराजांच्या पत्नीच्या भावाने सांगितले व औरंग्याने त्याच 80,000 हजाराच सैन्य पाठवले. फक्त दोघांना पकडण्यासाठी.
4 lakh mughal hotey bhava
Ani ekte maharaj
शंभुराजे कडे ६० हजार सैनिक होते ना
@@मूळभारतीय ganja fukto ka re
सैनिक रजे वर होते का 😂
संभाजी राजे यांची फोंड्याची लढाई च वर्णन वाचा मग कळेल घोड्यावर दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन तेही पडत्या पावसात पोर्तुगीज लोकांची चामडी सोलली होती स्वतः संभाजी राजे यांनी
❤
दादा खरंच मी तुम्हाला शिव्या देणार होतो. Youtub वरती ते poster बघून. पण खरंच तुम्ही त्या चित्रपटाबदल छान माहिती दिली. आजची पिढी गरफटून गेली आहे बरेच जणांना छत्रपती संभाजी महाराजा बद्दल माहिती नाही. पण आता मात्र इतिहास माहिती होईल. 🙏🙏
खरंतर आपल्या महान पूर्वजच्या पायाची धूळ होण्याची देखील आज कोणची लायकी नाही पण यथाशक्ती सादर करण्याचा प्रयत्न होतोय हे महत्वाच🙏🏼 आणि भगवान कृष्ण सुद्धा नाचले मग त्यांना देव मानणार नाही का?? म्हणून ओशो वाचण्याची गरज आहे लोकांना
बरोबर म्हणताय. पटले मला. movie बघून मग प्रतिक्रिया दिले पाहिजे. Cancel. Culture आपल्याकडे नसलं पाहिजे. पण ओशो क्या नावाखाली कोणी पण साम दिक हॅरी हल्ली व्हिडिओ बनवत आहे. सतर्क रहा
Right 👍❤
आम्ही कुणाचे काही ऐकणार नाही पिक्चर बघणार म्हणजे बघणार
Thakur anoop singh cha pn alta toh ka nahi baghitla
@@112vyasghawateफक्त comment mdhe बोलणारे लोक आहेत हे
आम्ही जरांगे चित्रपट बघितलास कि नाही ? 😂 माहिती तरी आहे का चित्रपट आहे तो ?😂
@@funnyvideosaps3054 आम्ही जे बोलतो ते करतो
@@112vyasghawate jabardasti aahe ka?
4:46
बरोबर मुद्दा मांडला भाऊ ❤️ लेझीम ही जवळ जवळ संपत चाली आहे सिनेमा च्या कारणने का होईना लेझीम बदल आणी आपल्या संस्कृती बदल संपूर्ण देशाला समजेल
हा फक्त चित्रपट नाही तर आपले मराठ्यांचे आणि जगातील सर्वात शुर राजाची गौरव गाथा आहे🚩🚩🚩
अगदी बरोब्बर आहे......... चित्रपट लहान मुलांना बघू दे सध्या वाचनाची आवड नाही निदान चित्रपटाच्या माध्यमातून तरी मुलांना मराठ्यांचा इतिहास समजू दे... जे चित्रपट चालू देणार नाहीत त्यांना तुडवले पाहिजे
मुस्लिम असून सुध्दा महाराजांनाचा इतिहास वाचतो हाच गर्व आहे मला जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी 👑🧡
मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आजही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिल्हास्तरीय लेझीमच्या स्पर्धा होत असतात त्यात अनेक विद्यार्थी चुरशीने भाग घेऊन शिवाजी महाराजांचे खेळ त्यांचे बालपण हे लेझिमच्या माध्यमातून सादर करत असतात सामाजिक समस्या देखील लेझीम द्वारे ते सादर करीत असतात आणि परंपरा अजूनही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये टिकते आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
तेच ना भाऊ हे भिकरचोट लोक एक कोणी msg टाकला की त्याचा मोठा गवगवा करतात पण नाच आणि लेझिम ह्यात फरक काय समजणार ह्याणा.कारण सहि ताम्हणकर प्राजक्ता माळी ज्यांच्या सारख्या नागड्या नचल्या तर चालतात आणि मराठी संस्कृती वाजवा सांगतात
दादा लेझीम शब्द काढला अंगावर काटा आला त्या लेझीम शब्दात भावना, हरवलेली स्फूर्ती जोष जागा झाला खरंच हा चित्रपट खूप सुंदर आणि तरुणांना आजच्या पिढीला जोश आणून देणारा होणार आहे 🙏
