संस्कारांचा आणि परंपरेचा सुरेख वारसा....जुन्या वास्तूचा सकारात्मक बंध आणि त्यात नात्यांची जपलेली सुंदर गुंफण असे तुझे हे प्रेमाने सजवलेलं घर आहे.... खूप शुभेच्छा तुम्हा उभयतांना....
येवा कोकण आपलोच असा जर बोलत राहिलो ना तर मुंबई सारखी कोकणाची वाट लागायला वेळ नाही लागणार....आणि त्याला सुरुवात पण झालीय आमच्या रत्नागिरी मध्ये मांडवी बिच वर जाऊन बघा संध्याकाळी .... भय्ये आणि बाहेरच्यानची गर्दी किती वाढलीय ते समजेल.....त्या मुले येवा कोकण फिरा आणि आपआपल्या गावी परत जावा अस म्हणायला पाहिजे .....कारण हा कोकण फक्त आमचा असा.....
खूपच सुंदर घर आहे.जुनं नुसतं जपलं नाहीस तर ते Enhance केलेस.हे सगळे वर्णनापलीकडचे आहे...अनुभवण्यातले आहे. नशीबवान आहेस.....ही सर्व तुम्हा दोघांची कल्पना,स्वप्न आहेत. पण हे स्वप्न सत्यात उतरणं / उतरवणं ह्याला नशीबच लागत....चीज केलेस...असं हे सुंदर घर बघायला मिळाले ह्याचा खूप खूप आनंद होतोय....Video पण सुंदर, तपशीलवार घेतला आहे....धन्यवाद!!! ( *धन्य झाले ह्यात वाद नाही* )
Ateeeeeeeshsy sunder, taripanjuni ghadan tari pan navi technology pan vastu atyanta premane poorna meghache heartch tyat otley ase vatte. Bigbosspasunchi he ashi ekmeva contestsnt ahe, ki ti tyatahi. Khari meghach hoto, aatbaher kahi nahi, toch kharepana he ghar pahatana hotoy, kuthlach dekhava nahi te dabe pitali te maajghar., time padvi malahi amche vadilopargit belgaoche ghar athavle, te ghangal dive sadhya khunntya everything is so parampaeik ki juna rajeshahi ethasatla shivajinchya kalatla chusopi vada athavla, apratim, vastu va megha kadhi Tu sunder tase tuze hearthi sunderach no dhongipana, bigboss pahatanahi tuzhe hech vait vatayche ki tu swatasarkhi samorchyana samajtes mag te tulach target kartat, megha you are a pure and real soul I love you me tuze ghar pahayla yenar, me tuzhya aiesarkhi ahe bala, so maze tula anek ashirvad., parmatma tuzhi sarva swapna poorna karo tula bharpoor sukh shanti va samadhan milo, hach ashirvaad ❤❤❤❤you
खूपच सुंदर घर,जुन्या वस्तू, वास्तू परिसर पाहून खूप आनंद झाला. काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आमच्या घरातील प्रत्येक जुन्या वस्तू आणि वास्तू ठेवायला हवे होते.हे प्रकर्षाने जाणवले. हे घर पाहून चाळीस पन्नास वर्षापूर्वीची घरे आठवली. मेघाजी आपण ही वास्तू जपली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 👏👏🙏
सर्वांग सुंदर 👌 आठवणीतला ठेवा म्हणतो अगदी तसं. जुनं ते सोनं ही म्हणं सर्वार्थाने जपली आहे. पण सर्वांसाठी खुलं म्युझि्यम म्हणून एकवेळ ठीक आहे पण होमस्टे केलं तर 🤔😟 दिलखुलास मेधा ♥️ 👍
