खरं तेच
खरं तेच
  • 1 102
  • 37 777 489

วีดีโอ

उद्या मतदान
มุมมอง 2.9K4 ชั่วโมงที่ผ่านมา
उद्या मतदान
जिंकायचं पण
มุมมอง 4.6K7 ชั่วโมงที่ผ่านมา
जिंकायचं पण
कर्जत जामखेड तालुक्याचा कोण होणार आमदार
มุมมอง 8K7 ชั่วโมงที่ผ่านมา
कर्जत जामखेड तालुक्याचा कोण होणार आमदार
रुई गावांमधून प्रवीण माने यांनी विजयाचं आश्वासन दिलं
มุมมอง 6169 ชั่วโมงที่ผ่านมา
रुई गावांमधून प्रवीण माने यांनी विजयाचं आश्वासन दिलं
राहुल कुल यांच्या गावात कोणाचं पारड जड
มุมมอง 33K9 ชั่วโมงที่ผ่านมา
राहुल कुल यांच्या गावात कोणाचं पारड जड
#घड्याळ #तुतारी सोडून लोक #किटलीकडे का आले
มุมมอง 4.8K12 ชั่วโมงที่ผ่านมา
#घड्याळ #तुतारी सोडून लोक #किटलीकडे का आले
केडगाव पार्ट २#दौंड तालुक्यात कोणाची हवा #कोणाचं पारड जड कोण होणार #आमदार
มุมมอง 18K12 ชั่วโมงที่ผ่านมา
केडगाव पार्ट २#दौंड तालुक्यात कोणाची हवा #कोणाचं पारड जड कोण होणार #आमदार
हर्षवर्धन पाटलाच्या गटाला गळती
มุมมอง 14K14 ชั่วโมงที่ผ่านมา
हर्षवर्धन पाटलाच्या गटाला गळती
कोण होणार #दौंड तालुक्याचा #आमदार कोणाचं पारडं जड
มุมมอง 19K14 ชั่วโมงที่ผ่านมา
कोण होणार #दौंड तालुक्याचा #आमदार कोणाचं पारडं जड
इंदापूर तालुक्यात चाललय काय
มุมมอง 10K14 ชั่วโมงที่ผ่านมา
इंदापूर तालुक्यात चाललय काय
पोलीस
มุมมอง 1.5K16 ชั่วโมงที่ผ่านมา
पोलीस
कुणाला करायचं #इंदापूर तालुक्याचा आमदार ग्राउंड रिपोर्ट गॅरेजवर
มุมมอง 22K16 ชั่วโมงที่ผ่านมา
कुणाला करायचं #इंदापूर तालुक्याचा आमदार ग्राउंड रिपोर्ट गॅरेजवर
कुणाल करायचं #दौंड तालुक्याचा आमदार
มุมมอง 11K16 ชั่วโมงที่ผ่านมา
कुणाल करायचं #दौंड तालुक्याचा आमदार
#इंदापूर तालुक्यात #तुतारी #घड्याळ सोडून जनता #किटलीकडे का आली
มุมมอง 6K16 ชั่วโมงที่ผ่านมา
#इंदापूर तालुक्यात #तुतारी #घड्याळ सोडून जनता #किटलीकडे का आली
कोण होणार #कर्जत जामखेड चा आमदार #जामखेड शहरात ग्राउंड रिपोर्ट
มุมมอง 22K16 ชั่วโมงที่ผ่านมา
कोण होणार #कर्जत जामखेड चा आमदार #जामखेड शहरात ग्राउंड रिपोर्ट
श्रीनिवास पवार यांचा गाव भेट दौरा #अजित दादांना काय बोलले #नियतीचा फेरा इथेच आहे
มุมมอง 15K19 ชั่วโมงที่ผ่านมา
श्रीनिवास पवार यांचा गाव भेट दौरा #अजित दादांना काय बोलले #नियतीचा फेरा इथेच आहे
न्हावी गावामध्ये प्रवीण माने यांच कस झाल स्वागत
มุมมอง 2.7K19 ชั่วโมงที่ผ่านมา
न्हावी गावामध्ये प्रवीण माने यांच कस झाल स्वागत
#हर्षवर्धन पाटील यांना #सोडण्याचे कारण खरं आलं समोर
มุมมอง 37K19 ชั่วโมงที่ผ่านมา
#हर्षवर्धन पाटील यांना #सोडण्याचे कारण खरं आलं समोर
#कोण होणार #करमाळा तालुक्याचा आमदार
มุมมอง 45K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#कोण होणार #करमाळा तालुक्याचा आमदार
#दौंड तालुक्यात कोणाची #हवा कोण होणार आमदार
มุมมอง 22K21 ชั่วโมงที่ผ่านมา
#दौंड तालुक्यात कोणाची #हवा कोण होणार आमदार
इंदापुरात विरोधक घाबरले
มุมมอง 7Kวันที่ผ่านมา
इंदापुरात विरोधक घाबरले
कोण होणार #कर्जत जामखेड चा #आमदार रोहित पवार का राम शिंदे
มุมมอง 45Kวันที่ผ่านมา
कोण होणार #कर्जत जामखेड चा #आमदार रोहित पवार का राम शिंदे
प्रवीण माने यांनी सांगितलं फिक्स
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
प्रवीण माने यांनी सांगितलं फिक्स
प्रत्येक घरी जाऊन प्रचार सुरू दत्ता मामा भरणे यांच्या सुनबाई
มุมมอง 25Kวันที่ผ่านมา
प्रत्येक घरी जाऊन प्रचार सुरू दत्ता मामा भरणे यांच्या सुनबाई
कोण होणार #दौंड तालुक्याचा आमदार सर्वसामान्य जनतेच्या मनात कोण
มุมมอง 40Kวันที่ผ่านมา
कोण होणार #दौंड तालुक्याचा आमदार सर्वसामान्य जनतेच्या मनात कोण
#कर्जत जामखेड #तालुक्यात कोणाचा पारडं जड कोण होणार #आमदार रोहित पवार की राम शिंद
มุมมอง 47Kวันที่ผ่านมา
#कर्जत जामखेड #तालुक्यात कोणाचा पारडं जड कोण होणार #आमदार रोहित पवार की राम शिंद
कोण होणार दौंड तालुक्याचा #आमदार कानगाव गावामध्ये #ग्राउंड रिपोर्ट कोणाचे पारडे जड
มุมมอง 34Kวันที่ผ่านมา
कोण होणार दौंड तालुक्याचा #आमदार कानगाव गावामध्ये #ग्राउंड रिपोर्ट कोणाचे पारडे जड
#दौंड तालुक्यात कोणाच पारडं जड #सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनातील आमदार
มุมมอง 34Kวันที่ผ่านมา
#दौंड तालुक्यात कोणाच पारडं जड #सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनातील आमदार
#इंदापूर तालुक्यातील सर्व #पत्रकार एकाच ठिकाणी भेटले कार्यक्रमदरम्यान काय आहे राजकीय परिस्थिती
มุมมอง 11K14 วันที่ผ่านมา
#इंदापूर तालुक्यातील सर्व #पत्रकार एकाच ठिकाणी भेटले कार्यक्रमदरम्यान काय आहे राजकीय परिस्थिती