भाऊ प्रथम आपणास "जय शिवराय "🙏 9:05 आपण विषयातील बरोबर नाडी पकडली आहे. मी तर म्हणेन छत्रपती शिवाजीमहाराज आपणास समजलेत पण छत्रपती संभाजी महाराज समजून घेण्यासाठी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशवासीयानी ,हिंदुस्थानातील प्रत्येकानेच हि शंभूगाथा पाहिलीच पाहिजे.❤जय शिवराय 🙏जय शंभूराजे🙏🚩
भाऊ मी आतुरतेने वाट पाहत आहे या चित्रपटाची जय भिम 💙 जय शिवराय 🧡
Jay bhim jay shivaray ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Love you bhau❤💙
जय भीम जय शिवराय..
Love u bro
जय भीम जय श्री राम ☺️❤️
प्रत्येक भारतीयांनी पाहायला पाहिजे... खुप खुप धन्यवाद साहेब for best and humorous Analysis... Thanks So Much
Har har mahadev 🚩🚩 14 feb nakki bagha chhaava
सर्व मूवी च रेकॉर्ड मोडणार
जय शंभुराजे ❤️🔥🚩🙏
Itk pan feck bolu naka but move khup chalnar he nakki record todalayla movie desha baher avdli pahije tar hoil tas bjp vale bramman jati hoi denar nahi.... Jay bhim jay shivray by
छत्रपती संभाजी महाराजांचे चित्रपट चालूच राहतील कोणाची औकात नाही ते बंद करण्याची. 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩🚩
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, हे नाव ऐकूनच अंगात वेगळीच ऊर्जा निर्माण होते ❤️❤️
शेवटच्या क्षणी सर्व जण रडणार 😢😢
प्रचंड तगमग आणि अपार श्रध्दा ही आपल्या बोलण्यातून दिसून येते: धर्मवीर संभाजी महाराज की जय ❤😊
,आ गया छावा
अखा महाराष्ट्र अख्खा भारत देखेगा भावा
जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय जय शंभुराजे
Indiat
महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत इतिहासाच्या पुस्तकात मराठ्यांचे कथा असायलाच पाहिजे. नाही तर ती शाळा कायमची बंद करू आम्ही. हर हर महादेव. 🚩
दादा मी एक मराठा मावळा आहे मी या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे जय शिवराय जय शंभुराजे
नमः पार्वती पते हर हर महादेव❤❤❤❤❤❤❤❤
सर्व्ह चित्रपटांचा रेकॉर्ड तुटलाच पहिजे जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
धगधगता लाव्हा शिवरायांचा छावा 🔥🚩
आमचे महाराज कसे असामान्य पुरुष होते ते पूर्ण जगाला कळू द्या भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा हा चित्रपट दाखवला पाहिजे.
छत्रपती संभाजी महाराज की जय
💯👍
Mhanunach to Hindi madhye banavila aahe
खूपच छान दादा
एक रिक्वेस्ट आहे
एक व्हिडिओ
महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांचा वर पण बनवा❤
Humble Request to the Mumbaikars...You guys have made Coldplay Concert a Bumper Hit...Pls Make this Movie a Record Breaking Hit 🙏🏻🙏🏻🙏🏻The True Tribute to Our Sambhaji Raje 🚩🚩🕉🚩🚩Jai Shivaji,Jai Bhavani 🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा तु खुप छान 👌🏻 आणि पोटतिडकीने समजावून सांगतो
त्याबद्दल धन्यवाद..💯🕉️🥰⛳️
👌👌👌👌👌🙏
मराठा म्हणून त्या चित्रपटाला सर्वाधिक यश मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे......❤❤
Har har mahadev.....👑
जय भवानी जय शिवाजी जय शंभु राजे..🙇♂️🙏🚩
चित्रपटाचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे यात काहीच दुमत नाही. परंतु महाराजांना गाण्यावर नाचताना दाखवणं पटलेलं नाही.
