'प्रसाद ओक' बद्दल अभिनेत्री अश्विनी भावे म्हणाल्या, "मला तो..." | Ashwini Bhave | Gharat Ganpati

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या अनेक नवनवीन चित्रपटांची रांग लागली आहे. यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'घरत गणपती' या सिनेमाचा! या सिनेमाच्या निमित्ताने अगदी ज्येष्ठ ते तरुण पिढीतील कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
    त्यानिमित्ताने एव्हरग्रीन अभिनेत्री 'अश्विनी भावे' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा!
    #ashwinibhave #marathimovie #gharatganpati
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

ความคิดเห็น • 104

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 3 หลายเดือนก่อน +24

    खूप छान अभिनय करणाऱ्या अभिनेत्री ची मुलाखत खूप छान घेतली.
    अश्विनी भावेलl खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sadhanaraje1298
    @sadhanaraje1298 3 หลายเดือนก่อน +13

    सुंदर मुलाखत ,अश्विनी भावे अमेरीकेत राहुन सुध्दा अजुनही सुंदर मराठी बोलतात हे ऐकुन आनंद झाला.

    • @vidyadhamankar7584
      @vidyadhamankar7584 2 หลายเดือนก่อน +3

      याच्या मागे घरची लोकं आणि शाळेतले शिक्षक जबाबदार असतात. हे संस्कार कायम रहातात.

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 3 หลายเดือนก่อน +9

    खूपच छान मुलाखत दिलीत आपण अमेरिकेत राहूनही मराठी खूप सुंदर बोलत आहात आपली संस्कृती जपली आहे छान वाटले 😊

  • @BalkrishnaSawant-ws5dz
    @BalkrishnaSawant-ws5dz 2 หลายเดือนก่อน +6

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अश्विनी ताईंनी आपली हिंदू संस्कृती जपली आहे 😊😊

  • @sandipsandy7492
    @sandipsandy7492 3 หลายเดือนก่อน +9

    खरच अश्विनी भावेचे अजून पर्यंत जमीनीवर पाय आहेत.कारण आज ती कीती वर्षे अमेरिकेत स्थायिक आहे. आणि किती मोठ्या माणसांची बायको आहे. पण जरा पण मी पणाचा लवलेशही नाही.❤

  • @shobharamgude2304
    @shobharamgude2304 3 หลายเดือนก่อน +18

    " कितीही घाट घातला... " इतकं अ स्खलि त मराठी.. 👌❤️🤗

  • @vidhyabudhale9390
    @vidhyabudhale9390 2 หลายเดือนก่อน +2

    सुंदर,मुलाखत अश्विनी भावे अमेरिकेत राहून सुद्धा किती छान
    मराठी बोलतात , जय महाराष्ट्र

  • @charudattaagashe3339
    @charudattaagashe3339 2 หลายเดือนก่อน +4

    अहो मॅडम मी ही रायगडचा आहे. आणि रायगड जिल्ह्यातील कोकणातच येतो.

  • @dilipmavlankar3566
    @dilipmavlankar3566 3 หลายเดือนก่อน +22

    खूप छान मुलाखत सगळ्यात महत्त्वाचं सासूबाई असा उल्लेख केलास,एकेरी नाही, माझी सासू असं नाही म्हणाली,हे आवडलं

    • @rajendrakhanorkar5279
      @rajendrakhanorkar5279 3 หลายเดือนก่อน +3

      सासूबाई असा उल्लेख केला तो अतिशय सुंदर आहे
      आई एकच असते आणि सासूबाई म्हणून आई चे devaluation होतं

    • @supriyasathe5350
      @supriyasathe5350 3 หลายเดือนก่อน +1

      आफ्टर ऑल मराठी मुलगी आहे

    • @anujachoulkar4036
      @anujachoulkar4036 2 หลายเดือนก่อน +1

      Ajachya mulina Ashwini kadun shikanyasarakha khup ahe​@@rajendrakhanorkar5279

    • @archanadhumma7591
      @archanadhumma7591 2 หลายเดือนก่อน

      All time fav actress ❤

  • @sudhakarayare
    @sudhakarayare หลายเดือนก่อน +3

    बरोबर,रायगड ,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,आणि मुंबई यालाच कोकण प्रांत म्हणतात,कदाचित अश्विनी मॅडमना माहीत नसावे😊😊😊

