शौचास साफ होण्यासाठी उपाय/ home remedy for constipation/ पोट साफ /सवयी शिवाय शौचानंद- दामले उवाच 233
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ธ.ค. 2020
- #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा. - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
सर्वासाठी खूप उपयुक्त माहिती आहे.
खूपच चांगले मार्गदर्शन केले आहे।असाच उपक्रम सतत राहू दे हीच प्रार्थना।
एकदम सोपा उपाय. धन्यवाद गुरुजी.
सर नमस्कार तुम्ही व्हिडिओ मधून जी माहिती सांगत असता ती खूपच सहजतेने आणि प्रभावीपणे सांगत असता त्यामुळे ऐकायला छान वाटते त्याबद्दल मी खूप आभारी आहे
छान माहीती. धन्यवाद .
Good advice respect you guruji
Khup chan mahiti dili sir..💐
धन्यवाद सरजी 💐🙏
खूपच सुंदर माहिती🙏🙏🙏🙏
Khup chan mahiti dili tumhi..💐
धन्यवाद!👍👌
खुप छान माहिती गुरूजी
Khoop Chan mahiti sir
Apan khoopach chhan ani upayogi mahiti dili ahe dhanyavad
खूपच उपयुक्त सल्ले🙏
नमस्कार खूप छान माहिती धन्यवाद गुरूजी
धन्यवाद 🙏
फार छान माहिती सांगितली सर धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली 👌👌👌👌👌
Khup chan sangitale aapan
अप्रतिम माहिती दिली सर धन्यवाद
Thanks Sir 👍
Love you sir, live long
खूप छान माहिती
guruji khup chhan mahiti dili 🙏
Apratim mahiti dilit sir tumhi dhanyawaad sir.
Amezing
Well said Damle Bhau....
Good advice thanks
सर तुमची खासियत म्हणजे तुम्ही एका पॉईंटवर जे नेमकं पाहिजे ते बरोबर सांगत असता व्हिडिओ छोटा असल्यामुळे ऐकायला पाहायला बरे वाटते शिवाय थोडक्यात आणि महत्त्वाचं असतं
खूप छान सर
खुप छान
बेस्ट सर.
Khup chan 👍👍
सर.आपले विचार व समजून सांगण्याची आणि योग्य सल्ला .यात शंकाच नाही.
Thank you sir
Khup chan mahiti....!
#DrDikshasHomepathy
फारच सुंदर व उपयुक्त आणि ओघवत्या भाषेत माहिती दिलीत आपण,धन्यवाद!
🙏🙏
Informative video
धन्यवाद
Nice information
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤
खुप खुप धन्यवाद वैद्यराज! 🙏आधी आवड म्हणुन घेत होतो... आता उपाय म्हणून सुद्धा 👌👍👍👍🌺🌺🙏
Thanks 🙏🙏🙏🙏
खूपच छान माहिती
दिली गुरुजी.
धन्यवाद,
आपण खूप छान
खुप चागंली माहिती दिली
Farch chan saheb.
Verry good
खूप छान माहिती दिली आहे👌👍
अरन्ड चे मला खूप फायदा झाला आभारी आहे आ पला फ्रत्येक सला मी फालो करतो
Nice information thank you 👍🌹
धन्यवाद 🙏🙏
Very nice
Dhanyawad sir uttam mahithi dili tumhi atta tyachi far avsktha ahye Tandi madhye hye problem far hothath.Sarva sadharn mahithi milayamule lok tyachi kalji ghyethil.Lokancha Swasthya sathi chi tumchi talmal garch ahye.Tumhala kup kup Asirvad 🙏🙏
Dhanyavad
Sundar
खूपच सुंदर सांगितली माहिती दादा खूप आभारी
सरांनी सांगितले ली माहिती योग्य काम करत आहे.
अनुभव घेतलात का?
Sir khup chan mahiti
वैद्यराज, नमस्कार. आपली उपाय सांगण्याची पद्धत फारच छान. कमी वेळात तब्येतीबाबतच्या प्रश्नांची सखोल उकल ही तर आपली खासियत आहे बर का.हरी ॐ~~~~
Khup chaan information.
Thank you for sharing.
Sir please continue uploading videos.
It is really helpful.
Thank you
Sure.. thanks
Pranam guruji🙏
Pranam...
Khoop chhan samjaun sangitala aahe.
Hello
In addition to above remedy is there any hand mudra for immediate fast 2 no cleaning please suggest at the earlist
.
🙏🙏
खरेच आहे. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼 गुरूजी माझ्या आईला मधुमेह आहे. आणि शरीरातील साखरेचे पचन होत नाही. ती गोड पण फारसे खात नाही. शरीरात इन्सुलिन तयार होत नाही आणि मग शुगरची गोळी घ्यावी लागते. तरी आपण उपाय सुचवावा. ही विनंती.
Apan madhumehavar detail video banavle ahet...Nakki paha...dhanyavad
खूप छान माहीती .आभार
खुप छान माहिती दिली आहे . धन्यवाद सर
एनिमा बद्दल व्हिडिओ बनवा काही चॅनल वर
रोज एनीमा घ्या असं सांगतात please
मार्गदर्शन करा
धन्यवाद छान माहिती दिल्याबद्दल जेवणात कोणते खोबरेल तेल वापरावेत
Lakdi ghanyache...cold pressed...
Ok.Sir.
सर खूप छान माहिती तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्हर्जन कोकोनट ऑइल किती प्रमाणात व कधी कधी घ्यावे याविषयी माहिती दिली तर खूप उपकार होतील....!!!!
Apan tyavar detail video banavla ahe...Nakki paha...dhanyavad
Hariom Please Send Fully Detail of pots with praise. Hariom.