@Laxman10072 @MaddockFilms तुम्हाला विनंती कृपया संभाजी महाराज नृत्य करतानाचा भाग काढून टाकावा.
#ChhavaTrailer #छावा
बरोबर बोलला भाऊ तु..💯🙏🚩
चित्रपटाचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे यात काहीच दुमत नाही. परंतु महाराजांना गाण्यावर नाचताना दाखवणं पटलेलं नाही.
@Laxman10072 @MaddockFilms तुम्हाला विनंती कृपया संभाजी महाराज नृत्य करतानाचा भाग काढून टाकावा.
#ChhavaTrailer #छावा
सर्व charectors ने छान काम केले आहे। ❤ सध्या तरी कोणीच मराठी माणसाने विरोध केला नाही आहे
100% agree 🚩
छत्रपती संभाजी महाराज 🚩
हिंदी चित्रपट पूर्ण जगात जातात त्यामुळे छत्रपती संभाजी राजे कोण होते ते जगापुढे येईल, राजांनी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिले आहेत.शौर्य आणि बुद्धी यांचा अप्रतिम संगम.
Right
हिंदी भाषी राज्यों में छावा के बारे में बहुत उत्कंठा है। आदरणीय संभाजी महाराज जी के बारे में भारतवासियों को जानकारी होगी अतः सेक्युलरों का कुटिल कारस्तान असफल करना चाहिए
कोणाला कोणाची भूमिका आवडत नसेल तर तुम्हीं बघू नका आम्हाला बघायचा आहे movie शंभू राजेंचा... खूप छान movie असेल हा
अगदी बरोबर आहे दादा धर्मवीर संभाजी महाराज भेटने गरचेचे आहे
100% बरोबर आहे 👍👌🙇🙏🚩🚩🚩🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
बरोबर बोललात दादा.
काही महा शाने बोलतात महाराज नाचत आहेत.
त्यांना घंटा काही कळत नाही
नाच आणि लेझिम खेळ वेगवेगळे आहेत,
आपला लेझिम खेळ हा फार जुना आहे.
छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩🚩🚩
छावा आता धुवा उडवणार 🚩🚩🚩🚩🚩
कोणी थांबवू शकत नाही 🚩🚩🚩🚩
जर मराठीत काढला असता...तर जागतिक पातलीवर चित्रपट कसा पोहचेल...चित्रपट जागतिक पातरीवर पोहचला पाहिजे..👍
१०० टक्के बरोबर बोललात तुम्ही ❤. जय शिवराय, जय शंभुराजे 🙏.
दादा हा विषय तुम्ही घेतल्यामुळे, आणि तुम्ही मराठी माणूस असल्यामुळे मी तुमचे चैनल आज सबस्क्राईब केलेले आहे.
जय शिवराय जय शंभुराजे
दादा तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती मान्य आहे, परंतु तुम्ही कोणत्या दुसऱ्या धर्माला विरोधी जाऊन त्यांचा अपमान करणारे वाटत नाहीत. मी क्रिश्चन आहे आणि आम्हाला गर्व आहे मराठी इतिहासाचा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा. कुठल्या आधारावर तुम्ही आमच्यावर टीका करताय हेच समजत नाही. असो परंतु आम्ही कुठल्याच धर्माला कमी लेखत नाही, आमच्या जाती मध्ये आहेत काही दलाल जे बळजबरीने लोकांना धर्म परिवर्तन करवत आहेत, पण अशी माणसं प्रत्येक धर्मात आहेत आणि आम्ही त्याचा निषेध करतो!! जय हिंद
भाई काळजी नसावी ही तर सुरुवात आहे. सूर्याला जाकता येत नाही...हा चित्रपट प्रदर्शित होणार आणि जग भर गाजणार १००/ नाय 1000%....जय शिवराय जय शंभुराजे
हर हर महादेव जय शंभुराजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी
चित्रपटाचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे यात काहीच दुमत नाही. परंतु महाराजांना गाण्यावर नाचताना दाखवणं पटलेलं नाही.
