तूप खाणे योग्य की अयोग्य ? तुपाविषयी महत्वाचे भाग १ / दामले उवाच भाग 103 / Ghee - Good or Bad?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 556

  • @ashwiniduse1333
    @ashwiniduse1333 7 หลายเดือนก่อน +4

    मित्राच्या आईला 5-6 वर्षा पासुन व्हेरिकोज व्हेन्स च त्रास होत आहे.वय 45-50. डॉक्टरांनी आता ऑपरेशन करावं लागेल अस सांगितल आहे. यावर काही उपचारा साठी मार्गदर्शन कराल का कृपया.

  • @arunthete5466
    @arunthete5466 3 ปีที่แล้ว +4

    सर तुम्ही आम्हाला खूप सुंदर माहिती देता आणि अजून एक गोष्ट मला मनापासून सांगायचीसरतुम्हांला बघितलं की वाटते आपलं घरातील आपल्या ला मार्गदर्शन करत आहे

  • @deepakkambli3640
    @deepakkambli3640 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती.... धन्यवाद!

  • @vishvambhardongarkadekar5405
    @vishvambhardongarkadekar5405 3 ปีที่แล้ว +1

    श्री ्दामले सर, प्रणाम, आपले मार्गदर्शन योग्य व अचूक आहे, धन्यवाद. मी जेवणात सपक वरणात अथवा भातात आपणास अपेक्षित असलेल्या गाईचे तूप खाले तरी कफ होतो, क्रुपया मार्गदर्शन आरक्षित आहे.

  • @sunitapatildkpGBM
    @sunitapatildkpGBM ปีที่แล้ว

    म्हशीचे तूप खाल्ले तर हे फायदे होणार नाहीत का ? घरी बनवलेले..

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว

      Jersey gayichya tupapeksha mhashiche tup bare... Dhanyawad

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 4 ปีที่แล้ว +3

    तूप हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय चर्चेला घेतल्या बद्दल धन्यवाद.. साजूक तुपाने शरीराची जाडी वाढते असा अत्यंत चुकीचा विचार लोकांपर्यंत पसरवला जात आहे, गेली अनेक वर्षे..त्यामुळे अनेक लोकानी तूप खाण कायमच सोडून दिले आहे.. आपण ह्यावर खुलासा करावा ही विनंती..

  • @rahulsane9480
    @rahulsane9480 10 หลายเดือนก่อน

    खूप छान आणि उपयुक्त माहिती! धन्यवाद 🙏
    आमच्या घरी सगळ्यांना तूप खूप आवडतं. दिवसातून खाण्या मध्ये तुपाचं प्रमाण किती असावं? थोडं जास्त तूप पोटात गेलं तर त्याचे दुष्परिणाम आहेत का?

    • @damleuvach934
      @damleuvach934  10 หลายเดือนก่อน +1

      Dushparinam kahi nahit... Dhanyawad

  • @NitusCorner
    @NitusCorner 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती,मी गेली दोन वर्षे झाली गीर गाईचे दूध वापरते आणि घरीच तूप ही बनवते. खूप चांगले परिणाम मला यातून दिसून आले आहेत.त्याचबरोबर मी गेली दोन वर्षे झाली विषमुक्त भाजीपाला वापरते.घरातील सर्वांच्या आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या शेती तंत्राने शेती करणारे काही शेतकरी बारामती येथे असा विषमुक्त भाजीपाला,कडधान्ये ,फळे आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलेला गुळही घेऊन येतात.त्यामुळे तुम्ही सांगितल्यानुसार दिनचर्या करता येणे सहज शक्य आहे.मी तुमचे सगळे व्हिडिओज पाहते.खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळते.🙏 धन्यवाद

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 ปีที่แล้ว

      You are so lucky

    • @tejaschavan1902
      @tejaschavan1902 8 หลายเดือนก่อน

      Pune madhe kut bhetato ha bhajipala ani natural chemical free gosti plz sanga

  • @manjushamagadum6074
    @manjushamagadum6074 3 ปีที่แล้ว +9

    दामले काका खूप दिवसांपासून तूपाबाबत प्रश्न चिन्ह होत। आज कोड सुटल बुवा. रोज तुपाच्या बरणीकडे बघायची आणि कोलेस्टेरॉल दिसायच. आज चार चमचे तूप खाणार हो काका.
    भीती घालवली तुम्ही धन्यवाद.....