Khasiyatbazaar.com ya website var detail mahiti milu shakel...dhanyavad
सर तुम्ही माहिती देतात ते बरोबर आहे पण मला खूप कळत होती मी रोज सकाळी सकाळी जाते पण होतच नाही एक दिवस आड होती आणि क** क** होती त्याच्याबद्दल उपाय सांगा मला
HARE KRISHNA GURUJI TILACHE TEL PAN CHALEL KA PLEASE GUIDE ME HARE KRISHNA
नमस्कार वैद्यराज..मला IBS झाला होता आता आयुर्वेदिक ने बरा आहे...मला आता constipation आहे.
कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद.🙏🏻
खूप छान माहिती दिलीत सर.स्त्रियांत हर्मोनल इमाबलान्स होय नये,progestrone level वाढविण्यासाठी काही उपाय सांगाल का?
Ok...tyavar video banavu ya apan...dhanyavad
Sir, kes daat karnyasathi erandel tel aani vadachya parambya chi pud khobrel telat 1st bhijvun nantr ukalun aani nantr 2 3 diwas theun ase don tel vapru shakte ka...?? Please upay sanga.
ओ प्लीज असं नका करू तुम्ही 🙏🙏काहीच होऊन जाईल मग म्हणून नको प्लीज 🙏🙏
Malavrodh hoto tasa vat avarodh hoto kay mala aahe kripaya vedio banava
माझी प्रकृती पित्त कारक आहे आणि मला IBS आहे. शौचाला त्रास होऊ नये म्हणून कुठलं तेल प्यावं ? फिशरचा त्रास पण आहे. रोज मी सद्धया मनुके भिजवून व क्रिमॅफीन घेतो पण ते बंद करायचे आहे. कृपया सांगा. मला उष्ण पदार्थ फार चालत नाहीत.
Antral Gastritis वर video बनवाल का please.
नेहमी पोट दुखते
Ok...Nakki banavu ya...dhanyavad
Sir, ghudgyat gap ahe sangitle dr ni..krupya panchkarma treatment yavr krta yeil ka
Javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti...
khobrel tail saglla rutut khau shkto ka. thand padel ka? aani kaf prakruti asnare pn khau shktat ka?
Apan Khobrel tel ya vishayavar detail video banavla ahe...Nakki paha...dhanyavad
Ok
Tilache tel chalel ka?
In my case triglycerides are high and doctor has advised use of oil little and very sparingly.. What should I do to avoid constipation?
We have made a detailed video on constipation... please do watch... thanks
Sir, constipation ahe,medicine ghetlya shivay pot saf hot nahi, khaylawar left feet la upper side,lower side la khup aag hote kahi upay
Sir ibs aav padne shemb padne yavar upay sanga
Ok...tyavar video banavu ya apan...dhanyavad
Sir aaw padat asel ani ushnata jast asel sharirat tr khobrel tel chalel ka ani ajun ky upay krte yel ani shi saf hot nhi ?🙏
Khobrel tel Chalel...
रोज दोन्ही वेळेच्या जेवणाच्या आधी दोन चमचे खोबऱ्याचे तेल घेतले तर चालू शकते का? पहाटे उठल्यावर खोबऱ्याचे तेल घेतले तर चालते का? चालत असेल तर किती व कसे घ्यावे?
किशोर मोरेश्वर फुलंब्रीकर नाशिक पंचवटी रीटायर यौग्य माहिती दिली आहे
सर खोबरेल तेल उष्ण आहे का? करण माझी प्रकृती उष्ण आहे.
सर , ऊष्णवात या समस्ये बाबत काही माहिती मिळेल का?
आमच्या गावी मशीनवर खोबरेल तेल समोर काडून देतात ते वापरले तर चालेल का,,?
कृपया सांगा.
Ho...cold pressed tel changle...Apan tyavar detail video banavla ahe...Nakki paha...dhanyavad
मला तर सकाळी कोमट पाणी घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही
हल्ली शहरात कमोड (इंग्लिश टॉयलेट) असतात.
अशावेळी त्यावर बसताना दोन्ही पायाखाली प्रत्येकी एक छोटे स्टूल म्हणजे एकूण दोन स्टूल ठेवावे. त्याने पोट साफ व्हायला चांगली मदत होते.
इंग्लिश टॉयलेट मध्ये हल्ली अनेक लोकांना कॉन्स्टिपेशन चा त्रास होतो. त्यामुळे पायाखाली स्टूल ठेवून पाय उंच केले तर कॉन्स्टिपेशन कमी होते आणि गॅस चा त्रास पण कमी होतो.
Shengadane roj khau shakto ka ?ani kiti tyache dushparinam hotat ka ani pitt uthate tyani shegadane kase khayache ?
Guulasobat
Apan ya vishayavar detail video banavu ya...dhanyavad
उपाय सांगता
मी पण मालवण जवळ कटटा इथे होती
आता मुंबईत आहे
मला संडास साफ होत नाही
खूप उपाय केले
आता डॉ नी दिले ले औषध रोज घेते
ते बरे नाही पण काय करू
माझ वय ८२वरषे आहे
आजारी आहे चालत नाही
तर कस होणार संडास
आपले वाटतात तुम्ही
म्हणून लिहिल
Dr janta warm zalet pot saf hot nahi aani angavar white discharge hotoy Mg ushna kanda lasun tikhat khall tar nahi nahina 🙏kahi tri upay sanga
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
सर foot corn वर काही उपाय असेल तर सांगा
Ok...tyavar detail video banvu ya apan... Dhanyawad
Sir ayurveda madhe cataract sathi upay aahe ka asel tar suchava please
Ok...ya vishayavar detail video banvu ya apan... Dhanyawad
Khobrel tel ushna aste na mug tyane shugar wadhu shakte ka?