वाढदिवशी सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीनं उषा ताईंना अश्रू अनावर... It's My Day Ft. Usha Nadkarni KA2
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2023
- वाढदिवशी सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीनं उषा ताईंना अश्रू अनावर... It's My Day Ft. Usha Nadkarni KA2
#lokmatfilmy #itsmybirthday #ushanadkarni #bigboss #sushantsinghrajput
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
उषाताई प्रत्येक गोष्ट खरी बोलल्या, ताई उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐💐💐
फार छान बोललात ❤️ आई वडिलांची आठवण काढावी लागत नाही ती सोबतच असतें ❤❤❤👍
उषा ताई नाडकर्णी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा अभिनय मला आवडतो
ऊषा ताई तुम्हालाच खुप खुप शुभेच्छापत्र
@@laxmandesai9829l ko
सुशांत ची आठवण आली की आपोआपच डोळे अश्रूंनी भरून येतात.....Miss You Sushant😢
सुशांत सिंह राजपूत चा खूनी सापडत नाही हे मानवी शासनाच मोठं अपयश आहे. पण न्याय कधीतरी मिळणारच.
अगदी बरोबर
@@jayshreebamble5109😅
अतिशय स्पष्टवक्ती, चांगली व्यक्ती उषा नाडकर्णी happy birthday 🎂
मराठी चित्रपटसृष्टीने उषा नाडकर्णी यांचा 75 वर्षाचा वाढदिवसाच मोठ्या उत्साहात साजरी केला पाहिजे होता,,पण चित्रपटसृष्टीत जेष्ठ अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते, व काही ठराविक लोकांनाच महत्व दिले जाते
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उषा ताई. खूप बर वाटल तुम्ही सुशांत बद्दल बोललात आणि योग्य ते बोललात.
वाढदिवसाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा उषाताई ❤❤
Happy birthday Aau.. 🎉.. She was very emotional when missing Sushant singh😢
तेच जर खान लोक नाही तर राजकारणी लोकांचा कोण असता तर लगेच शोध लावला असता बिचारा सुशांत सिग खूप वाईट वाटते
She is pure soul, god bless her😍😍😍🤗 and one of d best actress
उषाताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🙏🙏
ताईंचा अभिनय खुप सुंदर आणि आवाज पण खणखणीत
Happy birthday ushatai gbu🎉🎉❤
उत्तम व्यक्तिमत्त्व आहे उषा ताई.खूप आवडतात मला.स्पष्ट बोलतात.आणि अगदी खरं.दिर्घ आयुष्य मिळो❤
वाढदवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा उषा ताई
Thank you aau tumhi sushant baddal je prem dakhval. Love you aau. Mepan khup miss karte sushant la. Happy birthday🎂🎉🎉🎉🎁🎁🎁🎉🎉🎂🎂🎉🎁🎁❤❤❤❤❤
My favourite ❤
Tayee janmdinachya shubhechchya 👏👏👏👏🌹
आऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ईश्वर आपणास निरोगी व उदऺड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
निस्वार्थ प्रेमळ व्यक्तीमत्व ❤❤❤
अशी खुप चांगले कलाकार कमी आहेत इंडस्ट्री मध्ये
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उषा तु आमच्या कलबाग बाईंची मुलगी,तुझ्या कामाची प्रशंसा करावी अस नेहमी वाटायच पण आज संधी मिळाली खुप छान अभिनय असतो तुझा देव तुला उत्तम आरोग्य आयुष्य देवो हीच इच्छा.गोव्यात येणार ऐकून छान वाटल मी गोव्यात रहाते.❤🎉❤
शारदा सदन ची विद्याथिॅनी व आजचे उच्च पद तरीपण दिलखुलास , खूप अभिनंदन.
Happy Birthday मानवची आई.❤ मला खूप खूप खूप आवडता तुम्ही. देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. विशेष म्हणजे ज्यांनी हे केलं त्यांना मिळणार ही इच्छा नक्कीच 💯 % पूर्ण होईल. आणि ते बघण्यासाठी परमेश्वर तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्या वयाची 💯 वर्षे पूर्ण होऊदे हि स्वामीं चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना🙏
आऊ आपणांस वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎉❤❤❤
आऊ तुमचा खंबीर प्रामाणिक आणि डँशिंग स्वभाव स्पष्टवक्तेपणा खुप आवडतो.
महीलांनी तुमचा आदर्श घ्यावा. म्हणजे कोणाची त्रास देण्याची हिम्मत होणार नाही.