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 ปีที่แล้ว +1

    जर्शी गाईच्या तुपापेक्षा म्हशीच्या दुधाचे तुप चांगले नाही काय?
    कृपया कळवावे

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว

      Ho... barobar ahe... Dhanyawad

  • @manjirichavan5514
    @manjirichavan5514 3 ปีที่แล้ว +3

    माझ्याकडे देशी देवणी गाई आहेत.गाईचे तुप,ताक,लोणी,दही,दुध म्हणजे अमृत आहे.या गाई खुप काटक,सडसडीत आहेत .या गाईचे दुध म्हणजे आईचे दुध आहे.हे दुध ज्या लहान मुलांनी प्यायल आहे ती लठ्ठ न होता चपळ आणि चुनचुनीत झाली आहेत.गोमय आणि गोमुत्र ही खुप लाभदायक आहे .या चांगल्या गोष्टीमागे खुप कष्ट आहेत पण लाख मोलाच समाधान आहे.काहींना चांगले पण स्वस्त हवे असते.काहींना न परवडणारे असते मग भेसळयुक्त घेतले जात असावे.

  • @dhananjaynaturals721
    @dhananjaynaturals721 4 ปีที่แล้ว +4

    नमस्कार आपण दिलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे....आपले हे योग्य मार्गदर्शन अनेकांना उत्तम आरोग्यदायी बनविण्यास सहाय्यकारी बनेल यात तिळमात्र शंका नाही....असेच मार्गदर्शन भविष्यात मिळेल ही अपेक्षा..
    माझ्यासारख्या गोपालन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला अशा आपल्या व्हिडिओ द्वारे प्रसारीत होणारी माहिती मी उचललेल्या कामाकरीता प्रेरणादायी आहे आणि प्रामाणिक काम करण्यास उत्साहवर्धक ठरते...
    देशी(गिर) गाईचे तूप जगभरात कोठेही घरपोच मिळण्याकरिता त्वरित संपर्क करा...
    1.हे तूप नैसर्गिक पणे संगोपन केलेल्या गायींचे आहे...
    2. गायी या गोचर भूमीत दिवसभर चरणाऱ्या आहेत..
    3.दूध दही लोणी तूप या प्रकियेतून बनविले आहे...
    4.कोणतीही भेसळ नाही....याला कोठेही तपासू शकता....
    चला ..तर...मग आजच नोंदणी करा.....
    wa.me/917715995090
    .धन्यवाद....
    विजय फडतरे
    7715995090
    नेरूळ, नवी मुंबई..
    g.page/way-to-a2-milk-gir-desi-cow-mil?share

  • @nehapradhan1462
    @nehapradhan1462 4 ปีที่แล้ว +1

    अतीशय सुंदर उत्तम अणि आटोक्यात practical सांगतात. आनि अजून... पितळी chi भांडी अतिशय सुंदर दिसतायेत

  • @marcusgonsalves9609
    @marcusgonsalves9609 ปีที่แล้ว

    कृपया आपल्याकडे कानाची भांडी मिळतील का हे कळवावे,धन्यवाद

  • @madhavbodke1453
    @madhavbodke1453 3 ปีที่แล้ว

    Akdam upyukt mahiti aahe sir. Dhanyavad. Pan Kiti tup khave ani kadhi khave he jara sangave.