@Laxman10072 @MaddockFilms तुम्हाला विनंती कृपया संभाजी महाराज नृत्य करतानाचा भाग काढून टाकावा.
#ChhavaTrailer #छावा
चांगल्या चित्रपटांना प्रोत्साहन मिळायला हवे ! मी जरूर पाहणार ! फक्त शेवट पाहायला खुप जड जाते😢
नक्की बघणार
🚩🚩🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩🚩
मुस्लिम लोक सगळीकडे जाऊन ट्विटर, इंस्टा,यूट्यूब वर या चित्रपटा विषयी खूप जास्त नकारात्मक आणि खोट्या घोटी पसरवत आहे. असा कोणी दिसला तर त्याला चांगलेच उत्तर द्या आणि ही माहिती खोटी आहे असा लिहा 🙏
नक्की 💯
हो भाऊ❤
मुस्लिम नाही भाऊ काही आपले हिंदूच आहे. आपलेच आपल्यावर घाव करतात. जसे की आपल्या महाराजांसोबत घडलं. प्रतीक बोराडे जो की मराठी आहे. तरीही तो छावा या चित्रपटाविषयी nagitivity करत आहे.
अरे लवड्या तू अजून हिंदू मुस्लिम करतोय बाकीचे सगळे पुढे गेले आता तरी सुधर
@@vtproduction6816 आपलेच आपले पाय ओढतात भाऊ...🙏🏻🙏🏻
2016 साली शेवटचा सिनेमा पाहिला होता तो देखील मराठी. नाव होतं शाळा त्यानंतर आजपर्यंत कोणताच सिनेमा पहायची इच्छा झाली नाही परंतु हा चित्रपट आवर्जून पाहायला जाणार..❤
शाळा movie 2010 ला आला होता
हा चित्रपट सगळे रेकॉर्ड तोडणार आहे 🧡
कोन्ही कितीही ढुंगण आपटून घ्या, आम्ही शंभूभक्त चित्रपट बघणारच!!जय शंभूराजे!!जय छावा!!
हे स्वराज्य व्हावे ही तो श्रीं ची इच्छा ! ❌
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रीं ची इच्छा 🚩✅
प्रत्येक गोष्ट लक्ष पूर्वक बघत जा ऐकत जा मित्रांनो आणि ती जर बॉलीवूड वाल्यांची असेल तर अधिकच जागरून आणि सतर्क होऊन बघत ऐकत जा
प्रखर हिंदुत्ववादी आदर्श व्यक्तीला हे जगासमोर secular म्हणून तर आणणार नाहीत ना ?
कोण हिंदुत्ववादी?
Non Secular ☺️
विरोध हा faqt राजकारणी लोकांना करावा चित्रपट हा मनोरंजनासाठी असतो आणि हा चित्रपट येणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे जय शंभु राजे जय शिवराय
🚩💪जय शहाजीराजे जय जिजाबाई जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩कोणाला कितीही वळवळ करु द्या त्या सेक्युलर पिल्लांवळाच्या हाती फक्त ॱड येणार आहे
संपूर्ण जगात आपला इतिहास पोहोचत आहे मांजरा सारखा आडवा कोणी येऊ नये
अरे बाबा आधी विडिओ तर बघ🤦🤣
कोणाच्या बापात दम नाही हा चित्रपट बंद करण्यासाठीं. 🕉️🔱🚩
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आणी ह्दय आहे....लाख तोफांची सलामी माझ्या स्वाभिमानी धर्मनिष्ठ आणि बहादुर सिंहाला.....
