वंदना गुप्ते यांच्या घराची सफर | Vandana Gupte's House Tour | Baipan Bhari Deva | Rajshri Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2023
- ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी त्यांच्या घराची सफर घडवली. त्याचसोबत त्यांनी खास आठवणीही शेअर केल्या. पाहूया वंदना ताईंच्या घराची खास झलक.
#vandanagupte #celebrityhousetour #rajshrimarathi
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi - บันเทิง
वंदनाताईंचा अभिनय सगळ्यांनाच आवडतो…मनापासून नी समरसून करतात ..😍😍…त्यांच घर बघायला आवडल 🙏🙏
सुंदर ते घर वंदना ताई यांचे ❤ त्या येवढे सांगत आहेत ये घर दाखवते पण तुम्ही आहात की स्वत:चेच घोडे पुढे पुढे नेताय आणि हो वंदना ताई यांचे घर खूप मोठे आहे मला ते पूर्ण पहायची इच्छा होती मी कुठे तरी वाचले आहे त्यांच्या घराबद्दल म्हणून
बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या सौ वंदना गुप्ते त्यांच्या सुंदर नटवलेल्या घरासारख्याच बहारदार आहेत....May Bappa bless her ,👍👏🙏🏻🙌💐🎉❤
वंदना गुप्ते ही माझी अत्यंत आवडती कलाकार.तिच्यासारखं तिचं घरही सूरेख. पण घराची सफर अर्धवट झाल्या सारखी वाटतें.याचा पुढील भाग आहेका,कारण फक्त गच्चीच बघता आली
Sagle ghar kase dakhvel..privacy asatech na
हो ह्या गोजिरवण्या घरात .....सारे आपल्या मर्जीचे राजे😊😊😊😊
तौ
@@jyotisaravanan3003House tour shirshak asatana purna ghar dhakhavalech pahije
सहजसुंदर अभिनेत्री ❤
वंदना ताई तुमच्या बहुरंगी स्वभावाप्रमाणे घरही वैविध्यतेने सजवले आहे पाहून मन प्रसन्न झाले
वंदनाताई छान ! मस्त ! Dashing personality !! बाग तुमच्यासारखीच उत्फुल्ल . तुमच्या आईचा (माणिक ताईंचा) फोटो बघायला मिळेल अशी अपेक्षा होती. त्यांच्या गाण्यांची मोहिनी अजुनही जनमानसात आहे. हा तुमचा आणि तुमच्या घराचा फक्त ट्रेलर आहे. संपूर्ण चित्रपटाच्या प्रतिक्षेत आम्हीं आहोत.👌👌👍🌹
Khupach chhan and I love Vanadana Gupte..always so vibrant and happy.Thanks for this vlog
सुंदर माझं घर 👌 धारदार आवाज आणि अभिजात अभिनय कौशल्य = वंदना गुप्ते 👍
मला लहानपणापासून वंदना मॅडम खूप म्हणजे खूपच आवडतात, बिनधास्त व्यक्तिमत्त्व आहे❤️🥰🙏
माझी आवडती अभिनेत्री 😍👌
पूर्ण घर पाहायला मिळालं नाही. थोडासा भाग छान सजवला आहे. हसरी आणि आनंदी वंदना गुप्ते मला खूप आवडते.
Best as actress my favourite 😊 personality pan chaan 😀👌🏻
वंदना ताई,खूप आवडती अभिनेत्री आणि लाडकी,very positive personality
Khup chhan abhintri😊 very nice ghar
माझी आवडती अभिनेत्री तिच्या घराची सफर अजून पहायला आवडेल
पूर्ण घराची सफर दाखवत जावा.
कमे्टे कडे लक्ष द्या म्हणजे कोणत्या चुका वगैरे राहणार नाहीत.
Ghar. Khupac. Sundar. Banvley. 👍👍
Vandana Tai ekdum hatke aahe. Real madhe pan tya ekdum bindasht aahet. Ek baine asach asal pahile. Tyanna pahtana kayam mazya manat hach vichar yeto ki ek baine asach asl phije. 🙏🙏🙏🙏🙏
Ardvat gar bagne zale Purna vedio banva gar atishay mst vandanda 🙏🙏🌹🌹
खूप छान👌👌
सुंदर घर....
खुप छान ❤❤
🌹वंदना गुप्ते माझी आवडती👌 अभिनेत्री आहे. तिच्या बरोबर अजून 🍹🥪 भरपूर गप्पा मारायला पाहिजे होत्या. तुम्ही व्हिडिओ फारचं लहान बनवला आहे
वंदना गुप्ते मला खूप आवडतात .सहज अभिनय करतात.