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 ปีที่แล้ว

      Pratyek jevnat don chamche... Dhanyawad

  • @mahendrakolhapure
    @mahendrakolhapure 2 ปีที่แล้ว +1

    हो अगदी खरं आहे, मला कोरोनाच्या त्रासात डॉक्टरांनी मला रोज ४;चमचे तूप प्यायला लावले. त्यामुळे कफ कमी होऊन चांगले परिणाम दिसते. ह्यामुळे तेल आणि तुपाच शरीरात किती महत्त्व आहे हे मला पटलं.

  • @TS-gc5uv
    @TS-gc5uv 5 หลายเดือนก่อน

    वात विकार च औषधं सुरू असतील व बस्ती कर्म सुरू असेल तर कोमट पाणी आणि तूप उपाशी पोटी घ्यावे का

  • @प्रमोदराजारामनाटेकर

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद..

  • @sachinsargar5751
    @sachinsargar5751 ปีที่แล้ว

    आपल्या लिंगाला देशी गायीच्या तुपा ने मसाज करावे का नाही. केल्यावर होणारे फायदे सागा.यावर4व्हिडिओ बनवा.

  • @shraddhagawade7021
    @shraddhagawade7021 4 ปีที่แล้ว +4

    Khup best information me aaj tumcha video aikla mala as vichalay aahe. गरम पाणी आणि तूप पिल्याचे फायदे काय? आणि कधी प्यावे कृपया मतग्दर्शन करावे

  • @rameshchavan9299
    @rameshchavan9299 4 ปีที่แล้ว +10

    सर्व प्रथम आपणास कोटी कोटी प्रणाम, तुपा विषयी आणखी माहिती दिलीत तर बरं होईल.

  • @sheetalkhade2757
    @sheetalkhade2757 4 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणे उत्तम आणि मौलिक मार्गदर्शन. धन्यवाद सर.

  • @aryaactivity2668
    @aryaactivity2668 4 ปีที่แล้ว +4

    patanjali che gaiche tupe he deshi gaichi che ahe ki konte?i need the suggestion sir for patanjali gaiche tupe deshi ahe ki konte?

    • @pramodsakhare6894
      @pramodsakhare6894 4 ปีที่แล้ว

      Vedic ghee navacha ek brand aahe u may try that ...quite costly than other brand but it is of good qlty ...

  • @pravinjadhav5181
    @pravinjadhav5181 4 ปีที่แล้ว +4

    1chamch tilacha telat chimutbhar saidhav meeth ghalun ratry gheun tyavar 1glass komat pani payale tr vat kami hoto ka pl rep

  • @aditi4712
    @aditi4712 2 ปีที่แล้ว

    Tambyachi bhandi vaparnyache fayde kay aahet te pan sanga guruji..

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 ปีที่แล้ว +1

      Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @prathibhaahire6903
    @prathibhaahire6903 2 ปีที่แล้ว

    पितळी कडईची किंमत किती आहे मी नासिक येथे राहाते मला तुमचे व्हिडीओ खूप आवतात मी तुमचे सर्व व्हिडीओ बघते मी नेहमी आजारी पडते मला माने मध्ये गँप आहे थायरॉईड पण आहे युरीक ऐसिड वाढते वजन वाढते मल काही औषध सांगा

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 ปีที่แล้ว

      Aushadha sathi please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti...bhandyanvishayi detail mahiti www.khasiyatbazaar.com ya website var milu shakel kinva 7304494848 ya whatsapp number var sampark karu shakta... Dhanyawad