घर खूपच छान आहे आणि सजवलय पण कलात्मकतेने .उच्च प्रतीचे antique piece फार विचारपूर्वक जतन करुन योग्य जागी वापरले आहेत .जुनं ते सोनं म्हणतात ते सिद्ध केलंय मेघा व तिच्या मिस्टरांनी .कौटुंबिक वारसा असा जतन केलाय या जोडप्याने त्याबद्दल खूप कौतुक 🎉🎉🎉❤❤
आमचाही रत्नागिरी ला जुना वाडा आहे त्यातील आमच्या भागात ही मला असच जुन आणि नवीन यांची सांगड घालून करायचा विचार आहे. छान आहे घर आम्हाला ही आयडिया मिळाली तुमच्या कडून हा व्हिडिओ केलात त्यांनाही धन्यवाद आणि मेधा ह्यांचे टॅलेंट मराठी बिग बॉस मध्ये पाहिले होते. ते हे घराच्या इंटिरियर मध्ये सुद्धा दिसून आलं. खूप छान
मेघा धांडे हे नांव बिगबाॅस मराठीतून मी पहिल्यांदा ऐकलं आणि तुम्हांला पाहिलं सुध्दा आणि नंतर फक्त तुमच्यासाठीच पुढचे एपिसोडस बघितले.खुप छान वाटलं तेंव्हा. तुमच्या कोकणातल्या घरी यायचा योग कधी येईल असं वाटलं नव्हतं.पण माझ्या एका वहिनीमुळे आम्ही येत आहोत तुमच्या घरी.,🌞🌞
Wow! What a beautiful house👌 Every corner is well decorated with history, culture and aesthetic elements. It has its own story to tell and you have done a great job of preserving it with utmost care and love. Thank you for sharing full home tour of this gorgeous villa ❤️
खूप खूप सुंदर! जुन्या नव्याचा मेळ तुझ्यातल्या कलाकाराने छान पद्धतीने घडवून आणला आहे. तू किती perfectionist आहेस ते बिग बॉस मध्ये बघितलेच आहे. त्यानंतर पण तुझे काही cooking चे आणि लोणावळा trips चे videos पाहिले आहेत मी. बिग बॉस पासून तुझ्याशी connect होण्याची, तुला भेटण्याची खूप इच्छा होती. आता हे घर बघून लिहील्याशिवय रहावलं नाही. मला कोकण खूप जवळचे आहे, कारण आमचे सुद्धा वडिलोपार्जित घर, जमिनी तिथेच आहेत रत्नागिरी जिल्ह्यात. संगमेश्वर तालुक्यात देवळे गाव आहे आमचं. पण तुमचे पावस्करांचे घर आणि जितक्या वस्तू ठेवलेल्या आहेत तितक्या जपल्या गेलेल्या नाहीत तिथे. पण तिथली आठवण आली हे नक्की आणि तुझ्या या घरात यायला खूप आवडेल. Hope तुझ्या पर्यंत हा मेसेज पोचेल आणि तुझ्या कडून details कळतील ही अपेक्षा. तुझा फोन नंबर मिळेल का? तुझ्याशी बोलायची खूप इच्छा आहे.
मेघा मॅम खूप सुंदर. आताच्या पिढीने आवर्जून पहावे अशा बऱ्याच अँटिक वस्तू मला नाही वाटत की आत्ताच्या काळामध्ये कोणाकडे आशा बघायला मिळतील खूपच सुंदर तुम्हा दोघांचे खूप खूप आभार कारण इतका मोठा खजाना तुम्ही सांभाळून ठेवला. नाहीतर आत्ताची पिढी जुन्या वस्तू सगळ्या बाहेर काढतात आणि नवीन भरतात. मी चिपळूण ला राहते मला नक्की एकदा तरी प्रत्यक्षात बघायला आवडेल. पुन्हा एकदा धन्यवाद🙏
घराला घरपण देताना सौंदर्या बाबत कुठलीही तडजोड पत्करली नाहीस ह्यासाठी मेधा जी तुमचे विशेष कौतुक आहे.. तसेच घरच्या मूळ रचनेत अजिबात फेरबदल केला नाही हेही जाणवते. त्यामुळे एक विशेष गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्याकाळच्या वस्तु रचनेचा अभ्यास सहज शक्य होइल आणि ते दाखवल्याबद्दल दीपालीचेही कौतुक.