ความคิดเห็น

  • @suhassuryawanshi748
    @suhassuryawanshi748 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे नालायक आहे तु तुला सगळं दिलं हर्षवर्धन पाटील साहेब यांनी

  • @satwikkhese4306
    @satwikkhese4306 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only dada

  • @akashsawant6112
    @akashsawant6112 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रविण माने आज जेवढे आलेत ना तेवढेच तुमची लोक बाकी सगळे पैशासाठी आलेत तुमची झेप एवढीच आणि सभेला एका गाडीला 5000 रूपये देवून आणलेत

  • @sachinparakhe3045
    @sachinparakhe3045 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rohit dada

  • @chandrajitpawar7059
    @chandrajitpawar7059 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वतःची राजकीय कारकीर्द हाताने संपवून घेतलीय

  • @DayanadChavan-s6s
    @DayanadChavan-s6s 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त तुतारी

  • @examlogic1309
    @examlogic1309 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठा आंदोलनमुळे कर्जत जामखेड येथे बीजेपी विरोधात मुख्य उमेदवार रोहित पवार असल्याने जवळपास 30 हजार सुप्त मतदान रोहितला मिळेल असं दिसतय..आम्ही जरांगे पाटिल यांच्या निर्णयामुळे बीजेपी विरोधात मतदान केले..🚩✌️

  • @गावरान.टेस्ट
    @गावरान.टेस्ट 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only mama ❤

  • @samadhangaikwad3552
    @samadhangaikwad3552 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मालक चांगला आहे म्हणून बैल विकत घेत नाहीत बैल बी चांगला असावा बैल कामाचा असावा पवार साहेब चांगले आहेत म्हणून काय झालं हर्षवर्धन पाटील साहेब काय कामांचे नाहीत 20 वर्ष बघितले आहे नांगरट Only दत्तामामा भरणे विजयी भव विकास पुरुष

  • @santoshharmode
    @santoshharmode 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    गावात थोडी जागरूकता ठेवा रस्ता फार खराब झालायं .

  • @ramdaschavan3863
    @ramdaschavan3863 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवा. देवा💯

  • @SachinKamble-x1i
    @SachinKamble-x1i 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ✌️✌️ अनाडी लॉटरी विजय होणार तुतारीचा विजय होणार 100%✌️✌️

  • @omkarpawase402
    @omkarpawase402 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे कधी तरी होणार च होत , वाढीव बोलल्यावर असच असत . साथ सोडून गेला होता तर गप राहायचं असत 😂😂

  • @Premjadhav5940
    @Premjadhav5940 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @Archana-qc3ql
    @Archana-qc3ql 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Labad Mayur Patil

  • @sandipjadhav3662
    @sandipjadhav3662 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    याच्या घरातील CCTV फुटेज तपासा सगळ्यात मोठा गुंड हाच आहे 😮 स्टंट आहे हा

  • @MayurGaikwad-ms1bd
    @MayurGaikwad-ms1bd 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    लबाड लय चालत नाही

  • @RNPansare
    @RNPansare 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    काहीही करणार आता 😂

  • @ManojGore-hu3df
    @ManojGore-hu3df 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    आबा झाला राव आमदार 😂✌️✌️

  • @GaneshP-w6e
    @GaneshP-w6e 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा नावाला शोभल अस राहा राखी सावंत सारखे स्टंट करू नका...

