Home Minister मध्ये आली कार्तिकी गायकवाड | Home Minister | Full Episode 169 | Zee5 Marathi Classics
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2024
- Home Minister मध्ये आली कार्तिकी गायकवाड | Home Minister | Full Episode 169 | Zee5 Marathi Classics
#zeemarathi #tvserial #marathidrama #zee5marathi #homeminister
Cast - Aadesh Bandekar
The 'Vari' special episode starts with Kartiki Gaikwad-Pise's 'Abhanga'. Aadesh asks her about her married life and chats with her family. Later, her mother and mother-in-law compete for Paithani.
If you like the video, don't forget to like, share & subscribe.
Subscribe us for more videos 👉 bit.ly/4akuGn9
To watch more videos like this, click 👉 • Man Udu Udu Zhala | Fu... - ภาพยนตร์และแอนิเมชัน
प्रथम कार्तिकीच खूप खूप खूप अभिनंदन आणि कौतुक.
तुझ्या फँमिलीचं खूप छान डिसिजन. तु लिटीलचँम्स मध्ये फायनलमध्ये जिंकलीस काय आणि तुझं लग्न ठरलं हे फार सरप्राइज आणि आनंद वाटला. लिहायचं खूप आहे पण शब्द सापडत नाही. आम्ही तुझा लिटीलचँम्सचा कार्यक्रम संपूर्ण पाहिला. तेव्हा तुझ्या बद्दल खूप खूप एक वेगळाच आदर आणि तुझा फँमिलीचं पण फार फार अभिनंदन 🎉 🎉🎉🎉🎉
आदेश माउली खूप छान परोगराम 😊
बांदेकर बुवा! बाकी कोणाचा खरेपणा काय ही वेगळीच गोष्ट असेल, पण तुमच्यातला जो खरेपणा आजवर मी पहात आलो त्याचं वर्णन मी नाही करु शकत, फक्त तुम्हाला कायम मुजराच करावासा वाटतो, कारण अत्यंत नैसर्गिक वातवरण तुम्ही निर्माण करता. सर्व काही वास्तववादी असतं खुप आनंद देता तुम्ही आम्हाला. कित्येक वर्ष तुम्हाला या भुमिकेत पहात आहे, पण नित्य नविन वाटता , तुमचा असा संवाद हवाहवासा वाटतो. कोणताही न ठरवता आपण असलेल्या परिस्थितीवर बोलता, सर्वांना आनंदात न्हाऊ घालता. किती आणि काय बोलु तुमच्या बाबतीत , एकच म्हणेन की तुम्ही रोज असेच येत रहा आणि तेही अगदी पुढील काळासाठी कायम जो काळ कधीच संपु नये.
🙏🙏
खूप वर्षांची इच्छाहैती कार्तिकी घ्या बाबांचं गायन ऐकण्याची ,त्यांचं दयाघना ऐकायला मिळालं असा मानस आहे खूपच छान असतं गायन धन्यवाद❤
खुप छान पंढरीची वारी कार्तिकी
व्वा!!!किती अप्रतिम कार्यक्रम झाला❤❤❤❤❤❤
आनंदजी आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आपण उभयता मुलांवर उत्तम संस्कार करुन मुलांच़्या रुपाने मोलाची संपत्ती मिळवली.मुलाखतीतली कौतुकास्पद बाब म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना संगीताचे विनामुल्य शिक्षण दिलंत आपणाकडून अशीच उत्तरोत्तर सेवा घडो ! आपल्या व आता कार्तिकीच्या कुटुंबाला आम्हाकडून खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद!
Ok
हा कार्यक्रम गेल्या वर्षीचा वाटतो आहे पण निखळ आनंद झाला.
❤❤😊kartiki khup prem ahe babanvar family var.khupch goad mulgi ahe❤❤hi batch saregampa chi khupch talented ahe bonding chan ahe .goad ahet sarvch voice pan sunder ahe sarvancha ❤
अप्रतिम कार्यक्रम सादर केला,सर्वांनी ❤ धन्यवाद, नमस्कार
खूपच भारी कार्तिकी 💐राम कृष्ण हरी भाऊजी
खुप सुंदर झाली मुलाखत!!
आता प्रथमेश आणि मुग्धा कडे होम मिनिस्टर होऊन जाऊद्या.
😊
Adhesh Bandhekar mazhya wadilanche student ahet. Shivaji vidyalaya che Drawing teacher Shri Yashwant Chavan sir. Kadachit Bandhekarana athawat asel😊
फार छान झाला कार्यक्रम👌👍पण मध्ये mute का झाले की जे आम्हाला आईकायच होत बाबांना काय वाटले मुलगी सासरी जाताना
खूप छान family ❤
Khup chan BHAJAN KARTIKI
१:०३:४० पासून १:०४:४५ पर्यंत आवाजच नाहीये की काही कारणास्तव मुद्दामच बंद केलाय?