Hi. This is Archana urf munni. Shashi mawashichi mulgi.Thanks Aditya and Megha for sharing the tour of this ganeshgule house which is very close to my heart . This is the only native place I had been many times in my childhood and spent time with our panaji. This padwi,swing and madi was my favourite place to enjoy. Very well redesigned keeping it's aesthetics intact
Khupach sundarrrr ya tar sundarrr shabda hi kami padel yevda apratim ahe mi nakki hey ghar bsherun tari bagel mi sudhaa Ratnagiri devrukh chi ahee so nakki mi bagel nirul gaavala jatana because tikde Mr.ajol ahee so mi khip proud FIL karte ki mi koknatali ahee
Wow, amazing, no words for the beauty of the man, no words for the beauty of this traditional palace, no words for the amazing work of art. Hat's off to both of you 👍👌👌❤️
Wowww!!! This episode was an Aesthetic treat for people who are interested in such thoughtful interiors, houses and cultural food ❤amazing! And the way Megha has put her efforts in each aspect of the home truly serves its purpose. She's so passionate about everything she has done, her enthusiasm is next level. Also the way she treats the anchor shows her truly welcoming, feeling with love of Konkan. Her husband too seems super passionate about the art and culture. Want more such videos and wish to visit this Fab place one day... Lots of love to the the house and Megha ❤
कोकणात मुख्यत्वे रत्नागिरी मध्ये जी पहिली entry ला लांबलचक area असतो त्याला पडवीच म्हणतात त्यापुढे उंच एरिया असतो त्याला ओटी म्हणतात.. त्यापुढे मधला एरिया असतो त्याला माजघर म्हणतात...बाजूलाच स्वयंपाक घर असते...आणि पाठीमागे अजून एक लांबलचक एरिया असतो त्याला पडवी म्हणतात... आणि ज्या देवड्या असतात त्यांना साने म्हणतात..
Excellent 👌👍👍👍 mesmerizing woooooow shanddaaar superb lovely, these all words ⭐⭐🤗⭐⭐⭐🏠 kami aahyt, dictionary madhey aankhin chaan words havay aahet, kohinoor 💎 Gem aahey hey sunder mazhe ghar 🏠🎉🎉🎉🎉🥳🥳🥳 good luck with god bless sweetheart megha ,🤗 my hugest support forever 👍🤗 kudos
शब्दा पलीकडले घर. अतिशय सुरेख सजावट. जुन्या च सोनं केलं आहे. खूप कौतुक आणि शुभेच्छा ❤
खुप सुंदर घर सजवल आहे मेघा. जुन्या वस्तू किती छान जपल्या आहेस कौतुक करावे ते कमीच पडेल. तुझ्या होम stay साठी खुप खूप शुभेच्छा.
एखादी सुंदर फिल्म पहावी, इतका आनंद ह्या वास्तू आणि मेघानी दिला आहे. नक्कीच आम्हीं ह्या होम स्टेला भेट देऊ.
मेघा तुझे घर खरंच खूप सुंदर आहे ग. जुने ते सोने. किती कलत्मक रित्या तू सजवले आहेस. एक no. कुठेही भपेकेबाज नाही.
संस्कारांचा आणि परंपरेचा सुरेख वारसा....जुन्या वास्तूचा सकारात्मक बंध
आणि त्यात नात्यांची जपलेली सुंदर गुंफण असे तुझे हे प्रेमाने सजवलेलं घर आहे....
खूप शुभेच्छा तुम्हा उभयतांना....
Thank you Rahul ji 🙏🏻🙏🏻💕
येवा कोकण आपलोच असा जर बोलत राहिलो ना तर मुंबई सारखी कोकणाची वाट लागायला वेळ नाही लागणार....आणि त्याला सुरुवात पण झालीय आमच्या रत्नागिरी मध्ये मांडवी बिच वर जाऊन बघा संध्याकाळी .... भय्ये आणि बाहेरच्यानची गर्दी किती वाढलीय ते समजेल.....त्या मुले येवा कोकण फिरा आणि आपआपल्या गावी परत जावा अस म्हणायला पाहिजे .....कारण हा कोकण फक्त आमचा असा.....
Ghar ughdyaa var sodlaa tar uundir yetaatch. Konkaatle chaakarmaani jimmedaar ahet hyaa saathi.