आपणांस आदरपूर्वक नमस्कार🙏🙏🙏🙏
Happy Birthday aau god bless you
she is one of my favorite, superb actor can make people laugh that's her beauty
Mala Usha Tai far avadhtat Karan tya nehmi energetic Ani happy astat 😊love you mam so much 🤗🤗
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
Lokmat tarfay lok priya abhinetri Usha Taincha birthday Surprise chi idea massstt hoti khup awadli❤❤
वाढदिवसानिमित्त खूप खूप अभिनंदन आणि प्रार्थनामय शुभेच्छा....💐
उषाताई आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ,मराठीतील कडू गोड अनुभव सर्व भुमिका साकारणाऱ्या ताईस मानाचा मुजरा.
उषा ताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
Happy birthday dear Usha Tai stay happy and healthy 🎂🎂🍫🍫🌹🤗🎁🎊🎉🎉❤️
Happy Birthday dear aao 🎉🎉 tumi aamchya sathi inspiration aahat❤❤
Aaji ajunahi amhi tumhala amchi aajich vatates tu lahanpana pasun khup awadtes g ❤happy birthday aaji tu khup God ahes g tuza awaj kutun pn samajto amhala
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आऊ 🎉❤😊
She is so sweet and energetic. So infectious. God bless her
ऊषा ताई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा❤ मला खुप आवडतात
आऊ तुम्हाला वाढ़दिवसाच्या खुप खुप शुभेछया.🎉🎂💐💐🙏
Wish you happy 😁😊😊😁 birthday 🎂🎂🎂🌹🌹🌹🌹❤️ dear आऊ. दुर असुन सुद्धा तुम्ही मनाच्या खुप जवळ आहात.
Dev aahe.,aani ek diwas tyachya lathicha Mara sushant sir yanchya marekaryana milnar yewdhe nishchit,,,miss u shushant sir❤
kup mast Tai my favorite actors every roll is my favorite enjoy your wonderful day God bless you 🎉
Happy Birthday Usha ji 🎈🥳
Sushant Singh Rajput chi athavan ❤ 😭.
Sushant cya murderers na dev shiksha Karel.🙏
th-cam.com/video/jCCJmR74fek/w-d-xo.htmlsi=NpJUC9vgjN3mds3d
Paisyane tumhi sarv manage karu shakta pan shevati dev ahe
@@Kiran-zo1kq th-cam.com/users/liveOvTw8hu88V8?si=qRzjh71p96Owj-vI
@@Kiran-zo1kq किती ही लिंक पाठवल्या तरी ते बघायचे कष्ट कोणी घेत नाही त. ही लिंक आहे, भारतात प्रथमच 'जनता की अदालत ' झाले त्या ची .यात सुशांत सिंग राजपूत चा विषय प्राधान्याने मांडला होता, लिंक बघितले तर कळेल तुम्हांला.
१६.९.२३ रोजी.👆 न्यायालय भरलं होतं.
हॅपी बर्थडे ताई खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤❤❤❤ उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते
HappyBirthday dear Usha tai 🎉🎉God bless you with the best of health and happiness
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उषा ताई 🎉🎉❤❤❤❤ असच हमेशा हसत रहा, निरोगी रहा
The legend actress,many more happy returns of the day mam 💐
उषा ताई उर्फ आऊ आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि नमस्कार 🙏⚘⚘⚘🙏
Happy birthday Usha mam ...♥️♥️⭐⭐💫🌟 justice for Sushant Singh Rajput
वाढदिवसानिमित हार्दिक शुभेच्छा उषाताई.
🎉पडद्यावर आणि पडद्यामागे दोन्ही ठिकाणी छान ठसा उमटला आहे उषाताईंचा .पुढील आयुष्य निरोगी उदंड आणि समाधानकारक जावो ही अपेक्षा
वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सौ शैलजा कुलकर्णी मला तुमचा अभिनय खूप खूप आवडतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम ❤️💐👍
I love u. I respect u Aau. Tum jio hazaro saal. Aani aamhala tumchi natural acting baghyala milo.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आऊ❤❤
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा उषा काकी 💐🎂💐 तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ,,
Happy birthday khup chan
उषाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
Love u all pavitra rishta team and iss pyaar ko kyaa naam dooo . Hyaa serial ni mala khupp khupp ànandit kelay aani khup kahi shikayla milale mala bhetayache aahe ekhandyala Tari me karnataka hoon aahe
उषा ताई तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💐. अशाच कायम आनंदी रहा.
वाढदिवसाच्या सुभेच्छा ताईला👍💐💐
Aau tumhala Vadh Divsacha Hardik Shubhecha🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर्वांना हव्याहव्याश्या वाटणाऱया आऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आम्हाला खूप आवडता आऊ
Happy Birthday Tai God Bless you ❤🎂🌹💐🎉
HAPPY BIRTHDAY 🥳
“वाढदिवस” न म्हणता “जन्मदिवस” म्हणणं योग्य राहिल, कारण माणसाचा रोजचा दिवस हा वाढदिवसच असतो. साजरा करावा यासाठी जन्मदिवस वर्षातून एकच असतो.🙏🏻🙏🏻
सुशांत सरा ना न्याय मिळायला पाहिजे 😭😭😭😭💔💔💔💔
उषाताई नाडकर्णी यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही आणि तुमचा अभिनय मला खूप आवडतो.