  • @siddhantwagh.9344
    @siddhantwagh.9344 4 ปีที่แล้ว +12

    शुद्ध आणि तंतोतंत माहिती धन्यवाद...! 🙏

    • @archanawarang9211
      @archanawarang9211 4 ปีที่แล้ว +2

      फारच छान माहिती

    • @tanuja1vishwas119
      @tanuja1vishwas119 4 ปีที่แล้ว +3

      माझ्या कडे शुद्ध गीर गाईचे तूप व दूध मिळेल
      कल्याण मध्ये राहते A2 चे सर्टिफिकेट DNA टेस्ट केलेले आहे
      देशी गाईचे तूप 2500 rs online किंमत
      मी 1800rs per kg देते
      ☘️SMD MAHILA GRUH UDYOG KENDRA KALYAN☘️
      Tanuja vishwas
      👍खात्रीशीर, शुद्ध, योग्य भावात *HOME DELIVERY* wts/call
      9702535617
      ✨ *A2 Gir Cow Milk/Ghee सेवनाचे होणारे फायदे*
      💪लहान मुलाचे शारीरिक व बौद्धिक वाढ प्रचंड होते*
      शरीरातील ऑक्सिजन, कॅल्शियम, हिमोग्लोबिन इ. मात्रा वाढते*
      💪हृदय, मेंदू, किडनी, फुफ्फुस इ कार्यशक्ती वाढते*
      👉कॅन्सर, मधुमेह, उच्चरक्तदाब व थायरॉईड वरती गुणकारी*
      ☑️पोटात गॅस होत नाही, पोट सुटत नाही व पोटविकार पूर्ण बरे होतात*
      👉सांधेदुखी बंद होते व सांध्यांमध्ये वंगण तयार करते*
      ☑️स्त्रियांना मासिक पाळी वेळेत येते व पोटदुखी त्रास बंद होतो*
      🟠फोलिपीयन ट्यूब मधील ब्लॉक निघून जातो व गर्भधारणा होण्यास मदत होते*
      *1Ltr Milk Rs 80rs
      *1Ltr
      Ganpati offer MRP 1800
      Extra Curiour charges

  • @sagarpatil686
    @sagarpatil686 4 ปีที่แล้ว +1

    Guruji. Patanjali kiva gowardan cha ghee chhan ahe ka

  • @RavindraSpeak
    @RavindraSpeak 3 ปีที่แล้ว +1

    आदरणीय डॉक्टर साहेब
    आपल्या सारखे काहीच आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते अगदी सकारण सांगतात त्यामुळे आमच्या सारख्यांच्या मनातील गैरसमज कायमचे जाते.

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 3 ปีที่แล้ว

    सर,मला आपल्याकडून थोडे मार्गदर्शन हवे आहे.माझी मुलगी 16 वर्षाची आहे.तिचे समोरील वरच्या बाजूचे 4 दात पुढे आले आहेत. तर तिला. दातांची तार लावली तर चालेल का? डॉक्टरांनी वरचे व खालचे एकूण 4सुळे दात काढावे लागतील असे म्हटले आहे.तिला काही problem येणार नाही ना?

  • @chandrashekharthakur5030
    @chandrashekharthakur5030 ปีที่แล้ว

    गुरुजी नवीन तांब्या पितळेच्या कळक पहिल्यांदाच काढला गेला की नंतर त्यात काही कळकत नाही ती पद्धत ठाऊक आहे का ?

  • @msreeninamdar3062
    @msreeninamdar3062 ปีที่แล้ว

    Tupa mule Mala khup sardi hote tyasathi kay late kupya sanga

  • @Crusher925
    @Crusher925 4 ปีที่แล้ว +4

    Sir tup jar ghari mhashiche tayar kele tar nahi chalanar ka?
    Mhanje mhashichya tupache kahi side effects aahet ka?
    Aani jar mhashiche tup chalat asel tar te kiti ghyave?
    Kharatar me gharache mhashiche tup khate pan kahi kahi vela jast khaychi echacha hote asya veli Kay karaych?
    Tup aani vajanacha Kay sambadh aahe ka?

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +2

      Tupavishayi ajun pudhacha ek bhag honar ahe...Nakki paha....Dhanyavad...