खूपच सुंदर घर आहे.जुनं नुसतं जपलं नाहीस तर ते Enhance केलेस.हे सगळे वर्णनापलीकडचे आहे...अनुभवण्यातले आहे. नशीबवान आहेस.....ही सर्व तुम्हा दोघांची कल्पना,स्वप्न आहेत. पण हे स्वप्न सत्यात उतरणं / उतरवणं ह्याला नशीबच लागत....चीज केलेस...असं हे सुंदर घर बघायला मिळाले ह्याचा खूप खूप आनंद होतोय....Video पण सुंदर, तपशीलवार घेतला आहे....धन्यवाद!!! ( *धन्य झाले ह्यात वाद नाही* )
👌👌👌👌👌👌👌👍🙏
Ateeeeeeeshsy sunder, taripanjuni ghadan tari pan navi technology pan vastu atyanta premane poorna meghache heartch tyat otley ase vatte. Bigbosspasunchi he ashi ekmeva contestsnt ahe, ki ti tyatahi. Khari meghach hoto, aatbaher kahi nahi, toch kharepana he ghar pahatana hotoy, kuthlach dekhava nahi te dabe pitali te maajghar., time padvi malahi amche vadilopargit belgaoche ghar athavle, te ghangal dive sadhya khunntya everything is so parampaeik ki juna rajeshahi ethasatla shivajinchya kalatla chusopi vada athavla, apratim, vastu va megha kadhi Tu sunder tase tuze hearthi sunderach no dhongipana, bigboss pahatanahi tuzhe hech vait vatayche ki tu swatasarkhi samorchyana samajtes mag te tulach target kartat, megha you are a pure and real soul I love you me tuze ghar pahayla yenar, me tuzhya aiesarkhi ahe bala, so maze tula anek ashirvad., parmatma tuzhi sarva swapna poorna karo tula bharpoor sukh shanti va samadhan milo, hach ashirvaad ❤❤❤❤you
फारच सुंदर नक्की आवडीने येऊ .
Apratim ,shbdach nahiyet aankhin varanam karayla God bless you Meghana yeun kharach pratyaksh baghavese vatatay ,👌🏻👌🏻
खूपच सुंदर घर,जुन्या वस्तू, वास्तू परिसर पाहून खूप आनंद झाला. काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आमच्या घरातील प्रत्येक जुन्या वस्तू आणि वास्तू ठेवायला हवे होते.हे प्रकर्षाने जाणवले. हे घर पाहून चाळीस पन्नास वर्षापूर्वीची घरे आठवली. मेघाजी आपण ही वास्तू जपली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 👏👏🙏
खूपच सुंदर मेघा. अगदी पारंपरिक पद्धतीने सजवले आहेस घर.
खूपच सुंदर घर सजवले जुन्या आठवणी जाग्या झाल्या मनापासून शुभेच्छा
सर्वांग सुंदर 👌 आठवणीतला ठेवा म्हणतो अगदी तसं. जुनं ते सोनं ही म्हणं सर्वार्थाने जपली आहे. पण सर्वांसाठी खुलं म्युझि्यम म्हणून एकवेळ ठीक आहे पण होमस्टे केलं तर 🤔😟 दिलखुलास मेधा ♥️ 👍
घर खूपच छान आहे आणि सजवलय पण कलात्मकतेने .उच्च प्रतीचे antique piece फार विचारपूर्वक जतन करुन योग्य जागी वापरले आहेत .जुनं ते सोनं म्हणतात ते सिद्ध केलंय मेघा व तिच्या मिस्टरांनी .कौटुंबिक वारसा असा जतन केलाय या जोडप्याने त्याबद्दल खूप कौतुक 🎉🎉🎉❤❤
Such a beautiful home!!! Megha Dhade herself is so beautiful inside out and so is Adeetya ...it reflects in their house.
आमचाही रत्नागिरी ला जुना वाडा आहे त्यातील आमच्या भागात ही मला असच जुन आणि नवीन यांची सांगड घालून करायचा विचार आहे. छान आहे घर आम्हाला ही आयडिया मिळाली तुमच्या कडून हा व्हिडिओ केलात त्यांनाही धन्यवाद आणि मेधा ह्यांचे टॅलेंट मराठी बिग बॉस मध्ये पाहिले होते. ते हे घराच्या इंटिरियर मध्ये सुद्धा दिसून आलं. खूप छान
मी पण कोकणातून दापोलीतील आहे कोकण सुंदरच आहे पण तुझ घर तू खूप छान सजवले आहेस आणि जातं केले आहेस फार मस्त
खूपच छान आहे. नक्की आवडेल घराला भेट द्यायला l unique गोष्टी पाहायला मिळाल्या .
अतिशय सुंदर संकल्पना आहे जुन्या घरालाअगदि पारंपरिक पद्धतीने टच दिलाय अप्रतीम
सुकून..... टाईम traveller Home... मेधा.. सर्व काही surekhhhhhh❤❤❤
खूपच सुंदर घर सजवल आहे आणि घर बघून गावाची आणखीनच ओढ लागली आहे धन्यवाद
Best home with best interior and with best beautiful, gorgeous host. Mesmerizing home.