  • @dakshathakur8985
    @dakshathakur8985 3 หลายเดือนก่อน +6

    मराठी सिनेमा ची माधुरी दीक्षित,खुप छान

    • @dakshathakur8985
      @dakshathakur8985 2 หลายเดือนก่อน +1

      @@asmitabhat8638 ही कम्प्यारीजन नाही कोम्प्लीमेंट आहे,yes,she's her own beauty

  • @Varsha.fuse_
    @Varsha.fuse_ 3 หลายเดือนก่อน +4

    Ashwini bhave mam tr khupch Apratim Abhinetri ❤❤
    Pn mulakhat pn titkich Apratim ghetli 👍👍

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 3 หลายเดือนก่อน +13

    कामानिमित्त म्हणा किंवा व्यवसायानिमित्त अमेरिका वैगेरे ठिक आहे परंतु आमच्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री आदरणीय आश्विनीजी भावे यांनी आता जास्तीत जास्त भारतात निवास करुन अधिकाधिक मराठी चित्रपटात काम करावं ही गोष्ट म्हणजे आमच्यासाठी आनंद पर्वणीच असेल...
    Navnath Mazire (पुणे)

  • @pvparanjape1
    @pvparanjape1 2 หลายเดือนก่อน +4

    अहो रायगड सुद्धा कोकणातच येतो.... एकंदर कठीण आहे

  • @shailadave3870
    @shailadave3870 หลายเดือนก่อน

    Mulathat पाहताना खूपदा माधुरी दीक्षित -नेने ह्यांचा भास अश्विनीजिन मध्ये होतो. त्या अजूनही तितक्याच सुंदर दिसतात 👍👏👏👏

  • @2ndinningnewventures93
    @2ndinningnewventures93 3 หลายเดือนก่อน +6

    बाकी सगळं छान पण रायगड जिल्हाच काय , मुंबई सुद्धा कोकण प्रांताचाच भाग आहे.

  • @MNS928
    @MNS928 27 วันที่ผ่านมา

    She played a real vamp in this movie nice actor and best movie of 2024 all actors played best role i loved it ❤❤❤

  • @alkalimaye4071
    @alkalimaye4071 หลายเดือนก่อน

    रायगड जिल्हा कोकणातच येतो.

  • @akshay5823
    @akshay5823 28 วันที่ผ่านมา

    अश्विनी मॅम ❤️❤️

  • @5sujal
    @5sujal 3 หลายเดือนก่อน +6

    गुहागर माझ आजोळ. लहानपणी महिना महिना राहिलेलो आहे

  • @anuradhabhosale2703
    @anuradhabhosale2703 3 หลายเดือนก่อน +15

    Kiti mast distat pahiya abhinetri.

    • @shobharamgude2304
      @shobharamgude2304 3 หลายเดือนก่อน +5

      हॊ ना! आणि तेही विना plastic surgery

  • @prashantoak3662
    @prashantoak3662 3 หลายเดือนก่อน +7

    डहाणू ते कणकवली हा सगळा पट्टा कोकण आहे. त्यामुळे रायगड जिल्हा हा कोकणातच येतं. कोकण म्हणजे रत्नागिरी आणि आताचं सिंधुदुर्ग जिल्हा इतकंच नव्हे.

    • @manoranjanachavan8707
      @manoranjanachavan8707 3 หลายเดือนก่อน

      तीला कमीपणा वाटत असेल कोकणातील म्हणायचा,गाढवाला गुळाची चव काय

  • @ashutosh2812
    @ashutosh2812 3 หลายเดือนก่อน +8

    रायगड हे कोकणात आहे या बाईला माहीत नाही किती अज्ञान?
    बऱ्याच लोकांना माहीत नाही की डहाणू ते केरळ मुंबईसह हा सगळा भाग कोकण आहे.

    • @rupalikadam3551
      @rupalikadam3551 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर! मलाही हेच म्हणायचे आहे.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 หลายเดือนก่อน

      पनवेल, पेण,अलिबाग, म्हणजे रायगड या भागाला 'अष्टागर' म्हणून संबोधले जाते.कोकण नाही.

    • @Abol131
      @Abol131 3 หลายเดือนก่อน

      Bhave bai cha bhugol( geography ) kaccha hota vatta...ek Kokankar, Punyahun...

    • @rupalikadam3551
      @rupalikadam3551 3 หลายเดือนก่อน

      भूगोलाच्या पुस्तकातसुद्धा कोकण विभागात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण म्हणुन सांगितले आहेत.