  • @muktasane6046
    @muktasane6046 4 ปีที่แล้ว +1

    Vasa ani majja mhanje kay? 6.50 la video madhe Guruji tyabaddal kay sanganar hote te kalava 🙏

  • @sanvishinde3179
    @sanvishinde3179 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @SpritualLink-w8l
    @SpritualLink-w8l 5 หลายเดือนก่อน

    Gaiche tup khayche ki mhshiche

  • @prabodhinipatil1344
    @prabodhinipatil1344 4 ปีที่แล้ว +5

    उत्तम माहिती सर्वांना दिली त्याबद्दल आभार मानते आपले कारण माझं म्हणणं कुणी ऐकूनच घेत नाही.असो👍👍👍👍 thanks

  • @Crystalize01
    @Crystalize01 4 ปีที่แล้ว +4

    Mi ghari mhashiche toop banvte...te chalel ka guruji...pls reply kra

    • @sahajyog616
      @sahajyog616 3 ปีที่แล้ว

      Ho na maz hech confusion

  • @db906
    @db906 4 ปีที่แล้ว +1

    वैद्यजी कृपया प्रश्नाचे उत्तर द्या . चरबीच्या गाठी योगाभ्यासाने व प्राणायामाने विरघळतात का ?

  • @bhalchandragodse4514
    @bhalchandragodse4514 2 ปีที่แล้ว

    तूप बनवण्याची गुणवर्धक पद्धत कोणती?
    दुधाचे दही बनवून घुसळून की साईचे विरजन लावून ते घुसळून बनवलेले??

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 ปีที่แล้ว +1

      Apan ya vishayavar detail video banvu ya... Dhanyawad

  • @priti2990
    @priti2990 4 ปีที่แล้ว +4

    Video chi length vadli tri chalal or tyache part kra pn saglya goshtichi detail mahiti dya. Asch margdharshan kra. 🙇😊👍

  • @madhukarredekar4434
    @madhukarredekar4434 ปีที่แล้ว +1

    तुपाविषयी खुप छान दिले.़

  • @pradhyumnamainkar1864
    @pradhyumnamainkar1864 4 ปีที่แล้ว +2

    डाॅक्टर ,
    B-12 vitamin व D-3 यांसाठी मांसाहारी पदार्थाव्यतिरिक्त शाकाहारी पदार्थ कोणते?
    कृपया मार्गदर्शन करावे(जमल्यास व्हिडिओ?
    🙏

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Ok...Nakki banvvu ya...Dhanyavad

  • @milindbhende215
    @milindbhende215 4 ปีที่แล้ว

    चांगली माहिती .. खुप धन्यवाद
    दररोज किती चमचे तुप खाणे चांगले .. तसेच खाण्याची योग्य वेळ कोणती ?

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Amuk chamche tup khaylach have asa kahi tharavnyachi garaj nahi...pan roj jevanamadhye avarjun ek don chamche tup khave...

  • @prasadfulzele9655
    @prasadfulzele9655 ปีที่แล้ว

    Kalhi. ? Kaun karana

  • @kuldipsanap2075
    @kuldipsanap2075 ปีที่แล้ว

    Sakali , anosha poti mhashiche dudhat 1 chamcha mhashiche tup khale tr chalel ka ,

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว

      Kay parinam sadhya karaycha ahe tyavar avlanbun ahe... Dhanyawad

    • @kuldipsanap2075
      @kuldipsanap2075 ปีที่แล้ว

      @@damleuvach934 kahich nhi fakt sakali dudhat tup gheto mhnun vicharle

    • @kuldipsanap2075
      @kuldipsanap2075 ปีที่แล้ว

      Mhnje kahi problem tr nhi Na ase vichrtoy

  • @dr.vinayaktike9984
    @dr.vinayaktike9984 ปีที่แล้ว +1

    Please explain b12 deficiency and Ayurveda treatment

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว +1

      We have made a detailed video on this topic...please do watch...thanks...