अप्रतिम, हृदय स्पर्शी असा घराचा प्रत्येक कोपरा, कल्पकतेने नटलेले सुंदर घर .❤
खूप खूप छान प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर खूप दिवसांनी मेघाला बघितलं
मेघा धांडे हे नांव बिगबाॅस मराठीतून मी पहिल्यांदा ऐकलं आणि तुम्हांला पाहिलं सुध्दा आणि नंतर फक्त तुमच्यासाठीच पुढचे एपिसोडस बघितले.खुप छान वाटलं तेंव्हा.
तुमच्या कोकणातल्या घरी यायचा योग कधी येईल असं वाटलं नव्हतं.पण माझ्या एका वहिनीमुळे आम्ही येत आहोत तुमच्या घरी.,🌞🌞
Tumche Swagat Ahe Aplya ya Sundar Gharat 🙏🏻😊💕
Khup sunder ghar ani tumhi chan sajavle aahe
खुपच सुंदर, अप्रतिम,एक नंबर
खूपच सुंदर घर आहे मेघा तुझे
Like a heaven, very beatifull
,just like wow❤❤🥰😘👌👌🙏🙏
मेघा तू जशी आहेस तशीच तुझी वास्तु तू सजवली आहेस खूपच सुंदर
Wow! What a beautiful house👌 Every corner is well decorated with history, culture and aesthetic elements. It has its own story to tell and you have done a great job of preserving it with utmost care and love. Thank you for sharing full home tour of this gorgeous villa ❤️
Apratim ghar..thanks
जय श्रीराम, छानच घर, वाडा आहे मेघा आदीत्यचे ,छानच कलात्मकतेने सजवलेय!ऊखळ मुसळ रवी मस्तच आहे!
खूपच सुंदर घर आहे 😍❤️
खूप खूप सुंदर! जुन्या नव्याचा मेळ तुझ्यातल्या कलाकाराने छान पद्धतीने घडवून आणला आहे. तू किती perfectionist आहेस ते बिग बॉस मध्ये बघितलेच आहे. त्यानंतर पण तुझे काही cooking चे आणि लोणावळा trips चे videos पाहिले आहेत मी. बिग बॉस पासून तुझ्याशी connect होण्याची, तुला भेटण्याची खूप इच्छा होती. आता हे घर बघून लिहील्याशिवय रहावलं नाही. मला कोकण खूप जवळचे आहे, कारण आमचे सुद्धा वडिलोपार्जित घर, जमिनी तिथेच आहेत रत्नागिरी जिल्ह्यात. संगमेश्वर तालुक्यात देवळे गाव आहे आमचं. पण तुमचे पावस्करांचे घर आणि जितक्या वस्तू ठेवलेल्या आहेत तितक्या जपल्या गेलेल्या नाहीत तिथे. पण तिथली आठवण आली हे नक्की आणि तुझ्या या घरात यायला खूप आवडेल. Hope तुझ्या पर्यंत हा मेसेज पोचेल आणि तुझ्या कडून details कळतील ही अपेक्षा. तुझा फोन नंबर मिळेल का? तुझ्याशी बोलायची खूप इच्छा आहे.
Uzhyashi ek sunder manus mhanun bolayla khoop avdel tuza tel no. Pathavshil ka.
Apratim ghar 👌👌👌👌 Megha Dhade my favourite ❤️ 😊
Khup khup mhanje khupach sundar ghar ashe. Medha Tu te itke chan sajvle aahe ki kadhi tikde sutti ghalvayla milel ade zale aahe. Beautiful. ❤❤
Atishay sunder Megha villa tuzhya Sunder manaitakach yayala nakkich aawadel ❤ Satguru bless you ❤
मेघा मॅम खूप सुंदर. आताच्या पिढीने आवर्जून पहावे अशा बऱ्याच अँटिक वस्तू मला नाही वाटत की आत्ताच्या काळामध्ये कोणाकडे आशा बघायला मिळतील खूपच सुंदर तुम्हा दोघांचे खूप खूप आभार कारण इतका मोठा खजाना तुम्ही सांभाळून ठेवला. नाहीतर आत्ताची पिढी जुन्या वस्तू सगळ्या बाहेर काढतात आणि नवीन भरतात. मी चिपळूण ला राहते मला नक्की एकदा तरी प्रत्यक्षात बघायला आवडेल. पुन्हा एकदा धन्यवाद🙏
Episode farch mast.