Very nice beautiful home
खूप छान आहे वंदनाचे घर
वंदनाताईसारखे त्यांचे घरही मस्तच,,👌👌
Very nice 👍
Sunder ghar
Very nice home
my most fvrit actress
khup सशक्त अभिनय
खुप आवडती अभिनेत्री आणि व्यक्ती ❤
Nice video
Bindhast vyktimatv mhnje Vandana Tai😊❤
वंदनाताई तुमचे घर खूपच सुंदर आहे पण आजच्या कॕमेरामॕन ने नीट अँगल ने दाखवले नाही ,वंदनाताईना पण सांगावे लागले इकडे दाखव म्हणून.
कॅमेरामन च लक्ष वंदना ताई कडे च होत . आपण काय दाखवायला आलो आहे हे भुल गया. 😂😂😂😂
Khupmast sagle gar dhakhvana khup ❤ Shubhechha vandana thaiThanku
Those paintings were out of the world
मनापासून शुभेच्छा
Mam tumhi mazya favourite aabhinetri aahat ❤
I like vandna gupte she is so cute and real means original actor
Vandana tai mast abhinetri ahet sahaj abhinay 🙏
Mast abhinetri aahe...aal time active mode
All sisters fan I am
😢
Vandana you and me were in same high school Chabildas ,we are pass out. in 1968
Vandna. Guptte. Khupac. Aavdtat. Khupac. Sadhi.. sarwac. Bahini.
Episode complete nahi vatat
शो पीस ची सफर घर दाखवलेच नाही 😒
Khupch short ahe video kitchen dakhvaychena rooms
Sukannnya tai che ghar dakhavaa
Baki vandana mam mast actress ahe Ani gharhi khup chan ahe
मी पाहीले होते नंदुरबार ला पेट्रोल पंप वर😊😊😊
❤ किचन नाही दाखवले बगिचा सुंदर आहे
Ghara chi Safar n mulakhat ardhvat watli... samadhan ter mulich nahi jhale
बिंधास अभिनेत्रि..
0:26 he kaay 😅🤣🤣🤣🤣
Interviewer khup nervous ahe. Interrupt krt ahe madhe madhe.
Gents sarkhi watte aawaz Ani remaining gesture
किचन वगैरे काहीच दाखवल नाही
कोंबड्या ला हाथ लावून नाही दिला 😅😂😂😂
Vandna. Tai, maji. Bahin. Vatte.. Bindhast. Derar.
हे आहे खरे घर, नाहीतर ते बॉलीवूड स्टार चे घर बघून असे वाटते की घरात हॉटेल बांधले आहे. आजीबात घरासारखी फिलींग येत नाही.
Agdi barobar
Bakichanche pn ghar dakkava
Reporter tai kupach bolat hotaya vandana madam la bolayla chance det navtaya
Acker energetic nahi vatat vadana tai ajun graceful ahet
माझी शाळेतली खोडकर मैगिण खूप धमाल केली तेव्हा. आहे तशीच आहे. घराचा video खूपच छान आहे
घर कमी दाखवत नाही.
Kitchen nahi aahe
Tai mhienaycha khrch kasa maynej karta
त्याची मूल आहेत कि
घराची सफर mhànale आणि 1 खोली आणि बाल्कनी दाखवली. जे काही घराचं भाग दाखवला तो छान च होता. पण vedio अतिशय मूर्खपणाचा होता. पुढचे तुमचे vedio बघणार नाही. मूर्ख बनवता लोकांना. 😡👎
घर अर्धवटच दाखवल हो ..
Tumacha devhara asel tar to nakki baghayacha hota.tyat Aai Ekveera ahe ka te baghayache hote.
घरचं नाही दाखवलं फक्त गच्ची दाखवली .व़दना ताईंना ती काही बोलूनच देत नव्हती
Interview ghenari kiti pathetic ahe.
So many annoying cuts when she speaks and she is not a good listener and making her own conclusions irrespective of what Vandana Gupte is saying
फक्त एकदा बघावा असा आहे खुप डोक्यावर घेऊ नका
Ati sunadr decorations,pn kombda 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
bad कॅमेरामन
हात लावून दिला नाही कोंबडयांना... लगेच हात अडवला
😂 yes noticed same
Yess actually immediately noticed that in fact kashala ch nahi haat lavu dila
❤माझी आवडती अभिनेत्री आहेत.