  • @pramodpunde2515
    @pramodpunde2515 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत गुरुजी.....god bless you...🙏💐

  • @dattaramparadkar8508
    @dattaramparadkar8508 2 ปีที่แล้ว

    सर.तुप आणि दुध एकत्र खाणे योग्य कि अयोग्य. असे खाल्यास वाईट परिणाम होतो का

  • @rupaligholap4279
    @rupaligholap4279 4 ปีที่แล้ว +1

    तूप बनवताना जी बेरी उरते तिचा खाण्यात उपयोग करावा का? काही फायदे आहेत का ?

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Ok...Tyavar video banvu ya apan...Dhanyavad

  • @shriramborkar9067
    @shriramborkar9067 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती

  • @artsonali
    @artsonali 4 ปีที่แล้ว +6

    Any brand can you suggest... for desi gaay toop... .

    • @umeshsidhaye1396
      @umeshsidhaye1396 4 ปีที่แล้ว

      Kesariya farm नावाची एक कंपनी आहे. शहापूर, ठाणे जिल्हा.. ते vedic ghee या नावाने अस्सल देशी तूप विकतात ( जे गीर जातीच्या देशी गायींच्या दुधापासून केलेले असते).. मात्र ते काही ठराविक ठिकाणीच उपलब्ध असते.. किम्मत अर्धा किलोला 999 रुपये.. ह्या कंपनी चि website आहे तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता

  • @riddhisawant3166
    @riddhisawant3166 9 หลายเดือนก่อน +1

    Thanks

  • @kartik2772
    @kartik2772 4 ปีที่แล้ว +4

    दामले सर शरीरातील उष्णता कशी कमी करावी, उपाय, पत्थ काय आहेत? Please एक video बनवा please 🙏🙏🙏

  • @jyotia5874
    @jyotia5874 ปีที่แล้ว

    Guruji cowche Thup kudalala aalayvar milel ka please reply guruji

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว

      Aplyakade nahi milnar... javalpaschya dairy madhye choukashi karavi... Dhanyawad

  • @rohitmhatre7162
    @rohitmhatre7162 ปีที่แล้ว

    Sir dhudh pan piu shakto ka??

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว

      Dudh ya vishayavar apan detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 2 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती गुरुजी

  • @deeplaxmisamant2096
    @deeplaxmisamant2096 2 ปีที่แล้ว

    शहरात गायचे तुप मिळत नाही.
    घरी केलेले म्हशीचे गोकुळ दुधाचे तुप चालेल का?

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 ปีที่แล้ว

      Jersey gayipeksha mhashiche dudh bare.. Dhanyawad

  • @lalitashripat1092
    @lalitashripat1092 4 ปีที่แล้ว +3

    घरचं म्हशीच तूप खाल्ले तर चालेल का।

  • @rekhamudekar9074
    @rekhamudekar9074 3 ปีที่แล้ว

    Mhashichya dudhach tup khanyasathi yogya ki ayogya, pls sanga

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 ปีที่แล้ว

      Deshi gayiche available hot nasel tar jersy gayipeksha mhashiche bare...dhanyavad

  • @nanduhaldankar6682
    @nanduhaldankar6682 2 ปีที่แล้ว

    माझे वय 67 वर्ष आहे मी तुप कधी , किती प्रमाणात खाऊ शकतो ? ऊत्तर जरुर देणे ! धन्यवाद !

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 ปีที่แล้ว

      Rojchya jevanat 2 chamche sajuk tup

  • @nithyasharma6083
    @nithyasharma6083 4 ปีที่แล้ว +4

    Nice Information thank you for Guidance very nice thanks again 🙏 😀😀😀

  • @vinayakprabhu4289
    @vinayakprabhu4289 4 ปีที่แล้ว +1

    Amhi mhashich milk gheto.,...tyacha ghee banvato at home....is it good for health??

  • @sudarshanmagdum4303
    @sudarshanmagdum4303 2 ปีที่แล้ว +1

    मला तूप खाल्ल्याने मळमळते उलटी आल्यासारखे कप सुद्धा यत असे का होते .