First day...... First show💪🧡🚩
I also personally think that Lazim dance should be included 😊❤
*प्रदीप दादा*
*#SuperLike** from Viman Nagar Pune Maharashtra India*
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे भोसले यांच्या जीवनातील चित्रपटाला खुप खुप शुभेच्छा.
दादांनी सांगितल्या प्रमाणे सर्व लहान थोर मंडळींनी हा चित्रपट पाहायलाच हवा.
छत्रपति संभाजी राजे भोसले महाराज की जय.
चित्रपटाचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे यात काहीच दुमत नाही. परंतु महाराजांना गाण्यावर नाचताना दाखवणं पटलेलं नाही.
@Laxman10072 @MaddockFilms तुम्हाला विनंती कृपया संभाजी महाराज नृत्य करतानाचा भाग काढून टाकावा.
#ChhavaTrailer #छावा
❤ from Karadi Pune
आम्ही नक्कीच बघणार हा सिनेमा
चित्रपटाचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे यात काहीच दुमत नाही. परंतु महाराजांना गाण्यावर नाचताना दाखवणं पटलेलं नाही.
@Laxman10072 @MaddockFilms तुम्हाला विनंती कृपया संभाजी महाराज नृत्य करतानाचा भाग काढून टाकावा.
#ChhavaTrailer #छावा
हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हीच श्रीं ची इच्छा !
छत्रपती ❤
संपूर्ण पदर घेऊन सुसंस्कृत महाराष्ट्राचं.... दर्शन ह्या गाण्यातून दिसतंय 🚩🚩🚩🚩...
जय महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू राजे व हिंदवी स्वराज्याचा इतिहास संपूर्ण भारतात व जगात पोहोचवायचा असेल तर भाषेची आणि कलाकारांच्या प्रांताची मर्यादा असता कामा नये.
🚩🚩🚩 जय जिजाऊ, जय शिवराय🚩🚩🚩
आम्हाला आमचा इतिहास मोठा आहे महाराज मोठे आहेत शंभूराजे मोठे आहेत आम्ही जाणार बघणार सपोर्ट करणार कारण आम्ही राजेंना सपोर्ट करतोय त्यांच्या त्या बहादूररीला नमन करतोय सन्मान आहे देव आहे अभिमान आहे 🚩 आमचा देव आहे सपोर्ट करा रे नाद झाला पाहिजे आपण हिन्दू 🚩🚩🚩🚩🚩जागे व्हा 🕉️🔱🚩🇮🇳♥️
चित्रपट मराठी त असो की हिंदी मध्ये आम्ही आम्ही बघणार म्हणजे बघणार आणि राहला विषय रश्मिका किंवा कुणाचा तर त्याने काही फरक पडत नाही Fkt छत्रपती संभाजी राजांचे विचार त्यांचा संघर्ष त्यांचे धर्मासाठी त्यांनी केलेले बलिदान हे सर्वांना कळने आवश्यक आहे 🙏
छत्रपती संभाजी महाराजांच् "छावा" सिनेमा.... आम्ही नक्कीच बघणार.....
जय श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥 हर् हर् महादेव.........
सर्व बरोबर दादा.. फक्त १० वी - १२ वी च्या परीक्षांच्या वेळी त्यांनी प्रदर्शित करतायत.. खुप इच्छा असून पण ह्या मुलांना घेवून जाता येणार नाही.. देव करो आणि मार्च अखेर नंतर पण हा चित्रपट गृहा मधे असावा 🙏🏻
🚩🚩🚩हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रीं ची इच्छा ❤🚩🚩🚩
हे पूर्ण वाक्य आहे
जय शिवराय जय शंभू राजे
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩♥️♥️
आम्ही सगड़ सनातानी आहे 🙏❤️🚩 जय भवानी 🚩जय शिवाजी🚩 #जय_जय_जय_सियाराम 🙏❤️