रामकृष्णहरि
कार्यक्रम तर काय खूप आनंदमय आणि खूपचं सुंदर
खूप छान कार्यक्रम, आणादाजिनी योग्य वेळी मुलीच्या लग्नाचा विचार करून आपली संस्कृती जपली म्हणायला हरकत नाही.एवढी नावारूपाला आलेल्या लेकीच वरसंशोधन त्यांनी चुटकी सरशी करण्याचं जे कौशल्य दाखवलं खरंच तोड नाही.आदेशजी तर नेहमी प्रमाणेच लाजवाब.
याला म्हणतात जीवन ऐसे नाव.
सुंदर कार्यक्रम 😂😅😅
आदेश माऊली खुप छान आपण कार्तिकी ची गोड स्वर आयकव लेत. आदेश आणि मीं एकाच शाळेत शिवाजी विद्यालयात शिकलो आहोत.आम्हाला तुमच्या सारख्या परिस्तिती तुन जाव लागल आहे. आम्हांला अभिमान आहे कार्तिकी मॅडम आपण संगीत क्षेत्रता सक्सेस झाल्या बद्दल आपले अभिनंदन. 🌹💐
या😂😂😂😂😂😂😂😂❤❤😊❤❤qqqqq11r😂 रे अरेरे आली😊❤
Very nice kartiki,Prathmesh,Aarya,Mugdha.Keep it up.Nice to see you all.
@@NirmalaDeshpande-ex5sjto by q wave
Apratim last abhang
🙏
सर्व उत्कृष्ठ kalakar 🙏
फारच छान मुलाखत. आर्या आणि मुग्धा प्रथमेश दिसले. सर्वांना खूप शुभेच्छा.🎉
खुप सुंदर
वडिलांच्या भावना ऐकू नाही आले
मी आदराने म्हणतोय कर्तिकीचा बाप बाप आहे खूप आवडलं
हा गेल्या वर्षाचा भाग आहे आता तिला बाल झाले आहे
Achha
Shan❤
कार्तिक m भेटायला aaladi येथे आले होते. छान VDO आहे.
खुप छान कार्यक्रम झाला आहे.
सासू सासरे आणि आई बाबा यात फरक का
सिद्धीविनायकचे तूप पचवले वाटते।😅😅😅😅
40:23 40:23 40:23 40:24 40:24 40:24 40:25 40:26 40:27 40:27 40:27
😊
Mugdha kay gayli angawar kata ala😢
👌👌👌
Waa❤❤❤
🎉🎉🎉
कार्तिक केतू होम मिनिस्टर च्या मंचावर येऊन खूप छान आम्हाला भजन ऐकवलं
AADESH BHAVOJI LAYBHARI PROGRAM HA
8july pasoon 6pm zee Marathi
🎉🎉❤🎉🎉
👌🏻
हा भाग संपुच नये असं वाटत होतं.
आदेशji 🙏
एपीसोड छानच झाला.पण मद्धेच बाबांचं बोलणं का ऐकवलं नाही
atta mugdha and prathmesh home minister mdhe yayla have
Khup chan 👍👍👌👌👌👌👌
Super🎉🪔❤🦚🌟🙌👏🌹💐🚩🚩🚩🚩🚩
किती वाजता हा कार्यक्रम असतो
J
खुप जुना आहे कार्यक्रम 4 वर्ष जुना.
बाळाला कुठे ठेवल ग कार्तीकी पहा बाई संभाळ नीट
@@pushpapande2211 four yr old video ahe ha
मध्ये आवाज का स्टॉप केला
खूप खूप छान झाला होम मिनिस्टर चा एपिसोड
मी पळाशीवाला गायकवाड, ता, सोयगाव, जिल्हा, छत्रपती संभाजी नगर, औरंगाबाद,
Tech ha gelya varsha cha bhag ahe sadhya chi tarikh takun bhag?pathavta ithe
मुलांची ऍड असते समजून घेणे
रजिस्ट्रेशन करावे लागेल का सांगा नंबर पाठवा
Rohit Pise namskar karat nahi ka ??
Asha shinalkar sundar👌👌🙏🏾🎊🎊🎊
Exactly!! मलाही हेच वाटले.
नंबर पाठवा आदेश भावजी
There’s one lil girl from Maharashtra and trust me she’ll rock the music industry soon
Aditi Patil @aditiincanadaofficial, she’s 12 year old passionate singer from Canada 🇨🇦
Her fan calls her Jr. Shreya Ghoshal.
🙏🙏
👌👌👌
🎉🎉🎉
🎉🎉🎉