  • @asawarideshmukh8313
    @asawarideshmukh8313 4 ปีที่แล้ว +2

    Tupane jadi wadhete ka aani khokla yeu shkto ka

  • @mayuriyadav7407
    @mayuriyadav7407 ปีที่แล้ว

    Mhashi che tup khalle trr chalel ka

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว

      Deshi gayiche shakya nasel tar chalel... Dhanyawad

  • @vijaydhumone8961
    @vijaydhumone8961 ปีที่แล้ว

    Shugar madhya Tup Hanekark Aaha ka

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว

      Diabetes ya vishayavar apan detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @घेऊनाम
    @घेऊनाम 3 ปีที่แล้ว

    नमस्कार वैद्य गुरूजी
    मला स्वादुपिंडाचा त्रास आहे
    स्वादुपिंडाचा त्रास मूळे मला तेल तेलकट तूप तुपाचे दुधाचे व स्निग्ध पदार्थ खायचे नाही म्हणून सांगितले आहे तर मी काय करावे यावर काही उपाय असेल तर मला जरूर कळवा

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 ปีที่แล้ว

      Ok...ya vishayavar video banavu ya apan...dhanyavad...

  • @gaurigavankar9448
    @gaurigavankar9448 3 ปีที่แล้ว +1

    Tupachi moor khalli tari chalel ka.

  • @PriyankaPatil-uf5nk
    @PriyankaPatil-uf5nk 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती सांगितली गुरूजी तुम्ही

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 4 ปีที่แล้ว +2

    खरी खरी माहिती मिळाली धन्यवाद

  • @kedarkunte3039
    @kedarkunte3039 4 ปีที่แล้ว +6

    जेवणानंतर बडीशोप आणि आवळ्याची पावडर खाणे कितपत योग्य ?

  • @mamtapawar2304
    @mamtapawar2304 2 ปีที่แล้ว

    गुरुजी दुधातून रोज रात्री १ चमचा तूप घालून घेतले तर चालेल का.

    • @damleuvach934
      @damleuvach934  2 ปีที่แล้ว

      Dudh ya vishayavar apan detail video banavla ahe... nakki paha. Dhanyawad

  • @rahul.dhayapule
    @rahul.dhayapule 4 ปีที่แล้ว +5

    सर कृपया मध बद्दल पण जरा सांगा की ...

  • @hawasheikh3691
    @hawasheikh3691 ปีที่แล้ว +1

    God bless you guruji

  • @sachinwaghmare210
    @sachinwaghmare210 ปีที่แล้ว

    Uric acid sarakhe vadhat asel tar tup ghene chalel ka ?

    • @damleuvach934
      @damleuvach934  ปีที่แล้ว

      Uric acid ya vishayavar apan detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad

  • @pushpapawar3174
    @pushpapawar3174 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dilit sir tumhi tupavishyi

  • @parasghole6111
    @parasghole6111 2 ปีที่แล้ว +1

    Kitti chhan sangate 👌🏽🙏

  • @pranjaltatawade8003
    @pranjaltatawade8003 ปีที่แล้ว

    गीर गाई चे तुप चालेल का गुरूजी

  • @gautamidesai615
    @gautamidesai615 2 ปีที่แล้ว

    Dama asanaryani tup khayache ka

  • @sudarshanvaishnav3024
    @sudarshanvaishnav3024 4 ปีที่แล้ว +5

    देशी किंवा गीर गाईचे च दूध कसे ओळखायचे कृपया मार्गदर्शन करा

  • @colourful12300
    @colourful12300 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 ปีที่แล้ว

    म्हशीच्या दुधाचे तुप चालणार नाही काय!

  • @krishived
    @krishived 4 ปีที่แล้ว +1

    गुरूजी खूप उपयोगी माहिती..आम्ही देशी गौ पासून विधीवत संस्करन तूप बनवतो
    धन्यवाद.

    • @dineshmorye6992
      @dineshmorye6992 4 ปีที่แล้ว

      Kute banawta tumhi he tup....contact no.dya...ghyayach aahe..