Far sunder ghar.. Really she worked very hard. Megha well done.
घराला घरपण देताना सौंदर्या बाबत कुठलीही तडजोड पत्करली नाहीस ह्यासाठी मेधा जी तुमचे विशेष कौतुक आहे.. तसेच घरच्या मूळ रचनेत अजिबात फेरबदल केला नाही हेही जाणवते. त्यामुळे एक विशेष गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्याकाळच्या वस्तु रचनेचा अभ्यास सहज शक्य होइल आणि ते दाखवल्याबद्दल दीपालीचेही कौतुक.
Mala tr khuuuuuuupch aavdala h ghar .❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup sundar ghar sajavlay
Mazya aajichya velechya aathvani tajya zalya. Mala ase vatle ki aajichyach ghari aaliye. Junta aathvani tajta zalta aaj khup sunder
खरचं खुपच छान घर मला खूप खुप आवडलं
माझ्या स्वप्नातलं घर असंच आहे.. आणि मी अगदी असंच घर बांधनार आहे.मला या घराचं डिझाईन आणि सजावट खूप खूप आवडली.❤ धन्यवाद मेघा❤
अप्रतिम घरोंदा घराचे घरपण सर्वत्र जाणवले
Hi. This is Archana urf munni. Shashi mawashichi mulgi.Thanks Aditya and Megha for sharing the tour of this ganeshgule house which is very close to my heart . This is the only native place I had been many times in my childhood and spent time with our panaji. This padwi,swing and madi was my favourite place to enjoy. Very well redesigned keeping it's aesthetics intact
You are Always welcome to our Family Home and recreate New Memories🤗💕
केवळ अप्रतिम
सृजनाचा स्मृतीं शी मेळ ❤
खूपच सुंदर ❤
ती माणस खुपच भाग्यवान ज्यांची जन्मभूमि, कर्मभूमि कोकण..... ❤
Megha tu kharch tu khup hushar mulgi aahes tu aamhala aavdtes
Wonderful vibes...along with wonderful home....😍👌👌thanx for uploading this 👍👍
घर खूपच सुंदर आहे.. सगळेच काॅर्नर खूप छान आहेत.....👌👌👌
Megha khup kautuk ahe tuze. Big Bossapasun tula baghtey. Khupch harhunaari kalakar ahes tu. Tu ashi manmokali ani dildar ahes mhanunh devane tula bharbharun dile ahe. Yogya mansakadech yogya goshti astat ani asayla havyat. 😊❤
Koknatali lokch muli nashibvan ahet. Mast nisargachya kushit rahayla milale ahe tyana.
Megha tuze ghar aflatun sundar ahe.
Sun-roof vala corner khupch sundar ahe.👌👌🎉❤
Thank you so much for you kind words Sushma tai… aplya ya gharala jamlyas nakki bhet dya … tumcha swagat ahech 😊🙏🏻💕
@@MeghaDhadeOfficial are va! Nakkich bhet deu. Pan Tu tikade asayla havi. Ajun mast vatel mag!, 😊😀
Ani Ratnagiri madhe nemke kothe ahe he place?
Khupach sundarrrr ya tar sundarrr shabda hi kami padel yevda apratim ahe mi nakki hey ghar bsherun tari bagel mi sudhaa Ratnagiri devrukh chi ahee so nakki mi bagel nirul gaavala jatana because tikde Mr.ajol ahee so mi khip proud FIL karte ki mi koknatali ahee
खूपच छान घरकुल!👌🙏
Khup khupach Chhan👌👌👌😍
अतिशय सुंदर घर आणि सजावट.❤
Wow, amazing, no words for the beauty of the man, no words for the beauty of this traditional palace, no words for the amazing work of art. Hat's off to both of you 👍👌👌❤️
आम्ही पावसला स्वामीं स्वरूपानंद कडे येतो तेव्हां गणपतीगुल्या ला दर्शनाला जातो तुमची वास्तू पहायला नक्की येऊ तुमची माडीचीबंगली फारच सुरेख सुरेख आहे
फार फार सुंदर,किती शांत आणि स्वच्छ.
Beautiful sweet home, designed perfectly keeping all the old memories in this modern home,hats off to you Megha ,simply wow dear ❤❤
Kup chan Ghar👌
Khupach sunder ghar ahe and to add on antiques adds beauty to it❤
खूपच सुंदर घर मेधा ,मस्त वाटले बघून 🎉
Ekdum mastch ahe khupch unique ani beautiful
Apratim! Sundar! Every corner is beautiful !