  • @prashantghadge2317
    @prashantghadge2317 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    या आणि अशा गोष्टी मुळे राजकारण गरीब सर्वसामान्य लोक मत व्यक्त करीत नाहीत...

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢😢😢

  • @acrservices7121
    @acrservices7121 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pruf.dhya

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाबासाहेब चवरे साहेब अगदी बरोबर आहे जेष्ठ मार्गदर्शक...

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rajkarnapaie bhavat bhavu dostat dost rahila nahi nati goti japa nivdnuka yetat jatat shantine kam kara babano

  • @nisarmulani5892
    @nisarmulani5892 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @statusloveu
    @statusloveu 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ⏰भरणे मामा ⏰

  • @nileshghogare9654
    @nileshghogare9654 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेजारचा लबाड तिकडे कसा काय

  • @SandipanKhamgal
    @SandipanKhamgal 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    बर

  • @गणेशमोरेंगा
    @गणेशमोरेंगा 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊंचा विजय लक्षात घेता हे रचलेले कट कारस्थान आहे यांना यांचा पराभव दिसला दोघांना घाबरले 😂😂😂😂😂

  • @pravinpondkule7165
    @pravinpondkule7165 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    पराभव समोर दिसतोय म्हणून हे प्रकार घडत आहेत हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून भरणे मामांच्या समर्थकावरती भ्याड हल्ला झाला होता काल हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून

    • @sandipjadhav3662
      @sandipjadhav3662 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂 बगितल सगळ लोकांनी

  • @nileshghogare9654
    @nileshghogare9654 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    जशी लायकी तसा प्रसाद

  • @गणेशमोरेंगा
    @गणेशमोरेंगा 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    हर्षवर्धन पाटील यांचा विजय लक्षात घेता हे रचलेले कट कारस्थान आहे 😂😂

  • @marutigholve5155
    @marutigholve5155 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    किटली किटली किटली किटली च येणार

  • @marutigholve5155
    @marutigholve5155 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही झाले तरी भैयाच आमदार

  • @GaneshPawar-bs6ue
    @GaneshPawar-bs6ue 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hitali manas moja aani tithali moja mhantoy ha, Samanya jantet ja ekda mg samjel

  • @GaneshPawar-bs6ue
    @GaneshPawar-bs6ue 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wa re vikas Road bgha hyancha

  • @RajJagtap-g5j
    @RajJagtap-g5j 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sagle dada che lok gola kelet aani Tithech 100 wela firta tumhi ......shop tri change kara firtana

  • @ganesh...gk..5552
    @ganesh...gk..5552 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kazad nd shindewadi ch voting separate ahe ka

  • @ankushsuryawanshi5064
    @ankushsuryawanshi5064 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    हर्षवर्धनजी पाटील साहेब 🙏🙏

  • @dhawadesk
    @dhawadesk 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता कोण येईल माहीत नाही पण पुढच्या निवणुकीत तुम्हीच उभे रहा तुमच्याकडे विकासाचे खूप नियोजन दिसतेय आत्तापासून लागा तयारीला शुभेच्छा तुम्हाला..

  • @RajivJadhav-o6j
    @RajivJadhav-o6j 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    काम आहे अणि रस्ता बघा😅

  • @sanketLohakare-9999
    @sanketLohakare-9999 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांना पण तालुक्यात बद्दल हावा आहे. कारण आपल्या गावाचा आपल्या दौंड तालुक्याचा विकास हावा आहे म्हणून लोकांनीच ठरवून ठेवले असेल #आमदार कोण ते तुम्ही तुमच्याच चॅनेल साठी किती लोकांना विचारता कि दौंड तालुक्यात कोणाच पारड जड ते 23 कळेल की दौंडचा आमदार कोण ते

  • @suyashgore8601
    @suyashgore8601 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुतारी

  • @AnandraoKale-p3l
    @AnandraoKale-p3l 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only mama

  • @sandeepgadade670
    @sandeepgadade670 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाथाची वाडी ला कधी येताय

  • @subhashshejal8384
    @subhashshejal8384 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    नारायण आबा पाटील फिक्स आमदार

  • @mohitmemane7907
    @mohitmemane7907 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ramesh appa Thorat

  • @AnkushShinde-d7n
    @AnkushShinde-d7n 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tutari

  • @mayabaravkar6686
    @mayabaravkar6686 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुल दादा 100% येणार