उषा ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️🎉🎉🎁🎂🎂🎊🎊
Respected UshaTai many many happy returns of the day. Happy Birthday🎂🎉🎁!! U R right. Can never forget Pavitra Rishta. Wherein you played a stellar role. Not to mention of course Sushant Singh Rajput. Who carried the serial really well! My family would always be glued to the TV watching Pavitra Rishta!! 🙏 . १५-९-२०२३.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उषाताई ❤🎉
🙏उषाताई.... मला तुम्ही खूप..... खूप आवडता....आमच्या तीन पिढ्या.... तूम्हाला बघतोय... अभिनय... बघतोय... खूप आनंद दिलाय तुम्ही सगळ्यांना.... ❤️❤️तुम्हाला नमस्कार.... जास्त काय बोलू..... 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Many more happy returns of the day savita tai of pavitra rishta Usha taai mala tumache kaam mhanaje acting khup khup khup aavadle me jovar jivanta rahnaar Tovar jevadhya veli pavitra rishta t.v var yenar Tovar me pahnaar mala sarva serial madhun num 1 serial mazya jivanachya anteem kshanaparariyant pavitra rishta aani iss pyaar ko kya naam doo hya malikecha kadheeeech bejar yenar nahi mala tumha sagalyana samaksha bhetun khup khup mitheeee maravi premani ashee echaa aahe mala sare kalakar khup khup aavadataat
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई
Many many happy returns of the day dear Ushatai🎉❤
आऊंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
थोडक्यात त्यांना आम्ही,,,, पवित्र रिश्ता
मधील मानव ची आई म्हणून ओळखतो
छान बोलतात त्या,,,, त्यांचा अभिनय
खुपच आवडतो,,, आऊ सुशांत सिंग
बद्दल बोलल्या,,, बरोबर बोलल्या
त्यांच्या बरोबर जे झालं ते फार वाईट झालं
पुन्हा एकदा आऊंना Happy birth day🙏
व्हिडिओ आवडला 🌹🌹
Khup chan aai mhanun mazi mytrin mhanun
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आऊ❤❤
Many many happy returns of the day Usha Tai I m from Israel u r my favorite actress live 120 years with health and wealth
पवित्र रिश्ता उषा ता र उषाताई व्हेरी नाईस
Happy birthday tai.. 💐💐
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उषा ताई 🙏🏻🎂🥳🥳
Wishing *Usha Tai*
*A Very Happy Birthday*
*May God Bless You Always 😍 with A Long n Happy Life*
*We All Love You For Your Personality n Your Acting*
Usha Tai vadhadivasachya khup khup shubhechha.I pray God to give you healthy long life.
उषाताई नाडकर्णीआई वाढदीवसाच्या खुपखुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभुदे आपल्याला❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
Ek legend actress..... Usha tai Happy Birthday
Ushataina wadadivashichya shubhechha reel lifemadhye agadhi kadaklaxmicha avatar parantu real lifemadhey sacchhepanane waganarya ushatai jabaradastach khup cchhan Ushatai tumhala aamacha aadharacha pranaam tumhi agadhi dilkhulaasach aahaat punha tumhala shubhechha ani god bless you tai
Happy Birthday Usha mam 💐💐💐
Happy Birthday tai❤❤🎉🎉
आउ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Very very strong and straight forward madam
सगळ्यात आवडती अभिनेत्री आहे,
उषा ताई यांना वाढदिवस निमित्त शुभेच्छा.
सुशांत सिंग सरांना खूप मिस करतो. Good actor hote ते .
th-cam.com/video/jCCJmR74fek/w-d-xo.htmlsi=NpJUC9vgjN3mds3d
सुशांत सिंग राजपूत ला न्याय देण्यासाठी 👆 लिंक बघा
@@zhingaru518link post Kara please.. Milat nahiye comments madhe
Sushant ❤
Happy Birthday 🎉❤aaji 🎉❤
आऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
🎂 वाढदवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा ❤️तुम जियो हजारो साल..साल के दिन हो पाचास हजार🌹✨
ताई खूप छान व्हिडिओ आहे .
उषाताई यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा, 🙏
Aauncha manmokalepana khupch avdato tumhala happy birthday ,mi tumhala majya aaichya rupat pahate ,mala aai nahi aani pappa hi nahit, aau tumhala lakh lakh vadhadivasachya shubhechha 🎂🌹🌹💕💕💕💕🙏🙏