खूप सुंदर मेघा मला आवडेल. बुकिंग कशी करायची ते सांग मला फार फार आवडेल
Shabdahi kami padtil evdha sundar ahe he megha. really hats off to your hard work 💪
Khupach sunder ghar ahe ani junya goshti chan japun tyala chan modern touch dilay ❤mala nakkich ethe bhet dyayla avadel . Me kokanatil aslyamule padi, oti, majghar pahun mazya maheril gavachya gharachi athavan ali 🥰
Padavi
1 number mast ghar aahe kharach swapnatal ghar aahe
Wow,what a house❤
Absolutely wonderful. Megha it's awesome
खूप सुंदर घर... अगदी असंच माझं घर असावं
अप्रतिम 👍🏻👌🏻👌🏻
I like megha 🤟🤟
सगळ छान, मराठी नाव घराला छान वाटल असत
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ❤️❤️❤️❤️
Kup kup Sunder 👌👌
Thanks 👍
Khup chan mahiti
Very nice home, old and gold 😀
Khup chaan Awadla
Wowww!!! This episode was an Aesthetic treat for people who are interested in such thoughtful interiors, houses and cultural food ❤amazing! And the way Megha has put her efforts in each aspect of the home truly serves its purpose. She's so passionate about everything she has done, her enthusiasm is next level. Also the way she treats the anchor shows her truly welcoming, feeling with love of Konkan. Her husband too seems super passionate about the art and culture. Want more such videos and wish to visit this Fab place one day... Lots of love to the the house and Megha ❤
Thank you so much for such kind words… you are always welcome to our Dream Villa Mangoes And Seashells 🤗💕
@@MeghaDhadeOfficial How sweet that you replied ❤ will visit for sure and loads of love and wishes for your journey ❤
खुप छान 🏡🏡 आहे
Khup chhan ghar sajvle aahe
खूपच छान❤❤❤❤❤
Atishay sunder Ghar aahe.
पडवी घराच्या मागे असते.... कोकणा मध्ये घराच्या पुढे जी खोली असते तिला लोटा आणि दुसरी खोली ल वळई म्हणतात. बाकी घर खूपच छान .... सुंदर
कोकणात मुख्यत्वे रत्नागिरी मध्ये जी पहिली entry ला लांबलचक area असतो त्याला पडवीच म्हणतात त्यापुढे उंच एरिया असतो त्याला ओटी म्हणतात.. त्यापुढे मधला एरिया असतो त्याला माजघर म्हणतात...बाजूलाच स्वयंपाक घर असते...आणि पाठीमागे अजून एक लांबलचक एरिया असतो त्याला पडवी म्हणतात... आणि ज्या देवड्या असतात त्यांना साने म्हणतात..
Superb beautiful 😍 loved it ❤
Excellent 👌👍👍👍 mesmerizing woooooow shanddaaar superb lovely, these all words ⭐⭐🤗⭐⭐⭐🏠 kami aahyt, dictionary madhey aankhin chaan words havay aahet, kohinoor 💎 Gem aahey hey sunder mazhe ghar 🏠🎉🎉🎉🎉🥳🥳🥳 good luck with god bless sweetheart megha ,🤗 my hugest support forever 👍🤗 kudos
Mindblowing❤
घर खुप सुंदर सजवलंय. अप्रतिम आवडलं 🌹👌👌. जुन्या नव्याचा सुंदर मेळ घातलाय 👍 मुंबईच्या घराची पण होम टूर पाहायला आवडेल. खूप कौतुक ❤️
सुंदर सजवलय , खुपच छान👌🏻
Khuo sundar❤❤
खूप सुंदर घर आहे मेघा 😊❤
मेघाताई किती सुन्दर घर आहे कितीकदा बघू अस झाल आहे कधी मी गोव्याला आली तर लाबुन का असे ना मी बघेल
Big boss peksha kititari जास्त सुंदर aahe तुझे घर megha
खूप सुंदर .
Wow so beautiful organic House
Woooooowwww❤❤❤❤❤
OMG the end shots ❤
So beautifully designed and maintained
Khup sunder
Khupch sunder swatch ghar as asav
very beautiful hometown and very nice episode i m very satisfied to look this ...very nice home stay