    • @rupalikadam3551
      @rupalikadam3551 3 หลายเดือนก่อน

      कितवीचा भूगोल ते आठवत नाही पण कोकण विभागात हे जिल्हे येतात असे शिकल्याचे आठवते.

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 2 หลายเดือนก่อน +3

    भावे ला रायगड कोकण त येत माहित नाही काय ग बाई 🤭🤣🤣.
    कोकण म्हणजे दोन जिल्हा सिधुदुर्ग, रत्नगिरी .

  • @kalpanadeshpande7520
    @kalpanadeshpande7520 3 หลายเดือนก่อน

    वा खुप छान, आम्ही नक्कीच बघु तुमचा सिनेमा

  • @anantkamthikar8527
    @anantkamthikar8527 2 หลายเดือนก่อน

    Khup chan actress ashwini bhave.ashwini Bhave good n charming actress

  • @gopaldhaware301
    @gopaldhaware301 16 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤

  • @akshay5823
    @akshay5823 3 หลายเดือนก่อน

    खुप छान मुलाखत ❤️👌

  • @smitamalgaonkar5465
    @smitamalgaonkar5465 2 หลายเดือนก่อน

    Excellent video.

  • @asmitabhat8638
    @asmitabhat8638 2 หลายเดือนก่อน

    Shes bold n true to herself firstly

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 3 หลายเดือนก่อน +3

    Ashwini sadit ajunhi titkich sunder diste 20 varsha purvichi

  • @janhavisalvi2476
    @janhavisalvi2476 3 หลายเดือนก่อน +1

    Ashwini bhave ajun hi khup chan disata mla tumhi पहिल्यापासून आवडत होत्याच, तुमचा अभिनय खूप आवडतो शुभेच्छा ❤

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 3 หลายเดือนก่อน

    Hii Ashavini Madam My Favourite Actress.God Bless u Madam.

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 2 หลายเดือนก่อน +1

    conditio
    मुलाखत छानच झाली,अश्विनी भावे न च सर्वांनी कौतुक केलं परंतू जिने मुलाखत घेतली तिचं पण कौतुक करा न! मुख्य म्हणजे न ला ण आणि न ला न नाही केले....n…,FYI.

    • @sudhakarayare
      @sudhakarayare หลายเดือนก่อน

      येस,definataly

  • @padmajashinde6043
    @padmajashinde6043 3 หลายเดือนก่อน

    Khup chan aikunach bare watale

  • @DarshanaGurav-s5l
    @DarshanaGurav-s5l 3 หลายเดือนก่อน +1

    Raigad koknatch aahe

  • @minalponkshe6521
    @minalponkshe6521 3 หลายเดือนก่อน

    Ashwini madam , khoop chan vat le ,Guhagar baddal chya bhavnaa eikun. Amchyaa Rashi Resort var nakki yaa next time. Rashi Resort run by Ponkshes. Guhagar Beach is lovely n clean. I m sure everyone will enjoy.

  • @sudhakarayare
    @sudhakarayare หลายเดือนก่อน

    😊😊😊😊

  • @harshitaparab5433
    @harshitaparab5433 2 หลายเดือนก่อน

    Khup chaan bolta tumhi

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 3 หลายเดือนก่อน

    Aashvini mala khup aavdathe chan mulakhan❤

  • @pallavik6315
    @pallavik6315 3 หลายเดือนก่อน +3

    @sunitapagare Bra😅mhin always rule in every place Madhuri Dixit, Renuka Shahane,Ashwini Bhave, Supriya , Varsha Usgaonkar ,Smita Talwalkar countless women,if you are incompetent stop watching every scene or movie and hatred for Superior Bramhins

  • @sohan734
    @sohan734 3 หลายเดือนก่อน

    छान

  • @UrmilaGhorpade-n3y
    @UrmilaGhorpade-n3y 2 หลายเดือนก่อน

    She is one of the best actress .