  • @archanachavan9492
    @archanachavan9492 4 ปีที่แล้ว +3

    Namaskar sir
    Tumi chiplun la yeun gelat
    Tumcha vyakhan khup chan hotha
    Live thumala pahila
    khup chan waatla

  • @anitagh5988
    @anitagh5988 4 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar guruji

  • @chandrakantpatil3424
    @chandrakantpatil3424 ปีที่แล้ว

    तूप रात्री घेऊ शकतो का

  • @pradnyakulkarni4478
    @pradnyakulkarni4478 4 ปีที่แล้ว +2

    सर म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप शरीरासाठी हानिकारक ठरु शकते का?

    • @gigoplay3484
      @gigoplay3484 4 ปีที่แล้ว +1

      Namaskar Guruji, krupaya Mhashichya tupache changle vait parinamavar vdo banava... Waitig for it

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Apan tyavar vegala video banvu ya.. Dhanyavad.

  • @ritayadav4265
    @ritayadav4265 4 ปีที่แล้ว +2

    Massi cha tup khayala chalte ka?

  • @MahaTalkiez
    @MahaTalkiez 3 ปีที่แล้ว

    गाईचे तूप मिळत नसेल तर काय करावे?

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 ปีที่แล้ว +1

      Deshi gayiche tup milat nasel tar mhashiche chalel... Dhanyawad

    • @MahaTalkiez
      @MahaTalkiez 3 ปีที่แล้ว

      @@damleuvach934 dhanywad guruji🙏🙏

  • @nishigandhawagh4230
    @nishigandhawagh4230 4 ปีที่แล้ว +3

    मला पितळ्याची कढई घ्यायची आहे. माझा प्रश्न असा आहे की भांड्याची कल्हई काही दिवसांनी कमी होते किंवा जाते अशावेळी त्या भांड्यात स्वैपाक केला तर हानिकारक असतो का

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Ekda keleli kalhai sadharan varshabhar Tikde..tyanantar punha kalhai karane avashyak ahe..Kalhai nasel tar padarth garam astanach Tustin dusarya bhandyat shift karayla hava...

  • @latabhanwalkar8265
    @latabhanwalkar8265 3 ปีที่แล้ว

    Mahshich dudh changle nasteka?

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 ปีที่แล้ว

      Deshi gayiche available hot nasel tar jersy gayipeksha mhashiche bare...dhanyavad

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली गुरुजी अभिनंदन

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 ปีที่แล้ว +1

    छान माहिती👌👌👌🙏

  • @siddheshnarkar9813
    @siddheshnarkar9813 3 ปีที่แล้ว

    गाईच्या दुधात हळद आणि तूप टाकून प्याले तर चालेल का

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 ปีที่แล้ว

      Dudh ya vishayavar apan detail video banavla ahe...nakki paha... dhanyawad

  • @umeshphapale
    @umeshphapale 4 ปีที่แล้ว +4

    चार प्रकारची इंधन नाहीत समजली, कृपया उत्तर कळवावे

  • @sahajyog616
    @sahajyog616 3 ปีที่แล้ว

    Kup chan parampara japanare kup haravat chalalo tumi ti japat ahat ani sangta hi kup chan 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokarawat9622
    @ashokarawat9622 2 ปีที่แล้ว +1

    Thanks for sharing

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान प्रकारे आपण मार्गदर्शन केले आहे. आम्ही नक्की कुठे शुद्ध साजूक तूप मिळते का ते शोधू. तरी आपणाकडे जर असे तूप उपलब्ध असेल तर कळवावे. आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @krishived
      @krishived 4 ปีที่แล้ว

      Krishived vidhivat sanskaran Desi gau ghee 9595202023

  • @motivationminds6730
    @motivationminds6730 4 ปีที่แล้ว +1

    Lipoma बद्दल काही मार्ग घरगुती उपाय सांगा .

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Ok...Tyavar video banvu ya apan..Dhanyavad.