  • @anugnad
    @anugnad 3 หลายเดือนก่อน

    😊🌹🌻

  • @lishakarande9465
    @lishakarande9465 2 หลายเดือนก่อน

    Ashwini bhave yna bhahyla khup awdel

  • @suvarnanardawekar7715
    @suvarnanardawekar7715 2 หลายเดือนก่อน

    रायगड हे कोकणातच येत..महाड पण

  • @suvarnamurudkar6613
    @suvarnamurudkar6613 3 หลายเดือนก่อน +1

    Raigad mhanje koknatach aale

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes 3 หลายเดือนก่อน

    खुप छान मुलाखत 👍👌👌👌👌

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 หลายเดือนก่อน

    तळ कोकण ला च कोकण समजले जाते..😂 त्यामुळे म्हणे रायगड जिल्हा कोकणात येत नाही😂

  • @ashwinichavan6750
    @ashwinichavan6750 3 หลายเดือนก่อน

    Far sundar disat ahat

  • @vijayjadhav7475
    @vijayjadhav7475 3 หลายเดือนก่อน +3

    म्हणजे कोकणची माणसं खोटं बोलतात कोकण सांगून केरळ दाखवतात

  • @pawanrao289
    @pawanrao289 3 หลายเดือนก่อน +6

    Raigad kokanat nhi kay?!!😮😮😮

    • @harshfx5958
      @harshfx5958 3 หลายเดือนก่อน +2

      Raigad sudha koknatach aahe

    • @swativaze1242
      @swativaze1242 3 หลายเดือนก่อน

      Barobar ​@@harshfx5958

    • @shravaniphatak588
      @shravaniphatak588 3 หลายเดือนก่อน +4

      वरचे कोकण मध्ये मुंबई, ठाणे, पालघर येते. रायगड हे मधले कोकण आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग तळचे कोकण
      (त्यामुळे रायगड जरी कोकणात येत असले तरी)
      त्या अर्थाने त्या म्हणतात ते बरोबर आहे. तळकोकण हे खऱ्या अर्थाने कोकण आहे.

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 หลายเดือนก่อน +1

      रायगड अष्टागरात येते.

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 2 หลายเดือนก่อน

    Nanawati Hospital, Mumbai claims: Parkinson's patient within 6 minutes of being injected becomes normal. Pls share, you could help someone to live a normal life , from a dreadful, crippling disease condition…,FYI.

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 3 หลายเดือนก่อน

    Aata India madhech aastat ka mam..

  • @shripadbehere5929
    @shripadbehere5929 2 หลายเดือนก่อน

    मुंबई सुद्धा कोकणच.

  • @Banbanjaara
    @Banbanjaara 26 วันที่ผ่านมา

    पूर्ण मराठी बोलता पण येत नाही नीटपणे

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 3 หลายเดือนก่อน

    Aawadti abhinetri

  • @vrushaligharat1137
    @vrushaligharat1137 3 หลายเดือนก่อน

    Ashwini ताई अलिबाग च्या काहीच आठवणी नाही सांगितल्या ... आम्ही मत्रीणी महणजे आमच्यात तुमची मावस बहीण प्रणिता केळकर पण तिन सागितल अश्विनी ताई आलीय घरी कि आम्ही चोरून चोरून तुला बघायला यायचो 😄

    • @sanjivanikulkarni9475
      @sanjivanikulkarni9475 หลายเดือนก่อน

      माणसं पुढे पुढे गेली की मागे सुटून जातात गोष्टी. त्यांचं तसं झालेय..

  • @sunitapagare368
    @sunitapagare368 3 หลายเดือนก่อน

    ब्राहमन नाईकेचा सीनेमा कोन आता बघनार नाही लोक शाहाने झाले आता

    • @bhagwantnarvekar8068
      @bhagwantnarvekar8068 3 หลายเดือนก่อน +19

      इथेही जातपात आणली का
      धन्य आहे🙏

    • @praveengangal1154
      @praveengangal1154 3 หลายเดือนก่อน +15

      कलाकाराची जात पात बघून सिनेमे baghte ka कोणी...🙄कुठल्या धुंदीत ahat mam..🙆‍♀️ tumhi नका पाहू..किती अडाणीपणा re deva😂🙏🙏

    • @varshanimbkar605
      @varshanimbkar605 3 หลายเดือนก่อน

      ​Areyy bapre kadhi desh pragat honar......marathi pic la kadhi changle divas yenar😮...natak aso ya pic anek community ektra Yeun kamkaratat...🙏🙏🙏​@@bhagwantnarvekar8068

    • @ujjwalapatil962
      @ujjwalapatil962 3 หลายเดือนก่อน

      Dokyawar padali aahe ka bai tu tula nahi baghayacha nako baghu faltu Kai badbadtes

    • @vidyamankar2474
      @vidyamankar2474 3 หลายเดือนก่อน +7

      आपल्या महाराष्ट्रात हे काय चालले आहे? कलाकृतीला पण जातपात आली का?